ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य आज दिवसभरात ई-पेपर

सामना ऑनलाईन

1761 लेख 0 प्रतिक्रिया

मुद्दा – एक दिवस राष्ट्रीय कर्तव्याचा

>> डॉ. स्वाती महादेव जगताप निवडणुकीच्या कामाचा आदेश मिळाला आणि कपाळावर आठी आली नाही असा कर्मचारी क्वचितच मिळेल. निवडणुकीचे काम म्हटले की, अंगावर काटा उभा...

आचारसंहिता शिथिल करण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता

दुष्काळजन्य परिस्थितीच्या निवारणासाठी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली होती, पण राज्य सरकारच्या मागणीला निवडणूक आयोगाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या...

मेळघाटात पाण्यासाठी मारामारी, टँकर येताच गावकऱ्यांचा विहिरीला गराडा

अमरावतीत मेळघाटातील अनेक गावांमध्ये पाण्याच्या एका थेंबासाठी मारामारी करावी लागत आहे. विहिरी, नद्या, तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे भिस्त टँकरच्या पाण्यावर आहे. पहाटेपासूनच गावकरी...

सामना अग्रलेख – गांधी मरत का नाही?

मोदी यांच्या मते देश 2014 साली स्वतंत्र झाला. त्याआधी हा देश नव्हता. त्यामुळे 1982 नंतर प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ चित्रपटानंतर त्यांना गांधी माहीत झाले. त्यांना...

तुमच्या नाकाखाली भल्यामोठ्या होर्डिंग्ज उभ्या राहिल्या! हायकोर्टाने उपटले सिडकोचे कान

भल्यामोठय़ा होर्डिंग्ज तुमच्या नाकाखाली वर्षानुवर्षे उभ्या आहेत. घाटकोपर दुर्घटनेनंतर सिडकोने कारवाई सुरू केली, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी सिडकोचे कान उपटले. नियमानुसार कारवाईची मुभा न्यायालयाने...

होर्डिंग दुर्घटना; आणखी एक अटकेत

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी आणखी एकाला क्राईम ब्रँचच्या युनिट- 7 ने अटक केली. मनोज रामकृष्ण संघू असे त्याचे नाव आहे. त्याने ते होर्डिंगसाठी स्टॅबिलिटी प्रमाणपत्र...

जया शेट्टी हत्या प्रकरण – छोटा राजनला जन्मठेप, 23 वर्षांनंतर सीबीआय न्यायालयाने ठरवले दोषी

अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजनला गुरुवारी विशेष सीबीआय न्यायालयाने जन्मठेप व 16 लाखांचा दंड ठोठावला. हॉटेल व्यवसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी 23 वर्षांनंतर न्यायालयाने छोटा...

कोस्टल रोडवर पूर्ण प्रवास ऑक्टोबरमध्येच, विधानसभा निवडणुकीच्या आधी मुहूर्त

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणारा कोस्टल रोडची एक लेन सध्या सुरू करण्यात आली असली तरी पूर्ण क्षमतेने कोस्टल रोड ऑक्टोबरमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या...

या वर्षी पावसाळ्यात 100 ठिकाणी पाणी तुंबणार! कोट्यवधींचा खर्च पाण्यात, मुंबईकरांना मनस्ताप

>> देवेंद्र भगत पावसाळा सुखकर जावा यासाठी पालिकेच्या माध्यमातून नालेसफाई, गटारांची दुरुस्ती, नव्या पर्जन्य जलवाहिन्या टाकण्यासाठी कोटय़वधी खर्च केला जात असतानाही या वर्षी पावसाळ्यात तब्बल...

आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्यास आज शेवटची संधी

आरटीईच्या 25 टक्के कोटय़ातंर्गत शाळा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत उद्या 31 मे रोजी संपणार आहे. यंदा आरटीई प्रवेशात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे....

घाटकोपरच्या डोंगरउतारावरील 400 कुटुंबांना पालिकेची नोटीस

पावसाळा तोंडावर आला असताना डोंगरउतारावर धोकादायक स्थितीत राहणाऱया रहिवाशांनी अजूनही स्थलांतर केलेले नाही. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशी नोटीस घाटकोपरमध्ये...

महापालिका शाळांच्या 100 मीटर परिसरातील तंबाखू विक्रेते रडारवर, 15 जूनआधी तपासणी करून हटवणार

पालिकेच्या शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी असतानाही काही ठिकाणी राजरोसपणे पान टपऱया थाटून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जाते. याची गंभीर दखल...

25 आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास परवानगी

गर्भधारणा सुरू ठेवल्यास अविवाहित युवतीला गंभीर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने गुरुवारी पुण्यातील 25 आठवड्यांच्या गर्भवती युवतीला गर्भपात...

लैंगिक शोषणातून जन्मलेले बाळ पुन्हा अविवाहितेला सुपूर्द, बालकल्याण समितीची उच्च न्यायालयात माहिती

लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या आणि त्यातूनच जन्मलेल्या बाळाला जन्मताच सेवाभावी संस्थेकडे देणाऱ्या अविवाहित मातेला दोन महिन्यांच्या बाळाचा पुन्हा एकदा ताबा मिळाला. या बाळाला तिच्या...

जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

जलतरण तलावात पोहणे शिकण्यासाठी जाणे पंधरा वर्षीय मुलाच्या जीवावर बेतले असून, स्विमिंग पूल संचालकाच्या बेजबाबदारपणामुळे जलतरण तलावात स्विमिंग पूल मध्ये या मुलाचा बुडून मृत्यू...

विक्रोळीच्या कन्नमवार नगरात घराच्या स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू

विक्रोळीच्या कन्नमवार नगरातील एका इमारतीत घराचा स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमाराला घडली. गुरुकृपा असं या...

आयटी पार्कमधून 37 कंपन्या परराज्यात गेल्या, मिंधे सरकार मात्र हुजरेगिरीत व्यग्र! शिवसेनेची घणाघाती टीका

आधी राज्यात येऊ घातलेले नवीन उद्योग गुजरातला गेले होते. त्यात आता 37 आयटी कंपन्यांचीही भर पडली आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या परराज्यात गेल्याचं...

धर्म बदलायचा नसेल तर विशेष विवाह कायद्याचं संरक्षण, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्वाळा

एखादं आंतरधर्मीय जोडपं जर विवाह करू इच्छित असेल आणि तरीही आपला धर्म अबाधित ठेवायचा असेल तर त्यांना विशेष विवाह कायद्यांतर्गत आपल्या विवाहाची नोंदणी करता...

येरे येरे पावसा! मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात ‘या’ दिवशी येणार…

सध्या देशात उष्णतेने कहर केला आहे. वैशाख वणव्यात अवघा देश लाही लाही होत असताना त्यावर थंडगार शिडकावा करणारी बातमी आली आहे. भारतीय हवामान विभागाने...

अब आयेगा मजा! कायदेशीर नोटीस बजावणाऱ्या मिंध्यांना संजय राऊत यांचा इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या मिंध्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. मिंधेंची ही नोटीस म्हणजे चोराच्या उलट्या...

स्त्री मनाचे गहिरे चित्रण करणाऱ्या सिद्धहस्त कथाकार

>> विवेक सावरीकर ‘मृदुल’ हिंदी आणि मराठी या दोनही साहित्य प्रकारात आपल्या लेखनाचा अवीट ठसा उमटविणाऱया पद्मश्री मालती जोशी म्हणजे सिद्धहस्त कथाकारच होत्या. प्रामुख्याने आपल्या...

ठसा – फिरोज खान (डुप्लिकेट)

>> दिलीप ठाकूर आपल्या चौफेर पसरलेल्या मनोरंजन उद्योगात अनेक प्रकारच्या कलाकारांना कमी अधिक प्रमाणामध्ये त्यांच्या कलेची सेवा करण्याची संधी मिळत असते, ते कारकीर्द करू शकतात....

यशवंत पेंढरकर

>> महेश उपदेव विको कंपनीचे अध्यक्ष यशवंतराव केशवराव पेंढरकर यांचे नुकतेच निधन झाले. यशवंतराव यांच्या जाण्याने सर्वांना सोबत घेऊन चालणारे सुसंस्कृत आणि समंजस व्यक्तिमत्त्व, तसेच...

सामना अग्रलेख – ‘रक्ताळलेला’ भ्रष्टाचार, सरकारला आरोपी करा!

पुणे ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणाने ससून रुग्णालय किंवा आरोग्य विभागच नव्हे, तर राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’ भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. तपासातील सुरुवातीपासूनचे गडबड-घोटाळे, त्यातील राजकीय हस्तक्षेपांची...

सुपे येथील अतिक्रमणांवर महसूल प्रशासनाचा हातोडा; महसूलमंत्र्यांनी सूडाच्या भावनेतून कारवाई केल्याचा व्यावसायिकांचा आरोप

महसूल प्रशासनाने दुकानातील वस्तू हलवण्याची संधी न देता अतिक्रमणे हटवण्यासाठी दुकानांवर जेसीबी चालवल्याने हातावर पोट असणारे सुपे येथील छोटे व्यावसायिक उध्वस्त झाले आहेत.त्यांच्यासमोर रोजीरोटीचा...

1999च्या लाहोर कराराचं पाकिस्तानकडून उल्लंघन, नवाज शरीफ यांची कबुली

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मंगळवारी एक मोठी कबुली दिली आहे. साल 1999मध्ये हिंदुस्थानचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात झालेल्या लाहोर...

पुणे पोर्श अपघात – गैरप्रकाराची दखल घ्यायला आलेल्या समितीचा बिर्याणीवर ताव

पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्श अपघातानंतर अवघ्या राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन असलेल्या वेदांत अगरवाल याने महागड्या पोर्श गाडीने केलेला अपघात, त्यानंतर पुणे...

आरजू टेकसोल कंपनी फसवणूक प्रकरणी दोन आरोपींना अटक

कच्चा माल देतो, पक्का माल करून द्या असे सांगून रत्नागिरीकरांची फसवणूक करणाऱ्या आरजू टेकसोल कंपनीमध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाला आहे. ज्यानतंर आर्थिक गुन्हे अन्वेषण...

…तोपर्यंत EVM चं रिझल्ट बटन दाबू देऊ नका; सिब्बल यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना केलं...

देशात सध्या निवडणुकांचा अखेरचा टप्पा सुरू आहे. आतापर्यंत सहा टप्प्यांत मतदान पार पडलं असून आता फक्त सातवा टप्पा शिल्लक राहिला आहे. दरम्यान, ईव्हीएम मशीनवर...

पोर्श अपघात प्रकरण – ससून रुग्णालयाच्या रक्तचाचणी विभागातील एक कर्मचारी बेपत्ता

पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्श अपघात प्रकरणात आता दिवसागणिक नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. आधी फक्त दारू पिऊन दोन जिवांच्या मृत्युला कारणीभूत असल्याचं हे...

संबंधित बातम्या