सामना ऑनलाईन
1761 लेख
0 प्रतिक्रिया
अख्खं अगरवाल कुटुंब तुरुंगात, आरोपीच्या आईलाही पोलिसांकडून अटक
कल्याणीनगर ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने फेकून देत त्या जागी त्याची आई म्हणजेच शिवानी अगरवाल हिने रक्त दिल्याचे तपासात समोर आले...
विवाहित मुलीलाही अनुकंपा नोकरीचा हक्क, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
शासकीय सेवेत असताना मृत पावलेल्या कर्मचाऱयाच्या जागी विवाहित मुलीलाही अनुकंपा तत्त्वावर नोकरीचा हक्क आहे. मुलीचे लग्न झाल्याच्या कारणावरून तिचा हक्क नाकारू शकत नाही, असा...
दिवसभरात 283 किमीचे रस्ते चकाचक; 231 मेट्रिक टन कचरा, डेब्रिज जमा
स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱया ‘डीप क्लीनिंग’ मोहिमेत आज राबवण्यात आलेल्या मोहिमेत दिवसभरात 283 किमीचे रस्ते चकाचक करण्यात आले. तर तब्बल 231 मेट्रिक...
सरकारी जमिनींवर धार्मिक वास्तू नकोच! केरळ हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश
सरकारी जमिनींवर धार्मिक वास्तू उभारण्यास परवानगी देताच कामा नये. देशात प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. विशिष्ट धर्मांच्या वास्तूंना मुभा दिल्यास धार्मिक तेढ निर्माण होईल. उलट...
मुंबईत म्हाडाचे 60 होर्डिंग बेकायदेशीर, केवळ दोनच होर्डिंगला प्राधिकरणाने दिली एनओसी
आपल्या जमिनीवरील बेकायदेशीर होर्डिंग हटवण्यासाठी म्हाडाने आता कंबर कसली आहे. म्हाडाची एनओसी नसलेले 60 बेकायदेशीर होर्डिंग प्राधिकरणाच्या रडारवर असून या होर्डिंगचा परवाना रद्द करून...
करीरोड, लोअर परळमध्ये 17 तास पाणीपुरवठा बंद
करीरोड, लोअर परळमधील जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती गुरुवारी रात्री 9.45 ते शुक्रवार, 7 जून रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. हे काम 17...
‘एसएनडीटी’ पुलावर राडारोडा टाकणाऱ्या कंत्राटदाराला लाखाचा दंड
जुहूच्या ‘एसएनडीटी’ पुलावर सिमेंटचा राडारोडा टाकणाऱ्या कंत्राटदाराला पालिकेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पालिकेने तपासणीत कंत्राटदाराने बेजबाबदारपणे राडारोडा टाकल्याचे समोर आल्यामुळे हा दंड...
कर्णकर्कश आवाजाला ‘ब्रेक’; 6540 प्रेशर हॉर्न, 1647 मॉडीफाईड सायलेन्सर जप्त
गाडय़ांना प्रेशर हॉर्न आणि मॉडीफाईड सायलन्सर लावून विनाकारण अनावश्यक आवाज करणाऱया चालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला. कानठळय़ा बसविणाऱया कर्णकर्कश आवाज करणाऱया वाहनांविरोधात वाहतूक...
आरटीई प्रवेशासाठी 4 जूनपर्यंत मुदतवाढ
आरटीईच्या 25 टक्के कोटय़ातंर्गत शाळा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. पालकांना आता 4 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातून...
अजित पवार यांची भूमिका संशयास्पद, गुन्हेगाराला वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर! संजय राऊत यांचा गंभीर...
पुण्यातील पोर्शे कार अपघातात दोन जणांचा नाहक जीव गेला असताना या प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. गुन्हेगाराला...
पोलिसांना धमकीचा संदेश पाठविणारा गजाआड
मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला व्हॉट्सअॅपद्वारे धमकीचा संदेश पाठविल्या प्रकरणात वरळी पोलिसांनी यूपीतून एकाला अटक करून आणले आहे. सोमवारी दुपारी वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे...
खड्ड्याची तक्रार व्हॉट्सऍपवर करा, महापालिका 24 तासांत बुजवणार
पावसाळ्यात कुठल्याही ठिकाणी दिसणाऱया खड्डय़ाचा फोटो पालिकेला पाठवल्यास 24 तासांत हा खड्डा बुजवण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेने सर्व 25 वॉर्डसाठी संबंधित अधिकाऱयांच्या नावांसह व्हॉट्सअॅप...
पुण्यातील अपघातानंतर निष्कारण टार्गेट केले जातेय! उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईला हायकोर्टात आव्हान
पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. या कारवाईला रेस्तराँ व बारच्या मालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उत्पादन शुल्क...
ज्येष्ठ नागरिकाला वडिलोपार्जित घरी जाण्यास परवानगी, उच्च न्यायालयाचे आदेश
मरणशय्येवर असलेल्या पतीची वडिलोपार्जित घरी नातवाला भेटण्याची, घरातील मंदिरात असलेल्या देवतांची पूजा करण्याची शेवटची इच्छा असून ती मान्य करावी, अशी मागणी करणारी याचिका 76...
सरकारी नोकरीत बढती मिळणे हा नोकरदारांचा अधिकार नाही – सर्वोच्च न्यायालय
सरकारी नोकरीत असलेल्यांना पदोन्नती किंवा बढती देण्याविषयी कोणताही उल्लेख राज्यघटनेत नाही. त्यामुळे नोकरदारांना बढती देताना त्याचं स्वरूप, पात्रता किंवा अन्य निकष काय असावेत, हा...
मासेमारीचा बंदीचा काळ सुरू; हर्णै बंदरातील नौकांच्या शाकारणीच्या कामास गती
शासनाने 1 जूनपासून 31 जुलै पर्यंतच्या कालावधीसाठी मत्स्यसंपत्तीचे संवर्धन आणि प्रभावी व्यवस्थापन तसेच सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मोटारीकृत आणि यांत्रिकी मासेमारी बोटींना मासेमारी...
रेखा जरे खून खटल्याची सुनावणी येत्या 3 जून रोजी होणार
नगर जिल्ह्यातील बहुचर्चित जरे खून खटल्याची सुनावणी येत्या 3 रोजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत गिते यांच्या न्यायालयासमोर होणार असल्याची माहिती मदर खटलयतील...
जामखेड शहर व तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट
जामखेड शहर व तालुक्यात मटका, जुगार, दारू असे अवैध धंदे खुले आम पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहे. मटका जुगारामुळे अनेकांचे संसार मोडले आहे. मटक्याच्या आहारी...
Movie Review – हुकलेली रटाळ मॅच – मि. अँड मिसेस माही
>> रश्मी पाटकर
क्रिकेट हा आपल्या देशातील तमाम जनतेसाठी प्रचंड आवडीचा आणि नाजुक विषय आहे. कारण, या खेळाने तमाम हिंदुस्थानींचं जग बदलून टाकलं. एखाद्या खेळाडूचा...
मोदींनी 758 वेळा वाजवली स्वत:च्याच नावाची ‘थाळी’, पण महागाई आणि बेरोजगारीबद्दल तोंडावर बोट!
पंतप्रधान मोदी ध्यानधारणेला बसले असतानाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज मोदींनी प्रचारादरम्यान केलेल्या ‘नामजपाचे’ पोस्टमॉर्टम केले. गेल्या 15 दिवसांत मोदींनी...
मोदींचे दोन दिवस ध्यान; दोन हजारांहून अधिक पोलीस, खासगी बोटी, पर्यटकांना बंदी
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीत दाखल झाले. भगवती अम्मन मंदिरात पूजाअर्चा करून स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल...
मध्य रेल्वेवर 63 तासांचा जम्बोब्लॉक… रविवारपर्यंत चाकरमान्यांचे हाल
मध्य रेल्वे मार्गावर उद्यापासून रविवारपर्यंत 63 तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान तब्बल 930 लोकल फेऱया, 72 मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे...
मोदी ध्यानमग्न आणि सीमेवर चीनच्या कुरापती; सिक्कीमपासून अवघ्या 150 किमीवर लढाऊ विमाने तैनात
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानमग्न झाले असताना सीमेवर चीनच्या कुरापती वाढू लागल्या आहेत. चीनने अरुणाचल प्रदेशजवळ सीमेवर 624 गावे वसवल्याची माहिती बुधवारी उघड झाली...
मिंधे सरकारची नामुष्की, हिंजवडीतील 37 कंपन्या महाराष्ट्रातून परराज्यात
पुणे शहर आणि परिसराला वाहतूककोंडीचा अक्षरशः विळखा पडला आहे. त्याचा मोठा फटका आता आयटी उद्योगाला बसला आहे. रोजच्या वाहतूककोंडीच्या त्रासाला कंटाळून हिंजवडी आयटी पार्कमधील...
मोदींची भाषा द्वेषाची! पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवली; मनमोहन सिंग यांचे प्रत्युत्तर
माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी विशेष आवाहन करणारे पत्र लिहिले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मोदींनी द्वेषाची भाषा...
मुस्लिम पुरुष आणि हिंदू महिला यांचा विवाह बेकायदा, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल
मुस्लिम पुरुष-हिंदू महिला यांच्यातील विवाह मुस्लिम पर्सनल लॉनुसार अवैधच असल्याचे सांगत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका आंतरधर्मीय जोडप्याला संरक्षण देण्यास नकार दिला आहे.
परस्परांवर प्रेम...
शेवटच्या टप्प्याचा प्रचार थांबला, 57 जागांसाठी उद्या मतदान
संपूर्ण हिंदुस्थानचे भवितव्य ठरवणाऱया सार्वत्रिक निवडणुकीच्या अंतिम सातव्या टप्प्यातील प्रचार आज समाप्त झाला. आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 57 लोकसभा मतदारसंघांसाठी सातव्या टप्प्यातील मतदान...
केरळात मान्सून आला रे…
मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली आहे. 9 जूनपर्यंत मुंबईत तर 14 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र व्यापेल अशी आनंदवार्ताही हवामान विभागाने दिली...
‘ताडोबा’मधील गर्दीतला वाघ
>> अॅड. प्रतीक राजूरकर
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघाला 20 पर्यटक वाहनांनी घेरल्याचा नुकताच घडलेला प्रकार धक्कादायक आहे. राज्यात-देशात व्याघ्र दर्शनाची व्यवस्था निर्माण झाली आहे, मात्र...
विक्रोळीत म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळला; 2 वृद्धांचा मृत्यू
विक्रोळी पूर्वमधील कन्नमवारनगरात म्हाडाच्या तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोघा वृद्धांचा मृत्यू झाला असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू...