सामना ऑनलाईन
104 लेख
0 प्रतिक्रिया
पंढरपूर शहरातून चोरीस गेलेल्या सहा दुचाकींसह रिक्षा केल्या जप्त; शहर पोलीस, गुन्हे प्रकटीकरण शाखेची...
पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या सहा दुचाकी आणि एक ऑटो जप्त करण्यात पंढरपूर शहर आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे....
कोल्हापूरकरांचे मत आणि मानही गादीलाच! महाविकास आघाडीचे श्रीमंत शाहू महाराज विजयी
अत्यंत चुरशीने तिसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमधून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे एक लाख 53 हजार 309च्या मताधिक्याने...
शिर्डीत शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी, नगरमध्ये विखेंच्या सत्तेला सुरुंग; नीलेश लंके यांची बाजी
नगर जिह्यात महाविकास आघाडीने नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचा दारुण पराभव केला. दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. नगरमध्ये विखे-पाटील यांच्या सत्तेला...
पर्यावरण समृद्धीला तंत्रज्ञानाची जोड
>> अभय यावलकर
आज समृद्धीच्या जोरावर आपण कार, बंगला घेतोय. पण सौर उपकरणांसाठी अनुदानाची वाट पाहतोय. किती हा विरोधाभास. पूर्वी ज्यांची परिस्थिती नाही त्याला अनुदान...
ठसा – महापाषाण संस्कृतीचा वारसा
>> अभिषेक भटपल्लीवार
चंद्रपूर जिह्यातील नागभीड येथील शिवटेकडीच्या पायथ्याशी असलेल्या शिलास्तंभांच्या अस्तित्वाला सध्या धोका निर्माण झाला आहे. येथील जवळपास चौदा शिलास्तंभ प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे अखेरची...
सामना अग्रलेख – अहंकाराचा गाडा रोखला!
सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप नक्कीच पुढे आला, पण त्यांच्या एनडीएचे बहुमत हे टेकूवरचे आहे व ते टेकूही डळमळीत आहेत. देशाच्या जनतेने अहंकारी मोदी...
वर्ल्ड कपच्या कार्यक्रमावर श्रीलंका उखडली
टी-20 वर्ल्ड कपच्या कार्यक्रमात काही संघांना आरामदायक प्रवास आणि काहींना प्रत्येक सामन्याला प्रवास दिल्यामुळे श्रीलंकन संघाने आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे. लांबच्या आणि...
विराटने सलामीला तर यशस्वीने तिसऱ्या क्रमांकावर खेळावे, सुनील गावसकरांचा टीम इंडियाला सल्ला
हिंदुस्थानी संघात आता चार-चार सलामीवीर आहेत, पण सलामीला कोणती जोडी उतरणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी हिंदुस्थानचे महान सलामीवीर यांनी विराट...
अफगाणिस्तानने युगांडाला चिरडले; युगांडाचा 58 धावांत खुर्दा पाडत सव्वाशतकी विजय
अफगाणिस्तानने आपला पहिलाच टी-20 वर्ल्ड कप सामना खेळत असलेल्या नवख्या युगांडाने अक्षरशः चिरडले. इब्राहिम झदरान आणि रहमानुल्लाह गुरबाज यांची 154 धावांची भागी आणि त्यानंतर...
टीम इंडियाचे ‘मिशन वर्ल्ड कप’ आजपासून, डार्क हॉर्स आयर्लंडविरुद्ध आज सलामीची लढत
जेतेपदाच्या प्रबळ दावेदारीचे प्रचंड ओझे घेऊन टीम इंडिया टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या आपल्या अभियानास प्रारंभ करणार आहे. हिंदुस्थानला सलामीलाच डार्क हॉर्स समजल्या जाणाऱया आयर्लंडशी...
मराठवाड्यात भाजपचा सुपडा साफ; शिवसेनेचे तीन शिलेदार विजयी
सर्व आठ जागा जिंकण्याच्या वल्गना करणार्या भाजपचे नाकच मराठवाड्याने कापले. भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे तसेच...
प्रासंगिक – ‘अभया’ संस्थेची दशकपूर्ती आणि वाटचाल
>> डॉ. नीलम ताटके
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये हा प्रश्न जाणवत नसे, परंतु औद्योगिकीकरण, नागरीकरण झाले. पाश्चात्त्य जीवनशैलीचा परिणाम, व्यक्तिस्वातंत्र्य वाढले. स्त्रियांचे शिक्षण, अर्थार्जन, स्वतःची...
चीनचे लष्करी आधुनिकीकरण आणि भारत
>> हर्ष व्ही. पंत
गेल्या दशकात चीनने आपल्या सैन्य क्षमतांचे व्यापक प्रमाणात आधुनिकीकरण केले आहे. त्याचा उद्देश पीएलएला प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर आपल्या हिताचे संरक्षण...
सामना अग्रलेख – ढोंग, फसवणुकीचा आज पराभव; गंगा शुद्ध होईल!
जनता हीच देशाची भाग्यविधाती आहे. देशात महागाई, दुष्काळ, बेरोजगारी, चीनची घुसखोरी यांसारख्या समस्यांचा आगडोंब उसळलेला असताना पंतप्रधानपदावरील व्यक्ती 365 दिवस प्रचार, ढोंग, चिखलफेक यात...
मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; आता 8 जून रोजी करणार उपोषण
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवार, 4 जूनपासून आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होणार होते. मात्र आचारसंहिता असल्यामुळे पोलीस प्रशासनाने या उपोषणाला...
झुंबर कोसळल्याने लग्नसमारंभाचा बेरंग, पंचतारांकित हॉटेलला दोन लाख 70 हजार रूपयांचा दंड
अर्जदाराला योग्य सोयीसुविधा देण्यास कमी पडल्याचे स्पष्ट करून जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलला दोषी ठरवून दणका दिला आणि अर्जदाराची मागणी मान्य करून भरपाईरुपी...
मराठवाड्यात मतमोजणीची जय्यत तयारी, चोख पोलीस बंदोबस्त
देशात लोकशाही नांदणार की हुकूमशाही येणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अठराव्या लोकसभेसाठी तब्बल दीड महिना आणि सात टप्प्यात घेण्यात आलेल्या निवडणुकांची मंगळवारी...
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात संचारबंदी
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत एकतर्फी संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.
जालना...
तपास यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळेच घोटाळेबाज देशाबाहेर पसार झाले, विशेष न्यायालयाकडून खरडपट्टी
नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि विजय मल्ल्या यांच्यासारखे कोट्यवधींचे घोटाळे करणारे घोटाळेबाज देश सोडून पसार होण्यात यशस्वी झाले. यामागे तपास यंत्रणांचा निष्काळजीपणा आहे. कारण...
कोल्हार भागात वादळाचा तडाखा
कोल्हार भगवतीपूर मध्ये विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडासह अवघा 10 मिनिटे वळवाचा पाऊस झाला. मात्र सोसाट्याच्या वारा व वादळाने मोठमोठे वृक्ष उन्मळून रस्त्यावर आडवे...
जामखेड तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत, पोलीस निरीक्षक रोखण्यात अपयशी
जामखेड तालुक्यामध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे. दिवसेंदिवस तालुक्यामध्ये गुन्हेगारी वाढत आहे. या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक महेश पाटील...
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संजय राऊतांचे फटकारे; म्हणाले उद्या संध्याकाळी…
आम्ही निवडणूक आयोगाला 17 पत्रं पाठवून देखील त्याची साधी पोचपावतीही न देणारा निवडणूक आयोग सध्या भाजपची शाखा झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार...
लोकसभा निवडणुकीने केला अनोखा विक्रम, 64 कोटींहून अधिक मतदारांनी केलं मतदान
लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीने एक विक्रम केल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. यंदाच्या निवडणुकीत...
एक्झिट पोलमध्ये एनडीए पुढे, पण इंडियाला 295 जागांची खात्री
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण होताच विविध वृत्तवाहिन्या आणि एजन्सीजचे एक्झिट पोल जाहीर झाले असून त्यात एनडीएला इंडिया आघाडीच्या पुढे दाखवण्यात आले आहे....
मुंबईकरांचे जम्बो हाल! मध्य रेल्वेवरील ब्लॉकचा सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांना फटका
प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामासाठी सलग दुसऱया दिवशी मध्य रेल्वेवर घेण्यात आलेल्या जम्बो ब्लॉकमुळे शनिवारी मुंबई, ठाणेकरांचे चांगलेच हाल झाले. ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील लोकल वडाळय़ापर्यंत तर...
निकालाआधी व्यूहरचना; इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक, अडीच तास चर्चा
इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला 23 पक्षांचे नेते उपस्थित होते. इंडिया आघाडी लोकसभेच्या किमान 295...
लोकसभेसाठी शेवटच्या टप्प्यात 60.37 टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात देशातील सात राज्यांत आणि एका केंद्रशासित प्रदेशात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 60.37 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान पश्चिम...
सलमानवर हल्ल्याचा पुन्हा कट, बिष्णोई गँगच्या चौघांना अटक
सिनेअभिनेता सलमान खान याच्यावर हल्ला करण्याचा कट आखणाऱया बिष्णोई गँगच्या चार जणांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी सलमानवर हल्ला करण्यासाठी त्याच्या फार्महाऊसची...
अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 26 जूनला
अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 26 जूनला जाहीर होणार आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना 5 ते 16 जूनपर्यंत कॉलेज पसंतीक्रम नोंदविता येतील. जास्तीत जास्त...
केजरीवाल आज पुन्हा तुरुंगात; जामीन मुदतवाढीच्या अर्जावर 5 जूनला फैसला
दिल्लीचे मुख्यमंत्री, ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांना रविवारीच तिहार तुरुंगात जावे लागणार आहे. त्यांनी अंतरिम जामिनाची मुदत वाढवण्यासाठी केलेल्या अर्जावर शनिवारी युक्तिवाद पूर्ण झाले....