सामना ऑनलाईन
1761 लेख
0 प्रतिक्रिया
जळगाव जिल्ह्यात केलेली चार विकास कामे दाखवा! मतदारांनी विचारला रक्षा खडसेंना जाब
जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातील कोचूर या गावी प्रचाराला आलेल्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना स्थानिकांनी घेरलं आणि प्रश्न विचारत विरोध केला. आपण जळगाव जिल्ह्यात...
Lok Sabha Election 2024 : नाशिकमधून महायुती छू मंतर? मिंध्यांचे फक्त नंतर नंतर
सामना ऑनलाईन, नाशिक
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जागावाटप आणि प्रचारमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. विविध मतदारसंघांचे उमेदवार जाहीर करून प्रचाराचा जोरदार धडाका महाविकास आघाडीने लावला...
महायुतीला नाशिकमध्ये अजून उमेदवार सापडत नाही! राजाभाऊ वाजेंच्या प्रचार रॅलीत जयंत पाटील यांची टीका
महाविकास आघाडीचे नाशिक मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,...
ठसा – दत्ता टोळ
>> प्रशांत गौतम
जुन्या पिढीतील ज्येष्ठ बालसाहित्यकार, चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक दत्ता टोळ (89) यांच्या निधनाने दोन्ही क्षेत्रांची हानी झाली आहे. या दोन्ही क्षेत्रांत समांतर...
वेब न्यूज – हिऱ्यांची उत्पत्ती
>> स्पायडरमॅन
जगात हिरे अनेक आहेत, पण कोहिनूर आणि होप डायमंडची बरोबरी करू शकेल असा एकही हिरा नाही. या हिऱयांची किंमत करणेदेखील अशक्य आहे. कोहिनूर...
इस्रायल-हमास-इराण युद्ध आणि भारत
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
जग कोरोना महामारीच्या संकटातून सावरत होते आणि रशिया-युव्रेन युद्ध सुरू झाले. एक प्रमुख ऊर्जा उत्पादक (रशिया) आणि एक प्रमुख कृषी उत्पादक...
सामना अग्रलेख – भाजपचे ‘मंगळसूत्र’ चोर!
मोदी व त्यांचे लोक हे सत्तेवर बसलेले आयतोबा आहेत. म्हणून त्यांनी पवित्र मंगळसूत्राची उठाठेव करण्याचा प्रयत्न केला. भारतमातेच्या गळ्यातही क्रांतिकारकांच्या बलिदानाचे, त्यागाचे मंगळसूत्र आहे....
डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्जावर गंभीर हरकत, प्रचंड राजकीय दबावामुळे अर्ज फेटाळले
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या डॉ. सुजय विखे यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब...
हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हेच मर्म…पेटू दे शिवसेनेची मशाल! रत्नागिरीत मशाल रॅलीने...
इंडिया आघाडीचा विजय असो…शिवसेना जिंदाबाद…उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…विनायक राऊत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत...
बृजभूषण सिंह यांना झटका, लैंगिक छळाची पुनर्विचार याचिका फेटाळली
महिला कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचे आरोप झालेले राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना न्यायालयाने झटका दिला आहे. लैंगिक छळासंबंधीच्या प्रकरणात...
मराठवाड्यात मतदानाला उन्हाचा चटका! सकाळी गजबजाट, दुपारी शुकशुकाट
मतदानाच्या दुसर्या टप्प्यात मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोलीसह विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, वर्धा या आठ मतदारसंघात शुक्रवारी मतदान घेण्यात आले. कडक उन्हाचा मतदानावर चांगलाच...
पियूष गोयल यांच्या विरोधात बातमी देणाऱ्या पत्रकाराला धमकी, सोशल मीडियावर संतापाची लाट
लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईचे भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना माशांचा वास सहन होत नसल्याची बातमी देणाऱ्या पत्रकाराला धमक्या आल्याची माहिती मिळत आहे....
मोदी सरकारचा अजब न्याय, गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले? –...
कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करत असताना त्याकडे केंद्रातील मोदी सरकारने दुर्लक्ष केले. आता...
Lok Sabha Election 2024 : बुलढाणा लोकसभा मतदार संघात सरासरी 60 टक्के मतदान
बुलढाणा लोकसभेसाठी सरासरी 60 टक्के मतदान होईल असा अंदाज प्रशासन व्यक्त करत आहे. बुलढाणा लोकसभेसाठी 21 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, जळगाव...
हातात ‘मशाल’ घेऊन मोदी शहांची लंका जाळा, संजय राऊतांचा शंखनाद
राम हा अयोध्येतल्या शेतकरी - कष्टकऱ्यांचाही राजा होता. एकिकडे अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा करणाऱ्यांनी दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकले. तेव्हा आता हातात 'मशाल' घेऊन...
महाराष्ट्रात कांद्याला निर्यातबंदी पण गुजरातचा कांदा निर्यात होणार, सरकारच्या दुटप्पी धोरणावर शेतकऱ्यांचा संताप
देशभरात आणि खासकरून महाराष्ट्रात कांद्याची निर्यातबंदी करण्यात आली आहे. मात्र, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने गुजरातमधून 2 हजार मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला मंजुरी दिली आहे....
एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीस अटक करणार होते, संजय राऊत यांची टीका
एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे म्हणून देवेंद्र फडणवीस अटक करणार होते. त्या अटकेला घाबरून हे डरपोक लोक पळून गेले, अशी टीका शिवसेना (उद्धव...
मतदान केंद्रावर भाजप उमेदवाराच्या बायकोकडून प्रचार! समाजवादी पार्टीची निवडणूक आयोगाकडे तक्रार
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान शुक्रवारी सुरू झालं. दरम्यान, समाजवादी पार्टीने निवडणूक प्रक्रियेतील गडबडीवरून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदान केंद्रावर भाजप उमेदवाराची बायको...
ठसा – मोहन भाकरी
>> दिलीप ठाकूर
चित्रपटसृष्टीतील अनेक वैशिष्टय़ांतील एक म्हणजे, येथे सुपरहिट चित्रपटांचा फॉर्मुला आपणही पडद्यावर आणावा असे वाटणारे (त्याची जणू नक्कल करणारे) आणि त्यानुसार तशी वाटचाल...
दुबई का बुडाली?
>> सत्यजित दुर्वेकर
जगभरातील पर्यटकांचे लाडके शहर असणारे आदर्श, स्मार्ट शहर म्हणून दुबईची ख्याती व मोहिनी आहे. वाळवंटी प्रदेशातील चमत्कार म्हणून दुबईचा उल्लेख केला जातो,...
सामना अग्रलेख – शाल, श्रीफळ, ताम्रपट!
फडणवीस व त्यांच्या टोळीवर भ्रष्टाचारासह बेकायदेशीर फोन टॅपिंगचे आरोप होते. चौकशीत तसे पुरावे समोर आले. ज्या गुन्हे शाखेने अजित पवारांच्या घोटाळ्याची आधी चौकशी केली...
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची उदगीर येथे सभा
लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस नेत्या प्रियांका गांधी यांची...
अकोल्यामध्ये शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची शुक्रवारी सभा
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ उद्या दिनांक 26 रोजी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची अकोले येथे जाहीर सभा...
नगर शहरात पाणी नसल्याने नागरिक आक्रमक, नगरपरिषद कार्यालयासमोर घागरफोड आंदोलन
शहरातील आदर्शनगर भागाला नगरपरिषदे कडून चार महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने येथील नागरिकांनी आक्रमक होत नगरपरिषदेचा निषेध म्हणून नगरपरिषद कार्यालयासमोर घागर फोड आंदोलन केले....
निवडणूक आयोग जिवंत झाला, आचारसंहितेचा भंग केला म्हणून चक्क पंतप्रधानांना नोटीस!
निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे की नाही असा प्रश्न देशातील जनतेला पडला होता. मात्र लोळागोळा होऊन पडलेला निवडणूक आयोग अचानक जिवंत झाला असून,...
दुसर्या टप्प्यात 13 राज्यांतील 89 मतदारसंघांतील मतदार मतदानाचा हक्क बजावणार
लोकशाहीच्या उत्सवाला मराठवाड्यात शुक्रवारी प्रारंभ होत आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी तसेच हिंगोली मतदारसंघांत अठराव्या लोकसभेसाठी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक विभागाने मतदानाची जय्यत तयारी...
उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांची उमेदवारी घोषित
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी एक असलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी आता काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, अद्याप भाजपकडून कोणतीही उमेदवारी...
काहीही झाले तरी राज्यात मविआ व देशात इंडिया आघाडीचा विजय झालाच पाहिजे – पृथ्वीराज...
लोकसभेच्या जागा वाटपात सांगलीच्या जागेवर दिल्लीपर्यंत चर्चा झाली, सोनियाजी गांधी यांनीही यावर चर्चा केली. सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना व दुःख समजतो, तुमच्या भावनांचे चीज...
महाराष्ट्राची लूट थांबवून पुन्हा मराठीला वैभव आणि दरारा मिळवून देऊ! शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध
मोदी सरकारला महाराष्ट्राविषयी आकस आणि द्वेष वाटतो. त्यामुळेच महाराष्ट्राचं वैभव लुटून ते गुजरातला पळवलं जातंय. पण, देशात इंडिया आघाडीचं आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार...
भाजपमुळेच जेलबाहेर आलो, यूट्युबर मनीष कश्यपच्या दाव्याने खळबळ
बिहारचा प्रसिद्ध यूट्युबर मनीष कश्यप याने भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर त्याने केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कारण, खोटे...