सामना ऑनलाईन
248 लेख
0 प्रतिक्रिया
सरकारने शेतकऱ्यांचे भात घेतले, पैसे लटकवले,दोन महिने उलटले एक पैसाही दिला नाही; आदिवासी विकास...
भात खरेदी केंद्रावर भात देऊन दोन महिने उलटले असले तरी वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. सोसायटीकडून घेतलेल्या...
तलासरीवासीयांवर अस्मानी संकट; मदतीची फुटकी कवडीही नाही, 240 घरांचे नुकसान होऊन नऊ महिने उलटले
मे महिन्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका तलासरीवासीयांना बसला. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील 240 घरांचे नुकसान झाले. अस्मानी संकटात भरडल्या गेलेल्या नागरिकांना नऊ...
तवा आश्रमशाळेच्या नवीन इमारतीचे काम लटकले; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा
डहाणू तालुक्यातील तवा आश्रमशाळेची इमारत जीर्ण झाल्याने नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून इमारतीचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या...
नवी मुंबईत सिडकोच्या गृहनिर्माण धोरणाचा बॅण्ड वाजला; सर्वाधिक पसंती असलेल्या वाशीतील घरेही रिकामी
लहान झालेला आकार आणि वाढलेल्या भरमसाट किमती यामुळे सिडकोच्या गृहनिर्माण धोरणाचा अक्षरशः बॅण्ड वाजला आहे. नवी मुंबईत घर घेण्यासाठी नागरिकांची सर्वाधिक पसंती वाशीला असली...
सेल्फी काढण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे; विकृताला ठोकल्या बेड्या
सेल्फी काढण्याच्या बहाण्याने एका विकृताने तीन विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या विद्यार्थिनी शाळेत जाण्यासाठी रिक्षाची वाट...
हद्दच झाली राव.. काम न करता दहा लाखांची बिले ढापण्याचा डाव, मुरबाडमध्ये कंत्राटदाराने देवालाही...
भाजप, मिंध्यांच्या काळात कंत्राटदारांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठिकठिकाणी भ्रष्टचार केला जात आहे. आता मुरबाडमध्ये असाच धक्कादायक प्रकार उजेडात आला...
रायगडातील गोरगरीबांच्या तोंडचा घास खोके सरकारने हिरावला, अनुदानच मिळत नसल्याने ‘शिवभोजन’ योजना बंद पडू...
तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवभोजन योजनेमुळे गोरगरीबांना दहा रुपयांत पोटभर जेवण मिळत होते. भुकेने तडफडणारे त्यामुळे समाधानाचा ढेकर...
अनंतचा जीवनाशी मोठा संघर्ष, नीता अंबानी झाल्या भावुक
रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबांनी एका कार्यक्रमात भावुक झालेल्या दिसल्या. आपला लहान मुलगा अनंत अंबनी यांच्या जीवनावर बोलताना...
युजवेंद्र आणि धनश्रीचा अखेर घटस्फोट! कायदेशीर प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात
भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. अखेर या चर्चेला ब्रेक लागला...
खासगी कोळसा कंपनीची मनमानी; जिल्हा परिषदेचा डांबरी मार्ग फोडल्याने गावकऱ्यांचे धरणे आंदोलन
चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती इथे असलेल्या अरविंदो कोळसा खाण व्यवस्थापनाने मनमानी चालवल्याचा आरोप करत जवळपासच्या गावकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. अरविंदो कोळसा खाण ही एक...
Photo – विकी कौशल रायगडावर शिवरायांसमोर नतमस्तक
शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने अभिनेता विकी कौशल याने रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. रायगडावरील फोटो स्वतः विकी कौशलने सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. रायगड किल्ल्यावर...
Photo – किल्ले शिवनेरी येथे रंगला शिवजन्मोत्सव सोहळा
किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळा रंगला. छत्रपती शिवाजी महाराजांना चिमुकल्या मावळ्यांनी चित्तथरारक कसरती करत मानाचा मुजरा केला. शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी किल्ले शिवनेरीवर शेकडो शिवप्रेमींनी गर्दी...
Video – व्हॅलेंटाईन डे आणि धस-मुंडे यांची भेट, आव्हाड यांची टीका
भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि साडेचार तास चर्चा केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड...
Video – 112 वर तक्रार केल्यावर रिक्षाचालकाला पोलिसांकडून मारहाण
मुंबईत एका अपंग रिक्षाचालकाला काही प्रवाशांनी लुटलं. रिक्षावाल्याने याची पोलिसांकडे तक्रार केली तर त्या पोलिसाने या रिक्षावाल्याला मदत करण्याऐवजी त्याला जबर मारहाण केली.
video – आंधळे आला की घ्या लाटणं अन् ठोकून काढा; सुप्रिया सुळे कडाडल्या
तानाजी सावंत यांचं पोरगं सापडतं, विमान वापस बोलवता, पण संतोष देशमुख यांचा सातवा खूनी कृष्णा आंधळे सापडत नाही का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे...
Video – कवितेतून शेतकरी कन्येचा कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना सवाल
हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही एक रुपयांत पीक विमा देतो असे विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते. आता यावर एका...
Video – मी कोणतीही गोष्ट मिळवण्याकरता नौटंकी केली नाही – भास्कर जाधव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांची पत्रकार परिषद
Video – लाडकी बहीण, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती; सुप्रिया सुळे यांनी मांडले महत्त्वाचे मुद्दे
Supriya Sule Baramati LIVE | बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे लाइव्ह
Video – धस-मुंडे भेटीवर सुप्रिया सुळे भडकल्या; चंद्रशेखर बावनकुळेंनाही सुनावलं
बारामती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली.
Nanded News- कुंभमेळ्यात स्नान करुन अयोध्येला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, चार जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्हात महाराष्ट्राच्या भाविकांचा भयंकर अपघात झाला आहे. कुंभमेळ्यात स्नान करुन भाविकांना घेऊन एक टेम्पो ट्र्रॅव्हलर अयोध्येला निघाला होता. याच दरम्यान बाराबंकी...
“अभिनंदन बेबी, तुझं स्वप्न पूर्ण झाले…” आलिया भट्टने शेअर केली रणबीर साठी खास पोस्ट
व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने रणबीरने त्याचा नवा ब्रँड ARKS लाँन्च करत चाहत्यांना मोठे सरप्राइज दिले आहे. वांद्रे येथील 201 वॉटरफिल्ड रोड येथे रणबीरने व्हॅलेंटाइन...
सौंदर्यच ठरले शाप, दिग्दर्शक देत होते नकार; अभिनेत्रीने केला खुलासा
बॉलिवुड चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी अभिनय करता येणे खूप महत्वाचे आहे. यासाठी सेलिब्रिटी अभिनयाच्या अभ्यासापासून ते इतर गोष्टींपर्यंत सर्व काही करतात. पण सौंदर्य हे अभिनयापेक्षा...
38th National Games- कोल्हापूरच्या स्वाती शिंदचे सुवर्ण स्वप्न साकार, आदर्शला रौप्य
कोल्हापूरच्या जिगरबाज स्वाती शिंदेने गेली दशकभर ऊराशी बाळगलेले राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाचे स्वप्न उत्तराखंडात साकार केले. आदर्श पाटीलला रौप्य पदकावर समाधान मानाने लागले.
रोशनाबाद येथील...
Video – सामान्यांचं नाही, हे श्रीमंतांचं अर्थसंकल्प; इम्रान प्रतापगढी यांची मोदी सरकारवर टीका
राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना काँग्रेस सदस्य इम्रान प्रतापगढी यांनी दूध, पेट्रोलसह दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवरून सरकारवर टीका केली आहे.
Video – भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला शत प्रतिशतचा नारा
महाविकास आघाडीच्या सरपंचांना शासनाचा निधी मिळणार नाही असे वादग्रस्त विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी केले. तसेच ज्यांना निधी हवा असेल त्यांनी भाजपमध्ये प्रवेश...
द कपिल शर्मा शो सोडण्याचं कारण स्पष्ट केलं, सुमोना चक्रवर्ती झाली व्यक्त
द कपिल शर्मा शो फेम अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती या कॉमेडी शो मध्ये ऑनस्क्रिन कपिलच्या पत्नीची भूमिका निभवताना दिसत होती. मात्र नुकताच सुमोनाने काही वैयक्तीक...
Photo – ‘छावा’चा अल्बम लॉन्च; विकी, रश्मिकाचा आकर्षक लूक
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'छावा' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. 'छावा' प्रदर्शित होण्यापूर्वी मुंबईत 'छावा'चा अल्बम लॉन्च झाला. अल्बम...
Video – महादेव मुंडेंच्या खुनाप्रकरणी 12-13 लोक गायब – धस
महादेव मुंडे यांचे मारेकरी सापडलेच पाहिजे अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. तसेच या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिसांकडे गेला तेव्हापासून या प्रकरणातील...
Video – प्रकाश आंबेडकरांनी सर्वोच्च न्यायालयाला काय विनंती केली?
EVM मधील निवडणुकीचा डेटा डिलीट करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं...
38th National Games- मल्लखांबमध्ये महाराष्ट्राच्या जान्हवीची सुवर्ण हॅटट्रिक, रूपालीला रौप्य
जिम्नॉस्टिक्स पाठोपाठ मराठमोळ्या मल्लखांबतही महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपले वर्चस्व दाखवले आहे. दोरीचा मल्लखांब प्रकारात जान्हवी जाधवने सुवर्ण, तर रूपाली...