ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

248 लेख 0 प्रतिक्रिया

परीक्षण – जोखडबंद देशाची व्यथा

>> प्रसाद सावंत जीवनरहाटी बदलण्यासाठी व्यक्त होणारी कविता : `व्यक्त होतोय मी' कवी विलास गावडे यांच्या `व्यक्त होतोय मी' या नुकत्याच प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहातील कविता...

अभिप्राय – गजाल घडवणारी माणसं…

>> दीपराज `गो दीपल्या, तुजो संजोमामा खय हा गो... `आसतीत खय तरी त्या वाडेकरांबरोबर गजाली साठीत चायच्या टपरेर नायतर पानाच्या गादयेर...' `गजालीन घोव खाल्ल्यान' अशी एक मालवणीत...

परीक्षण – रा. स्व. संघाच्या विचारधारेचा सार्थ मागोवा

>>> श्रीकांत आंब्रे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आजही बरेच जण पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहतात. त्यात संघ म्हणजे ब्राह्मणी वर्चस्व असलेली संस्था, केवळ सांप्रदायिक, संकुचित विचारसरणीची संघटना, संघ...

बटरफ्लाय पुलाच्या ठेकेदाराला दिवसाला 10 हजारांचा दंड; देयकामधून करणार वसुली; मार्चअखेर काम पूर्ण होणे...

चिंचवडगावातून थेरगावाच्या दिशेने मोठ्या वाहनांना जाण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या पवना नदीवरील 'बटरफ्लाय' आकारातील पुलाचे काम मुदत संपल्यानंतरही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला 7...

वडगावशेरीत पाणीप्रश्न पेटला; सर्वपक्षीय नेत्यांचे आंदोलन

गेल्या महिनाभरापासून वडगावशेरीतील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यातच चार-पाच दिवसांपासून भामा आसखेड धरणाच्या जॅकवेलमधील केबल जळाल्याने वडगावशेरी भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला...

शिरूरसाठी लवकरच स्वतंत्र पोलीस ठाणे

शहरासाठी लवकरच स्वतंत्र पोलीस स्टेशन व तालुक्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून पोलिसांच्या वसाहतीकरिताही पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन पुणे ग्रामीणचे...

मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा भाजप, आरएसएसकडून अपमान; शिवसेनेच्या वतीने ‘जोडे मारो’ आंदोलन

राज्यात सध्या कोणीही उठतो आणि महाराष्ट्रातील महापुरुष आणि मराठी भाषेविषयी अपमानास्पद वक्तव्य करतो. असा अपमान होत असतानाही भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार गप्प का आहे?...

Photo – उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवराय संचलनाचा शुभारंभ

मुंबईतील फोर्ट येथे स्थानिय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित शिवराय संचलनाचा शुभारंभ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उद्धव...
video

Video – सरकारकडे निधी नसल्याने कंत्राटदारांनी रस्त्याची कामं अर्धवट सोडली, शिवसेनेचे विधीमंडळात आंदोलन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे यवतमाळमधील वणीचेआमदार संजय देरकर व अमरावतीतील दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांनी त्यांच्या मतदारसंघातील रखडलेल्या रस्त्याच्या कामांसाठी विधानभवानात आंदोलन केलं.
video

Video – मुंबईने सर्वधर्मीयांच्या पोटाची काळजी घेतली – भास्कर जाधव

मुंबई ही सर्वांची आई आहे आणि भैयाजी जोशी यांचे विधान आईपासून सर्वांना तोडण्याचा डाव आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर...
video

Video – मराठी भाषेचा अन्याय आम्ही सहन करणार नाही – अनिल परब

केवळ मराठी भाषेचे लेबल वापरून गुजराती मतं घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, याचा आम्ही निषेध करतो. मराठीचा अपमान केल्याप्रकरणी सरकारने माफी मागावी, अशी मागणी करत...
video

Video – मराठी माणसांची मुंबई कुणालाही हिसकावून देणार नाही-उद्धव ठाकरे

प्रशांत कोरटकर हा चिल्लर विषय आहे असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांनी भैयाजी जोशी यांचा चिल्लर घोषित करावे असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब...
video

Video – कुणीही मुंबईची भाषा गुजराती वगैरे आहे असे बोलण्याची हिंमत करू नये

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्षाच्या जे पोटात आहे तेच ओठावर आले आहे. भैयाजी जोशी यांच्या विधानावरून आरएसएस, भाजपचा मुंबईला तोडण्याचा डाव अधोरेखित झालेला...
video

Video – महायुती सरकारने विधीमंडळात भैयाजी जोशी यांचा धिक्कार करावा-संजय राऊत

मुंबईत मराठी भाषा आलीच पाहिजे असे काही नाही असे विधान संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी केले होते. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,...
video

Video – भैयाजी जोशीप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे CM फडणवीस यांना आव्हान

मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. सुरेश भैयाजी जोशी यांनी हे जाणून घ्यावं आणि आपल्या विधानाबाबत माफी मागावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

Chandrapur शहराजवळील मोरवा येथे भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

चंद्रपूर शहराजवळ मोरवा येथे भीषण आगीची घटना उघडकीस आली आहे. ईगल नामक ढाब्याच्या मागे असलेल्या अवैध गौदामाला ही आग लागली. यामुळे गोदामाजवळ असलेल्या भंगार...
video

Video – लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये या वर्षी मिळणार नाही – अदिती तटकरे

लाडकी बहीण योजनेचा मुद्दा आज विधानपरिषदेत गाजला. लाडक्या बहीण योजनेचे वाढीव 2100 रुपये या वर्षी मिळणार नाही असे स्पष्टीकरण महिला व बालकल्याण मंत्री अदिती...
video

Video – कोरकटकर, सोलापूरकर हे कृष्णाजी कुलकर्णीचे वंशज – जितेंद्र आव्हाड

प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांची महाराजांवर बोलण्याची लायकी आहे का असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच...
video

Video – लाडक्या बहिणी वाऱ्यावर, 2100 रुपयांचं स्वप्न भंगलं! महायुती सरकारमध्ये एकवाक्यता नाही

येत्या अधिवेशनाच्या काळात किंवा अर्थसंकल्पात 2100 रुपये देण्याची घोषणा करू असे कुठलेही वक्तव्य करण्यात आले नव्हते, असे त्या म्हणाल्या. यामुळे सरकारने लाडक्या बहि‍णींची फसवणूकच...
video

Video – या वर्षी 2100 रुपये मिळतील असे कुठेही म्हटले नव्हते – आदिती तटकरे

निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे वचन महायुतीने दिले होते. पण याच वर्षी ते पैसे देऊ असे कुठलेही विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
video

Video – धनंजय मुंडे यांची राजीनामा न घेणं ही अजित पवार गटाची चूक –...

धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा ही भाजपची मागणी होती आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिला असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र...
video

Video – पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या वाघांना घाबरले- संजय राऊत

पंतप्रधान मोदींचे सिंहाच्या छाव्यासोबत फोटो आहेत, ते छावे इजा करत नाही असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले....
video

Video – शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही – आदित्य ठाकरे

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. तसेच अबु आझमी, प्रशांत...

देवगड तालुक्यातील मुरमणेवाडा येथील मच्छिमाराचा बुडून मृत्यू

देवगड तालुक्यातील तारामुंबरी मुरमणेवाडा येथील संतोष तुकाराम सारंग या मच्छिमाराचा तारामुंबरी खाडीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (2 मार्च 2025) रोजी उघडकीस आली. या...

Solar eclipse – 2025 मधील पहिलं सूर्यग्रहण 29 मार्चला, इथे राहील चार तास अंधार!

2025 हे वर्ष खगोल प्रेमींसाठी अधिक खास असणार आहे. या वर्षात दोन सूर्यग्रहण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पहिलं सूर्यग्रहण हे 29 मार्च रोजी होणार...

चित्रपट पाहण्यासाठी लोक चक्क ड्रम आणि बादल्या घेऊन पोहोचले सिनेमागृहात!

सिनेमागृहात चित्रपट पाहताना खाण्याची एक वेगळीच मज्जा असते. तसेच अनेकजण या दरम्यान पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंगचा आस्वाद घेतात. मात्र, सिनेमागृहातील मिळणाऱ्या पदार्थांच्या किमती खिशाला परवडणाऱ्या...

मुलीचा अमेरिकेत अपघात; केंद्र सरकारकडून वडिलांना व्हिसासाठी साहाय्य मिळावे

उंब्रज-वडगाव येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संजय विठ्ठल कदम यांची भाची नीलम तानाजी शिंदे हिचा अमेरिकेत अपघात झाला असून, तिची प्रकृती गंभीर...

नीलम गो-हेंना ‘जोडे मारो’; बेताल वक्तव्य करणाऱ्या टायरवाल्या काकूंविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक

शिवसेना पक्षप्रमुख यांच्यावर बिनबुडाचे तथ्यहिन आरोप करणाऱ्या नीलम गो-हे यांच्याविरोधात सर्वत्र संताप आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या या 'टायरवाल्या' काकूंविरोधात ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक,...

मीरा-भाईंदर पालिकेच्या ‘पांढऱ्या हत्तीचा’ अखेर सरकारने मागवला खुलासा

मीरा भाईंदर महापालिकेत सुरू करण्यात आलेल्या नाविन्यता कक्षाचा खुलासा राज्य सरकारने मागवला आहे. पांढरा हत्ती म्हणून ओळखला जाणारा हा कक्ष स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने...

संबंधित बातम्या