ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

247 लेख 0 प्रतिक्रिया

ईदच्या आधी मशिदीत स्फोट; बीड पुन्हा हादरला, दोन तरुण ताब्यात

बीड जिल्हा आज पहाटे पुन्हा हादरला. गेवराईतील अर्धमसला येथील मशिदीत जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला. गुढीपाडवा आणि ईद हे दोन महत्त्वाचे सण असतानाच हा स्फोट...

मोदी म्हणतात… गुलामगिरीच्या बेड्या आम्ही तोडल्या, 11 वर्षांत प्रथमच पंतप्रधान संघ मुख्यालयात

पंतप्रधानांनी आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या स्मारक स्मृती मंदिरात जाऊन त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली. हिंदुस्थान आता गुलामगिरीची...

Photo- आज कि रात मजा हुस्न का… तमन्नाच्या मादक अदा

टीव्ही अभिनेत्री तमन्ना भाटीया नेहमीच तीच्या अभिनयाने चर्चेत असते, तमन्नाने नुकत्याच सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या फोटोंच चाहत्यांकडून कौतुक होत आहे. त्यामध्ये तमन्नाने ब्लॅक जम्पसुट...

Summer Diet Tips- रणरणत्या उन्हातही रहा टवटवीत! आहारात करा या गोष्टींचा समावेश

उन्हाळ्याच्या दिवसात अती उष्णतेमुळे शरीरात थकवा जाणवतो. अनेकदा आपण बाहेर असताना तेलकट पदार्थ खातो मात्र ते खाल्याने आपल्याला पचनाचा त्रास होतो. तसेच शरीरातील उर्जा...

विठ्ठलभक्तांना खोल्या नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहरात श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे. या भक्तनिवासातील खोल्या...

समुद्र कासवांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी देवगडमध्ये पहिल्यांदाच “कासव महोत्सव”

निसर्गचक्रामध्ये प्रत्येक प्राण्याला विशिष्ट कार्य दिलेले असते. या प्राण्यांनी आपली नैसर्गिक भूमिका योग्य प्रकारे पार पाडली तर निसर्गही त्यांना भरभरून काहीतरी परत देतो. याच...

Photo – मस्टर्ड गोल्ड कलर साडीत अंकिताच्या दिलखेच अदा

एका रियालिटी शो दरम्यान अंकिताने केलेल्या फोटोशुटचे फोटो तीने तीच्या सोशल हॅंडलवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अंकिताचं रुप बहरुन आलेलं दिसत आहे. या...

पार्टी असो किंवा मीटिंग काळ्या रंगाच्या कुर्तीने खुलून येईल तुमचे सौंदर्य! वाचा सविस्तर

काळा रंग आणि फॅशन याचं नातं एकदम जवळचं आहे. फॅशनच्या जगतामध्ये काळ्या रंगाचं महत्त्व हे खूपच अबाधित आहे. म्हणूनच काळ्या रंगाला कायमच मागणी राहिलेली...

दुपारच्या जेवणानंतर लगेच झोप येते का? झोप टाळण्यासाठी या घरगुती टिप्स फॉलो करा

दुपारी जेवल्यानंतर लोकांना अनेकदा झोप येते. जेवल्यानंतर झोपावेसे वाटते. पण ऑफिसमध्ये जेवणानंतर झोपणे तुमच्यासाठी देखील समस्या निर्माण करू शकतात. काही लोकांचा एक निश्चित दिनक्रम...

Sikkim – उन्हाळ्याच्या सुट्टीत सिक्किमला भेट द्या! परफेक्ट सुट्टीचा प्लॅन करा

वाढत्या गर्मीत जर तुम्ही सुंदर आणि शांत ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर सिक्किम मधील या ठिकाणाला नक्की भेट द्या. येथे तुम्ही तुमच्या...

जोफ्रा आर्चरची तुलना लंडनच्या काळ्या टॅक्सीशी केली; क्रीडाप्रेमींचा संताप, कॉमेंट्री पॅनलमधून हरभजनला हाकलण्याची मागणी

जगातील सर्वात मोठी लीग म्हणून ओळखल्या इंडियन प्रीमियर लीगमधील एका सामन्या दरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग अडचणीत आला आहे....

वडील रिक्षाचालक, लोकल स्पर्धेत MI ने पोराला हेरले; IPL पदार्पणात CSK विरुद्ध 3 विकेट...

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातील तिसरा सामना पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. या लढतीत चेन्नईने मुंबईचा...

Photo – ‘धक धक गर्ल…’ माधुरीला पाहण्यासाठी भर उन्हात पुण्याचा लक्ष्मी रस्ता गर्दीने फुलला…

>> सर्व फोटो - चंद्रकांत पालकर । पुणे धक धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला पाहण्यासाठी रविवारी लक्ष्मी रस्ता भर उन्हात...

मुंबई-गोवा हायवेवर तिहेरी अपघात; 8 जण जखमी

मुंबई - गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात अपघाताचे सत्र कायम असून रविवारी सिमेंट बलगर ट्रक, इर्टीगा कार व अन्य एक ट्रक व दुचाकी अशा चार...

जिओ टॅगमुळे बोगस लाभार्थी उघड; केळी पीक विमा तपासणीत 77 शेतकरी अपात्र, 31 मार्च...

तालुक्यात हवामानावर आधारित फळपीक विमाअंतर्गत केळी लागवडीच्या तपासणीचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी 31 मार्चपर्यंत लागवडधारकांनी जिओ टॅग करणे बंधनकारक आहे. दरम्यान, शुक्रवारीपर्यंत झालेल्या...

बाल मृत्यू व माता मृत्यू रोखण्यात सरकारला अपयश; विरोधकांचा विधानसभेत आरोप

राज्यात बाल मृत्यू व माता मृत्यू रोखण्यात राज्य सरकार प्रचंड रक्कम खर्च करते, पण तरीही हे मृत्यू रोखण्यात सरकारला अपयश येत असल्याचा मुद्दा विधानसभेत...

जळगावात दोन महिन्यांत 40 शेतकऱ्यांनी संपवले जीवन

जिह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. साधारणतः आत्महत्यांच्या कारणांमध्ये कमी पाऊस, कोरडा दुष्काळ, नापिकीमुळे अशी सांगितली जातात. यंदा 120 टक्के पाऊस पडल्यावरही जानेवारी व...

एसटीच्या विभाग नियंत्रकाची बदली; स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर कारवाई

स्वारगेट आगारात तरुणीवर अत्याचार प्रकरणी आता एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बदलीची कारवाई करण्यात आली असून पुणे विभाग नियंत्रक आणि प्रादेशिक व्यवस्थापकपदी अनुक्रमे अरुण सिया...

अल्पवयीन मुलीवर बापाचा अत्याचार, जतमधील घटना; नराधम बापाला अटक

जात पूर्व भागातील एका गावात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपल्या पोटच्या 13 वर्षांच्या अल्पवयीन लेकीवर बापानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे....

सरकार जागे झाले; शववाहिन्यांचे अखेर वाटप सुरू

'खेकडा' आणि 'हापकीन फेम' तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात तब्बल 35 कोटी खर्च करून खरेदी केलेल्या नव्या शंभर शववाहिन्या तीन महिन्यांपासून नायडू रुग्णालयाजवळील...

एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली बेपत्ता; नगर शहरात खळबळ

शहर परिसरातून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटनेने केडगाव, तपोवन रोड, नगर तालुक्यातील तांदळी वडगाव हादरले आहे. या प्रकरणी कोतवाली, तोफखाना व...

साताऱ्यातील 14 गावांत पाण्यासाठी वणवण; 26 हजार नागरिकांना टँकरने पाणी

सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढू लागला आहे. यामुळे पाणीस्त्रोत आटू लागल्याने गावोगावी पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 14 गावे, 123 वाड्यांमधील...

रक्षक नव्हे भक्षक !

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यापासून गेल्या साडेसहा वर्षांत काही पोलिसांकडून शिस्तभंगाच्या घटना घडल्या. पोलिसांचा चोरी, दरोडा, खंडणी, अमली पदार्थांची तस्करी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतदेखील सहभाग...

संबंधित बातम्या