ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

966 लेख 0 प्रतिक्रिया

Video – महाराष्ट्र बंदवर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

बदलापूर येथे चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचारच्या निषेधार्थ शनिवार दि. 24 रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख...

तापसी पन्नूने केले नेपो किड्सचे कौतुक; म्हणाली “ही” गोष्ट शिकण्यासारखी…

अभिनेत्री तापसी पन्नू हिने कोणत्याही गॉडफादरशिवाय बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सिनेसृष्टीतील काही आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अनेकदा तापसीचे नाव घेतले जाते. बॉलिवूडमध्ये आऊटसायडर असल्याचा...

Badlapur Sexual Assault – सायकल चालवल्याने दुखापत झाल्याचं सांगा; पीडित मुलीच्या कुंटुंबाचा गंभीर आरोप

बदलापूर येथे लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी राज्यातील वातावरण तापलेले आहे. अशातच अत्याचार झालेल्या दोन मुलींपैकी एका मुलीच्या कुटुंबातील सदस्याने शाळा प्रशासन आणि पोलिसांवर...

चिया सीड्सचे अतिसेवन आरोग्यासाठी हाणीकारक? वाचा सविस्तर…

साल्विया हिस्पॅनिका या वनस्पतीपासून मिळणाऱ्या बिया म्हणजेच चिया सीड्स अतिशय पौष्टीक मानल्या जातात. तसेच चिया सीड्सचा वापर विविध पाककृतींमध्ये देखील केला जातो. अलिकडे तरूण...

Video – उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

मुंबईतील शिवसेना भवन, दादर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पत्रकारांशी संवाद  

Photo – बदलापूरमधील अत्याचारानिषेधार्थ शिवसेनेचे मिंधे सरकार विरोधात मुंबईत आंदोलन

बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 च्या वतीने मिंधे - सरकार आणि निष्क्रिय गृहखात्याविरोधात...

रंगभूमीच्या रंगात न्हाऊन निघालेले पंढरीनाथ आहेत ते… निक्की – जान्हवीच्या वक्तव्यावर संतापली विशाखा सुभेदार

बिग बॉस मराठीचं पाचव पर्व दिवसेंदिवस रोमांचक होत आहे. या पर्वातील स्पर्धक जान्हवी आणि निक्की या दोघींवर अनेकदा प्रेक्षक नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. आता...

अन्यथा युवकांची नाराजी सरकारला परडवडण्यासारखी नाही, कैलास पाटील यांचा सरकारला इशारा

येत्या रविवारी 25 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकला व याच परिक्षेत कृषी विभागातील 258 राजपत्रित जागा समाविष्ट करण्यात याव्या याकरीता...

आदिवासी तरुणाला हूल दिली…अपमानही केला…नंतर पोलिसांनी शिकवला धडा…

इंदूरमधील भंवरकु्वा भागात एका आदिवासी तरुणावर गुंडाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा गुंड दुचाकीवरून जात असताना त्याने मुद्दाम आदिवासी तरूणाला कट मारला....

Video – उद्धव ठाकरे यांचे सद्भावना दिवस संकल्प मेळाव्यातील संपूर्ण भाषण

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या सद्भावना दिवस संकल्प मेळाव्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण

टेनिस प्रिमियर लीगचे सहावे पर्व होणार मुंबईत

टेनिस प्रिमियर लीगच्या सहाव्या पर्वासाठी नव्या केंद्राची निवड केली आहे. भव्य स्वरुपात लीग पार पडण्यासाठी या वेळी मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाची (CCI) निवड...

Video – टेनिस बॉल स्विंग कसा करायचा? सचिन तेंडुलकरने सांगितली निंजा टेक्निक

ISPL 2024 च्या दुसऱ्या हंगामा निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना भारतरत्न सचिन तेंडुलकर याने टेनिस बॉल स्विंग कसा करायचा याची निंजा टेक्निक सांगितली. तसेच त्याने...

Video – टेनिस आणि टेबल टेनिसचा मिश्रण असणारा पिकलबॉल हा खेळ आहे तरी काय?

वर्ल्ड पिकलबॉल लीगची सुरुवात होत असून 2025 च्या सुरुवातीला याचा पहिला हंगाम खेळला जाईल. दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा हिने चेन्नई फ्रेंचायझीमध्ये गुंतवणूक केली आहे. पण...

संस्कृती-सोहळा – नात्याची वीण घट्ट करणारी राखी!

>>जे. डी. पराडकर श्रावण महिना व्रतवैकल्यांमुळे प्रसन्न समजला जातो. शास्त्राची विज्ञानाजवळ सांगड घातली गेली की, त्यामागील हेतू अधिक महत्त्वपूर्ण ठरतो. या महिन्यात येणारा नारळी पौर्णिमा...

साय-फाय – द कोकेन शार्क

>> प्रसाद ताम्हनकर स्वतःच्या सुखासाठी, आनंदासाठी आणि मुख्य म्हणजे मौजमजेसाठी कोणतेही व्यसन करणारे लोक हे समाजासाठी कायम एक धोका असतात. त्यांच्या व्यसनामुळे घरासोबत समाजाचेदेखील प्रचंड...

वेबसीरिज – वेगळेपणाच्या वळणावरील कथा

>> तरंग वैद्य खून आणि तपास अशी सामान्य वाटणारी, परंतु एक वेगळा विषय असणारी कथा. एलजीबीटीक्यू समाज, हत्या, पोलीस तपास, पाठलाग, संशयितांवर नजर, कुरघोडी, हत्येमागचं...

सिनेविश्व – साडी संस्कृतीचा प्रवास

>>दिलीप ठाकूर जगभरात आपल्या देशाचे राष्ट्रीय वस्र म्हणून साडी ओळखली जाते. आपल्या देशातील ही दीर्घकालीन परंपरा, साडी संस्कृतीचा प्रवास ‘मेरी साडी मेरी सखी’ लघुपटाच्या माध्यमातून...

Photo – कार्यक्रमाला आलेल्या लाडक्या बहिणींचे हाल; रस्त्यावर बसवले

फोटो - चंद्रकांत पालकर पुण्यातील बालेवाडी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना रस्त्यावर बसावे लागले. गर्दी आणि...

Video – खोके सरकारवर उद्धव ठाकरेंची सडकून टीका

आर. सी. एफ च्या कर्मचारी सेनेला उद्धव ठाकरे यांचे संबोधन केले. यावेळी त्यांनी खोके सरकार आणि खासगीकरणाविरोधात आपली रोखठोक मतं मांडली.  

बीएसए गोल्ड स्टार 650 बाईक हिंदुस्थानमध्ये लॉन्च; रॉयल एनफिल्डला देणार टक्कर

BSA Gold Star 650 हिंदुस्थानात लॉन्च करण्यात आली आहे. गोल्ड स्टार 650 ही कंपनीची नवीन आधुनिक रेट्रो मोटरसायकल असून ही पूर्णपणे हिंदुस्थानात तयार केली...

Video – उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीच्या मेळाव्यातील संपूर्ण भाषण UNCUT

महाविकास आघाडीच्या मुंबईत षण्मुखानंद हॉल, माटुंगा येथे पार पडलेल्या पदाधिकारी मेळाव्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण...

Video – आदित्य ठाकरे यांचे महाविकास आघाडीच्या मेळाव्यातील भाषण

महाविकास आघाडीच्या मुंबईत षण्मुखानंद हॉल, माटुंगा येथे पार पडलेल्या पदाधिकारी मेळाव्यातील शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे भाषण

Video – संजय राऊत यांचे महाविकास आघाडीच्या मेळाव्यातील भाषण

महाविकास आघाडीच्या मुंबईत षण्मुखानंद हॉल, माटुंगा येथे पार पडलेल्या पदाधिकारी मेळाव्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांचे खणखणीत भाषण

National Film Awards – राष्ट्रीय पुरस्कारावर उमटली वाळवी चित्रपटाची मोहोर; ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठत समजल्या जाणाऱ्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद...

Photo – अनन्याचा फ्लोरल साडीमधील बहारदार लूक

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे कधी तिच्या अभिनयामुळे तर कधी नेपोटीझम या विषयामुळे कायम चर्चेत असते. अलिकडे अभिनेत्री अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्न सोहळ्यात...

कोकणी माणसाच्या भावना दुखावण्या प्रकरणी मुनव्वर फारूकीला मागावी लागली माफी

स्टँड-अप कॉमेडीयन आणि हिंदी बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारूकी कायम वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी स्टँड-अप कॉमेडी दरम्यान कोकणी माणसाबद्दल केलेल...

‘सुंदर मुंबई’वरील 953 कोटी पाण्यात; मिंध्यांच्या कार्यकाळात पालिका खड्ड्यात

मुंबई सौंदर्यीकरण करण्याच्या नावाखाली पालिकेने गेल्या दोन वर्षांत केलेल्या सर्वच कामांचा रंग उडाला असून तब्बल 953 कोटी पाण्यात गेले आहेत. सुंदर मुंबईच्या नावाखाली केलेल्या...

अदानीच्या घशात आणखी तीन मोक्याचे भूखंड; मिंधे सरकारकडून लाडक्या भावाचे लाड सुरूच

>> वैभव शिरवडकर धारावीकरांच्या विरोधानंतरही धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मिंधे सरकारकडून लाडक्या भावाचे लाड सुरूच असून एमएमआरडीए, महापालिका, कलेक्टर लॅण्डमधील मोक्याचे 20 भूखंड अदानीच्या घशात...

लाडक्यांसाठी मिंधेंचा आटापिटा, मात्र कंत्राटी बहिणींना सापत्न वागणूक; मातृत्व रजेच्या दोन महिन्यांत कामावरून काढण्याला...

मातृत्व रजा मंजूर करताना महिला कर्मचाऱ्यांमध्ये कंत्राटी आणि कायमस्वरूपी असा भेदभाव करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. सर्व महिला कर्मचाऱ्यांना 26...

लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी आणखी 199 कोटींची उधळण; स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीमध्येही जीआर काढून खर्चाला मान्यता

मिंधे सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या केवळ प्रसिद्धीसाठी 199 कोटी 81 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. आज स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असतानाही मिंधे सरकारने...

संबंधित बातम्या