सामना ऑनलाईन
966 लेख
0 प्रतिक्रिया
राणेंच्या फोटोवर लाथा आणि जोडे; शिवसैनिकांचे पुण्यात आंदोलन
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळल्याने महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. छत्रपती शिवरायांचा दुर्घटनाग्रस्त पुतळा पाहण्यासाठी...
गरीबांची पाणीपट्टी वाढवता, बीसीसीआयवर मेहरबानी का? हायकोर्टाने मिंधे सरकारचे कान उपटले
झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीबांची पाणीपट्टी वेळोवेळी वाढवता, मग बीसीसीआयला पोलीस संरक्षणाचे 14.82 कोटी रुपयांचे शुल्क माफ कसे करता? गर्भश्रीमंत बीसीसीआयवर मेहरबानी का? अशा मेहरबानीमुळेच बीसीसीआय...
राहुल गांधी यांची लवकरच भारत जोडो यात्रा! स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्टचे धडे
भारत जोडो न्याय यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर काँग्रेस नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे लवकरच भारत डोजो यात्रा करताना दिसण्याची शक्यता आहे. राहुल...
मोदींचे गुजरात मॉडेल बुडाले; 18 जिल्हे पाण्याखाली; 39 जणांचा मृत्यू, 41 हजार जणांना हलवले
मुसळधार पावसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशभरात प्रचंड गाजावाजा करण्यात आलेले गुजरात मॉडेल अक्षरशः बुडाले. इमारती, रस्ते, वाहने बुडाली. तब्बल 939 रस्ते पूर्णपणे बंद...
संजय राऊत आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. मालवण राजकोट येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली. तिथे जाऊन...
शिवरायांचा पुतळा 2.40 कोटींचा अन् तात्पुरत्या हेलिपॅडसाठी 2.2 कोटींचा खर्च
मालवणच्या राजकोटवर शिवपुतळा उभारण्यासाठी सरकारने 2 कोटी 40 लाख रुपये खर्च केला आणि त्याच्या अनावरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून तात्पुरत्या हेलिपॅडसाठी 2 कोटी...
धमकीप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करा
पोलिसांसमोरच नारायण राणे यांनी मला व माझ्या सहकाऱयांना “एकेकाला रात्रभर घरातून खेचून मारून टाकेन’’ अशी धमकी दिली असून त्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्याची...
शाहू महाराजांनी केली पाहणी
कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी बुधवारी रात्री उशिरा मालवण राजकोट येथील किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, राजकोट येथे घडलेली घटना...
मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची मुजोरी; चक्क पोलिसाला स्वत:ची गाडी धुवायला लावली
विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत चर्चेत असतात. त्यात आता आणखी एक व्हिडीओ समोर आला असून, त्यात गायकवाड यांची गाडी...
हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये महिला रात्री साडेनऊनंतर काम करणार की नाही? हायकोर्टाचे राज्य शासनाला निर्णय घेण्याचे...
हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये रात्री साडेनऊनंतर महिलांना काम करण्याची मुभा हवी असल्यास तसे सादरीकरण राज्य शासनाकडे सादर करता येईल. असे सादरीकरण आल्यास शासनाने सहा महिन्यांत...
पैशांसाठी लहान मुलीला नाचवणे घृणास्पद; हायकोर्टाचे परखड मत, आरोपी महिलेला एक लाखाचा जामीन
पैशांसाठी लहान मुलीला ग्राहकांसमोर नाचवणे घृणास्पद आहे. पण खटला कधी संपेल याची शाश्वती नसल्याने एका आरोपी महिलेला जामीन मंजूर करावा लागत आहे, असे परखड...
गोरेगावच्या मोतीलाल नगरचा पुनर्विकास रखडला; रहिवाशांची उद्धव ठाकरे यांच्याकडे धाव
गोरेगावच्या मोतीलाल नगर 1, 2 आणि 3 चा पुनर्विकास कोर्टाच्या लाल फितीत अडकला असून आता महायुती सरकार हा प्रकल्प अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न करीत...
रत्नागिरीत महाविकास आघाडीची जोरदार निदर्शने
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. आज रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मारुती मंदिर येथे निदर्शने करण्यात...
आता बोरिवलीहून रेल्वेने थेट कोकणात; वांद्रे-मडगाव एक्प्रेस सुरू
आता बोरिवली, वसई, विरार येथील नागरिकांना थेट कोकणात जाता येणार आहे. बोरिवली रेल्वे स्थानकातून कोकणासाठी सुटणाऱ्या वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेसला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
महारेरा संकेतस्थळ दोन दिवस बंद राहणार
‘महारेरा’चे संकेतस्थळ शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. 1 सप्टेंबरपासून महारेराचे नवीन संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी जुन्या संकेतस्थळावरील...
सरकारविरोधात सत्ताधाऱ्यांचे आंदोलन; अजित पवार गटाचा घरचा आहेर
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर महायुती सरकार विरोधात राज्यभरात महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात...
अजित पवारांच्या सभेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी; पोलिसांशी झालेल्या झटापटीत चार जखमी
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीवरून प्रचंड घोषणाबाजी केली. निवेदन देण्यासाठी जाणार्या आंदोलकांना पोलिसांनी अडवल्याने गोंधळ झाला....
Photo – सोनम कपूरचा इंडो-कोरीयन लूक
बॉलिवूड अभिनेत्री व सोनम कपूर आणि तिची बहिण डिझायनर रिया कपूर दोघींनी मिळून मसाबा गुप्तासाठी खास बेबी शॉवरचे आयोजन केले होते. या फंक्शनमध्ये सोनमने...
बलात्काऱ्यांना 7 दिवसांत फाशीची शिक्षा! ममता बॅनर्जी यांनी केली नव्या कायद्याची मागणी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी तृणमूल छात्र परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संवाद साधला. बलात्कार विरोधी कायद्याबाबत आम्ही विधेयक आणू, ज्यामध्ये आरोपींना...
देशविरोधी आक्षेपार्ह पोस्ट केल्यास होणार जन्मठेप! उत्तर प्रदेश सरकारचे नवे सोशल मीडिया धोरण
उत्तर प्रदेश सरकारने नवीन सोशल मीडिया धोरण आणले आहे. फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम आणि युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह पोस्टवर कठोर कारवाई करण्याची तरतूद या धोरणात करण्यात...
साय-फाय – ‘स्टारलाइनर’ एक फसलेली मोहीम
>> प्रसाद ताम्हनकर
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर या अंतराळ स्थानकात अडकलेल्या अंतराळवीरांना परत पृथ्वीवर आणण्याची मोहीम नासाने पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. आता ऑगस्ट...
फिरस्ती – छायाप्रकाशाच्या भन्नाट फ्रेम्स
>> प्रांजल वाघ
मोबाईल फोटोग्राफी, ड्रोन आणि मिररलेस कॅमेऱ्यांचे नवे युग सुरू झाले आहे. पण झपाट्याने विकसित होणारे तंत्रज्ञान आणि फोटोग्राफीची बदलती व्याख्या यात काही...
वेबसीरिज – ‘हीरा मंडी’चे अंतरंग
>> तरंग वैद्य
एक चांगली कथा, भव्यता, सौंदर्य, श्रीमंती, स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, अभिनयाची संपन्नता हे सारं मांडत लाहोर शहरातील प्रसिद्ध तवायफखाना ‘हीरा मंडी’मधील जग, तिथल्या भावभावना...
भटकंती – हिंदुस्थानातील भुलोका वैकुंठम
>> वर्षा चोपडे
भुलोका वैकुंठम म्हणजे काय तर हिंदू देवता लक्ष्मीनारायणाचे निवासस्थान. पवित्र, स्वर्गीय ईश्वरी धाम. आपल्या विठोबाचे भक्त जिथे मुक्ती मिळवण्यासाठी जातात ते स्थान....
Video – कंसमामा राख्या बांधत फिरतोय, भर पावसात उद्धव ठाकरे गरजले
मुंबईत शिवसेना भवनबाहेर उद्धव ठाकरे यांनी निषेध आंदोलन केले. यावेळी त्यांनी बदलापूर प्रकरणावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
Video – भर पावसात सुप्रिया सुळे मिंधे सरकारवर कडाडल्या
पुण्यात महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी बदलापूरप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली.
Video – बंद मागे घेतला असला तरी हे आंदोलन थांबणार नाही – उद्धव ठाकरे
'न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मात्र कोर्टाचा आदर ठेवाव लागतो. त्यामुळे आम्ही बंद मागे घेत आहोत. मात्र आमचे आंदोलन सुरू राहणार', असे शिवसेना (उद्धव...
Photo – तमन्ना भाटियाचा राधेच्या रूपातील मनमोहक अंदाज
अभिनय व नृत्य कलेने भुरळ घालणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोस...
मावशीच्या नवऱ्यासोबत होते अनैतिक संबंध त्यातून पुढे घडला भयंकर प्रकार
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एका व्यक्तीने त्याच्या 22 वर्षीय भाचीची हत्या केली. हत्येनंतर पकडले जाऊ नये व पोलिसांची दिशाभूल व्हावी यासाठी मृतदेह बांधकाम सुरू...
माहित नसेल तर गप्प बसा… कुस्तीपटू इमान खलिफला पाठिंबा दिल्याने तापसी पन्नू झाली ट्रोल!
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू नेहमीच आपली मते बिनधास्तपणे मांडत असते. अनेकदा वादग्रस्त विषयांवर देखील उघड मतं मांडताना दिसली आहे. मग ते राजकीय विषय असो...