सामना ऑनलाईन
966 लेख
0 प्रतिक्रिया
लक्ष्मीनगरमध्ये भटक्या कुत्र्याने घरात घुसून वृद्धेचा लचका तोडला
पुण्यात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवरून पायी जाणाऱ्या किंवा वाहनचालकांवर धावून जाणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी आता थेट लक्ष्मीनगर येथील चाळीतील घरात घुसून 88...
साय-फाय – टेलिग्रामच्या काळ्या विश्वात
>> प्रसाद ताम्हनकर
टेलिग्राम या प्रसिद्ध मेसेजिंग अॅपचा मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल दुरोव याला नुकतीच फ्रान्समध्ये अटक करण्यात आली. टेलिग्रामच्या मदतीने जगभरात होत असलेले बेकायदेशीर...
भटकंती – अॅमस्टरडॅम सिलसिला प्रेमाचा
>>निमिष पाटगावकर
‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए...’ हे गाणं जरी मनात गुणगुणलं तरी डोळ्यांसमोर उभे राहतात ते अमिताभ, रेखा आणि नजरेच्या टप्प्यात बसणार...
मोनेगिरी; कांचन परदेशी
>> संजय मोने
एखाद्याचं आयुष्य सिगारेटच्या झुरक्यासारखं असतं. अशी ‘फिक्र को धुएं में उडाता चला गया’ म्हणत जगणारी माणसं एकीकडे तर सावध हाका मारूनही कोणत्या...
किस्से आणि बरंच काही; हरहुन्नरी
>>धनंजय साठे
टीव्ही मालिका, सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रातील प्रवासात अनेक सहप्रवासी बरंच काही शिकवून गेले. अनेक जणांशी आजही इतक्या वर्षांची मैत्री घट्ट आहे. त्यांच्या सहवासात माझी...
संस्कृती-सोहळा – बृहन्महाराष्ट्रातला बाप्पा!
>> निवेदिता मदाने-वैशंपायन
‘महाराष्ट्रातील मानाचे गणपती’ वगैरे अशी पद्धत दिल्लीतील बाप्पांना नाही. दिल्लीतील प्रत्येक गणपती माननीयच. बुद्धी देणारा प्रत्येक बाप्पा हा मानाचा असणारच या भावनेतून...
वेबसीरिज – गतिशील रंजक कथानक
>> तरंग वैद्य
लग्नसमारंभात घडलेली अनपेक्षित घटना आणि त्या घटनेच्या अनुषंगाने फुलत जाणारं रंजक कथानक असलेल्या ‘अनदेखी’ या वेबसीरिजचा तिसरा सीझन नुकताच आला आहे. प्रेक्षकांना...
कलासंस्कृती – वर्तुलम; एक अभिनव नृत्याविष्कार
>>मेघना साने
सुबल सरकार यांची कन्या नृत्यगुरू डॉ. किशू पाल यांनी या नृत्यशैलीची जपणूक करण्यासाठी ‘वर्तुलम’ हा कार्यक्रम आपल्या ‘नृत्यालिका’ संस्थेतील भरतनाट्यमच्या शिष्यांना घेऊन निर्मित...
पोषण आहार विकताना मुख्याध्यापकास पकडले; निलंबित करण्याची मागणी
वाकद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येलाच लाजीरवाणी कृत्य करीत विद्यार्थ्यांसाठी असणारे शालेय पोषण आहाराचे धान्य चोरताना त्यास पकडले. अश्पाक कादर शेख...
डेंग्यूच्या रुग्णांना कोणी ‘बेड देता का बेड’; घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात पुरेशा बेडअभावी रुग्णांचे हाल
गेल्या काही दिवसांपासून घोडेगाव परिसरामध्ये डेंग्यूच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली असून, घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांना बेड मिळत नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल...
निशिगंधा आपटेंनी पोलिसांना टीप दिली आणि लपाछपीचा खेळ संपला; बायकोनेच जयदीप आपटेचा गेम केला
मालवणच्या राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर 15 दिवस फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटे याला अखेर कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी...
एकवीसशे रुपये आणि चार चांदीच्या नाण्यांसाठी कुटुंब संपवले; नेहरोली तिहेरी हत्याकांडातील आरिफची कबुली
केवळ एकवीसशे रुपये आणि चांदीच्या चार नाण्यांसाठी निर्दयी भाडोत्रीने हातोड्याचे घाव घालत संपूर्ण कुटुंबच संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फक्त झटपट पैसे कमवण्याच्या...
Badlapur sexual assault case – नराधम अक्षय शिंदेचा मोबाईल अजूनही सापडेना..
बदलापूरच्या आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम आरोपी अक्षय शिंदे याचा मोबाईल अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. तो मिळवण्यासाठी पोलीस जंग जंग पछाडत...
भाडोत्र्याने हातोड्याचे घाव घालून राठोड कुटुंब संपवले; चोरी पचली नाही, आरोपीला यूपीतून अटक
भाड्याने घर देताय तर सावधान.. कारण भाडोत्र्यानेच हातोड्याचे घाव घालून वाड्यातील नेहरोली परिसरात राहणारे राठोड कुटुंब संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राठोड कुटुंबीयांनी...
रायगडात सायबर स्कॅमची दहशत; आठ कोटींचा ऑनलाइन गंडा
झटपट पैसे कमवण्यासाठी भामट्यांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यातच सायबर भामट्यांनीदेखील सगळीकडे हाहाकार माजवला आहे. विविध योजना किंवा स्कीम सांगून लाखोंचा गंडा घालणारी...
शबरी, रमाई, पंतप्रधान आवास योजनांचा घरकुल निधी लटकला; बेघर, अपंग, विधवांची सहा महिने फरफट
केंद्र सरकारच्या शबरी, रमाई व पंतप्रधान आवास योजनांचा घरकुल निधी लटकल्याने बेघर, अपंग व विधवा महिलांची गेल्या सहा महिन्यांपासून फरफट सुरू आहे. मुरबाड तालुक्यातील...
दोन अल्पवयीन मुलींसह रुग्णालयातील रिसेप्शनिस्टवर अत्याचार; वाडा, भाईंदर, पनवेल येथे संताप
बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर लैंगिक शोषणाच्या घटना वाढतच आहेत. वाडा येथे शाळेतील शिक्षकानेच नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले, तर...
आळंदीत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
येथील ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत अष्टपैलू विद्यार्थी घडविण्यासाठी अनेक शालेय, सहशालेय उपक्रम वर्षभर राबवले जातात. कला कार्यानुभव या विषयांतर्गत...
जगप्रसिद्ध ‘रशियन स्पाय’ बेलुगा व्हेल सापडला मृतावस्थेत
पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये जगाचे लक्ष वेधून घेतलेला व्हाल्दिमिर नावाचा बेलुगा व्हेल मृतावस्थेत आढळून आला आहे. त्याच्या मृत्यूमुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे.
एका...
सुजाता सौनिक दलित महिला म्हणून नकोशा झाल्या का? ‘बहुजन संग्राम’ चा सवाल
राज्याच्या 65 वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला मुख्य सचिव पदाच्या मानकरी ठरलेल्या ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीमती सुजाता सौनिक या दलित आहेत. म्हणून दोनच महिन्यांतच महाराष्ट्र...
1 सप्टेंबरपासून गॅस सिलिंडर, क्रेडीट कार्ड संदर्भातील नियम बदलणार, वाचा सविस्तर
1 सप्टेंबरपासून अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. यामध्ये आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, एलपीजी सिलेंडरचा समावेश आहे....
डहाणू ते नाशिक व्हाया त्र्यंबकेश्वर चला रेल्वेने
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची बाराही महिने गर्दी असते. प्रभू रामचंद्र जेथे वनवासात राहिले त्या नाशिकमधील पंचवटीलाही असंख्य भाविक भेट देतात....
Jaipur kidnap case मध्ये ट्विस्ट; अपहरणकर्ताच निघाला मुलाचा बाप, प्रेमात भिकारी बनला होता पोलीस
जयपूरमध्ये एका 11 महिन्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. तब्बल 14 महिन्यांनंतर त्या मुलाचा शोध लागला. पोलिसांनी अपहरणकर्त्याला बेड्या ठोकून मुलाला त्याचा आईकडे सोपविले....
Nagar News – वाढीव नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा 6 वर्षांपासून संघर्ष, जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट
नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींवरून राष्ट्रीय महामार्ग गेला असून त्या जमिनींचा योग्य परतावा न मिळाल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या जमीनीला योग्य भाव न...
“स्त्री 2” ने रचला इतिहास, “गदर 2” ला ही मागे टाकले
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव अभिनीत स्त्री 2 हा चित्रपट सलग दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपठ ठरला आहे. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स...
Photo – उद्धव ठाकरे यांचं गणरायाला साकडं…
मुंबईत वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबई उपनगर श्री गणेशोत्सव समन्वय समिती आयोजित मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी आणि मूर्तिकार बांधवांशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
ST चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस अंगावरून गेली, अपघातात वयोवृद्धाचा मृत्यू
लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी येथील बस स्थानकात शुक्रवारी सकाळी 10.15 वाजता औराद ते हुलसुर एसटीसाठी उभे असलेल्या एका वयोवृद्ध व्यक्ती एसटीच्या चाकाखाली आल्याने दुर्दैवी...
Video – उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन सभेतील संपूर्ण भाषण
मुंबई उपनगर गणेशोत्सव समन्वय समितीने वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सभा आयोजित केली होती. त्या सभेला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
हिंदुस्थानी नागरीकांविरोधात पोस्टद्वारे द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीचे अकाऊंट “X” ने केले निलंबित
पूर्वीचे ट्विटर आणि आताचे "X" हँडलवर युजर्सना स्वत: ची स्वतंत्र मते मांडता येतात. त्यावर भाषा अथवा कंटेटवर कोणतेही प्रबंध नसल्याने अनेक वापरकर्ते त्यावर आपली...
फडणवीस म्हणतात… पक्ष मला सांगेल त्या दिवशी मी दिल्लीला जाणार
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे वाहून लागले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची चर्चा...