सामना ऑनलाईन
966 लेख
0 प्रतिक्रिया
भाईंदरमध्ये शिवसेनाप्रमुखांचे कलादालन; शासनाकडून 20 कोटींचा निधी मंजूर
मीरा-भाईंदर महापालिकेच्या वतीने शहरात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित कलादालन साकारले जात आहे. राज्य शासनाने यासाठी 20 कोटींचा निधी मंजूर केला आहे....
ठाण्याच्या बोरिवडेतील आरक्षित विस्तीर्ण भूखंड हडपण्याचा डाव; पीपीपी तत्त्वावर स्पोर्ट्स क्लब व कन्व्हेंशन सेंटर...
घोडबंदर रोडच्या बोरिवडेतील विस्तीर्ण मैदानावर पीपीपी तत्त्वावर स्पोर्ट्स क्लब व कन्व्हेंशन सेंटर उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पाचा ठाणेकर सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि...
iPhone 16 Series ची देशात पहिल्याच दिवशी विक्रमी विक्री
हिंदुस्थानात iPhone 16 सीरिज आल्यानंतर शुक्रवारी मुंबई आणि दिल्लीतील अॅपल स्टोअरमध्ये iPhone खरेदी करणाऱ्यांची रांग लागली होती.
मुंबईतील बीकेसी भागामध्ये अॅपलचे स्टोअर आहे. हिंदुस्थानमधील हे...
रेल्वे रूळावर एलपीजी सिलिंडर; लोकोपायलटच्या सावधानतेमुळे मोठी दुर्घटना टळली
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील पेरांबूर रेल्वे स्थानकाजवळील रूळावर एलपीजी गॅस सिलिंडर सापडला. लोको पायलटने वेळेत ब्रेक लावत दाखवलेल्या सावधानतेमुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.
भारतीय रेल्वेने...
खाऊगल्ली – थोडा सा मुलायम हो जाये!
>> संजीव साबडे
गणेशोत्सवात गोडधोड प्रकार अधिक खाल्ले जातात. त्यानंतर मात्र काहीतरी तिखट व खमंग खाण्यासाठी जीभ आसुसलेली असते. अशावेळी रुचकर, तिखट सीग कबाब, टुंडे...
संस्कृती-सोहळा – मी अनुभवलेली यात्रा…
>>सायली भोसले
सातारा जिल्ह्यातील बावधन या निसर्गसौंदर्याने नटलेल्या गावातील बगाड यात्रा आता सर्वदूर प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाली आहे. गुलालात उधळणीने माखलेल्या या उत्सवात ‘काशिनाथाचं चांगभलं...’...
अभिव्यक्ती – कर्णन; पारंपरिक मिथकांची केलेली मोडतोड
>> डॉ. मुकुंद कुळे
मारी सेल्वराजचा ‘कर्णन’ हा तामीळ सिनेमा ठळकपणे दलित-सवर्ण लढ्याची कथा उभी करतानाच सुर-असुर, अभिजन-बहुजन हा संस्कृती संघर्षही अधोरेखित करतो आणि त्यासाठी...
साय-फाय – उत्तर प्रदेश सरकारची डिजिटल पॉलिसी वादात
>>प्रसाद ताम्हनकर
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या सरकारने आपली नवी डिजिटल मीडिया पॉलिसी जाहीर केली. जाहीर झाल्यापासून ही पॉलिसी अनेक कारणांनी वादग्रस्त ठरली आहे. देशभरात चर्चा...
सिनेविश्व – सेन्सॉरची ‘इमर्जन्सी’
>>दिलीप ठाकूर
चित्रपट प्रमाणपत्राबाबत सेन्सॉरचे काही नियम असतात आणि ते अंमलात आणले नसतील तर काही दृश्ये आणि संवादांवर आक्षेप घेतला जातो. कंगना राणावत दिग्दर्शित व...
मल्टिवर्स – गुंतवून ठेवणारा अनुभव ‘द प्रेस्टीज’
>>डॉ. स्ट्रेंज
कल्ट क्लासिक चित्रपटांच्या रांगेत स्थान मिळवणारा ‘द प्रेस्टीज’ चित्रपट एक मनोवैज्ञानिक, चक्रावून टाकणारा आणि पूर्णपणे गुंतवून ठेवणारा अनुभव देतो.
Every great magic trick consists...
कलापरंपरा – कथा कहाणी मांडणारे कथकली
>> वर्षा चोपडे
जगातील सर्वात प्रगत शास्त्रीय नृत्यनाट्यांपैकी एक मानाचे नृत्य म्हणजे कथकली. कथा-कहाणी मांडणाऱ्या कथकली केरळच्या या नृत्यशैलीला मंदिराच्या वार्षिक उत्सवात, धार्मिक उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये...
निधी वाटपात भाजपचे हर्षवर्धन, भेगडे, बुचके यांच्यावर फुली! संभाव्य बंडखोरीमुळे अजित पवार गट सावध
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीमधून एकूण आराखड्याच्या 300 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असली तरी सत्ताधारी महायुतीच्या पक्षांमधील अजित पवार गटाच्या आमदारांच्या...
आयटी पार्क, शैक्षणिक संस्थांजवळ गांजाविक्री
धुळे येथून गांजातस्करी करून पिंपरी-चिंचवड शहरातील हिंजवडी आयटी पार्क व शैक्षणिक संस्थांच्या परिसरामध्ये गांजाविक्री करणाऱ्या तीनजणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने जेरबंद केले....
आरटीओ कर्मचारी मंगळवारपासून संपावर जाणार; रोज 50 कोटींचा महसूल बुडणार
विविध प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी परिवहन आयुक्तांसोबत झालेली बैठक फिस्कटल्याने मंगळवार, 24 सप्टेंबरपासून राज्यातल्या आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरटीओमध्ये संप...
iPhone 16 साठी तहानभूक विसरून रांगेत उभा राहिला, ऑनलाइन मागवताच मिनिटांत मिळाला!
जगभरात 9 सप्टेंबर रोजी लॉन्च झालेली iPhone 16 ची सीरिज शुक्रवार पासून हिंदुस्थानात विक्रीसाठी उपलब्ध झाली. याचा सुगावा लागताच फोन खरेदी करण्यासाठी मुंबईतील बीकेसी...
रात्रीच्या जेवणात हलका-फुलका नाश्ता खाणे ठरू शकते फायदेशीर
दिवसभर काम केल्यानंतर रात्री घरी जाऊन काय जेवायचे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. झोमॅटो आणि स्विगीवर अनेक पर्याय उपलब्ध असतात. ते स्वयंपाक बनवण्याचा वेळ आणि...
अट्टल घरफोड्या पोलिसांच्या जाळ्यात; छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत घातला होता धुमाकूळ
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील सराईत जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या जाफराबाद पोलिसांनी 19 सप्टेंबर रोजी मुसक्या आवळल्या असून, या आरोपीने जाफराबाद...
शहर भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय भूकंप होणार
पिंपरी चिंचवड शहर भाजपमध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू असून, पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, निष्ठावंत भाजपाईमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. असे असतानाच चिंचवडच्या...
गांजाविक्रीसाठी आता चक्क क्यूआर कोड स्कॅनर; सव्वातीन किलो गांजा, क्यूआर कोड स्कॅनर जप्त
गांजाविक्रीचे पैसे थेट बँक खात्यावर घेण्यासाठी गांजातस्कराने क्यूआर कोड स्कॅनर जवळ बाळगल्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे. या गांजातस्कराला सांगवी पोलिसांनी जेरबंद केले असून,...
शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांची परिवर्तन महाशक्ती आघाडीची घोषणा; 26 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती आणि प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीची घोषणा केली. 26...
पाणीपट्टी वाढ, चुकीच्या निविदा; जागरूक मंच, सर्वपक्षीय नेत्यांची लोणावळा नगरपालिकेवर धडक
प्रस्तावित करवाढ, पाणीपट्टीतील 30 टक्के दरवाढ आणि घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविल्याच्या निषेधार्थ लोणावळा जागरूक नागरिक मंच, सर्व पक्ष आणि संघटनांनी...
रेमंडवासीयांच्या गार्डनवर महापालिका मुख्यालयाचा घाट
कॅडबरी जंक्शन येथे नव्याने उभारण्यात आलेल्या रेमंडच्या संकुलातील गार्डन असलेल्या भूखंडावर ठाणे महापालिकेने मुख्यालय उभारण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी गार्डनच्या या भूखंडावर रेमंडवासीयांची तहान...
मित्राला पैशांची गरज होती.. ‘ती’ ने आईच्या हत्येची सुपारीच दिली
मित्राला पैशांची गरज असल्याने मुलीनेच आपल्या जन्मदात्या आईच्या हत्येची दहा लाखांची सुपारी दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. प्रिया नाईक असे हत्या झालेल्या दुर्दैवी...
रस्त्याच्याकडेला बसलेल्या नऊ जणांना भरधाव गाडीने चिरडले; चौघांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद-बुलंदशहर मार्गावर भीषण अपघात झाला. रस्त्याच्याकडेला बसलेल्या नऊ जणांना एका भरधाव वाहनाने चिरडले. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण...
Uddhav Thackeray Full Speech – उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण
पैठण येथील शिवसंवाद मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण
Sanjay Raut Speech – संजय राऊत यांचे खणखणीत भाषण
पैठण येथील शिवसंवाद मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांचे संपूर्ण भाषण
स्टेजसमोर बसला होता, उडी मारत व्यासपीठावर मुख्यमंत्र्यासमोर उभा ठाकला; वाचा काय झाले नमके….
बंगळुरू येथे लोकशाही दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमोर एका व्यक्तीने अचानक उडी मारल्याने प्रचंड खळबळ उडाली. मुख्यंमंत्री सिद्धरामय्या स्टेजवर बसलेले असताना...
Chandrapur News – चंद्रपूरमध्ये गणेश मंडळाची जलसंवर्धनाबाबत जनजागृतीपर अनोखा देखावा
चंद्रपूर शहरातील दत्तनगर भागात असलेले नवयुवक बाल गणेश मंडळ दरवर्षी अनोख्या देखाव्यांचे आयोजन करते. मंडळाने त्यांनी केलेल्या देखाव्यांसाठी कीर्ती मिळवली असून गेली 4 वर्ष...
सत्ताधारी आमदारांवर डीपीसीच्या निधीची खैरात; पहिल्या टप्प्यात 300 कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीमधून एकूण आराखड्याच्या 300 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे कामे आणि निधीवाटप करण्यात आले...