ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

966 लेख 0 प्रतिक्रिया

महाबळेश्वरमधील ठेक्याची माहिती देताना मुख्याधिकाऱ्यांची बनवाबनवी उघड

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत पालिकेने दिलेल्या तीन वर्षांच्या ठेक्याची माहिती देताना मुख्याधिकारी योगेश पाटील यांची बनवाबनवी जिल्हाधिकाऱयांच्या लक्षात आली. निविदेत ज्या गोष्टी येत नाही त्याचा खर्च...

रेखा जरे हत्याकांडातील सरकारी साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी

रेखा जरे हत्याकांडातील सरकारी साक्षीदार डॉ. विजय मकासरे यांना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल...

मेंदू सांभाळा… देशात ब्रेन स्ट्रोकमुळे 24 तासांत 96 जणांचा बळी; इंडियन स्ट्रोक असोसिएशनचा नागरिकांना...

हृदयरोग, किडनी विकार, कर्करोगाच्या रुग्णांपाठोपाठ देशात ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. देशात प्रत्येक वर्षी 18 लाख नवे रुग्ण ब्रेन स्ट्रोकचे...

कास पठार पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांवर काळाचा घाला, मोटारीची टेम्पोला धडक; पाच ठार

कास पठार पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या मोटारीने टेम्पोला समोरून धडक दिली. या अपघातात मायलेकरासह चौघे ठार झाले असून, तिघे गंभीर जखमी आहेत. आज पहाटेच्या सुमारास...

विनाअनुदानित शिक्षकांना तारीख पे तारीख; सरकारकडून पुन्हा घोर निराशा; कॅबिनेटमध्ये साधा विचारही नाही

अंशतः अनुदानित शिक्षकांचा टप्पावाढीचा निर्णय होईल, या आशेवर गेले 65 दिवस शिक्षक उपसंचालक कार्यालय कोल्हापूर आणि मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांच्या पदरी...

मिंध्यांच्या शहरप्रमुखाची माजी नगरसेवकाला ठार मारण्याची धमकी

मिंधे गटाचे शहरप्रमुख विजय माने यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक सतीश रामाणे यांना फेसबुक लाईव्हमध्ये ठार मारण्याची धमकी दिली. माने यांच्या...

बापरे! सूर्यावर आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या ज्वाळा

ऑक्टोबर सुरू होताच तापमान वाढीत लक्षणीय बदल झालेला पाहायला मिळतोय. त्यातच आता अंतराळ संशोधन संस्था नासाने सूर्यावर झालेल्या स्फोटाबद्दलची माहिती दिली आहे. सूर्यावर आत्तापर्यंतच्या...

मार्क झुकरबर्गने जेफ बेझोसला मागे टाकत बनला जगातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती

जगातील सर्वाधिक श्रीमंत कोण? यावर नेहमीच चर्चा होत असते. यामध्ये अनेक दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. आता दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेफ बेझोसना मागे टाकत मार्क...

पुणे हादरले… बोपदेव घाट परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्कार

कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात 21 वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. कालच वानवडी भागात सहा वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार केल्याची...

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात परंपरेनुसार घटस्थापना

शारदीय नवरात्रौत्सवाच्या मंगलमय पर्वास आज घटस्थापना करुन सुरुवात झाली. सकाळी साडेआठच्या सुमारास तोफेची सलामी देऊन, साडेतीन शक्तीपीठापैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई...

हिंदुस्थान दौऱ्याआधी न्यूझीलंडला धक्का, टीम साऊदी कर्णधारपदावरून पायउतार

न्यूझीलंड कसोटी संघाचा कर्णधार टीम साऊदी हा कर्णधारपदावरून पायउतार झाला असून आता टॉम लॅथम न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. संघाचे हित लक्षात घेऊनचं...

इंद्रगढी देवी संस्थान नवरात्र उत्सवासाठी सज्ज; गुरुवारी घटस्थापना

घाटनांद्रा येथून जवळच सागमाळ शिवारात डोंगराच्या कुशीत वसलेल्या व माहूरच्या रेणुका मातेचे उपपीठ समजल्या जाणाऱ्या जगदंबा इंद्रगढी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवासाठी संस्थान सज्ज झाले आहे....

हॉटेल मॅनेजर आणि तरुणावर कोयत्याने हल्ला; जिल्ह्यात कोयत्याची दहशत सुरूच

बारामतीतील महाविद्यालयात दप्तरातून कोयता आणून विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याची घटना ताजी असतानाच हॉटेलच्या मॅनेजरवर आणि तरुणावर पुन्हा कोयत्याने हल्ला केल्याच्या दोन घटना शिरूरमध्ये घडल्या. एक लाख...

शासनावर लोकांनी वॉच ठेवला तरच सुशासन; सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचा विश्वास

समाजाचे एकत्रित प्रयत्न आणि शासनावर वॉच ठेवला तरच सुशासन निर्माण होऊ शकते. सुशासनासाठी केवळ पाच वर्षांतून एकदा मतदान करून चालणार नाही, तर शासन निर्णय...

लेबनॉनवरील पेजर हल्ला हा इस्रायलचा मास्टरस्ट्रोक… लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे वक्तव्य

लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह संघटनेच्या अनेक सदस्यांच्या पेजर स्फोटाने संपूर्ण जग हादरले. या स्फोटांत 40 जण ठार झाले तर तीन हजारांहून अधिक जखमी झाले. या स्फोटांवर...

कृपया ट्रोल करू नका! 33 वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत प्रियांका चोप्राची विनंती

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. केवळ हिंदुस्थानच नव्हे तर जगभरात तिचे चाहते आहेत. नुकतेच प्रियंकाने तिच्या...

खंडणी न दिल्याने घाटनांद्र्याच्या तरुणाचे अपहरण करून खून; पोलिसांनी केले आरोपीस जेरबंद

खंडणीची रक्कम न दिल्याने 35 वर्षीय तरुणाचे अपहरण करून निघृणपणे खून करून मृतदेह शेतात पुरल्याची खळबळजनक घटना घाटनांद्रा येथे उघडकीस आली आहे. या घटनेने...

Video – आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद

मुंबई, पुणे आणि ठाण्यात बुधवारी पावसाने दाणदाण उडली. मुंबईत पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. तर रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी झाली. पण यावर राज्यातील...

पॅरासिटामॉल, पॅन-डीसह 53 औषधे दर्जा चाचणीत फेल

पॅरासिटामॉल, पॅन डी, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी3 सप्लिमेंट्स, मधुमेह, उच्च रक्तदाब नियंत्रणाची औषधे अशी एकूण 53 औषधे सेंट्रल ड्रग स्टँडड्र्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) योग्य...

दप्तराच्या ओझ्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना पाठदुखीची व्याधी

शिक्षण विभागाने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या. मात्र अनेक ठिकाणचे शाळा प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने दप्तराचे ओझे कमीच होईना झाले...

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली!

भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षांत भ्रष्टाचार, मनमानी कारभार, दहशत आणि एकाधिकारशाहीचा कारभार सुरू आहे. करदात्या नागरिकांच्या खिशातील पैसा ओरबाडला जात असून, नागरिक पाणी,...

अजिंठा वेरूळ-चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर

ऑस्कर नामांकित लगान, स्वदेस, जोधा अकबर, पानिपत यांसारख्या अनेक महत्वपूर्ण चित्रपटांचे दिग्दर्शक व निर्माते आशुतोष गोवारीकर यांची दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद...

पोलिसांच्या मारहाणीमुळे आरोपीला ब्रेनस्ट्रोक !

गणपती विसर्जन मिरवणुकीत गुलाल टाकण्यावरुन शिवाजीनगर भागात दोन गणेश मंडळांत 17 सप्टेंबर रोजी वाद झाला होता. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी 14 आरोपींना अटक केली...

पिंपळे गुरव, वाल्हेकरवाडीत 21 वाहनांची तोडफोड; दोन अल्पवयीन ताब्यात

पिंपरी- चिंचवड शहरातील वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. 10तोडफोड केल्याचा प्रकार ताजा असतानाच त्याच ठिकाणी एकाने लाकडी दांडक्याने पुन्हा सात वाहनांची तोडफोड केल्याची घटना...

पावसाचा आनंद लुटणे जीवावर बेतले; झेनिथ धबधब्यावर पाच पर्यटक अडकले, तरुणीचा बुडून मृत्यू

पाण्याचा लोंढा अचानक वाढल्याने खोपोलीच्या झेनिथ धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी गेलेले पाच पर्यटक अडकून पडल्याची घटना घडली आहे. मात्र यातील एक तरुणी वाहून गेल्याने तिचा...

ठाणेकरांना साथीच्या आजारांचा विळखा; पालिकेची आरोग्य यंत्रणा सपशेल फेल

महापालिका हद्दीत साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. ठाणे शहराला मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड, स्वाईन फ्लू आणि अतिसार यांसारख्या साथीच्या रोगाचा विळखा पडल्याने पालिकेच्या...

तीन कोटींसाठी बिल्डरच्या मुलाचे अपहरण; दहा खंडणीखोरांना बेड्या

बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे सुमारे 40 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या दहा खंडणीखोरांवर अंबरनाथ पोलिसांनी झडप घातली आहे. या खंडणीखोरांवर झडप घालण्यासाठी पोलीस उपायुक्त सुधाकर...

घोर कलियुग…; वृद्ध जोडप्याच्या पोटगी प्रकरणावर हायकोर्टाची टिप्पणी

देखभालीच्या मुद्द्यावर कायदेशीर लढाईत गुंतलेल्या 75-80 वयोगटातील वृद्ध जोडप्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना, अलाहाबाद उच्च न्यायालयाने कलियुग आले असल्याचे म्हटले. न्यायमूर्ती सौरभ शमशेरी यांच्या खंडपीठाने...

अलिबाग-विरार कॉरिडॉर प्रकल्पाच्या कामाला ब्रेक! मिंधे सरकारच्या तिजोरीत खडखडाट, मोबदल्यासाठी पैसेच नाहीत

विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीने मिंधे सरकार सध्या घोषणांचा पाऊस पाडत आहे. मात्र दुसरीकडे तिजोरीत खडखडाट असल्याचे कारण सांगून अलिबाग विरार कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांना मोबदला...

ठाण्यात पावसाचा धुडगूस; मुंब्रा, दिव्यात पाणीच पाणी; दोन दिवस ऑरेंज अलर्ट

विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट करीत मंगळवारी पहाटे तासभर धुवांधार पाऊस बरसला. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोसळलेल्या पावसाने मुंब्रा, दिव्यात अनेक ठिकाणी पाणीच पाणी...

संबंधित बातम्या