ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

966 लेख 0 प्रतिक्रिया

तारीख पे तारीख थांबवा आणि सुनावणी घ्या! सेझ प्रकल्पग्रस्तांची रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

महामुंबई सेझसाठी संपादित केलेल्या जमिनी परत करण्याच्या मागणीवर अंतिम निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. असे असताना जिल्हाधिकाऱ्यांनी 9 ऑक्टोबर रोजीची...

गोदावरी नदीने जायकवाडीला दिले 136 दिवसात 53.62 टीएमसी पाणी, साडेबारा हजार क्युसेकने विसर्ग सुरू

यंदाच्या पावसाळी हंगामात पर्जन्यमान उशीराने झाले. त्यामुळे उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणे भरतील की नाही ही चिंता होती. पण वरूणराजाने यंदा शेतक-यांसह सर्वांनाच पावसाने चिंब...

शासकीय सुट्टीच्या दिवशी स्थायी समितीचा धडाका; सात दिवसांत तीनदा बैठका महिनाभरात 800 कोटींच्या कामांना...

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत कोट्यवधींच्या विषयांना मंजुरी देण्याचा सपाटा सुरू आहे. गेल्या सात दिवसांत तिसऱ्यांदा स्थायी समितीची...

सत्ताधाऱ्यांचा खोटा मुखवटा फाडण्याची वेळ – डॉ. रघुनाथ कुचिक

सत्ताधारी पक्षाकडून केवळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. गेल्या अडीच वर्षांपासून सत्ताधारी पक्षातील कोणत्याही मंत्र्यांनी, आमदारांनी विधान भवनात शेतकरी, कामगार यांच्याविषयी चर्चा...

‘डेटिंग अॅप ‘द्वारे लुटमार करणाऱ्या सराईत टोळीला बेड्या; चार गुन्हे उघडकीस

'डेटिंग अॅप' सह मोबाईलमधील नवनवीन अॅपच्या माध्यमातून संपर्कात येणाऱ्या तरुणांना बोलावून घेत, त्यांची मोबईल रोकड लुटणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक...

शहरांतील टेकड्या बनल्या आहेत लुटारूंचे अड्डे बाणेर टेकडीवर तरुणींना मारहाण

शहरासह उपनगरांजवळील टेकड्या सातत्याने लुटमारीचे अड्डे बनले जात असल्याचे दिसून आले आहे. 'मॉर्निंग वॉक' सह संध्याकाळच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या तरुण-तरुणींना टार्गेट करून टोळक्याकडून लुटले...

धक्कादायक.. ठाण्यात मुलींचा जन्मदर घटला; महागाईमुळे फॅमिली प्लॅनिंग वाढले

बेटी बचाओ बेटी पढाओ.., लाडकी बहीण.. अशा एक ना अनेक योजना सरकार जाहीर करत असते. मात्र गेल्या दहा वर्षांत सरकार महागाईचा वाढता आलेख रोखण्यात...

कास-बामणोली दुर्गम भागातील प्रवाशांच्या जीवाला धोका; एसटीची दोन चाके निखळली

कास-बामणोली या दुर्गम भागातील एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका वाढला असून, एसटीने प्रवास करावा की नको, असा प्रश्न आता या दुर्गम भागातील प्रवाशांना...

केवायसीच्या नावाखाली अडवणूक; लाडक्या बहिणींचे सोलापुरात आंदोलन

केवायसीच्या नावाखाली ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जमा रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एचडीएफसी बँकेसमोर आज महिलांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाचा धसका घेत कर्मचारी काहीकाळ गायब...

केवळ अधिसूचना नको; शक्तिपीठ महामार्गच रद्द करा

केवळ अधिसूचना रद्द न करता शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, अशी मागणी शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीकडून रविवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत करण्यात...

भंडारदरा धरणावर सलग दुसऱ्या दिवशी ड्रोनच्या घिरट्या

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे उैर्फ भंडारदरा धरणावर सलग दुसऱ्या दिवशीही काही ड्रोन घिरट्या घालताना आढळून आले आहेत....

फलटणमध्ये अजित पवार गटासह महायुतीला धक्का; संजीवराजे नाईक, आमदार दीपक चव्हाण यांनी ‘तुतारी’ फुंकली

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटासह महायुतीला आज फलटणमध्ये जोरदार धक्का दिला. राष्ट्रवादी अजित...

परराज्यातील बॅगलिप्टरला अटक; सव्वापाच लाखांची रोकड जप्त

कवठेमहांकाळमधील घटना; आंध्र प्रदेशातील आरोपी गजाआड कवठेमहांकाळमधून दहा लाखांची बॅग घेऊन पसार झालेल्या बॅगलिफ्टरला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली. सलमान शंकरय्या...

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणी सुरु

करवीरनगरीचे सांस्कृतिक वैभव असलेल्या ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीस आजपासून सुरुवात झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने सकाळी सातच्या...

सांगली शहरासह पश्चिम भागाला पावसाने झोडपले; रस्त्यांवर पाणीच पाणी, वाहतूक विस्कळीत

मागील दोन दिवसांपासून उष्म्यात वाढ झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी सांगलीसह जिह्याच्या पश्चिम भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. काही गावांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी...

Photo – परी म्हणू की अप्सरा… मोनी रॉयच्या मादक अदा

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय ही तिच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. अनेक मालिका तसेच चित्रपटांमध्ये तिने अनेक महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मौनी...

हडपसरमध्ये खोक्यात आढळलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली

तरुणाचा खून करून मृतदेह खोक्यात बांधून फेकून दिल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली. आर्थिक वादातून तरुणाचा खून केल्याचे उघडकीस आले. मृतदेह शुक्रवारी सायंकाळी हडपसर...

तब्बल 18 तास रंगला जेजुरीचा ‘मर्दानी दसरा’

साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीतील पारंपरिक मर्दानी दसरा सोहळ्याची तब्बल 18 तासांनी सांगता झाली. शनिवारी सायंकाळी खंडोबा गडावर मुख्य इनामदार राजाभाऊ पेशवे व...

जातपंचायतीची झुंडशाही; मंदिरात प्रवेश केला म्हणून बहिष्कार; कुसापूर ग्रामस्थांची पोलिसांत तक्रार

भिवंडी तालुक्यातील कुसापूर गावात विशिष्ट जातींनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. अन्य जातीचे लोक मंदिरात गेले तर त्यांच्यावर बहिष्कार टाकला जात असल्याचे धक्कदायक वास्तव...

बोपदेव घाट अत्याचार प्रकरण, तपास गुन्हे शाखेकडे; आरोपींकडून यापूर्वीही परिसरात लुटीचे अनेक गुन्हे

मित्रासोबत बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. बोपदेव घाट परिसरात...

बांधकाम अस्तित्वात नसतानाही दुरुस्तीच्या दिल्या परवानग्या; मीरा-भाईंदर पालिका अधिकाऱ्यांचा बांधकाम घोटाळा

पुनर्विकासाच्या नावाखाली बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा डाव मीरा-भाईंदरमध्ये उघडकीस आला आहे. बांधकाम अस्तित्वात नसतानाही त्याठिकाणी बांधकाम दाखवून दुरुस्तीच्या परवानग्या देण्याचा कारनामा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला...

चार मजल्यावरील इमारतींना यापुढे नळ जोडणी नाही; मीरा-भाईंदर पालिकेचा निर्णय

मीरा-भाईंदर शहराला गेल्या काही दिवसांपासून आवश्यकतेपेक्षा कमी पाणीपुरवठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिक तीव्र पाणीटंचाईने बेजार झाले आहेत. यावर उपाय म्हणून सूर्या प्रकल्पातून...

महामुंबई सेझच्या सुनावणीला तारीख पे तारीख; न्यायालयाच्या आदेशाला रायगडच्या कलेक्टरांची केराची टोपली

महामुंबई सेझसाठी संपादित केलेल्या जमिनी परत करण्याच्या मागणीवर अंतिम निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी माणगावमधील मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण कार्यक्रमाचे कारण...

घरांच्या किमती जाहीर न करताच सिडकोची लॉटरी; मिंधे सरकारची निवडणूक घाई

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खोके सरकारचा श्रेयवाद उफाळून आला आहे. काम पूर्ण न झालेल्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्याचा धडाका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुरू केला आहे. नवी...

शिर्डी मतदारसंघात विखे गटाला खिंडार; मालुंजे येथील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिर्डी मतदारसंघात विखे गटाला मोठे खिंडार पडले आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मालुंजे या गावातील जनसेवा मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब...

राज्य नाट्य स्पर्धेचे सातारा जिल्ह्यात केंद्र; सांस्कृतिक संचालनालयाचे शिक्कामोर्तब

जिल्ह्यात राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र साताऱ्यात व्हावे, यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या...

पंढरपुरात दर्शनरांगेत स्कायवॉक, दर्शनहॉल; बांधकामाचा शासननिर्णय निर्गमित

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनरांगेत दर्शनमंडप व स्कायवॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी, यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यास शिखर समितीने...

ऐतिहासिक पालखी शर्यतीत विट्याची पालखी प्रथम

दीडशे वर्षांची मोठी परंपरा असणारा विट्याचा ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विट्याचा श्री रेवणसिद्ध देव व मूळस्थान येथील श्री रेवणसिद्ध देव...
indigo

एअर इंडियानंतर मुंबईहून इंडिगोच्या विमानाला बॉम्बची धमकी

मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर इंडिगोला देखील अशाप्रकारचा एक फोन आला. टेकऑफच्या काही मिनिटांपूर्वीच बॉम्बने उडवण्याची धमकी इंडिगोला...

शिवसेनेची धगधगती मशाल घराघरांत पोहचवा

पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या संघटनात्मक बैठका सुरू आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते, राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली...

संबंधित बातम्या