ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

966 लेख 0 प्रतिक्रिया

Photo – शिवसेना नेते – युवासेनाप्रमुख, आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

शिवसेना नेते - युवासेनाप्रमुख, आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक शिवसैनिकांनी शुभेच्छा देण्याकरीता मातोश्री या निवासस्थानी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे...

सुनील छेत्री व अन्य काही दिग्गज खेळाडुंचा युएफा युरो 2024 च्या तज्ञ पॅनलमध्ये समावेश

UEFA EUROs ही स्पर्धा रविवार 14 जून 2024 ते 14 जुलै 2024 या कालावधीत पार पडणार असून, या स्पर्धेचे आयोजन जर्मनी करणार आहे. हिंदुस्थानातील...

संदेसे आते है…! 27 वर्षांपूर्वींचे वचन पूर्ण करणार, बघा सनी देओलच्या ‘Border 2’ चा...

सनी देओल याचा 1997 साली सुपरहिट ठरलेला चित्रपट बॉर्डर याचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ब्लॉकबस्टरची घोषणा स्वत: सनी देओलने आपल्या इंस्टाग्राम...

दोन वर्षांत 725 कोटी ‘खड्डय़ा’त! मुंबईतील रस्त्यांची समस्या ‘जैसे थे’च

अनेक प्रकारचे काँक्रिट, कोल्डमिक्स आणि इतर अत्याधुनिक उपाययोजना करण्यासाठी दोन वर्षांत पालिकेने दर्जेदार रस्त्यांसाठी तब्बल 725 कोटी रुपये खर्च केले असताना अजूनही रस्त्यांवरील खड्डय़ांची...

दिंडोशीतील नालेसफाई, खड्डे, अपुरा पाणीपुरवठा तत्काळ सुधारा!

दिंडोशीतील नालेसफाई, खड्डे बुजवण्यासाठी उपाययोजना करा, रस्ता रुंदीकरण आणि कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा तत्काळ सुधारा, अशी सूचना शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी मुंबई...

लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यात 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. निवडणुकीनंतरही या आत्महत्या कमी झाल्या नाहीत. डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खते, बियाणे, औषधे दिली नाही. टेंडर न काढताच...

पोलीस ठाण्यावर मोर्चा प्रकरण; रमेश कदम यांच्यासह 43 जणांना दिलासा

नऊ वर्षांपूर्वी सोलापूर जिह्यातील पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांच्यासह 43 जणांना उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलासा दिला. सोलापूर न्यायालयाने ठोठावलेल्या तुरुंगवासाच्या...

बारावीनंतरच्या बीएमएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी सीईटी नको! विद्यापीठ-एआयसीटीईच्या वादात विद्यार्थीटांगणीला

बारावीनंतर बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे. बीएमएस प्रवेशासाठी यंदा सीईटी परीक्षा घेण्यात आली आहे....

अर्जुन डांगळे यांच्या गौरव ग्रंथाचे शनिवारी प्रकाशन

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, मुंबई व सायन पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छावणी’ या अर्जुन डांगळे यांच्या अमृत महोत्सव गौरव ग्रंथाचे प्रकाशन...

ओमेगा एंटरप्रायझेसमधील कामगारांना घसघशीत पगारवाढ; भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना मोठे यश

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार कार्गो, मुंबई येथील ओमेगा एंटरप्रायझेस पंपनीतील इम्पोर्ट आणि एक्स्पोर्ट विभागातील कामगारांचा भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे एप्रिल 2024 ते...

आज सुपर एटची लढाई; अपराजित हिंदुस्थान-अमेरिका आमने-सामने

जगज्जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला हिंदुस्थान आणि पदार्पणातच क्रिकेट जगताची मने जिंकणारा यजमान अमेरिका हे टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमधील ‘अ’ गटातील अजेय संघ न्यूयॉर्कच्या धोकादायक...

गुलवीरने मोडला साबळेचा विक्रम; पाच हजार मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम

आशियाई क्रीडा स्पर्धेतील कास्यपदक विजेता धावपटू गुलवीर सिंहने पोर्टलॅण्ड ट्रक फेस्टिव्हलमध्ये पाच हजार मीटर शर्यतीत आपल्याच देशाच्या अविनाश साबळेचा विक्रम मोडीत काढत नवा राष्ट्रीय...

पंत नव्हे, दंतकथेतला फिनिक्स!

>> द्वारकानाथ संझगिरी ऋषभ पंतने राखेतून जन्मणाऱया काल्पनिक फिनिक्स पक्ष्याला कॉम्प्लेक्स दिलाय. त्याचं पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे काल्पनिक वाटावं इतपं अचाट आहे. त्याचं भयाण कार...

ऑस्ट्रेलिया करणार विजयाची हॅटट्रिक

एकीकडे हिंदुस्थान आपले सुपर एट स्थान निश्चित करण्यासाठी भिडणार आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया नामिबियाचा सहज पराभव करून विजयाच्या हॅटट्रिकसह सुपर एटमध्ये धडक मारण्यासाठी सज्ज...

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती

केंद्र सरकारने जनरल उपेंद्र द्विवेदी यांची पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 30 जून रोजी द्विवेदी पदाभार स्वीकारणार आहेत. याच दिवशी विद्यमान लष्करप्रमुख...

पूर्व विदर्भ व सातारा, सांगली, कोल्हापूरच्या विभागीय नेतेपदी भास्कर जाधव

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पूर्व विदर्भ व सातारा, सांगली, कोल्हापूर जिह्याकरिता विभागीय नेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची नियुक्ती जाहीर...

शिवसेना विधानसभा निवडणूक यंत्रणा प्रमुखपदी खासदार अनिल देसाई

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला प्रचंड मोठे यश मिळाले. यामुळे शिवसेनेने आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी संजय कदम तर गुहागर विधानसभा प्रमुखपदी जितेंद्र चव्हाण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरी जिह्यातील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात...

एसटीमध्ये ‘यूपीआय’द्वारे तिकीट खरेदीला पसंती; पाच महिन्यांत 14 लाख तिकिटांची विक्री

एसटी महामंडळाने या वर्षी जानेवारीपासून तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना यूपीआयद्वारे पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्याला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. जानेवारी ते मे...

हवामान खात्याचा ‘पोल’, आज कृपावृष्टी!

मुंबईला पाणीपुरवठा होणाऱया सातही तलावांत केवळ 6 टक्के पाणी शिल्लक राहिल्यामुळे जलसंकट ओढावले असताना मुंबई-ठाण्यात उद्यापासून मंगळवारपर्यंत मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने...

रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक; काही लोकल रद्द, तर काही उशिराने

रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या, रविवारी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणाऱया मुंबईकरांच्या प्रवासाचा...

रामोजी फिल्मसिटीचे सर्वेसर्वा रामोजी राव यांचे निधन

रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव (87) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. हृदयाशी संबंधित समस्येमुळे 5 जूनपासून हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू...

अनेकदा सरकार एकच दिवस टिकते, ‘एनडीए’ही फार काळ टिकणार नाही!

अनेक वेळा सरकार केवळ एकच दिवस टिकते. त्यामुळे येणारे ‘एनडीए’चे सरकारही फारकाळ टिकणार नाही, असा हल्लाबोल आज तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री...

आमदार बच्चू कडूंनी वाढवले महायुतीचे टेन्शन; विधानसभेला 20 ते 25 उमेदवार देणार

अमरावती नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार देऊन आमदार बच्चू कडू यांनी राणा यांचा पराभव घडवून आणला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राज्यात 20 ते 25 उमेदवार...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी आणखी दोघांना अटक; गोव्यातील नावाचे होते आधारकार्ड

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी फरार असलेल्या आणखी दोघांना क्राईम ब्रँच युनिट-7 ने अटक केली. जान्हवी मराठे आणि सागर कुंभार अशी त्या दोघांची नावे आहेत. ते...

पहिल्याच पावसात पुणे पाण्यात रस्त्यांचे झाले तळे ; पुणे महापालिकेचा कारभार ‘बुडाला’

मान्सूनच्या प्रतीक्षेत असणाऱया पुणेकरांना आज सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अचानक सुरू झालेल्या पावसाने अक्षरश: झोडपले. दोन ते तीन तास ढगफुटीसदृश कोसळलेल्या पावसाने पुणेकरांची भंबेरी उडाली....

पगार वा मानधन रोखणे फसवणुकीचा गुन्हा नाही! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

कर्मचाऱ्यांचा पगार वा मानधन रोखणे हे नियोक्त्याचे कृत्य फसवणुकीच्या गुह्याच्या कक्षेत मोडत नाही. फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यासाठी कुठल्याही व्यवहाराच्या सुरुवातीपासूनच आरोपीचा हेतू अप्रामाणिक असला पाहिजे,...

नीट परीक्षेचा पेपर फुटला नाही; एनटीए महासंचालक सुबोधकुमार यांनी पेपरफुटीचे आरोप फेटाळले

मेडिकल प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटलेला नाही. एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार यांनी पेपरफुटीचे सर्व आरोप फेटाळले आहेत. या निकालात 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी...

एसी लोकलमधील फुकटय़ांकडून दोन महिन्यांत 29 लाखांची दंडवसुली

एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱया प्रवाशांना पश्चिम रेल्वेने दणका दिला. एप्रिल आणि मे महिन्यात पश्चिम रेल्वेने एसी लोकलमधील 8500 फुकटय़ा प्रवाशांवर कारवाई करत 29...

आरोपीला 24 तासांत कोर्टापुढे हजर न केल्यास अटक बेकायदा; सत्र न्यायालयाचा पोलिसांना दणका

आरोपीला पकडल्यानंतर 24 तासांत दंडाधिकाऱयांपुढे हजर केले पाहिजे, असा निर्वाळा देत सत्र न्यायालयाने मुंबई पोलिसांना दणका दिला. अमली पदार्थ जवळ बाळगणाऱया व्यावसायिकाची अटक बेकायदा...

संबंधित बातम्या