ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

966 लेख 0 प्रतिक्रिया

ज्यांनी तालुक्याला त्रास दिला त्यांना माफी नाही! बाळासाहेब थोरात यांचा इशारा

धांदरफळ येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महिलांचा अपमान होत असताना तुम्ही टाळ्या वाजवल्या. या घटनेला तुम्ही जबाबदार आहात. मागील अडीच वर्षांत तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांवर...

जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, निवडणुकीच्या कामाला; हायकोर्टाने फेटाळली एलआयसीची मागणी

‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एलआयसीने निवडणुकीच्या कामाला विरोध करत उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. मंगळवारी न्यायालयाने या विरोधाला...

निवडणूक काळात आरक्षणावर बोलणे आचारसंहिता भंग आहे का? निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे

निवडणूक काळात जाती-धर्मावर आधारित आरक्षणाबद्दल बोलणे, धर्म-जातीवर आधारित मते मागणे हे आदर्श आचारसंहितेचा भंग ठरेल का, याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी करीत ऍड. असीम सरोदे...

मुंबईत महाविकास आघाडीत शिवसेना सर्वाधिक 22 जागा लढवणार; काँग्रेसचे 10 तर राष्ट्रवादीचे 3 उमेदवार...

मुंबईमध्ये महाविकास आघाडीत शिवसेनाच मोठा भाऊ ठरला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष मुंबईत सर्वाधिक 22 जागा लढवत आहे. काँग्रेसने 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस...

महायुतीला बंडखोरीचा फटका; गोपाळ शेट्टी म्हणतात, आता पक्षानं तिकीट दिलं तरी घेणार नाही!

मुंबईत मिंधे आणि भाजपमध्ये तिकीट वाटपावरून नाराजी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मिंधे गटाच्या स्वीकृती शर्मा, भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल...

नांदगावात आणखी एक सुहास कांदे रिंगणात

नांदगाव मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना शह देण्यासाठी त्यांच्या नावाचा अपक्ष उमेदवार रिंगणात उतरविण्यात आला आहे. समीर भुजबळ आणि कांदे समर्थकांमधील राड्याने...

भूल भुलैय्या 3 मध्ये राजपाल यादव दिसणार अनोख्या भूमिकेत

बॉलिवूड मधील आयकॉनिक विनोदी भूमिका साकारणारा अभिनेता राजपाल यादव आता पुन्हा एकदा लोकांचे मनोरंजन करण्याकरीता सज्ज झाला आहे. भूल भूलेय्या या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा...

जगातील असा देश जेथे लोकसंख्येपेक्षा गाईंची संख्या जास्त…

हिंदू पुराणांनुसार गाय ही केवळ दुभत जनावर नसून तिला देवता मानले जाते. पृथ्वीतलावर असा ही एक देश आहे जिथे माणसांपेक्षा गायींची लोकसंख्या जास्त आहे. या...

टेम्पोची दुचाकींसह पादचाऱ्यांना धडक; राहुरीत भीषण अपघात

मालवाहतूक टेम्पो चालकाने दोन दुचाकी आणि पायी चाललेल्या तिघा नागरिकांना ठोकरल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. घटनेनंतर टेम्पोचालक फरार झाला....

विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षेला शिक्षण विभागाचे प्राधान्य; साताऱ्यातील 594 प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही

विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 622 पैकी 594 माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत....

साकळाई योजनेसाठी ग्रामस्थांसह शेतकऱ्यांचा ‘आक्रोश सूर्यनामा’; शब्द पाळण्याची कुवत नसलेल्यांना सत्तेपासून लांब ठेवा –...

साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या नावाखाली फक्त राजकारण करून घराणेशाही पोसणाऱ्यांना जाब विचारून साकळाई जलसिंचन कृती समिती, भारतीय जनसंसद व पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने चिखली (ता....

वर्षापूर्वी रस्ताकामाचे उद्घाटन होऊनही अद्याप डांबरीकरण नाही; रस्त्यासाठी वाळकी ग्रामस्थांचा शिमगा

वर्षभरापूर्वी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होऊनही वाळकी-साकत (शिरकांड मळा) रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मार्गी लागलेले नाही. रस्त्यावर टाकलेली खडीदेखील वाहून गेल्याने रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांनी शिमगा करून...

साताऱ्यात तीन छाप्यांत पाच लाखांची दारू जप्त

विधानसभा निकडणुकीच्या पार्श्वभूमीकर जिल्हा पोलीस दलाने तीन ठिकाणी अवैध दारू काहतूक करणाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून पाच लाखांहून अधिक अवैध दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. निकडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकडणूक...

Video – आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे जाहीर सभा

वाढीव रोजंदारी देऊनही कापूस वेचणीला मजूर मिळेना; शेतकऱ्यांनी चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत लावले कामाला

मजुरांची टंचाई आणि ढगाळ वातावरण आणि पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी मजुराला हवा तो दर देऊन कापूस वेचणीस सुरुवात केली. कापूस वेचायला तब्बल 10 ते 12...

पालिकेत प्रशासक राज; अधिकाऱ्यांचा डल्ला! बिल्डरचा अडीच एकर भूखंडाचा कर केला माफ

>>प्रमोद जाधव राज्य शासनाने एकीकडे समाविष्ट गावांतून मिळकत करवसुलीला स्थगिती दिल्याने महापालिकेचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे 'प्रशासक राज'मध्ये महापालिकेच्या मिळकत कर विभागात अधिकारी...

दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका; गोडेतेल, रवा, मैद्यासह खोबऱ्याचे दर कडाडले

ऐन दिवाळीच्या तोंडावर गोडेतेल, रवा, मैदा, बेसन, पोहे, गूळ, खोबऱ्यासह डाळींच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. जीवनावश्यक साहित्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत, त्यामुळे लाडक्या...

शिक्रापुरात स्टेट बँक ऑफ इंडिया आगीच्या भस्मस्थानी

शिक्रापूर येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या आगीमध्ये बँक पूर्णपणे जाळून खाक झाली. दोन अग्निशमक बंबांच्या साहाय्याने आग...

Maharashtra election 2024 – साडेसोळा लाख मतदार ठरविणार शहरातील तीन आमदार

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी (दि. 22) प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीन मतदारसंघांत 16...

पहिल्याच दिवशी ठाण्यात 324 तर पालघरमध्ये 88 उमेदवार इच्छुक; 412 जणांनी घेतले अर्ज

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध होताच पहिल्या दिवशी ठाणे जिल्ह्यात 324 तर पालघर जिल्ह्यात 88 जण इच्छुक असल्याचे दिसून आले. एकूण 412 जणांनी उमेदवारी...

आमची दिवाळी पगार झाल्यानंतरच; कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या घरात शासनामुळे अंधार

दिवाळी हा प्रकाशाचा सण. सर्वत्र प्रकाशाचा झगमगाट सुरू असला तरी एजन्सीमार्फत खासगी तत्त्वावर पाठविण्यात आला आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या 102 रुग्णवाहिकाचालकांसह परिचर महिलांच्या घरामध्ये...

महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्यालाच शेकापचे मतदान; माजी आमदार विवेक पाटील यांची ठाम...

काही स्वयंघोषित इच्छुक अधिकृत घोषणा झालेली नसतानाही स्वतःहून प्रचार करू लागले आहेत. बंडखोरी करणाऱ्यांना आम्ही कोणताही पाठिंबा दिलेला नाही. महाविकास आघाडी उरण विधानसभा मतदारसंघात...

मुरबाडमधून मिंधे गटाचा सुपडा साफ; सुभाष पवारांसह असंख्य कार्यकर्त्यांनी तुतारी फुंकली

मुरबाडमधून मिंधे गटाचा आता पुरता सुपडा साफ झाला आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व आणि मिंधे गटाचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी...

महिलांवरील अत्याचाराविरोधात शिवसेना आक्रमक; मीरा-भाईंदरमध्ये पोलीस ठाण्यावर धडक

मीरा-भाईंदर शहरासह राज्यभरात महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी आक्रमक झाली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करण्याची...

शहापुरातील शेतकऱ्यांचे ऐन दिवाळीत दिवाळे; 14 हजार हेक्टर क्षेत्रातील भाताची नासाडी

परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे भातपिकांची अक्षरशः नासाडी झाल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे....

Photo – सादगी की मूरत! निम्रित कौर अहलुवालियाच्या पंजाबी पोषाखात दिल खेचक अदा

खतरो के खिलाडी आणि हिंदी बिग बॉस 17 व्या सिझन फेम निम्रित कौर अहलुवालिया नुकतीच खतरो के खिलाडीमधून बाहेर पडली. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम...

महाड, श्रीवर्धनमध्ये गद्दारांना धडा शिकवू; शिवसैनिकांचा एकमुखी निर्धार

महाड आणि श्रीवर्धन मतदारसंघ हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवून मशालीचे तेज दाखवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी एकमुखाने...

मिंधेंच्या आमदारांनी मतदारांना वाऱ्यावर सोडले; महिला बचत गट मेळाव्यात एकच आवाज-महायुतीला धडा शिकवणार

मिंधे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग मतदारसंघातील मतदार, गाव- वाड्यांमधील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. मिंधे गटातील काहींनी या भागातील अनेकांच्या जमिनी, घरे विकली...

फटाके विक्रेत्यांविरोधात कारवाईचा ‘बॉम्ब’ फुटणार; न्यायालयात जनहित याचिका

कोपरीमधील रहिवासी भागात मोठमोठी फटाक्यांची दुकाने थाटली आहेत. या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कोपरी बचाव समितीच्या वतीने ही याचिका...

संबंधित बातम्या