सामना ऑनलाईन
966 लेख
0 प्रतिक्रिया
ठरलं तर…कोण कितव्या मजल्यावर राहणार; वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प
म्हाडाकडून 842 चाळकऱ्यांच्या सदनिकांची निश्चिती
म्हाडातर्फे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱया पुनर्वसन इमारतींमध्ये पात्र चाळकऱयांना वितरित करावयाच्या 842 पुनर्वसन सदनिकांची नुकतीच निश्चिती करण्यात...
कोस्टल रोडचा आणखी 3.5 किमी मार्ग आजपासून मुंबईकरांच्या सेवेत
मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱया धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचा आणखी 3.5 किमी मार्ग उद्या 11 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये हाजी...
वीज दरवाढ, स्मार्ट प्रिपेड मीटर योजना रद्द करा! काँग्रेसचा आज अदानीविरोधात मोर्चा
राज्य सरकारने वीज दरवाढ करून सर्वसामान्यांचे पंबरडे मोडले आहे. ही दरवाढ 7 टक्के असली तरी प्रत्यक्षात मात्र ही दरवाढ 30 टक्के आहे. वीज दरवाढीबरोबरच...
न खेळताच जोकोविच उपांत्य फेरीत
आपल्या विक्रमी ग्रॅण्डस्लॅम जेतेपदासमीप असलेला नोव्हाक जोकोविच उपांत्यपूर्व सामन्यात अॅलेक्स डिमिनोरविरुद्ध न खेळताच उपांत्य फेरीत पोहोचला. डिमिनोरने आपल्या दुखापतीमुळे सामन्याच्या एक तास आधीच माघार...
मुद्रणालय कामगारांचा तीव्र आंदोलनाचा इशारा; काळय़ा फिती लावून केला निषेध
राज्य सरकारच्या मुद्रणालयातील कर्मचाऱयांनी आज विविध मागण्यांसाठी काळय़ा फिती लावून आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची योग्य दखल घेऊन प्रश्न सोडवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात...
Euro Cup 2024: यमालची धमाल; एक तपानंतर स्पेनची फायनलमध्ये धडक
16 वर्षीय लमीन यमालने धमाल केली. डीच्या बाहेर असलेल्या चेंडूवर हल्ला चढवत केलेल्या अफलातून गोलने स्पेनला अंतिम फेरीत धडक मारून दिली. या गोलच्या जोरावर...
पुन्हा जिंकलो रे! हिंदुस्थानचा हरारेत झिम्बाब्वेवर सलग दुसरा विजय
सलामीच्या लढतीत पराभूत झालेला हिंदुस्थान हरारेत पुन्हा जिंकला. तिसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा 23 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 अशी...
अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाईक आणि सरनाईक
अमोल काळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदासाठी वर्तमान सचिव अजिंक्य नाईकसह उपाध्यक्ष संजय नाईक, टी-20 लीगचे कार्याध्यक्ष विहंग सरनाईक आणि...
एक लाखाहून अधिक विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत
अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या दुसऱया गुणवत्ता यादीसाठी 1 लाख 75 हजार 8 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी केवळ 73 हजार 438 विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान...
राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी सोमवारपासून
सतेज करंडक 71वी वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा व बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन यांच्या विद्यमाने ‘कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ...
पिकलबॉलच्या विकासासाठी कृषांग स्पोर्ट्सचा पुढाकार; दिग्गजांच्या उपस्थितीत अहवालाचे प्रकाशन
टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटनचे एकत्रित भन्नाट मिश्रण करून तयार झालेला पिकलबॉल आज हिंदुस्थानात झपाटय़ाने पसरतोय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्या खेळाला चांगली लोकप्रियता मिळू...
पुण्यात महावितरण कार्यालयात; शिरला बिबटय़ा… धावाधाव, पळापळ
खेड, जुन्नर, शिरूर आणि आंबेगाव तालुक्यात बिबटय़ांचा मानवी वस्तीवरील वावर वाढला आहे. नेहमी नागरिकांची वर्दळ असलेल्या खेड तालुक्यातील चांडोली येथील महावितरणच्या कार्यालयात शिरलेल्या बिबटय़ाने...
वेसावेतील दोन अनधिकृत इमारतींवर बुलडोझर; 3 जूनपासून सात इमारती जमीनदोस्त
मुंबईतील अनधिकृत बांधकामांविरोधात पालिकेने धडक कारवाई केली असून वेसावेतील दोन इमारतींवर आज बुलडोझर चालवण्यात आला. 3 जूनपासून पालिकेने या ठिकाणच्या सात इमारतींवर तोडक कारवाई...
चित्रपटात कोंबडी दाखवली तरी 30 हजार रुपये मागतात… गळफास घेण्याची धमकी देत चित्रपट निर्माता...
चित्रपटात एक कोंबडी दाखवली तर सीन पास करण्यासाठी ऑनिमल वेल्फेअर बोर्डाला तीस हजार रुपये द्यावे लागतात, असा आरोप करत ‘शिरच्छेद प्रेमाचा’ या मराठी चित्रपटाच्या...
गोलमाल है भाई सब गोलमाल है… राज्य कबड्डी संघटनेला स्वत:च्याच सूचनांचा विसर
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीत सुरू असलेला गोंधळ संपण्याची चिन्हेच दिसत नाहीत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून सुरूच झालेला आक्षेप-आरोपांचा सिलसिला उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीहीसुद्धा...
रिफायनरी विरोधकांना धमकी देणाऱ्या खासदार नारायण राणेंवर कारवाई करा; विनायक राऊत आक्रमक
बारसू - सोलगाव रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांना खासदार नारायण राणे यांनी रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या विरोधकांना परत जाऊ देणार नसल्याची...
भ्रष्ट मोपलवारांकडे 3 हजार कोटींची समृद्धी! रोहित पवारांचा तुफानी हल्ला!
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मिंधे सरकारच्या भ्रष्टाचाराची विरोधी पक्षाकडून चिरफाड केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तर आज मोठा तुफानी हल्ला करत भूकंप...
फरार मिहीर शहाला अटक; रक्ताच्या नमुन्यात मद्याचे अंश सापडू नयेत म्हणून सेटिंग…
वरळीमध्ये भल्या पहाटे बेदरकारपणे गाडी चालवून कावेरी नाखवा यांचा निर्दयीपणे जीव घेणारा मिंधे गटाचा उपनेता राजेश शहा याचा मुलगा फरार मिहीर याला पोलिसांनी तब्बल...
मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार; शिवसेनेचे श्रेय लाटण्याचा मिंधे सरकारचा प्रयत्न
शिवसेनेने 2017 पासून तत्कालीन मुख्यमंत्री, पेंद्रीय गृहमंत्री, रेल्वेमंत्री आणि रेल्वे विभागाकडे मुंबईतील नऊ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन एलफिन्स्टन...
धक्कादायक! न्याय मिळत नाही म्हणून मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न
जनसेवेसाठी ‘सरकार आपल्या दारी’ अशा योजना आणल्याचा टेंभा मिरवणाऱ्या ‘मिंधे’ सरकारच्या कारभारात सर्वसामान्यांना न्याय मिळत नसल्याने आत्महत्या करण्याची वेळ येत असल्याचा प्रकार मंत्रालयात आज...
‘वॉर रुकवा दी’वाले मोदी मॉस्कोत असतानाच, रशियाचा युक्रेनमधील बाल रुग्णालयावर हल्ला, 41 मृत्युमुखी
‘वॉर रुकवा दी’वाले पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉस्कोत असतानाच रशियाने युक्रेनमधील बाल रुग्णालयावर क्षेपणास्त्र डागली. यात 41 जणांचा मृत्यू झाला तर तब्बल 170 हून अधिक...
जम्मू-कश्मीरमध्ये 72 तासांपासून जवान दहशतवाद्यांशी लढताहेत, मोदी पुतीनसोबत सूर आळवताहेत
जम्मू-कश्मीरमध्ये धुमश्चक्री सुरूच असून लष्कराचे जवान दहशतवाद्यांशी गेल्या 72 तासांपासून प्राणपणाने लढत आहेत. आतापर्यंत पाच जवान शहीद झाले असून डोडा, उधमपूर, कठुआ, बसंतगढ, सेऊज,...
हाथरसच्या भोलेबाबाला क्लीनचिट; एसडीएम, सीओ, तहसीलदार, इन्स्पेक्टरसह 6 जण निलंबित
हाथरसच्या भोले बाबा सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जण मृत्यूमुखी पडल्यानंतर सात दिवसांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने पहिली कारवाई केली आहे. मात्र, कारवाईची कुऱहाड एसडीएम,...
चर्नी रोड प्रिंटिंग प्रेसच्या साडेचार एकर भूखंडावर उद्योग खात्याचा डोळा; कर्मचाऱ्यांचे आज व उद्या...
मुंबईसह राज्यात विविध ठिकाणच्या शासकीय मुद्रणालयांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. मुंबईत चर्नी रोड स्टेशनजवळ तब्बल साडेचार एकर जागेवर वसलेल्या मोक्याच्या जागेवर उद्योग खात्याची नजर...
जगभरातील देशांना ‘रेड अलर्ट’, अमेरिकेवर दाटले मंदीचे काळे ढग!
जागतिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेवर पुन्हा एकदा मंदीचे काळे ढग दाटू लागले आहेत. अमेरिकेचा आयएसएम सर्व्हिसेस पीएमआय निर्देशांक गेल्या महिन्यात पाच अंकांनी घसरून 48.8...
26 जेट विमाने खरेदीसाठी हिंदुस्थानच्या वाटाघाटी; राफेल मरिन जेट करार, फ्रान्सशी चर्चेची दुसरी फेरी...
26 राफेल सागरी विमाने खरेदी करण्यासाठी हिंदुस्थान फ्रान्ससोबत वाटाघाटी करत आहे. राफेल मरिन जेट करार-फ्रान्सशी चर्चेची दुसरी फेरी सुरू आहे. या कराराची किंमत 50...
विमान कर्मचाऱ्यांनी वृद्ध महिलेला सोडले वाऱ्यावर; दिल्ली एअरपोर्टवर धक्कादायक प्रकार
जयपूरहून दिल्लीला जाणाऱ्या अलायन्स एअरवेजच्या विमानातील कर्मचाऱयांनी एका आजारी वृद्ध महिलेला विमानात सोडून दिले. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर महिलेला व्हीलचेअरही दिली नाही. ‘माझी मदत करा....
स्पाईसजेट आर्थिक अडचणीत; ईपीएफओने बजावली नोटीस
दोन वर्षे कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे भरले नाहीत, ईपीएफओने बजावली नोटीस. देशातील आघाडीची विमानसेवा कंपनी स्पाईसजेट आर्थिक अडचणीत आहे. स्पाईसजेटकडे कर्मचाऱ्यांचा पीएफ भरायलाही पैसे नाहीत....
11 विवाहित महिला प्रियकरासोबत पळाल्या
गरीबांना हक्काचे घर मिळावे, म्हणून केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) सुरू करण्यात आली. मात्र या योजनेचा गैरफायदा घेताना काही लोक दिसत आहेत. पीएम...
50 टक्के ‘अग्निवीरां’ना नोकरीत कायम करा; सैन्यदलाची केंद्राकडे शिफारस
‘अग्निवीर’ योजनेसाठी सैन्यदलाने सरकारकडे काही शिफारसी केल्या आहेत. अग्निवीराला वीरमरण आले तर त्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी पेंशनसारखी मदत मिळावी तसेच 50 टक्के अग्निवीरांना सैन्यात कायम...