ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

966 लेख 0 प्रतिक्रिया

विमानाने प्रवास करा बिनधास्त, सामान हरवणार नाही; एअर इंडियाची रिअल टाइम बॅगेज ट्रकिंग सर्व्हिस...

विमानाने प्रवास करताना आता प्रवाशांना आपल्या सामानांची चिंता करण्याची गरज नाही. एअर इंडियाने रिअल टाइम बॅगेज ट्रकिंग सर्व्हिस सुरू केल्याने आता सामान हरवण्याची भीती...

बहिणीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पाच किलोमीटर पायपीट; रक्षाबंधनाआधीच भावावर दुःखाचा डोंगर कोसळला

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमधील दीडशेहून अधिक गावांना पुराचा फटका बसलाय. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेय. अशातच लखीमपूरच्या एका गावात हृदयद्रावक घटना घडलीय. पुरामुळे वाहतूक ठप्प झाल्याने...

‘ग्रेट निकोबार’ विकास प्रकल्पाचे महत्त्व

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन अंदमान-निकोबार बेटांवर एक प्रमुख लष्करी पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहे. एअरफिल्ड व जेटी सुधारणे, अतिरिक्त रसद व साठवणूक सुविधा, लष्करी कर्मचाऱयांसाठी...

ठसा – कवी आरेम पाटील

>> पंढरीनाथ तामोरे केळवे-पालघर परिसरातील कवी, साहित्यिक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पालघर तालुका मराठी साहित्य मंडळाचे पूर्वाध्यक्ष, कोमसापचे मार्गदर्शक रघुनाथ माधव पाटील ऊर्फ कवी आरेम यांचे...

वेब न्यूज – सोलो वेडिंग

जगात रोज काही ना काही नवा ट्रेंड उदयाला येत असतो आणि अनेक लोक त्याच्या प्रेमात पडून त्याला फॉलो करायला लागतात. सोशल मीडियावरचे एखादे रील्स...

सामना अग्रलेख – ‘अग्निवीरां’ना लॉलीपॉप!

अग्निवीर योजनेवरील टीकेवरून सरकारची चहुबाजूंनी कोंडी झाली आहे. आपला निर्णय चुकला आहे, असे खुल्या दिलाने मान्य करून ही योजनाच रद्द करण्याऐवजी अग्निवीरांना नवीनच लॉलीपॉप...

सलग दुसऱ्यांदा अल्काराझ-जोकोविच यांच्यात फायनल

गतविजेता कार्लोस अल्काराझने डॅनिल मेदवेदेवचा 7-6 (7-1), 6-3, 6-4, 6-4 असा पराभव करत सलग दुसऱयांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारली. गेल्या वर्षीही अल्काराझने जोकोविचचा...

पदार्पणवीराचा विक्रमवीराच्या कारकीर्दीला सलाम! अ‍ॅटकिन्सनने पदार्पणातच 12 विकेट घेत अ‍ॅण्डरसनला दिला निरोप

वेगवान गोलंदाज गस अ‍ॅटकिन्सनने पदार्पणातच 106 धावांत 12 विकेट घेण्याचा पराक्रम करत जेम्स अ‍ॅण्डरसनच्या विक्रमी कारकीर्दीला संस्मरणीय निरोप दिला. इंग्लंडने अपेक्षेप्रमाणे विंडीजचा पहिल्या कसोटीच्या...

आज मालिका विजयावर शिक्कामोर्तब; आज हिंदुस्थान- झिंबाब्वे यांच्यात चौथा टी-20 सामना

पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीकर असलेला हिंदुस्थानची यंग ब्रिगेड झिंबाब्वे विरूद्धच्या चौथ्या सामन्यातही विजय मिळकून मालिका विजयाकर शिक्कामोर्तब करण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या...

नव्या कर्णधारांसह श्रीलंकेचा दौरा

गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाची सुरुवात होणाऱया श्रीलंका दौऱयाची सुरुवात 26 जुलैपासून होत असून यात हिंदुस्थानचा संघ 3 वन डे आणि 3 टी-20 सामने...

राज्य कबड्डीची निम्मी लढाई बिनविरोध; कार्याध्यक्षपदी अमोल कीर्तिकरांची निवड

क्रीडा संहितेची पायमल्ली करत होत असलेली महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची चौवार्षिक निवडणूक निम्मी बिनविरोध झाली. राज्य कबड्डीवर अनेक वर्षे अध्यक्ष असलेल्या अजित पवारांनी या...

मुंबई शहरच्या योगासन निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

मुंबई शहर जिल्हा योगासन क्रीडा संघटनेच्या (एमसीडीवायएसए) वतीने येत्या 28 जुलैला मुंबई शहर योगासन जिल्हा निवड चाचणीचे आयोजन केले जाणार आहे. माटुंगा पूर्वेला शिशुवन...

Photo – अनंत-राधिकाच्या लग्नाला मान्यवरांची उपस्थिती

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे संपन्न होत आहे. या विवाह सोहळ्याकरीता देश-विदेशातून अनेक मान्यवरांनी हजेरी...

लग्नासाठी मुलगी मिळेना! ‘लाडका भाऊ योजना’ काढा; भर रस्त्यात उभं राहून तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्य सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेमध्ये महिलांना दीड हजार रुपये महिना मानधन देण्यात येणार आहे. याच धर्तीवर शेतकरी पुत्रांसाठी लाडका...

सातारा जिल्ह्यातील 100हून अधिक युवकांची फसवणूक; सैन्य दल, रेल्वे, डीआरडीओ, बीएमसीमध्ये नोकरी लावण्याचे दाखविले...

सैन्यदल, भारतीय रेल्वे, डीआरडीओ, बीएमसी आदी ठिकाणी कामाला लावतो, असे सांगून सातारा जिल्ह्यातील शंभराहून अधिक युवकांची फसवणूक झाली आहे. काही युवकांची तब्बल 34 लाख...

नेवासातील चांदा गावात अवतरली जलसमृद्धी; ‘नाम’, टाटा मोटर्स यांच्या विद्यमाने नऊ बंधारे, पाझर तलावांची...

>> नवनाथ कुसळकर ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेअंतर्गत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासा तालुक्यातील चांदा या...

कल्याणमध्ये मिंध्यांचा 7 हजार कोटींचा भूखंड घोटाळा; 63 एकर जमीन बिल्डरच्या घशात, वडेट्टीवारांनी केला...

मिंधे सरकारने राज्यभरात केलेल्या हजारो कोटी रुपयांच्या घोटाळय़ांची पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाकडून रोजच्या रोज चिरफाड केली जात आहे. आजही विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...

मतांची वजाबाकी टाळण्यासाठी मिंधे, अजितदादांची धडपड; आज विधान परिषद निवडणूक, उत्कंठा शिगेला

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या निवडणूक होत आहे. या निवडणुकीला 12 उमेदवार रिंगणात असल्याने सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या...

विधानसभेला महाविकास आघाडी 225 जागा जिंकणार! शरद पवार यांचा विश्वास

तुम्ही मते मागायला एका विचाराने येता आणि मतदान दिल्यानंतर तुम्ही दुसऱया रस्त्याने जाता हे वागणे शहाणपणाचे नाही. ज्यांना जनतेने, पक्षाने मान दिला त्या नेत्यांनी...

मिहीरचा बुरखा फाटला; कावेरी नाखवांना फरफटत नेले, झिंग उतरताच गुन्ह्याची कबुली

कावेरी नाखवा यांचा अत्यंत निर्दयीपणे बळी घेणारा मिंधे गटाचा उपनेता राजेश शहाचा मुलगा मिहीरने दारूची ‘झिंग’ उतरताच स्वत: केलेल्या कृत्याची कबुली दिली. त्याने आधी...

मोदींच्या गुजरातमध्ये नोकऱ्यांसाठी चेंगराचेंगरी; वर्षाला 2 कोटी रोजगाराची बोगस गॅरंटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याची दिलेली गॅरंटी बोगस निघाली आहे. मोदींच्या गुजरातमध्येच बेरोजगारीचे भीषण दृश्य पाहायला मिळाले. भरूचमध्ये अंकलेश्वर...

पाकिस्तानला जाणारे घातक रसायन जप्त; चिनी जहाजावर कस्टमच्या अधिकाऱ्यांची झडप

आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी असलेला सीएस हा रासायनिक घटक चीनमधून घेऊन पाकिस्तानकडे निघालेले एक जहाज तामिळनाडूमधील कट्टूपल्ली बंदरात रोखून सीमा शुल्क यंत्रणांनी हा माल जप्त...

नीट पेपरफुटी प्रकरणातील सूत्रधार अटकेत

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने राकेश रंजन ऊर्फ रॉकी नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. रॉकी हा या सर्व प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे सांगितले जाते. रंजनला दहा दिवसांसाठी...

लिव्हिंग सर्टिफिकेटवर लाल शेरा मारल्याने कल्याणमधील विद्यार्थ्याची आत्महत्या

मोबाईलवरून चुकीचा मेसेज व्हायरल केला म्हणून म्हारळमधील सेव्रेड हार्ट स्कूलमध्ये 11वीत शिकणाऱया एका विद्यार्थ्याला संस्थाचालकांनी बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर...

सीआयएसएफ, बीएसएफमध्ये माजी अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षण

अग्निवीर योजनेवरून विरोधकांसह देशभरातून सातत्याने टीका होत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान इंडीयाने याच मुद्दय़ावरून भाजपाला घेरले. त्यानंतर आता एनडीए सरकारने सीआयएसएफ, बीएसएफमध्ये माजी अग्निवीरांसाठी कॉन्स्टेबल...

दिलेला शब्द मोडाल तर मराठा वज्रमुठीची ताकद दाखवू!

मराठा समाजाने कधीही जातीयवाद केला नाही. अन्याय झाला म्हणून न्याय मागण्यासाठी मराठा समाज एकत्र आला आहे. आमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, आम्ही तुमच्या वाटेत येणार...

सरकारी शाळांचा दर्जा सुधारा, मुलं दुसऱ्या शाळेत जाणार नाहीत; हायकोर्टाने मिंधे सरकारचे उपटले कान

सरकारी शाळांचा दर्जा सुधारा, मुलं दुसऱया शाळेत जाणार नाहीत, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी मिंधे सरकारचे कान उपटले. आरटीई प्रवेशातून खाजगी विनाअनुदानित शाळा वगळण्याचा निर्णय...

इटलीमध्ये दिव्यांका त्रिपाठी- विवेक दहिया यांच्या गाडीवर दरोडा; पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, 10 लाखांचा ऐवज...

टीव्ही इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सध्या दिव्यांका आणि विवेक इटलीमध्ये आहेत. इटलीमध्ये या जोडप्याला एका गंभीर गोष्टीला सामोरे जावे लागले आहे. दिव्यांका आणि विवेक यांच्या...

विधान परिषद निवडणुकीत वाजणार का बारा? फुटाफुटी आणि क्रॉस व्होटिंगच्या शक्यतेने महायुतीला टेन्शन

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून आगामी निवडणुकाही जिंकू शकतो असे संकेत महाविकास आघाडीने दिल्यानंतर महायुतीमध्ये चुळबुळ सुरू झाली. आता विधानसभेत आपले काही खरे नाही...

सेवेचे पैसे म्हणजे गुन्ह्याची कमाई नव्हे; हायकोर्टाचा ईडीला झटका

सेवा दिल्याचे पैसे घेणे म्हणजे गुह्याची कमाई नव्हे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) चांगलीच चपराक दिली आहे. बिटकॉईनच्या साडेसहा हजार कोटींच्या...

संबंधित बातम्या