सामना ऑनलाईन
966 लेख
0 प्रतिक्रिया
शेकडो कंत्राटी कामगारांचा भारतीय कामगार सेनेत प्रवेश
शिवसेना नेते व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, उपाध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनानुसार संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली खालापूर येथील पार्ले...
मास्टर लिस्टच्या विजेत्यांची प्रतीक्षा संपणार; म्हाडातर्फे लवकरच देकारपत्र
गेल्या सहा महिन्यांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या मास्टर लिस्टमधील विजेत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. विजेत्यांच्या पात्रता पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात असून म्हाडातर्फे विजेत्यांना लवकरच देकारपत्र...
एसबीआयचा ग्राहकांना झटका; कर्ज, ईएमआय महागणार
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. यामुळे ग्राहकांना आता दर महिन्याला जादा हफ्ता भरावा लागणार आहे. एमसीएलआर 0.10 टक्के...
मोबाईल रिचार्जनंतर आता ऑनलाईन जेवणही महाग
मोबाईल रिचार्ज नंतर आता ऑनलाईन जेवण ऑर्डर करणेही महाग झाले आहे. स्विगी, झोमाटोवरून ऑनलाईन जेवण मागवणे आता खवय्यांना महाग पडणार आहे. फूड डिलिव्हरी कंपन्यांनी...
सराईत गुन्हेगाराची नाशिक कारागृहात रवानगी
नेवासा पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार फिरोज उर्फ लखन अजित शेख यास एम.पी.डी.ए. अन्वये स्थानबद्धतेची कारवाई केली असून फिरोज शेख यास ताब्यात घेऊन नाशिकच्या...
ट्रम्प हल्ल्याच्या फोटोचा टी-शर्ट बाजारात; तीन तासांच्या आतमध्ये चिनी प्लॅटफॉर्मवर 450 रुपयांना विक्रीला
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि आगामी निवडणुकीतील राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रविवारी सकाळी पेनसिल्व्हेनियामध्ये एका निवडणूक रॅलीत जीवघेणा हल्ला झाला. या गोळीबारात त्यांच्या कानाला...
कॉल ड्रॉपिंगची डोकेदुखी वाढली
जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या कंपन्यांनी नुकताच ग्राहकांना झटका देत रिचार्ज 10 ते 25 टक्क्यांनी वाढवले. मात्र त्यांची खराब नेटवर्कची समस्या काही संपलेली नाही....
25 हजार फोन नंबर बंद
देशात सायबर गुह्यात वाढ झाली असून याप्रकरणी दूरसंचार विभागाने आतापर्यंत 24 हजार 229 मोबाईल क्रमांक बंद केले आहेत. विभागाने या कारवाईची माहिती एक्स वरून...
दिव्यांका त्रिपाठीची अखेर घरवापसी
टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया या दोघांची अखेर मायदेशी घरवापसी झाली. या दोघांचे परदेशात पासपोर्टसह अन्य काही सामान चोरीला गेले...
‘पीएफआय’च्या सदस्यांना जामीन
प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेचे सदस्य असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या मोमीन मोईउद्दीन गुलाम हसन ऊर्फ मोईन मिस्त्राr व आसीफ अमीनुल हुसैन...
यशस्वी भव: पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र खेळाडूंना कोहलीच्या ‘विराट’ शुभेच्छा
जगात महाशक्ती होत असलेल्या हिंदुस्थानला क्रीडाशक्ती बनवण्यासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेल्या सर्व खेळाडूंना यशस्वी भवः अशा विराट शुभेच्छा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने दिल्या. येत्या...
स्पेनटास्टिक! युरो कप चौथ्यांदा जिंकण्याचा स्पेनचा पराक्रम
फॅण्टास्टिक... स्पेन फुटबॉल संघाच्या नॉनस्टॉप आणि अपराजित खेळाने आज अवघ्या विश्वाची मनं जिंकली. त्यांनी इंग्लंडचे 58 वर्षांपासूनचे जेते पदाचे स्वप्न पुन्हा एकदा उद्ध्वस्त करताना...
कोपाही अर्जेंटिनाचाच; कोपा अमेरिकावर सोळाव्यांदा कब्जा
घडाळ्याचे काटे गोलशून्य बरोबरीच्या दिशेने सरकत असताना लॉटारो मार्टिनेझने 30 मिनीटांच्या जादा वेळेत केलेल्या गोलने जगज्जेत्या अर्जेंटिनाला कोपा अमेरिकाचाही मान मिळवून दिला. अर्जेंटिनाने कोपा...
काही काळ एकदिवसीय अन् कसोटी क्रिकेट खेळणार
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून मी निवृत्ती घेतली असली. आणखी काही काळ एकदिवसीय अन् कसोटी क्रिकेटमध्ये खेळत राहीन असे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले.
रविवारी एका...
तीर्थ दर्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांचे आई-वडील मुकणार
लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना खूष करण्यासाठी या सरकारने मोठा गाजावाजा करीत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली. पण या योजनेतील...
दिव्यांगांची थट्टा केल्या प्रकरणी युवी-भज्जीची तक्रार
दिव्यांगांची थट्टा केल्याच्या आरोपाखाली माजी कसोटीपटू युवराज सिंग, हरभजन सिंग, सुरेश रैना आणि गुरकिरत मान यांच्याविरुद्ध दिल्लीच्या अमर कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात...
जर्मन फॉरवर्ड थॉमस मुलरची निवृत्ती
2014 साली जर्मनीला फुटबॉलचा जगज्जेता बनवणाऱया संघातील प्रमुख फॉरवर्ड असलेल्या थॉमस मुलरने आपल्या 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला गुडबाय केले आहे. 34 वर्षीय मुलरने जर्मनीसाठी...
दहावीच्या 650 यशवंतांचा सन्मान; शिवसेनेच्या वतीने वाकोलामध्ये भव्य गुणगौरव सोहळा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने कालिना विधानसभा मतदारसंघातील दहावीच्या 650 गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा वाकोला येथे भव्य सत्कार करण्यात आला. शिवसेना नेते,...
मरीन ड्राइव्हच्या समुद्रात तरुणी बुडाली; कामाला जाते सांगून घराबाहेर पडली
ऑफिसला जाते असे सांगून ती नेहमीप्रमाणे आज सकाळी घराबाहेर पडली. पण कामाला न जाता तिने मरीन ड्राइव्ह गाठले. कठडय़ावर तिची पर्स होती, परंतु ती...
19 महिन्यांच्या फरकाची रक्कम मिळणार; ग्रामपंचायत कामगार सेनेच्या आंदोलनाला यश
राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आणि महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांच्या वतीने आझाद मैदानात करण्यात आलेल्या एक दिवसाच्या धरणे आंदोलनाला यश आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून...
भिंत कोसळून मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना भरपाई द्या; युवासेनेची मुंबई विद्यापीठाकडे मागणी
पावसामुळे भिंत कोसळून मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी युवासेनेने मुंबई विद्यापीठाकडे केली आहे. चिपळूण येथील डीबीजे कॉलेजमध्ये भिंत कोसळून सिद्धांत घाणेकर या...
ड्रग केस प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा भाऊ अटकेत
अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा भाऊ अमन प्रीत सिंग याला हैदराबादमध्ये कोकेनचे सेवन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अमनसोबत इतर चार जणांना देखील अटक झाली...
Photo – स्टोन स्टडेड फिश कट लहेंगामध्ये जान्हवी कपूरच्या मादक अदा
नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला जान्हवी कपूर हिने आयवरी रंगाचा स्टोन स्टडेड फिश कट लेहंगा परिधान केला...
Breaking News – कोकण रेल्वे 26 तासांनी सुरू
कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी येथे दरड कोसळल्याने रविवारी संध्याकाळ पासून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. आता अखेर 26 तासांनी रेल्वेसेवा पुन्हा सुरू झाली आहे.
View...
एचडीएफसीची ऑनलाईन बँकिंग सेवा आज 13 तास बंद
एचडीएफसीच्या ग्राहकांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. शनिवार 13 जुलै रोजी बँकेची ऑनलाईन सेवा 13 तास उपलब्ध राहणार नाही. एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना ई-मेल, सोशल...
कोथिंबिरीची एक जुडी 140 रुपयांना
एकेकाळी मिरच्या- कोथिंबीर - कडीपत्ता असा मसाला अगदी 10 रुपयांना मिळायचा. आता ही परिस्थिती नाही. अशातच 100 ग्रॅम कोथिंबीरचा भाव कुणी 140 रुपये सांगितला...
जगभरातील बातम्यांचा आढावा
कृती सेननने अलिबागेत खरेदी केली प्रॉपर्टी
बॉलीवूड अभिनेत्री कृती सेनन हिने अलिबागेत ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’च्या लक्झरी प्रोजेक्टमध्ये 2 हजार वर्ग फीटचा प्रीमियम प्लॉट...
मोमोजची डिलिव्हरी नाकारली; झोमॅटोला ठोठावला 60 हजारांचा दंड
ऑनलाईन ऑर्डर केलेल्या मोमोजची डिलिव्हरी न केल्यामुळे कर्नाटकच्या ग्राहक न्यायालयाने झोमॅटोला दणका दिला. झोमॅटोने धारवाडच्या महिलेला 60 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असे निर्देश न्यायालयाने...
पाकिस्तानातील 2 हजार भिकाऱ्यांचे पासपोर्ट रद्द होणार
विदेशात जाऊन भीक मागण्यात पाकिस्तान सर्वात पुढे आहे. पाकिस्तानातील भिकाऱ्यांनी युरोप, दुबईसह अनेक देशांत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या भिकाऱ्यांमुळे अनेक देश वैतागले आहेत....