ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

966 लेख 0 प्रतिक्रिया

व्यवसाय वृध्दीसाठी ‘दि विमेन्स सर्कल’ व्यासपीठ; महिलांना एकत्र आणणे हे ध्येय

महिला उद्योजिकांची इतर महिला उद्योजिकांसोबत ओळख व्हावी व त्यांना व्यवसाय मिळावा यासाठी रसिका जोशी-फेणे यांनी 'दि विमेन्स सर्कल' या व्यासपीठाची सुरुवात केली होती. या...

Pune Rain Update Photo – एकता नगरमध्ये बचाव कार्य; जवळपास 160 नागरिकांची सुटका

पुणे जिल्ह्यात सततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पाणी शिरले होते. या परिस्थितीत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व जवानांनी पाणी शिरलेल्या घटनास्थळी अडकलेल्या नागरिकांना धीर देत त्यांना सुरक्षित...

पालिका दिव्यांगांना देणार दर सहा महिन्यांनी 6 ते 18 हजारांचे अर्थसहाय्य दरवर्षी 111 कोटींची...

दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत मुंबईतील सुमारे 40 ते 80 टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे...

22 लाख 32 हजार किमतीचा बिअर साठा जप्त; टँकरमधून गोवा बनावटीच्या बिअरची तस्करी

सिनेस्टाईल दारूची तस्करी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हाणून पाडली. चार पंपार्टमेंट असलेल्या टँकरमधून लपूनछपून गोवा बनावटीच्या बिअरची तस्करी केली जात होती. कणकवली तालुक्यातील वारगाव...

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे बाभई स्मशानभूमीच्या कामाला मिळणार गती; मीरा कामत यांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा

बिल्डरांनी बांधलेल्या टॉवर्समधील घरे विकली जावीत म्हणून प्रदूषणाचे कारण देत मुंबई महानगरपालिकेने बोरिवलीच्या बाभईतील हिंदू स्मशानभूमीलाच टाळे ठोकले होते. याबाबत शिवसेनेने विधिमंडळात आवाज उठवला...

नीता अंबानींची ’आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक; समिती’च्या सदस्यपदी फेरनिवड

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने पुन्हा एकदा नीता अंबानींवर विश्वास ठेवताना आयओसीच्या सदस्यपदी त्यांची एकमताने फेरनिवड केली आहे. यामध्ये एकूण 93 मतदारांनी मतदान केले. यातील सर्वच्या...

पुणेकरांची ऐतिहासिक कामगिरी; तीन जणांची तांत्रिक अधिकारी-पंच म्हणून निवड

पुणे जिल्हा व मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या तीन जणांची एकाच वेळी पॅरिस ऑलिम्पिकसाठी तांत्रिक अधिकारी-पंच म्हणून निवड झाली असून पुणेकरांची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. सीए...

पूजा खेडकरला अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणारे ‘वायसीएम’चे डॉक्टर अडचणीत?

भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर अडचणीत येण्याची शक्यता आहे. वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांसह खेडकरला...

टाटा रुग्णालयात रक्तदान शिबीर; तब्बल 523 पिशव्या रक्त संकलन

स्थानीय लोकाधिकार समिती व भारतीय कामगार सेना टाटा स्मारक रुग्णालय युनिटच्यावतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 19 जुलै रोजी टाटा रुग्णालयात रक्तदान शिबीर...

स्पेनची विजयी सलामी; अर्जेंटिनाची कशीबशी बरोबरी

पॅरिस ऑलिम्पिकचे उद्घाटन 26 जुलैला होणार असले तरी या क्रीडामहोत्सवातील फुटबॉल सामन्यांना बुधवारपासून सुरुवात झाली. युरो चषक विजेत्या स्पेनने विजयी सलामी दिली आहे, मात्र...

महाराष्ट्राच्या मुलींची उपांत्य फेरीत धडक; महाराष्ट्राच्या मुलांचा विजयरथ रोखला

महाराष्ट्राच्या मुलींचा संघ दुसऱ्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला पश्चिम विभागीय स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला, मात्र महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाचा विजयरथ बुधवारी मध्य...

महंत माधवाचार्य यांच्यावर हल्ल्ला

मालाड पूर्वच्या हनुमान मंदिर येथे असलेले महंत माधवाचार्यजी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. महंत माधवाचार्यजी...

पुण्यातील बेकायदा बांधकामांवर हातोडा पडणार; निष्क्रिय महापालिकेला उच्च न्यायालयाची चपराक

पुण्याच्या हवेली परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई न करणाऱया महापालिकेला उच्च न्यायालयाने चपराक दिली. बेकायदा बांधकामे नियमितीकरणाचे अर्ज फेटाळले आहेत, मग ती बांधकामे पाडण्यासाठी दोन...

ओव्हरहेड वायरवर बांबू कोसळल्याने मध्य रेल्वे खोळंबली; लेटमार्क टाळण्यासाठी चाकरमान्यांची ट्रॅकवरून पायपीट

ओव्हरहेड वायरवर बांबू कोसळल्याने मध्य रेल्वे तब्बल अर्धा तास खोळंबल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. माटुंगा स्थानकानजीक घडलेल्या या घटनेमुळे सकाळी कामावर जाणाऱया चाकरमान्यांचे चांगलेच...

आश्रमशाळांतील मुलींच्या सुरक्षेसाठी काय केले? हायकोर्टाची सरकारला विचारणा

संपूर्ण राज्यभरातील आश्रमशाळांतील मुलींच्या सुरक्षेची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे दिसते. येथील मुलींच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने पाच वर्षांत कोणती पावले उचलली, अशी विचारणा उच्च न्यायालयाने...

Paris Olympics 2024 – ऑलिम्पिकमधील हुकमाचे एक्के!

ऑलिम्पिकच्या क्रीडा महोत्सवासाठी 206 देशांचे 10,500 खेळाडू पॅरिसच्या स्वारीवर आले आहेत. या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनेक विक्रम मोडले जातील, अनेक नवीन खेळाडू रातोरात स्टार होतील....

Paris Olympics 2024 – जुनं ते सोनं

>> मंगेश वरवडेकर खरंच, जुनं ते सोनंच असतं. हेच पॅरिस ऑलिम्पिकने अवघ्या विश्वाला दाखवून दिलेय. ऑलिम्पिक आयोजन म्हटलं तर प्रत्येक खेळाचं नवीन स्टेडियम, त्याला लागणाऱ्या...

मुंबईकरांनो सावध व्हा! पावसासोबत आले डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्लू!

मुंबईत जोरदार पाऊस झाल्यानंतर पावसाळी आजारांनीही चांगलेच डोके वर काढले असून मुंबईला डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लूचा अक्षरशः विळखा पडला आहे. जुलैच्या दोन आठवडय़ांत मुंबईत...

वारकऱ्यांच्या सुरक्षेत गफलत झाल्यास सरकारी अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार; उच्च न्यायालयाने खडसावले

पंढरपुरात आषाढी वारीमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होता कामा नये. त्यांच्या सुरक्षेत गफलत झाल्यास, वारीदरम्यान अनुचित घटना घडल्यास थेट सरकारी अधिकाऱ्यांनाच जबाबदार...

खड्डेमुक्त प्रवासाचा पालिकेचा दावा फोल; मुंबईच्या रस्त्यांवर पाच हजार खड्डे

मुंबईकरांना खड्डय़ांमुळे होणारा मनस्ताप सुरूच असून या वर्षी पावसाळय़ात जूनपासून सर्व रस्त्यांवर मिळून एकूण 5 हजार 396 खड्डे पडल्याचे समोर आले आहे. यातील 5194...

वरळी हिट ऍण्ड रन: मिहीर शहाला व्हीआयपी ट्रीटमेंट!

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मिंधे गटाचा उपनेता राजेश शहाचा मुलगा मिहीर शहाला मंगळवारी पोलिसांनी ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली. सहा दिवस पोलीस...

ऑलिम्पिकपटूंवर कोटींची माया; ‘मिशन गोल्ड’साठी हिंदुस्थानी खेळाडूंवर 470 कोटींचा खर्च

पॅरिसमध्ये सध्या ऑलिम्पिकची लगीनघाई सुरू असून क्रीडाविश्वातील या सर्वोच्च स्पर्धेसाठी आता जेमतेम नऊ दिवस उरले आहेत. 26 जुलैपासून सुरू होणाऱया पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे 118...

पंड्याला टी-20 चे कर्णधारपद मिळणार; बीसीसीआयचे संकेत

हिंदुस्थानच्या टी-20 कर्णधारपदाचे निश्चित झालेय. टी-20 वर्ल्ड कपमध्ये अष्टपैलू कामगिरी करणाऱया हार्दिक पंडय़ाला हिंदुस्थानच्या टी-20 वर्ल्ड कपचे कर्णधारपद दिले जाणार असून उपकर्णधारपदासाठी मात्र शुबमन...

ए. आय. एअरपोर्ट सर्व्हिसेसच्या भरतीत गोंधळ; भरपावसात रांगा, कोणतीही सोय नाही, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या ए. आय. एअरपोर्ट सर्व्हिसेसच्या सुरू असलेल्या भरतीमध्ये प्रशासनाकडून उमेदवारांच्या रांगा भरपावसात लावून कोणत्याही सुविधा दिल्या नसल्याने हजारो उमेदवारांचे हाल झाले....

एमसीएची निवडणूक मेरिटवरच होणार -अजिंक्य नाईक

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अजिंक्य नाईक आणि संजय नाईक हे दोघांमध्ये 23 जुलैला जोरदार लढत...

सर्वाधिक घोटाळे असलेल्या एसआरएमध्ये व्हिजिलन्स विभागच नाही; सर्वांनाच मोकळे रान

मुंबई महापालिका, म्हाडा, एसटी अशा सर्वसामान्यांशी निगडित असलेल्या संस्थांमधील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिजिलन्स (दक्षता) विभाग असतो. पण सर्वाधिक घोटाळे असलेल्या एसआरए प्राधिकरणामध्ये दक्षता विभागाच...

काँग्रेसच्या दगाबाज सात आमदारांवर निलंबनाची कारवाई? मुंबईतील 3 तर मराठवाडय़ातील 4 आमदारांचा समावेश

विधान परिषद निवडणुकीत दगाफटका करणाऱ्या काँग्रेसच्या सात आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. मुंबईतील 3 तर मराठवाडय़ातील 4 आमदारांचा यामध्ये समावेश असल्याचे सांगितले जाते. त्यांची...

मी लवकरच येईन-मेस्सीला विश्वास

कोपा अमेरिकाच्या जेतेपदाच्या लढतीत घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी अक्षरशः कळवळला होता. आगामी वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात असताना खुद्द...

राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीविरुद्ध आणखी एक याचिका न्यायालयात दाखल

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाने केलेले पराक्रम संपता संपेनात. संघटनेची निवडणूक तोंडावर आली असताना आता खासदार नीलेश लंके आणि सच्चिदानंद भोसले यांनी...

अकरावीच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी; सोमवारी होणार गुणवत्ता यादी

अकरावी ऑनलाइन प्रवेशांच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज करण्याची तसेच पसंतीक्रम बदलण्यासाठी उद्या 17 जुलै शेवटची संधी आहे. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर केली जाणार...

संबंधित बातम्या