सामना ऑनलाईन
966 लेख
0 प्रतिक्रिया
वेश-नाव बदलून विमान प्रवास करणाऱ्या अजित पवार यांची चौकशी करा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाव व वेश बदलून विमान प्रवास करण्याची गरजच काय होती? अमित शहा आणि अजित पवार यांच्यात काय शिजत होते? उद्या...
35 हजार मते अधिक मोजल्याचा एडीआरचा दावा; लोकसभा निवडणूक निकालावर पुन्हा प्रश्नचिन्ह
लोकसभा निवडणुकीत भाजपला अनेक ठिकाणी अपयशाचा सामना करावा लागला. आधीच मोदींविरोधी हवा असल्याने भाजप नेत्यांचे, उमेदवारांचे धाबे दणाणले असताना निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी केलेले कारनामे...
दादरच्या फुलविव्रेत्यांची उच्च न्यायालयात धाव; पालिकेला कारवाईबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरातील फुलविव्रेत्यांच्या याचिकांची उच्च न्यायालयाने मंगळवारी गंभीर दखल घेतली. मुंबई महापालिकेने कुठलीही नोटीस न देता फुलविव्रेत्यांच्या दुकानांची शटर्स तोडली. पालिका अशा...
‘केईएम’चे ऐतिहासिक अधिष्ठाता निवास पाडण्याचा पालिकेचा डाव; शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा
मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयामधील शंभर वर्षांचा वारसा असणारे आणि स्वातंत्र्यलढय़ातील महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अधिष्ठाता निवास पाडून नवी इमारत बांधण्याचा डाव पालिका...
पंतप्रधानांच्या योजनेला जोडली राज्याची योजना; मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा चुनावी जुमला
विधानसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवत महायुती सरकारने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ जाहीर केली, पण केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या सवलतीसोबतच जोडून ही योजना स्वतःच्या नावावर...
ज्या बहिणींनी शासनाचे काम केले त्यांचेच पैसे दिले जात नसल्याची खंत; जिल्हा परिषदेत आशा...
24 मार्च रोजी दिलेल्या परिपत्रकाप्रमाणे मानधनात दिलेली वाढ मिळण्यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना आयटक संलग्न व अहमदनगर जिल्हा आशा कर्मचारी...
पाथर्डी तालुक्यात गणवेश वाटपाचा घोटाळा; राज्यशासनाचा भोंगळ कारभार
राज्यशासनाने जिल्हापरिषद संचालित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची योजना सुरु केली. पूर्वी गणवेशासंदर्भातील अधिकार हे शालेय व्यवस्थापन समितीला होते. हे अधिकार समितीकडे असताना गोंधळ...
कोपरगावच्या शुक्राचार्य मंदिरात सापडले भुयार
कोपरगाव बेटातील श्री शुक्राचार्य मंदिरात संवर्धनाचे काम सुरू असताना गाभाऱ्यावर एक तळघर सापडले आहे. हे तळघर नेमके कशा करता बांधण्यात आले होते याकडे सर्वांचे...
Paris Olympic 2024 – हरमनची पुन्हा एकदा शानदार कामगिरी; हिंदुस्थानचा आयर्लंडवर विजय
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये हिंदुस्थानच्या पुरूष हॉकी संघाने आयर्लंडवर 2-0 असा विजय मिळवत दुसरा सामना जिंकला आहे. या विजयामुळे हिंदुस्थानच्या खात्यात सात पॉईंट जमा...
ऑगस्टमधील सुट्टय़ांमुळे विमानभाड्यात 46 टक्के वाढ
ऑगस्ट 2024 मध्ये भरपूर सुट्टय़ा आहेत. रक्षाबंधनाला जोडून मोठा विपेंड आल्याने देशातील प्रमुख हवाई मार्गावरील तिकीट दरात 46 टक्के वाढ झाली आहे. 15 ऑगस्ट...
‘एआय’ तपासणार आता आयटीआर
आयटीआर फाईल करण्यासाठी आता अवघा एक दिवस उरला आहे. विनादंड आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 आहे. अशातच आयकर विभागाला यंदा रिफंड देण्यास...
देशभरातील बँकांमध्ये 78,213 कोटी रुपये पडून
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालामधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. देशभरातील विविध बँकांमध्ये हजारो कोटी रुपयांच्या ठेवी पडून आहेत, ज्यांच्यावर अद्याप कुणीही दावा...
दोन कोटी भक्तांनी घेतले रामलल्लाचे दर्शन
अयोध्येमधील श्रीराम जन्मभूमी मंदिरात 22 जानेवारी रोजी झालेल्या प्राणप्रतिष्ठेनंतर 14 जुलैपर्यंत जवळपास दोन कोटी श्रीरामभक्तांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. दररोज सुमारे 1.12 लाख भाविक...
आरे कॉलनीतील तीन एकर जमीन मुंबई बँकेला
गोरेगावमधील पशु व मत्स्यविद्यापीठाची तीन एकर जमीन राज्य सरकराने मुंबई बँकेला दिली आहे. या जागेवर सहकार भवन बांधण्यात येईल. फक्त शिक्षण व संशोधनासाठी दिलेल्या...
एलफिन्स्टन महाविद्यालयात नाना शंकरशेट यांचे तैलचित्र; उद्या भव्य सोहळ्यात अनावरण
मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक, हिंदुस्थानी रेल्वेचे जनक आणि शिक्षणमहर्षी नामदार नाना (जगन्नाथ) शंकरशेट यांचे भव्य तैलचित्र एलफिन्स्टन महाविद्यालयात लागणार आहे. नानांच्या 159 व्या...
फेरीवाला समितीसाठी निवडणूक जाहीर; महिलांना 24 जागांवर आरक्षण
रखडलेल्या फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आज फेरीवाला समिती निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यानुसार, काढण्यात आलेल्या महिला आरक्षण सोडतीत महिलांसाठी एकूण 24 जागांवर आरक्षण जाहीर करण्यात...
एकाने बलात्कार केला तरी ग्रुपमधील सर्वांना सामूहिक बलात्काराची शिक्षा; हायकोर्टाचा निर्वाळा
एकाने बलात्कार केला व अन्य आरोपींनी अत्याचार केला नसला तरी त्यांना सामूहिक बलात्काराची शिक्षा दिली जाऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
सामूहिक...
बीएसएनएलसाठी ग्राहकांच्या रांगा; जिओ, एअरटेल, व्हीआयसारख्या कंपन्यांकडे ग्राहकांची पाठ
जुलै महिन्यात ग्राहकांवर रिचार्जचा भार वाढला. जिओ, एअरटेल, व्हीआयसारख्या मोठ्या कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनमध्ये 35टक्के वाढ केली. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागलेय. पण त्याचवेळी बीएसएनएलने...
चौदाव्या मजल्यावरून उडी मारून सोळा वर्षीय मुलाची आत्महत्या; ऑनलाइन गेमच्या टास्कमधून उडी मारल्याचा दावा
किवळे येथे 16 वर्षीय मुलाने राहत्या घराच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना 26 जुलै रोजी मध्यरात्री घडली. ऑनलाइन गेम खेळताना दिलेल्या...
जगभरातील बातम्यांचा थोडक्यात आढावा
सुनीता विल्यम्सचे स्पेस सेंटरमध्ये जिम्नॅस्टिक
हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशनमध्ये जिम्नॅस्टिक करताना दिसत आहे. दुसरे अंतराळवीर भारोत्तोलन, रेस, डिस्कस थ्रो, शॉट पुट...
हिंदुस्थानी आयएनएस तबरला पुतीन यांची सलामी
सेंट पीटर्सबर्ग येथे रशियाच्या 328 व्या नौदल दिनाच्या परेडमध्ये युद्धनौका आयएनएस तबरने हिंदुस्थानकडून भाग घेतला. या वेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हिंदुस्थानी नौसैनिकांकडून...
सारस्वत बँकेला 503 कोटींचा निव्वळ नफा
सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेला 503 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. बँकेची 106वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या बैठकीला बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर...
लोकप्रतिनिधींचा अंकुशनसल्यामुळे महापालिका प्रशासन ढिम्म! कुरारमधील रस्त्यांची दुरवस्था पाहून सुनील प्रभू यांनी व्यक्त केला...
दिंडोशी विधानसभेतील पश्चिम द्रुतगती महामार्ग ते आप्पापाडा येथील रस्त्याच्या दुरुस्ती, काही ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्या तर काही ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या नव्याने टाकण्याची कामेदेखील सुरू आहेत....
‘आनंदाचा शिधा’ योजनेची योग्य अंमलबजावणी करा! शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची नियंत्रकांकडे मागणी
राज्यातील मिंधे सरकारने लोकांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी विविध योजनांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना अशा योजना राबवल्या जात आहेत. मात्र,...
मुंबईबाहेरील विद्यार्थ्यांच्या राहण्याची गैरसोय; कलिना येथील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह वापराविना
मुंबई विद्यापीठाच्या कलिना पॅम्पस येथील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाचे तत्कालीन कुलपती माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 8 जुलै 2022 रोजी उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर...
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार
घाटकोपर येथे बेकायदा महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटने प्रकरणी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे. गृह विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन...
एस.टी. बसच्या सुरळीत वाहतुकीसाठी श्रमदान; सडवली शिर्दे ग्रामस्थांची कौतुकास्पद कामगिरी
दापोली जालगाव शिर्दे सडवली कोळबांद्रे मार्गावर गाव असलेल्या शिर्दे येथील एका नदीवरील कॉजवेवर पडलेल्या महाकाय खड्डयांमुळे या मार्गावरील एस.टी.बसच्या नियमित फेऱ्या गेल्या 20 दिवसापासून...
Nagar news – जिल्हा परिषदेच्या मुजोर अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करा…अन्यथा बेमुदत उपोषण; शरद पवार...
नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दोन वेळा शासनाच्या बदली आदेशाचा अवमान केलेला आहे. त्यामुळे अशा मुजोर व दहशत पसरवणाऱ्या अधिकाऱ्याविरूद्ध...
अदानी प्रकल्पाविरोधात हरित न्यायालयात जाणार; जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, वन विभाग, अदानी ग्रीन एजन्सीला...
पाटण तालुक्यातील तारळी येथील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे बांधकामाधीन असलेल्या तारळी पंपिंग स्टोअरेज हायड्रो प्रकल्पाच्या कायदेशीरतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. पर्यावरण कार्यकर्ते...
कोल्हापूरात पावसाचा जोर कमी; पण पूरस्थिती कायम
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी पूरसदृश स्थिती अजूनही कायम आहे. राधानगरी धरणाचे केवळ दोनच स्वयंचलित दरवाजे उघडले असून विसर्ग...