ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

966 लेख 0 प्रतिक्रिया

अजबच..! चक्क दुचाकीचे केले अंत्यसंस्कार, स्मशानघाटात जळाली अनोखी ‘चिता’

आत्तापर्यंत स्मशानभूमीमध्ये मृत शरीरांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. मात्र मध्य प्रदेश येथील सीहोर जिल्ह्यात एक विचित्र प्रकार घडला आहे. स्मशान भूमीत चिता जाळण्याच्या ठिकाणी दुचाकीचे...

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकपदी मनोज श्रोत्री

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापक पदाचा कार्यभार पंढरपूर तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांच्याकडे देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या महसूल व...

Photo – ऑलिम्पिक स्पर्धेत तापसी पन्नूचे वेगवेगळे रंग

बॉलीवूड अभिनेत्री Taapsee Pannu कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. यंदाच तिने बॉयफ्रेंड मॅथियास बो सोबत लग्नगाठ बांधली. तापसी सध्या Paris Olympics 2024 मध्ये दिसली....

469 नैराश्यग्रस्त लोकांसाठी ‘हा’ चिनी माणूस बनला देवदूत

पूर्व चीनमधील जिआंगसूची राजधानी असलेल्या नानजिंगमध्ये यांगत्से नदी आहे. या नदीवर एक पूल आहे. मात्र या नदीवर अनेकदा आयुष्याला कंटाळलेली, नैराश्यात असलेली माणसे अनेकदा...

ईकासपुरुष बनला दारूसम्राट! संदिपान भुमरे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून पाच वाईन शॉप घेतले

शिवसेनेशी गद्दारी करणारे ‘ईकासपुरुष’ संदिपान भुमरे आता ‘दारूसम्राट’ बनले आहेत! मंत्रिपदाचा गैरवापर करून भुमरे यांनी सहा वाईनशॉप्सचे परवाने मिळवले आहेत. त्यापैकी तीन परवाने शिक्षक...

Paris Olympic 2024 – पदकाच्या दिशेने लक्ष्य! साखळीतील विजयासह लक्ष्य सेनची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

जो हरणार, त्याचा ऑलिम्पिक प्रवास इथेच संपणार होता. दोघांनीही आपले सर्वस्व पणाला लावले होते. ‘जिंकू किंवा मरू’ असाच हा सामना होता. मात्र हिंदुस्थानच्या लक्ष्य...

दिग्गज क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे निधन

कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीशी प्रदीर्घ काळ लढा देणारे हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फलंदाज आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे बुधवारी रात्री निधन झाले....

हरयाणाची क्रीडा संस्कृती!

>> द्वारकानाथ संझगिरी कुठलीही मोठी स्पर्धा सुरू झाली की, हरयाणा हा प्रदेश देशाची क्रीडा राजधानी होतो. देशाच्या लोकसंख्येच्या फक्त दोन टक्के लोकसंख्या हरयाणाची आहे; पण...

पॅरिसच्या चोरांच्या प्रेमात

>> मंगेश वरवडेकर पॅरिसला चालला आहेस ना, पाकीट सांभाळ, बॅगा सांभाळ... कधी काढून घेऊन जातील कळणारसुद्धा नाही. पॅरिसला एकटा अजिबात फिरू नकोस. रात्रीचे पॅरिस बघायचेय...

महाकाय होर्डिंग प्रकरणी पालिकेची मध्य रेल्वेसह कंत्राटदाराला नोटीस

महाकाय होर्डिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटकारले असतानाही मध्य रेल्वेने टिळकनगरमध्ये महाकाय होर्डिंगची उभारणी केली आहे. या होर्डिंगप्रकरणी मुंबई महापालिकेने मध्य...

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधापृष्णन यांनी आज राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात राज्यपालपदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र पुमार...

नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस झालेच पाहिजे; 15 ऑगस्टपूर्वी निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण

हिंदुस्थानच्या रेल्वेचे जनक, थोर समाजसुधारक आणि मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला 15 ऑगस्टपर्यंत द्यावे. तसे न झाल्यास...

आळंदीत माऊलींच्या पालखी सोहळ्याची अलंकापुरीत हरिनाम गजरात सांगता

संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळा हरिनाम गजरात प्रवेशानंतर एकादशी दिवशी बुधवारी दि. 31 रोजी श्रींचे पायी वारी पालखी सोहळ्याची सांगता मानकरी, वारकरी...

शीव उड्डाणपूल आज मध्यरात्रीपासून बंद

पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा शीव रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल बुधवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. 112 बारा वर्षे जुना असलेला हा...

अनिल देशमुख यांना दिलासा; देशभर प्रवास करण्यास परवानगी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. मुंबईबाहेर संपूर्ण देशभर फिरण्यासाठी यापूर्वी दिलेली मुभा विशेष न्यायालयाने 17...

Paris Olympics 2024 – मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने रचला इतिहास

रातोरात स्टार झालेली नेमबाज मनू भाकर हिने हिंदुस्थानला मंगळवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक जिंकून देण्याचा पराक्रम केला. तिने सरबज्योत सिंगच्या साथीत 10 मीटर...

गलवानमध्ये चीनची घुसखोरी; पँगाँग लेकवर बांधला पूल

हिंदुस्थानात ड्रगनची घुसखोरी सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. हिंदुस्थानचा भूभाग असलेल्या प्रदेशातील पँगाँग लेकवर चीनने घुसखोरी करत पूल बांधला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेल्या...

नोकऱ्या घटल्या! एका वर्षात सात लाख बेरोजगार; 45 वर्षांतील विक्रम

महाराष्ट्र, तामीळनाडू, गुजरात, कर्नाटक व हरयाणा ही जास्त रोजगार देणारी राज्ये आहेत; परंतु या राज्यांतही नोकऱयांत घट झाली. पेंद्रात भाजपचे सरकार आणि राज्यात मिंधेंचे सरकार...

घसरण थांबेना! सोने-चांदी पुन्हा स्वस्त

सोने आणि चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली. मंगळवारी सोन्याच्या दरात 87 रुपयांची किरकोळ घसरण झाली. या घसरणीनंतर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा...

‘वंदे भारत’मध्ये जेवणावरून प्रवासी-वेटर भिडले! ‘व्हेज’ऐवजी ‘नॉनव्हेज’ जेवण दिल्याने मारहाण

ट्रेनमध्ये जेवणावरून होणारे वाद काही नवीन नाहीत. रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये अनेकदा भांडणे होतात. मात्र यावेळी जरा वेगळंच घडलंय. कारण रेल्वे कर्मचाऱयाच्या पाठीशी खुद्द...

बालविवाह कायदा सर्व धर्मांना लागू; केरळ हायकोर्ट

बालविवाह कायदा हा देशातील सर्व धर्मांना लागू आहे. वेगवेगळय़ा धर्मांसाठी वेगळा कायदा नाही. तो सर्वांसाठी सारखाच आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला....

‘सबसिडी’ मिळणारे डाळ आणि तांदूळ महाग होणार

महागाईच्या फेऱ्यातून नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून सरकारने डाळ, तांदूळ, पीठ सबसिडीवर विकायला सुरुवात केली होती. परंतु आता डाळ आणि तांदूळ महाग होणार आहेत. ब्लिंकइट,...

मालकांचा बोभाटा; इलेक्ट्रिक वाहन परवडेना, डिझेल-पेट्रोल वाहनच बरे!

दुसऱ्यांदा कार खरेदी करायची असेल तर पेट्रोल किंवा डिझेलची कार खरेदी करायला प्राधान्य देऊ असे ईव्ही खरेदीदारांनी सांगितले. देशभरात इलेक्ट्रिक गाडय़ांचा बोलबाला सुरू आहे. अनेक...

जगभरातून बातम्यांचा थोडक्यात आढावा

कराची खतरनाक शहरात अव्वल फोर्ब्स अॅडवायजर लिस्टच्या अहवालानुसार पाकिस्तानातील कराची हे दुसऱया क्रमांकाचे धोकादायक शहर ठरले आहे. 100 पैकी 93.12 रेटिंगसह कराची पर्यटकांसाठी खतरनाक बनलंय....

घुसून मारू… सद्दाम हुसेनसारखी अवस्था करू… तुर्कस्तान आणि इस्रायलमध्ये शाब्दिक युद्ध

तुर्कस्तान आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढत चाललाय. तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी इस्रायलविरोधात लष्करी कारवाई करण्याची धमकी दिली आहे. मात्र तुर्कीच्या धमकीचा इस्रायलवर काहीही परिणाम...

शंभर वर्षांची संगीतमय परंपरा ‘हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनी’ची यशस्वी घोडदौड

मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही असा पूर्वापार समज आहे; मात्र मराठी माणूस व्यवसायात गगनभरारी घेऊ शकतो आणि तो व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढवूदेखील शकतो...

Paris Olympics 2024 – भजन कौरचा अचूक निशाणा; उपांत्यपूर्व फेरीत धडक

असह्य उकाडा आणि भाजून काढणाऱया उन्हात भजन कौरच्या यशाने हिंदुस्थानींना गारवा दिला. तिरंदाजीत अपयशाची मालिका कायम असताना भजन कौरने अचूक निशाणा साधत महिलांच्या वैयक्तिक...

Paris Olympics 2024 – पुन्हा मनू हिचाच दिनु

>> मंगेश वरवडेकर रविवार ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर सोमवारी निराशेचे पदक पदरी पडले. काहीच अपेक्षित घडलं नव्हतं. त्यामुळे सारेच हिरमुसले. तेव्हा ‘जो हुआ वह अच्छा हुआ’ असे...

Paris Olympics 2024 – मनिका बत्राची ऐतिहासिक घोडदौड

हिंदुस्थानचे आशास्थान असलेल्या मनिका बत्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यजमान फ्रान्सच्या पृथिका पावाडे हिचा महिला एकेरीच्या टेबल टेनिस स्पर्धेत पराभव करीत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. ऑलिम्पिकच्या...

ठाणे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना पक्षप्रमुख , माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना डोंबिवली शहर आणि ठाणे जिल्हा पॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुभम हॉल येथे...

संबंधित बातम्या