ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

966 लेख 0 प्रतिक्रिया

कठुआ हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचे स्केच जारी; माहिती देणाऱ्यास 20 लाखांचे बक्षीस

जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी कठुआ जिल्ह्यातील डोंगराळ भागात दिसलेल्या चार दहशतवाद्यांचे स्केचेस जारी केले आहे. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी विश्वासार्ह माहिती देणाऱ्यास 20 लाख रुपयांचे रोख...

साधूंची वेशभूषा करून फसवलं, अखेर गावकऱ्यांनी ओखळलं अन् चौघांना चांगलचं चोपलं

साधूंच्या वेशात नागरिकांना फसवूण मौल्यवान वस्तू आणि पैसे लुटणाऱ्या चार तरुणांना गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ⚡️4...

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी घरजावयांनी मांडले ठाण; 15 वर्षे उलटली तरी एकाच विभागात ठिय्या

शासकीय कर्मचाऱ्यांची नियमानुसार तीन वर्षांत बदली होत असली तरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात चार कर्मचारी मात्र एकाच विभागात 15 वर्षांपासून ठिय्या मांडून बसले आहेत. राज्य...

नवीन ठाणे स्टेशनला 170 झोपड्यांचा अडथळा; पुढील आठवड्यात सर्वेक्षण

नवीन ठाणे रेल्वे स्थानकाला झोपडपट्ट्यांचा अडथळा असल्याने कामाला गती मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. स्थानकाच्या आड येणाऱ्या तब्बल 170 झोपड्यांच्या सर्वेक्षणाला पुन्हा पुढील...

मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा ठरला फार्स; मुंबई – नाशिक महामार्गावरील भरलेले खड्डे तासाभरात पुन्हा उखडले

मुंबई-नाशिक महामार्गाची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली आहे. मुंबई-नाशिक या अवघ्या अडीच तासांच्या प्रवासासाठी सात ते आठ तास लागतात. महामार्गावरील खड्ड्यांवरून टीकेची झोड उठताच मुख्यमंत्र्यांनी आज...

Photo – ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरने घेतली राहुल गांधी यांची भेट

Paris Olymics 2024 मध्ये सलग दोन वेळा कांस्यपदक जिंकत इतिहास घडवला. दुहेरी पदक विजेती मनू भाकर बुधवारी मायदेशी परतली. मनू भाकर शुक्रवारी नवी दिल्ली...

अमेरिकेत बसून 8 वर्ष घेतेय पगार; सरकारी शाळेतील महिला शिक्षिकेचा ‘प्रताप’ उघड

गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षिका गेल्या 8 वर्षांपासून अमेरिकेतील शिकागोमध्ये वास्तव्यास आहे आणि तरीहि बनासकांठा येथील सरकारी शाळेतून...

Kopargoan News – अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणी दोघांना अटक

कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथे भरदिवसा एका शाळकरी मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. परंतू या घटनेमुळे उक्कडगाव तसेच...

RBI ची मोठी घोषणा, आता काही तासांत चेक क्लिअर होणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीच्या बैठकीत, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती दिली. रेपो रेट जैसे...

विद्यार्थिनीच्या फुप्फुसात अडकली पिन; देवदूत बनून डॉक्टर मदतीला धावल्याने जीव वाचला

रत्नागिरी जिल्ह्यातील एका शाळकरी मुलीच्या फुप्फुसात दोन इंचाची पिन अडकली होती. तातडीने पिन बाहेर काढली नसती तर मुलीच्या जीवाला धोका होता. त्यामुळे उपचारासाठी मुलीला...

एक KISS द्या, हजेरीची चिंता संपवा; कॉलेज व्यवस्थापकाचा चावटपणा शिक्षिकेने केला उघड

कॉलेज मॅनेजर आणि महिला प्राचार्यांचा महाविद्यालयाच्या कार्यालयातील अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पुन्हा उत्तर प्रदेशातील उन्नावमधल्या महाविद्यालयात व्यवस्थापकाचा महिला शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य करतानाचा व्हिडीओ...

Photo – ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेचे पुण्यात जंगी स्वागत

फोटो - चंद्रकांत पालकर Paris Olypic 2024 मध्ये नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कास्यंपदक जिंकून आणणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेचे पुण्यात जंगी स्वागत झाले....

Dell Layoff – डेलने केली 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात, AI वर केला फोकस

Dell Technologies या टेक कंपनीने गेल्या 15 महिन्यांत दुसऱ्यांदा कर्मचारी कपात केल्याचे समोर आले आहे. आता कंपनीने सुमारे 12 हजार 500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून...

Vinesh Phogat: विनेश कायमच सर्वांचे प्रेरणास्थान राहिल; सेलिब्रीटींनी व्यक्त केल्या भावना

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत फायनलमध्ये पोहोचलेली हिंदुस्थानी कुस्तीपटू विनेश फोगाट सुवर्णपदक जिंकण्यापासून काही काळ दूर असतानाच सर्वांच्या आनंदाला ग्रहण लागले. विनेशचे अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम...

धक्कादायक! पाच रुपयांच्या कुरकुरेसाठी मित्राची केली हत्या

मैत्रीमध्ये आपल्या मित्रासाठी अनेकदा लोक आपला जीव ओवाळून टाकतात. संकटामध्ये साथ देतात. मात्र बिहारमध्ये अगदी या उलट प्रकार घडला आहे. एका तरुणाने शुल्लक कारणावरून...

मिंधे-भाजपची गडबड त्यात अजित पवार गटाची फडफड; छत्री, कांदे वाटपाबरोबरच प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या!

ऐरोलीमध्ये भाजपचे आमदार गणेश नाईक आणि मिंधे गटाचे विजय चौगुले आणि बेलापूरमध्ये भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यात गडबड सुरु...

नंग्या तलवारी नाचवत राबोडीत दुकानांची तोडफोड; दोघे जखमी

पाचजणांच्या टोळक्याने भरदिवसा नंग्या तलवारी नाचवत दुकानांची तोडफोड व रहिवाशांवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वसीम कुरेशी व मौलाअली कुरेशी अशी जखमी...

मूर्तिकारांचे लक्ष बाप्पाच्या डोळ्यांवर; गणेश मूर्तीची सजावट अंतिम टप्प्यात

गणेशोत्सव अवघ्या एका महिन्यावर आला असून गणपती मूर्ती कारखान्यांमध्ये लगबग सुरू आहे. मूर्तीचे काम पूर्ण झाले असून मूर्तीना रंगकाम करण्यात कारागीर व्यस्त असून मूर्तिकारांचे...

लग्नाच्या रात्री नवऱ्याचं ‘रूप’ पाहून नवरीला धक्काच बसला, थेट महिला आयोगाकडे तक्रार

प्रत्येक व्यक्ती लग्नाची गोड गुलाबी स्वप्न पाहत असते. लग्नानंतर जोडप्याची पहिली रात्र देखील उत्सुकतेची असते. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री जोडिदाराचे सत्य समोर आले तर...

फिरस्ती – दुर्गनिर्मितीचा आविष्कार; भांडारदुर्ग!

>> प्रांजल वाघ ब्रह्मगिरीच्या उत्तरेकडे एक एकलकोंडा किल्ला भांडारदुर्ग. त्र्यंबकगडाचा जोडकिल्ला असलेला भांडारदुर्ग प्राचीन दुर्गस्थापत्य शास्त्राचा मूर्तिमंत आविष्कार आहे. निसर्गाशी एकरूप होत किल्ल्याच्या संरक्षणाचे महत्त्व...

सिनेविश्व – धनुष आता गंभीरपणे दिग्दर्शनात

>> दिलीप ठाकूर अभिनय करतानाच चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकून त्यातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय अशी चित्रपती व्ही. शांताराम, राज कपूर, गुरुदत्त यांच्यापासून बरीच मोठी यशस्वी...

साय-फाय – हॅकर्सचा आंतरराष्ट्रीय विळखा

>> प्रसाद ताम्हनकर राष्ट्रीय सुरक्षा हा प्रत्येक देशासाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. जगातील प्रमुख देशांचे सुरक्षा बजेट पाहिले तरी आपले डोळे फिरतील. अत्याधुनिक शस्त्र, हेरगिरी प्रणाल्या,...

मल्टिवर्स – अरायव्हल

>> ड़ॉ स्ट्रेंज एलियन्सवर आधारलेले चित्रपट हे अगदी हटके अनुभव देतात आणि असाच एक नितांत सुंदर चित्रपट म्हणजे 2016 साली प्रदर्शित झालेला Arrival. यातील प्रमुख...

निमित्त – हासरा नाचरा श्रावण

>> मेघना साने आपल्याकडे श्रावण म्हणजे नुसते उपासतापास, व्रतवैकल्यं... असं गंभीर वातावरण... पण असा हा श्रावण अगदी मुलाबाळात माणसांमाणसात नांदत असतो. मंगळागौरीच्या आरत्यांनी, गोडाधोडाच्या पदार्थांनी,...

अभिव्यक्ती – … तुजी औकात काये?

>> डॉ. मुकुंद कुळे वेदिका कुमारस्वामी यांच्या बाईपणाच्या भोगाविषयीच्या कविता ‘गावनवरी’ या पुस्तकात दिवंगत लेखिका-कवयित्री कविता महाजन यांनी संकलित अन् संपादित केल्या आहेत. या कवितासंग्रहावर...

उमेद – विद्यार्थ्यांचा भाग्योदय करणारे ‘भाग्यश्री फाउंडेशन’!

>> सुरेश चव्हाण ‘शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे!’ अशा विचारांचा वारसा आपल्या आजोबांकडून घेऊन शिल्पा खेर यांनी 2007 पासून ठाणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण क्षेत्रातील...
video

Video – पुण्यातलं उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुणे येथे पार पडलेल्या शिवसंकल्प मेळाव्यातील संपूर्ण भाषण
video

Video – संजय राऊत यांचे शिवसैनिकांना संबोधन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी पुणे येथे पार पडलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधन केले.

वायनाडमधील आपत्तीग्रस्तांसाठी दाक्षिणात्य कलाकार मदतीला धावले

केरळमधील वायनाडमध्ये निसर्गाचा कोप पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे आत्तापर्यंत 334 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली...

शिरोळ – पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर घातला, पुढे अनर्थ घडला; 6 जणांना वाचवण्यात यश, दोघे बेपत्ता

कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असून शिरोळ तालुक्यातही गेल्या काही दिवसांपासून जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे नदी-नाले तुडुंब भरले आहेत. त्यामुळे तालुक्यातील गावांना जोडणारे...

संबंधित बातम्या