ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

गुगल ने नवीन फिचर केले लॉन्च, AI जेनेरेटेड इमेज आणि डिपफेकपासून होणार सुटका

देशभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीपफेकद्वारे फोटो बनवण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी गुगलने एक नवीन फिचर लॉन्च केले आहे. एआय...

‘बेबी जॉन’ चित्रपटातील जॉकि श्रॉफचा फर्स्ट लूक रिलीज; ‘बब्बर शेर’ बनून जग्गू दादा चा...

वरुन धवन आणि जॉकि श्रॉफचा आगामी चित्रपट 'बेबी जॉन' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉकि श्रॉफचा खलनायकाच्या भूमिकेतील अनोखा फर्स्ट लूक समोर आला...

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 13 ऑक्टोबर ते शनिवार 19 ऑक्टोबर 2024

>> नीलिमा प्रधान मेष - मोह दूर ठेवा मेषेच्या सप्तमेषात सूर्य, चंद्र, बुध त्रिकोणयोग तुमच्या क्षेत्रात काम करताना अहंकाराचा अतिरेक समस्या निर्माण करेल. फसगत टाळा. मोह...

लक्षवेधी – सौदामिनींच्या स्वातंत्र्याचा इतिहास

>> मेघना साने स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे झाल्याच्या निमित्ताने पद्मगंधा प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा, विख्यात साहित्यिक शुभांगी भडभडे यांनी स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱया सौदामिनींची चरित्रे शोधून त्यावर नाटय़...

छोटीशी गोष्ट – खरी विजयादशमी

>> सुरेश वांदिले "प्रभू रामचंद्राने दुष्ट रावणाचा वध केला ती दिवस महणजे दसरा, याच दिवशी दुगदिवीने महिषासुर नावाच्या राक्षसाला यमसदनास माडले, याचा अर्थ काय बरं?"...

पश्चिमरंग – इमेजेस फॉर ऑर्केस्ट्रा

>> दुष्यंत पाटील विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या संगीतानं जगभर प्रसिद्ध होणारा संगीतकार म्हणजे डेबूसी. विशिष्ट प्रकारचे मूड्स व्यक्त करण्याचं कौशल्य, ऑर्केस्ट्राचा उत्कृष्ट वापर करण्याचा हातखंडा...

उद्योगविश्व – सर्जनशील

>> अश्विन बापट रामोजी फिल्मसिटीमधलं मुव्ही मंजिक पार्क, बाबासाहेब पुरंदरेंची शिवसृष्टी, बनतारामधील सिंहांच्या वास्तव्याच्या जागेचं थीमिंग, नागपूरची गोरेवाडा सफारी, चंद्रपूरमधील आर्म फोर्सेसचं म्युझियम आणि बरंच...

किस्से आणि बरंच काही – मी पाहिलेला गावसकर

>> धनंजय साठे ’मूर्ती लहान, पण कीर्ती महान’ आणि ’लिटल मास्टर’ अशी अनेक बिरुदं भूषवणारे हिंदुस्थानातच नाही, तर आंतरराष्ट्रीय ािढकेटची शान व एकेकाळचे आघाडीचे फलंदाज,...

गुलदस्ता – नायकाच्या शोधातली पहिली भेट

>> अनिल हर्डीकर ‘दिल आशना है’ या चित्रपटासाठी नायकाच्या शोधात असताना दिग्दर्शक हेमा मालिनी यांचा शोध थांबला तो ‘फौजी’ या मालिकेतील लक्षवेधी चेहऱयापाशी. त्या तरुणाचा...

प्रेरणेच्या पायवाटा – प्रेरणेची पालवी..

>> डॉ. अनिल कुलकर्णी एचआयव्हीएड्सग्रस्त अनाथ बालकांच्या संगोपनाकरिता मंगलताई शहा पंढरपूरमध्ये 'पालवी' नावाची संस्था चालवतात. हीच खरी प्रेरणेची पायवाट. एचआयव्ही एड्‌सग्रस्त अनाथ बालकांच्या संगोपनाकरिता मंगलताई हा...

मनतरंग – नवदुर्गा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर केअरगिव्हर म्हणजेच काळजी घेणाऱया व्यक्तींना स्वतला सक्षम बनवावं लागतं. या व्यक्तींनी मानसिकदृष्टय़ा कणखर आणि तटस्थ असणं गरजेचं असतं कारण त्यांचीही मानसिक पातळीवर...

मोनेगिरी – अविश्वसनीय !!

>> संजय मोने कोणाचा शेर कुठे सुरू होईल आणि कुठे संपेल हे ठरवणारा वेगळाच असतो या न्यायाने ते तिघे एकाच ठिकाणी आपल्या कारकिर्दीची सुरुवात करू...

तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडाल्यास संपूर्ण जगात अंधःकार होईल! धक्कादायक भविष्यवाणी

मध्यपूर्व आशियात सुरू असलेल्या युद्ध आणि तणावाच्या स्थितीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. प्रदीर्घ संघर्ष आणि तिसऱ्या महायुद्धाची भीती यामुळे व्यक्त केली जात आहे....

photo – विजयादशमीनिमित्त पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजले…

विजयादशमीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे वातावरण प्रसन्न आणि मनमोहक वाटत आहे. ( छायाचित्रे -सुनील उंबरे)   ...

आंतरराष्ट्रीय अहवालात हिंदुस्थानी अन्न-पदार्थांचे कौतुक, अमेरिका, ऑस्ट्रेलियातील अन्नाचे खराब रँकिंग!

हिंदुस्थानात खाल्ले जाणारे अन्न हे G20 मधील इतर देशांच्या तुलनेत अधिक चांगले असल्याचे अलिकडे एका अहवालातून समोर आले आहे. त्याचबरोबर अमेरिका, अर्जेंटीना आणि ऑस्ट्रेलियामधील...

पुण्यात पुन्हा हिट अँड रन! आलिशान कारने दोन दुचाकीस्वारांना उडवलं, एकाचा मृत्यू, तिघे जखमी

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात गुगल बिल्डिंगसमोर भरधाव आलिशान कारने दोन दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तीनजण जखमी झाल्याची...

खेड बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या झालेल्या निवडणुकीत संचालक तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यासह आठ संचालक अनुपस्थित राहिल्याने...

हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा विचार करताय? जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

केस हे प्रत्येक व्यक्तीची सुंदरता आणि आत्मविश्वास वाढवण्याचे काम करत असतात. तसेच केसगळतीच्या समस्या विशेषत: तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आणि हेअर ट्रान्सप्लांट हे...

रताळे त्वचेसाठी आहे गुणकारी ! घ्या फायदे जाणून

तुमची त्वचा जर खूप कोरडी असेल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेची ऍलर्जी असेल किंवा तुम्हाला तुमचा रंग सुधारायचा असेल तर तुम्ही तुमच्या आहारात रताळ्यांचा...

बदामासह त्याच्या सालीचेही आहेत अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर

बदाम हे सहसा जसे असतात तसे खाल्ले जातात, पण जेव्हा भिजवलेले बदाम खाल्ले जातात तेव्हा बहुतेक सर्वजण साल काढून खाणे पसंत करतात. आणि बदाम...

वाळूज परिसरातील बिल्डरची मध्यप्रदेशात हत्या !

वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूर येथील बांधकाम व्यावसायिक किशोर बाबूराव लोहकरे यांची निघृण हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्याच्या गोडवा गावानजीक असलेल्या जंगलात...

समृद्धी महामार्गाजवळ 31 लाखांची अफू जप्त; एकास अटक

समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळील सावंगी शिवारात अफूच्या बोंडांची विक्री करण्यासाठी आलेल्या राजस्थानच्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार, 9 रोजी अटक केली. त्याच्याकडून पोत्यामध्ये भरलेली...

टेंभुर्णीची त्रिकुटा देवीमाता

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथून जवळच असलेल्या डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या त्रिकुटा माता देवीचे प्राचीन काळातील छोटेसे मंदिर आहे. आख्यायिका अशी आहे की, त्रिकुटा...

परतीच्या पावसाचा तडाखा; उभी पिके चिखलात आडवी

अस्मानी संकटाने बळीराजाचे कंबरडेच मोडले आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळी पावसामुळे शेकडो एकरातील उभी पिके चिखलात...

लाडक्या बहिणींची भरधाव बस 50 फूट दरीत कोसळली

पंधराशे रुपये हातावर टेकवून विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवणाऱ्या मिंधे सरकारचा अट्टहास आज रायगडातील चाळीस गोरगरीब महिलांच्या जीवावर बेतला असता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र...

खोके सरकारच्या बॅण्डिंगसाठी विद्यार्थ्यांच्या एसटी बसेस पळवल्या

निवडणुकांवर डोळा ठेवून मिंधे सरकारने जाहीर केलेल्या 'लाडकी बहीण' योजनेच्या नावाखाली स्वतःचे ब्रेण्डिग करण्याचा सपाटा लावला आहे. यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत...

शुद्ध पाण्यासाठी पेण नगर परिषदेवर शिवसेनेची धडक

नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे पेणवासीयांना गेल्या अनेक महिन्यांपासून अक्षरशः मातीमिश्रित अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अनेकदा...

कल्याणची जागृत जरीमरी देवी

ऐतिहासिक कल्याणनगरीत अनेक जुन्या शिवकालीन वास्तू व देवस्थाने आज ही पाहण्यास मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जरीमरी देवीचे मंदिर 250 ते 300 वर्षे जुने...

नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मिंध्यांनी फक्त वापर केला

सत्ता आल्यापासून नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा फक्त वापर करून घेण्यात आला आहे. सभा आणि कार्यक्रमांना गर्दी करण्यासाठीच फक्त त्यांना बोलावले जात होते. कोणत्याही महत्त्वाच्या पदांसाठी...

कर्जतमध्ये उभा राहणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा

कर्जत शहरामध्ये लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहणार आहे. या भव्य पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन आज शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख...

संबंधित बातम्या