ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

महापालिकेचे पाच हजार शिक्षक निवडणूक डय़ुटीवर

विधानसभा निवडणुकीसाठी पालिकेच्या शिक्षण विभागातील तब्बल पाच हजार शिक्षक इलेक्शन डय़ुटीसाठी जाणार आहेत, तर याआधी ‘बीएलओ’ डय़ुटीसाठी दोन हजार शिक्षक गेले आहेत. त्यामुळे ऐन...

जेईई मुख्य परीक्षेत 10 प्रश्नांचा पर्याय बंद

जेईई मुख्य परीक्षेच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने संयुक्त प्रवेश परीक्षेच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल केला आहे. यानुसार आता पेपरच्या सेक्शन बीमध्ये फक्त पाच प्रश्न दिले जाणार...

महसूल सेवेतील अधिकारीच राज्य नागरी सेवेचे अधिकारी; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

महसूल सेवेतील अधिकारीच राज्य नागरी सेवेचे अधिकारी आहेत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिला. महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेचे सदस्य हे...

राणेंच्या वादग्रस्त विजयाने निवडणूक आयोगाची गोची 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नारायण राणे यांच्या वादग्रस्त विजयामुळे कायदेशीर वादात अडकलेली 2 हजार ईव्हीएम मुक्त करण्यासाठी पेंद्रीय निवडणूक आयोगाला शुक्रवारी उच्च न्यायालयात दाद मागावी...

महिलेच्या हाताला पकडून ओढत नेणे विनयभंगच; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, गुन्हा रद्द करण्यास नकार

महिलेच्या हाताला ओढत नेणे हा विनयभंगच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत उच्च न्यायालयाने एका आरोपीचा विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला. राजेंद्र जगताप असे या...

आरोपीला अटकेचे कारण न सांगितल्यास अटक ‘बेकायदा’; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेताना अटकेचे कारण सांगणे बंधनकारकच आहे. आरोपीला अटकेचे कारण न सांगता केलेली अटक बेकायदा आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा...

शेतकऱ्याच्या घरातून 1 कोटीहून अधिकची रक्कम चोरी, पोलिसांच्या 4 वर्षांच्या श्वानाने केला उलगडा

घरातील एक कोटीहून अधिकची रोकड चोरी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. यामुळे शेतकऱ्याने तातडीने  पोलिसात धाव घेतली आणि पोलीस तपासात त्याची रक्कम त्याला परत...

तिवरांची कत्तल करून भाईंदरमध्ये बेकायदा बांधकामे; पालिकेवर गुन्हा

तिवरांची कत्तल करून बेकायदा बांधकाम करणाऱ्या मीरा-भाईंदर महापालिकेसह क्रिकेट टर्फ चालक-मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभाग व महसूल विभागाच्या पाहणीत याचा भंडाफोड झाला...

दूषित पाण्यामुळे कलोते गावातील 25 मुलांना कावीळ

पाळीव प्राण्यांच्या मलमूत्रामुळे कलोते मोकाशी धरणातील पाणी दूषित झाले आहे. याच दूषित पाण्याचा पुरवठा होत असलेल्या कलोते गावातील सुमारे 25 मुलांना कावीळची बाधा झाली...

परतीच्या पावसाने घात केला; रायगडातील शेतीचा चिखल

अस्मानी संकटाने बळीराजाचे कंबरडेच मोडले असून रायगड जिल्ह्याला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मुसळधार पावसाने शेकडो एकरावरील उभी पिके आडवी झाल्याने त्यांचा चिखलच...

ऐन दिवाळीत रवा, मैदा, आट्याचे दर वाढणार

सातत्याने महागाईचा सामना करावा लागत असलेल्या ग्राहकांना ऐन दिवाळीत आणखी महागाईला सामोरे जावे लागणार आहे. मागील हंगामात गहू, हरभरा आणि मसूरचे उत्पादन घटले होते....

Photo – गुलाबी साडी अन् पारंपारिक लूकमध्ये राशी खन्नाचा जबरदस्त अंदाज

बॉलीवूड अभिनेत्री राशी खन्ना ने नुकत्याच गुलाबी साडी अन् पारंपारिक लूकमधले फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यामध्ये तीने गुलाबी रंगाची साडी...

ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्याने यू-ट्यूब बघून वाहनचोरी

ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्याने त्याची भरपाई करण्यासाठी यू-ट्यूब बघून तब्बल 18 बुलेट चोरल्या. या चोरीतून मिळालेले पैसे पुन्हा ऑनलाइन गेममध्ये हरला. चाकण पोलिसांनी परिसरातील...

पुणेकरांसाठी धावणार मराठवाड्यातील ‘लाल परी’

कामानिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या कामगार, नोकरदारांची दिवाळीत गावी जाण्याची संख्या जास्त असते. त्यामुळे या काळात एसटीला मोठी गर्दी असते. त्या तुलनेत पुणे विभागात बसेसची...

ठेकेदारासाठी महापालिकेचे वाट्टेल ते!

महापालिकेने आपलेच निर्णय बदलत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर - ठेकेदारांची 'चांदी' केली आहे. आचारसंहितेमध्ये कामे अडकू नयेत यासाठी करारनामा न करताच वर्कऑर्डर देण्याचे आदेश आयुक्तांनी...

ठाणेकरांच्या 160 एसी बसेस टेंडरमध्ये अडकल्या

शहराची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या टीएमटीच्या ताफ्यात 160 एसी बसेस दाखल होणार होत्या. मात्र बसेसच्या खरेदीच्या प्रस्तावाला ठेकेदारांनी जादा दराच्या निविदा भरल्याने प्रशासनाने फेरनिविदा...

अलिबागच्या आक्षी साखर मच्छिमारी बंदराचा होणार विकास; बोटी थेट धक्क्याला लागणार

गाळात रुतलेल्या अलिबागजवळच्या आक्षी साखर मच्छिमारी बंदराचा लवकरच विकास होणार आहे. मेरिटाईम बोर्डने येथील विकासासाठी दिलेल्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून 159 कोटी 91...

मीरा-भाईंदरमधील वाहतूककोंडी फुटणार

शहरात जागोजागी रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांची मोठी समस्या सध्या भाईंदरवासीयांना भेडसावत आहे. या अवैध पार्किंगवर तोडगा काढण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेने पश्चिम भागात खासगी बस...

नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचा मुहूर्त हुकला

आबालवृद्धांची आवडती असणारी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन 15 ऑक्टोबरपर्यंत सुरू होणार होती. मात्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने ट्रेन चालवण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे 25 ऑक्टोबरचा...

खोपोलीत भाजपला खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जोरदार इनकमिंग - सुरू असून खोपोलीतील भाजपचे उपशहरप्रमुख देवेंद्र पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले आहे. या सर्व...

मिंधे सरकारने ‘लाडक्या बहिणीं’ना चुना लावला

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिंधे सरकारने जाहीर केलेल्या 'लाडकी बहीण' योजनेचा फायदा कमी आणि मनस्ताप जास्त, अशी स्थिती महिलावर्गाची झाली आहे. मिंधे सरकारने 'लाडक्या बहिणीं'ना...

अँटी-ग्लेअर लेन्स म्हणजे धुळफेक! वापरण्यास किती उपयोगी? जाणून घ्या सविस्तर…

आजकाल बाजारात अँटी-ग्लेअर लेन्सना खूप मागणी आहे. लॅपटॉप आणि स्मार्टफोन वापरणाऱ्या बहुतेक लोकांना लेन्स घालायला आवडते. असे मानले जाते की ते डोळ्यांचे रक्षण करतात...

डिपफेकची शिकार ठरलेली रश्मिका आता करणार सायबर सुरक्षेची जनजागृती

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर रश्मिका मंदानाचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. डिपफेक व्हिडिओची ती बळी ठरली होती. या पार्श्वभूमीवर रश्मिका आता सायबर सेफ्टी आणि...

निक जोनस कॉन्सर्टमध्ये जीवाच्या भीतीने धावत सुटला! नेमकं काय घडलं?

एक इंस्टाग्राम युजर्स ने शेअर केलेल्या क्लिपमध्ये निक जोनस कॉन्सर्टमध्ये जिवाच्या भितीने धावताना दिसत आहे. नक्की काय झालं कॉन्सर्टमध्ये? हा प्रश्न सर्व चाहत्यांना पडलेला...

क्रीडा शिक्षकाने केला तेरा वर्षांच्या खेळाडूवर अत्याचार

राष्ट्रीय स्तरावर खो-खो खेळण्यासाठी निवड झाल्याचे सांगून एका तेरावर्षीय खेळाडूस मुंबईला जाण्यासाठी घेऊन निघालेल्या क्रीडा शिक्षकाने रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार...

मिंध्यांच्या नाकावर टिच्चून उभी राहिली शिवसेनेची शाखा

दबावतंत्राचा वापर करून खारेगावातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची शाखा काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आली होती. मात्र जिगरबाज शिवसैनिकांनी हार न मानता नव्या जोमाने...

पीडित चिमुकलीच्या माता-पित्याचा आक्रोश, मिंधेंच्या नराधम उपविभागप्रमुखाला अटक करा

नवरात्रोत्सवात सर्वत्र जगदंबेचा जागर सुरू असतानाच मिंधे गटाच्या उपविभागप्रमुखाने अकरा वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग केला. संतापजनक म्हणजे या प्रकरणात अटक झाल्यानंतर नराधम सचिन यादव हा...

जव्हारमधील बँकांनी अडवले लाडक्या बहिणींचे 1500 रुपये

लाडकी बहीण योजनेचे मेळावे घेऊन मिंधे-भाजप सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मश्गूल आहे. मात्र कधी नेट तर कधी वीजपुरवठा खंडित होत असल्याने केवायसीची 'भानगड'...

संधिवाताची समस्या वाढतेय? महिलांनो जीवनशैलीत करा असे बदल

कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कामाच्या ओझ्याखाली महिला अनेकदा त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्यांना संधिवात सारखे आजार वेळेत ओळखता येत नाहीत. वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक...

जालन्यात महापालिकेच्या जलकुंभात मृतदेह आढळल्याने खळबळ

जालना शहरातील नूतन वसाहत भागातील विसावा शाळेच्या आवारातील जलकुंभात तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या जलकुंभातुन होणारा पाणीपुरवठा गेल्या दोन दिवसापासून...

संबंधित बातम्या