ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2085 लेख 0 प्रतिक्रिया

कोपरगावात 84 इमारती धोकादायक; नगरपालिकेकडून इमारत मालकांना नोटीसा

सध्या पावसाळा सुरु असल्याने दुर्घटना घडल्यास जीवितहानी टळावी म्हणून कोपरगाव नगरपंचायतीने धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. या यादीत 84 इमारतींचा समावेश असून, सर्व...

विधानसभेच्या रिंगणातून बाद करण्यासाठी माझ्या हत्येचा कट : किरण काळे

राज्यात सध्या गाजत असणाऱ्या नगरमधील अल्पवयीन मुलांच्या धिंड प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सुपारी घेतल्याच्या रागातून धिंड काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहर...

विविध मागण्यांसाठी दूध उत्पादकांचे उद्यापासून राज्यभर आंदोलन

दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्यापासून राज्यात अधिक संघटितपणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुधाला किमान ३५ रुपये भाव मिळावा या मागणीसाठी...

सातवा वेतन आयोगाच्या मागणीसाठी एसटी वाहकाचे आमरण उपोषण

एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी एसटी वाहकाने कळंब शहारात आमरण उपोषण सुरु केले आहे. सच्चिदानंद पुरी असे उपोषणकर्त्या एसटी वाहकाचे...

NEET परीक्षा घोटाळ्याची SC कडून गंभीर दखल; ‘गुणांमधील विसंगती’वरून NTA ला बजावली नोटीस

संपूर्ण देशभरात वादंग उठलेल्या NEET परीक्षा घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज राष्ट्रीय परीक्षा संस्थेला (NTA) नोटीस बजावली. 1500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिल्यामुळे...

केजरीवाल यांच्या सुटकेसाठी ‘आप’ची संसदेबाहेर निदर्शनं, राष्ट्रपतींच्या अभिभाषणालाही विरोध

मनी लाँड्रिंगनंतर मद्य घोटाळ्याच्या आरोपाखाली सीबीआयने बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल यांना अटक केली. यानंतर 'आप'कडून केंद्र सरकारच्या दडपशाहीचा तीव्र विरोध...

आता पंजाबमध्ये फोडाफोडीचा महाराष्ट्र पॅटर्न?, आणखी एका मित्रपक्षाचा भाजपवर गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकीत ' अब की बार, चार सौ पार ' च्या स्वप्नाची धुळधाण उडूनही भाजपचे फोडाफोडीचे राजकारण सुरुच आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पाडल्यानंतर आता...

घटस्फोटीत पत्नीने दुसरा विवाह केला म्हणून पहिला पती संतापला, मग भरवस्तीत थेट गोळीबार केला;...

नगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटस्फोटीत पत्नीने दुसरा विवाह केला म्हणून संतापलेल्या पहिल्या पतीने गोळीबार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील हत्राळ येथे घडली...

माउलींच्या पालखीसाठी लोणंद परिसरातील वाहतुकीत बदल, जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांची माहिती

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 6 जुलैला सातारा जिह्यात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी लोणंदसह परिसरातील वाहतुकीत बदल...

इमारतीमधील पार्किंगच्या जागेला ओपन प्लॉटप्रमाणे मालमत्ताकर लागणार, सांगली पालिकेचा निर्णय

सांगली महापालिका क्षेत्रात असणाऱ्या इमारतीतील पार्किंगच्या जागेला ओपन प्लॉटप्रमाणे मालमत्ताकर लागू करण्यास पक्ष, संघटनांनी विरोध केला होता. तरीदेखील महापालिका प्रशासनाने कर लागू करण्याचा निर्णय...

सांगली, कुपवाडमधील नागरिक पाणी नव्हे; विष पचवतात, शेरीनाल्याच्या 80 एमएलडी पाण्याची गटारगंगा कृष्णेत

सांगली शहरात शेरीनाल्याच्या 80 एमएलडी पाण्याची गंटारगंगा दररोज कृष्णा नदीत मिसळत असल्याने सांगली व कुपवाड शहरातील नागरिकांना पाणी नव्हे; तर विष पचवावे लागत आहे....

कोपरगावात चोरलेल्या दुचाकींची नाशिकमध्ये विक्री, चोरट्यांकडून 13 लाखांच्या 24 दुचाकी जप्त

कमी किमतीत दुचाकी मिळते म्हणून विकत घेताना ती चोरीची नाही ना, याची खात्री करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी एका दुचाकी...

इचलकरंजीत गटारीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

घरात खेळत खेळत उंबरठा ओलांडून गटारीत पडल्याने 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शहरानजीकच्या चंदुर गावात घडली. शौर्य सतीश पुजारी असे मृत्यू झालेल्या बालकाचे...

महापूर नियंत्रणासाठी 457 कोटींचा आराखडा सादर, जागतिक बँकेच्या पथकाकडून कोल्हापुरात बैठका आणि पाहणी

शहरातील महापूर नियंत्रणासाठी 457 कोटींचा आराखडा तयार केला असून, मंगळवारी हा आराखडा जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसमोर सादर करण्यात आला. याचे सादरीकरण महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात...

संगमनेर दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण, 240 कोटींचे नेमके कनेक्शन काय? आरोपींना मिळणार होते कमिशन

दूधगंगा पतसंस्थेत 81 कोटी रुपयांचा घोटाळा करणारा मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि त्याचे उद्योग चर्चेत असतानाच आता छत्रपती संभाजीनगर येथील चेतन नागराज कपाटे ऊर्फ...

अल्पवयीन मुलांना मारहाण करून काढली धिंड, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल; नगरमधील नवनागापुरातील घटनेने खळबळ

अल्पवयीन मुलांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांची अर्धनग्न धिंड काढल्याची धक्कादायक घटना एमआयडीसीमधील नवनागापूर परिसरात घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलांच्या जबाबावरून 13 जणांवर गुन्हे दाखल...

ओव्हरटेकच्या नादात जे जे पुलावर स्कूलबसचा अपघात, एक विद्यार्थी जखमी

पुढच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात स्कूलबस रेलिंगवर आदळून अपघात झाल्याची घटना जे जे पुलावर बुधवारी दुपारी घडली. या अपघातात बसचा पुढील भागाचा चक्काचूर झाला...

हॉरर युनिवर्समध्ये झळकणार रश्मिका मंदाना, आयुष्यमानसोबत करणार स्क्रीन शेअर

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका रश्मिका मंदाना आता चित्रपट निर्माता दिनेश विजन याच्या हॉरर युनिवर्समध्ये झळकणार आहे. चित्रपटात रश्मिकासोबत आयुष्यमान खुराना स्क्रीन शेअर करणार आहे....

रेसकोर्सची जागा मुख्यमंत्र्यांच्या बिल्डरमित्रांना हडप करू देणार नाहीच; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

महालक्ष्मी येथील रेसकोर्सची जागा हडप करण्याचा मिंधे सरकारचा डाव उधळल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मिंधे सरकारला ठणकावले आहे. रेसकोर्सची जागा मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर...

‘सत्ताधाऱ्यांवरही तुमचा अंकुश असू द्या, विरोधकांनाही म्हणणे मांडण्याची संधी द्या’, अभिनंदनपर भाषणात अखिलेश यादवांनी...

ओम बिर्ला यांची पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. बिर्ला यांच्या निवडीबाबत सपाचे सर्वेसर्वा आणि कन्नौजचे खासदार अखिलेश यादव यांनी त्यांचे अभिनंदन केले. आपल्या...

T20 World Cup 2024: इंग्लंडला धूळ चारण्यासाठी हिंदुस्थान सज्ज, मात्र क्रिकेट चाहत्यांना सतावते आहे...

टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये शानदार कामगिरी बजावत हिंदुस्थानी संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला. गुयानामध्ये प्रोविडन्स स्टेडियममध्ये 27 जून रोजी हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये सेमीफायनल होणार...

नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरण, डॉ. नीलेश शेळकेला शनिवारपर्यंत कोठडी

नगर अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणामध्ये डॉ. नीलेश शेळके याला काल अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने शेळकेला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा...

शक्तिपीठ महामार्ग आंदोलनात शेतकरी आक्रमक, कोल्हापुरातील माणगावात आंदोलक-पोलिसांत झटापट

शक्तिपीठ महामार्गाबाबत स्थगिती जाहीर करूनही अधिकाऱ्यांकडून नोटिसा पाठविण्यात येत असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्यानंतरही हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे मुख्यमंत्री...

दिल्ली मद्य घोटाळा : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत भर, ‘या’ प्रकरणी सीबीआयकडून अटक...

मनी लाँड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. मनी...

कोल्हापुरात रिक्षा, टॅक्सी चालकांचा बंद

प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रतिदिन 50 रुपये पासिंग दंड आकारणी केली जात असल्याच्या विरोधात कोल्हापुरातील 16 हजारहून अधिक रिक्षा, टॅक्सी आणि ट्रव्हलर चालकांनी मध्यरात्रीपासून बंद...

माउलींच्या पालखीचा सातारा जिल्ह्यात पाच दिवस मुक्काम, वारकऱ्यांना उत्तम सेवेसाठी प्रशासन सज्ज

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 6 जुलै रोजी सातारा जिह्यात येत असून, या सोहळ्याचा जिह्यात पाच दिवस मुक्काम असणार आहे. वारकऱ्यांना जास्तीत जास्त...

आरळेतील बाप-लेकाला ऑनलाइन एक कोटीचा चुना; शेअर मार्केटच्या आमिषाने फसवणूक, चौघांच्या टोळीवर गुन्हा

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून आरळे (ता. सातारा) येथील बाप-लेकाला चौघांच्या टोळीने 1 कोटी 8 लाख 40 हजार 457...

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती, कोल्हापूर ‘शाहूमय’; सरकारची उदासीनता

आरक्षणाचे जनक व सामाजिक न्याय क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज (दि. 26) शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती साजरी होत आहे. यानिमित्त सहा...

मणिपूरला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशचा दर्जा द्या; कुकी गटाच्या मागणीला जोर

मणिपूरमध्ये वर्षभरापासून हिंसाचार उफाळला आहे. येथील हिंसाचार रोखण्यात केंद्र किंवा राज्य सरकारला यश आलेले नाही. त्यामुळे मणिपूरमध्ये कुकी समाजाने स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाची मागणी केली...

मिंधे राजवटीचा BEST बससेवा संपवण्याचा डाव; अर्थसहाय्य मिळालेच पाहिजे, आदित्य ठाकरे यांचे BMC आयुक्तांना...

मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली बेस्ट बस सध्या आर्थिक अडचणीत आहे. ही अडचण दूर न केल्यास मुंबईकरांच्या जीवनमानावर याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे बेस्ट...

संबंधित बातम्या