सामना ऑनलाईन
2085 लेख
0 प्रतिक्रिया
शेअर बाजाराची ऐतिहासिक कामगिरी; निर्देशांकानी गाठली 80 हजारांची विक्रमी उंची
बुधवारी बाजार सत्र सुरू झाल्यानंतर शेअर बाजार निर्देशांकाने ऐतिहासिक कामगिरी करत नवा विक्रमी उच्चांक गाठला आहे. पहिल्यांदाच निर्देशांक 80 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे...
घरी खेळायला आलेल्या चिमुकलीवर तरुणाकडून अत्याचार
घरी खेळायला आलेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर 23 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ओडिसातील भुवनेश्वरमध्ये उघडकीस आली आहे. अत्याचार केल्यानंतर नराधम तेथून पळून...
महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत
महाबळेश्वर-तापोळा या मुख्य रस्त्यावर चिखली शेड परिसरात रात्री दरड कोसळली. डोंगरावरून माती चिखलाचे ढिगारे आणि मोठे दगड खाली आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर...
कोल्हापुरात धो-धो पाऊस; 9 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून 1100 क्युसेकने विसर्ग
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. नद्यांच्या पात्रात पाणीपातळी वाढत असून, सायंकाळी उशिरापर्यंत नऊ बंधारे पाण्याखाली गेले होते. तर, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत...
कोल्हापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा दगडाने ठेचून खून
पूर्ववैमनस्य व टोळीयुद्धातून खुनाच्या घटनेपाठोपाठ सोशल मीडियावरील रिल्समधून खुन्नस देऊन खून करण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच पुन्हा एकदा पूर्ववैमनस्यातून भरदिवसा दगडाने ठेचून तरुणाचा खून...
मुश्रीफसाहेब, कोल्हापूरकरांना जवाब द्या; अन्यथा राजीनामा द्या! शिवसेनेचा इशारा
‘कोल्हापूरला प्रत्येक निर्णयाची प्रयोगशाळा समजून केवळ निधीच्या घोषणांची सवय लावून गैरसोयीला सामोरे जाणाऱ्या अनेक घोषणा करणाऱ्या महायुतीच्या कोल्हापुरातील अकार्यक्षम पालकमंत्र्यांच्या यादीत मुश्रीफसाहेब, तुमचादेखील समावेश...
दूधभुकटी आयातीचे केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर; शेतकऱ्यांनी नगर-मनमाड महामार्ग रोखला
राज्यात 20 हजार टन दुधाची भुकटी पडून असताना आणखी 10 हजार टन दुधाची भुकटी आयात करण्याचे राज्य सरकारचे धोरण दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घातक आहे....
नाशिकच्या सराईत साखळीचोरास नगरमध्ये अटक; 50 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त
नाशिक येथून येऊन नगर शहरासह लोणी, संगमनेर परिसरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईतास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. विनोद गंगाराम पवार (वय 40, रा....
इस्रोकडून आनंदाची बातमी; आदित्य एल-1 ची पहिली परिक्रमा पूर्ण
हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने एक आनंदाची बातमी दिली आहे. हिंदुस्थानातील पहिल्या सौर मोहिमेतील आदित्य-L1 अंतराळयानाने मंगळवारी सूर्य-पृथ्वी एल-1 बिंदूभोवती आपली पहिली परिक्रमा पूर्ण...
…तर मनपा अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही! सोलापुरात दुर्गंधी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सोलापूरात पावसामुळे शहरातील विविध भागातील नाले, ड्रेनेज भरून वाहत आहेत. खड्डयांत पाणी भरल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत...
महालक्ष्मी सोसायटीच्या संचालकांसह 16 जणांवर गुन्हा; महिलेची फसवणूक, गुन्हा दाखल
ठेवीवर जादा दराने व्याज देण्याचे आमिष दाखवीत महिलेकडून नऊ वर्षांपूर्वी नऊ लाखांची ठेव घेत आता ठेवीची रक्कम व त्यावरील व्याज अशी 28 लाख 14...
रात्री कुटुंबासोबत जेवण केले अन् बेडरुममध्ये झोपायला गेली; सकाळी पोलीस आले अन् आई-वडिलांच्या पायाखालची...
अंधेरी परिसरात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. एका 18 वर्षाच्या तरुणीची तिच्याच मित्राने हत्या केल्याची घटना अंधेरीतील सहार रोडवर परिसरात घडली आहे. विशेष...
तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, अखिलेश यादव यांचा...
ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये...
‘बुलेट राजां’च्या कानात वाजली पोलिसांची शिट्टी! 21 जणांवर मोठी कारवाई
यवतमाळ जिल्ह्यात बुलेट गाड्यांच्या बाबतीत हौशी कलाकारांची काही कमतरता नाही. याच हौशी गाडी चालकांवर आता यवतमाळ वाहतूक विभागातील पोलिसांची करडी नजर असणार आहे. शहरातील...
कूपर कॉर्पोरेशनचा सिंफोनिया टेक्नॉलॉजीबरोबर करार; सीपीसीबीआयव्ही प्लस प्रमाणित एलपीजी जेनसेट्स उपलब्ध करणार
हिंदुस्थानसह जपान आणि इतर आशियायी देशांत सीपीसीबीआयव्ही प्लस प्रमाणित एलपीजी जेनसेट्स उपलब्ध करून देण्यासाठी सातारा येथील कूपर कॉर्पोरेशन आणि जपानमधील सिंफोनिया टेक्नॉलॉजी ही बहुराष्ट्रीय...
महाबळेश्वरातील बाजारपेठेत अंधाराचे साम्राज्य; अनेक दिवसांपासून पथदिवे बंद, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर पालिकेचा कारभारी हा सक्षम नसल्याने महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक अडचणींचा सामना...
वन विभागाचा तुघलकी निर्णय पशुपालकांच्या मुळावर; पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणे कठीण
राधानगरी तालुक्यात जंगली श्वापदांच्या हल्ल्यात एखाद्या जनावराचा मृत्यू झाल्यानंतर ते जनावर त्याच ठिकाणी 7 दिवस सीसीटीव्ही देखरेखीखाली ठेवून हल्ल्यातील श्वापद परत आल्याची खात्री करून...
कोल्हापुरात ‘जनतादरबारा’त तक्रारींचे 345 अर्ज दाखल; नागरिकांच्या तक्रारी सोडवा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन व ‘जनतादरबार’ जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर जिल्हा कार्यालयांबाबत...
चंदगडमध्ये अवैध गौण खनिज उत्खननावर छापा; 10 डंपर जप्त
चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक येथे सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननावर जिल्हा खनिकर्म व चंदगड तहसील कार्यालयाने संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईत 49 ब्रास...
कोपरगावला पुन्हा 10 दिवसांआड पाणी
नाशिक धरण परीक्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने तसेच बाष्पीभवनामुळे धरणांतील पाणी कमी होत आहे. नाशिकच्या एकूण 23 धरणांत केवळ 2759.01 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणी शिल्लक...
केळवली धबधब्यात युवक बुडाला
कराड तालुक्यातील सैदापूर येथून मित्रांसोबत धबधबा पाहायला आलेला युवक सातारा तालुक्यातील दुर्गम परळी खोऱ्यात असलेल्या केळवली धबधब्यात बुडाल्याची घटना घडली. त्याला शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न...
काळम्मावाडी धरणाच्या डोहात निपाणीतील दोन तरुण बुडाले
पुणे जिल्ह्यातील भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाचजण बुडाल्याची घटना ताजी असतानाच आता कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणाजवळ असलेल्या दूधगंगा नदीतील डोहात निपाणीतील दोन तरुण बुडाल्याची...
महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढला; विजेचा शॉक लागून म्हैस ठार
महाबळेश्वर आणि परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. आज दिवसभर येथे पावसाची संततधार सुरू होती. या पावसामुळे अवकाळी येथील सुनील सीताराम भिलारे यांची म्हैस पारशीमळा...
फेसाळलेले सांडपाणी थेट पंचगंगेत; नदी प्रदूषण रोखण्याचा नुसता फार्स
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस होऊ लागल्याने नद्या-नाले प्रवाहित झाले आहेत. या प्रवाहाबरोबरच शहर व ग्रामीण परिसरातील सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळत असल्याचे दिसून येत...
कोल्हापुरात दमदार पाऊस; 7 बंधारे पाण्याखाली, पेरणीला वेग
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून हजेरी लावलेल्या पावसाने आज काहीशी दमदार सुरुवात केली. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पाहता, नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच...
हत्या प्रकरणात 302 नाही तर 103 लागणार; जाणून घ्या… आता कोणत्या गुन्ह्यासाठी कोणते कलम...
भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवीन फौजदारी कायदे सोमवारपासून देशभरात लागू झाले आहेत. या कायद्यांनी भारतीय...
नवे फौजदारी कायदे परस्पर लागू; संसदेत मोदी सरकारला घेरत विरोधकांचा हल्लाबोल
नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीवरून विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारला संसदेत घेरत जोरदार हल्ला चढवला. कायद्याचे प्रमुख भाग हे कट, कॉपी आणि पेस्ट केलेले आहेत....
पश्चिम बंगालमध्ये वाढल्या सामूहिक हिंसाचाराच्या घटना, एका आठवड्यात 12 प्रकरणे आली समोर
पश्चिम बंगालमध्ये गेल्या आठवड्याभरात सामूहिक हिंसाचाराच्या 12 घटना घडल्या आहेत. नुकताच चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीला एका गटाने मारहाण केली, त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला...
मणिपूरमधील हिंसाचाराला युकेमधून हवा? हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीविरोधात तक्रार
ब्रिटनच्या एका विद्यापीठात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीनं जातीय हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या मणिपूरमधील समुदायांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून संदेश पाठवत चिथावल्याचा आरोप करण्यात...
केदारनाथमध्ये गांधी सरोवरवर हिमस्खलन
उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ परिसरात हिमस्खलन झाल्याची माहिती समोर आली आहे. गांधी सरोवरवर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हिमस्खलन झाले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला...