ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

सलाम मुंबई पोलीस! अचूक नियोजन, तगडा बंदोबस्त अन् जबरदस्त सुरक्षा कवचामुळे विजययात्रा उत्साहातच

मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी विश्वविजेत्या हिंदुस्थानी संघाची डोळ्यांचे पारणे फेडणारी विजयी मिरवणूक लाखो चाहत्यांच्या उत्साहात पार पडली. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर या सोहळ्यासाठी लाखोंचा...

ऑलिम्पिकच्या झगमगाटात स्वत:ला हरवू नका; सहभागी खेळाडूंना पंतप्रधानांकडून शुभेच्छा

‘मिशन गोल्ड’साठी पॅरिसला जाणाऱ्या हिंदुस्थानच्या खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या. ऑलिम्पिकच्या झगमगाटात स्वतःला हरवू नका. आपल्या ध्येयावरच लक्ष पेंद्रित करा, असा...

प्रतिती, सात्त्विकचा बुद्धिपराक्रम

बुटमी येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘फिडे युथ विश्वचषक स्पर्धेत’ 12 वर्षांखालील मुलींच्या गटात हिंदुस्थानच्या प्रतिती बोरदोलोई हिने द्वितीय क्रमांकासह रौप्य पदकाला, तर 8 वर्षांखालील...

निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली हाथरस दुर्घटनेची चौकशी करा, जनहित याचिकेत मागणी

उत्तर प्रदेशातील हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटना प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. हाथरस प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली व्हावी अशी मागणी करणारी जनहित...

मुंबई, ठाण्यात आज उद्या मुसळधार पाऊस; वेगवान वारे वाहण्याचीही शक्यता

मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळेल, तसेच ताशी 40 ते 45 किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने...

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, 21 लाख नागरिकांना पूराचा फटका, 24 तासात सहा जणांचा मृत्यू

गेले चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसाममध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या 24 तासात आणखी सहा जणांचा बळी घेतला असून मृतांचा आकडा आता...

वर्ल्ड कप विजेत्यांसाठी गुजरातहून बस आणून नेमकं काय दाखवू इच्छिताय? संजय राऊत यांचा सवाल

'टीम इंडिया'च्या वर्ल्ड कप विजयानंतर मुंबईत काढलेल्या जल्लोषी रॅलीत गुजरातची बस वापरण्यात आल्याने मुंबईकरांसह महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

कंपनीच्या पैशांनी राजेशाही लग्न केले, मग हनीमून साजरा केला; तरुणाचा कारनामा उघड होताच पोलीसही...

खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने कंपनीच्या निधीवर डल्ला मारत तब्बल 10 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. तो पैसा स्वतःचे राजेशाही लग्न, हनिमून...

टीम इंडियाच्या विजयी परेडदरम्यान क्रिकेट प्रेमींची तब्येत बिघडली, 10 जण रुग्णालयात दाखल

टी-20 वर्ल्ड कप जिंकून मायदेशी परतल्यानंतर हिंदुस्थानी संघासाठी मरीन ड्राईव्हवर विजयी परेड आयोजित करण्यात आली होती. टीम इंडियाच्या विजयी परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आणि खेळाडूंचे...

मुकेश अंबानी यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट

मुकेश अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. अनंत अंबानीच्या लग्नाच्या पारंपरिक विधींना आज सुरुवात झाली. अनंत आणि राधिका 12 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार...

राहुल गांधी लवकरच हाथरस दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट घेणार

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे. हाथरसमध्ये भोले बाबाच्या सत्संगमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 123 जणांना आपले प्राण गमवावे...

हेमंत सोरेन यांचा थोड्याच वेळात शपथविधी, राज्यपाल देणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हेमंत सोरेन आज पुन्हा एकदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. आज सायंकाळी 5 वाजता म्हणजे थोड्याच वेळात राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे हेमंत सोरेन यांना...

चंद्रपुरात जुन्या वैमनस्यातून मनसे नेत्यावर गोळीबार, घटना CCTV त कैद

जुन्या वैमनस्यातून अमन अंधेवार नावाच्या व्यक्तीवर गोळीबार झाल्याची घटना चंद्रपुरात घडली आहे. अमन अंधेवार मनसेच्या कामगार विभागाचा जिल्हाप्रमुख असल्याचे कळते आहे. या हल्ल्यात अमन...

काहींना आग लावणं म्हणजे विकास वाटतो, हिंमत असेल तर महापालिका निवडणुका घ्या; आदित्य ठाकरे...

काही लोकांना विकास हा काय असतो हे माहिती नाही. काही लोकांना आग लावणं म्हणजे विकास वाटतो. आम्हाला आमच्या महाराष्ट्राची, मुंबईची काळजी आहे. स्थानिक स्वराज्य...

मी महिनाभरात वस्तू परत करेन! तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या चोराचं भावनिक पत्र

घरी कुणीही नसल्याची संधी साधत सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी चोरट्याने डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. तामिळनाडूमधील मग्नानापुरम परिसरात ही घटना घडली. विशेष म्हणजे चोरी...

घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला, मग अचानक गायब झाली; पंधरा वर्षांनी शोध लागला अन्...

घरच्यांच्या विरोधात जाऊन पंधरा वर्षांपूर्वी महिलेने प्रेमविवाह केला. मग एक दिवस अचानक गायब झाली. यावेळी दागिने घेऊन पळून गेल्याचा दावा सासरच्यांनी केला. मात्र पंधरा...

विशाळगड अतिक्रमणमुक्ती संदर्भातील आंदोलन तापणार, युवराज संभाजीराजेंनी बोलावली बैठक

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावरील वाढत्या अतिक्रमणांविरोधात आता पुन्हा एकदा शिवप्रेमी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशाळगड अतिक्रमणमुक्ती संदर्भात...

कांदा, दूधदराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे उद्या नगरमध्ये जन आक्रोश आंदोलन

निर्यातबंदीमुळे कांद्याचे कोसळलेले भाव तसेच दुधाच्या दरात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. 5) शेतकरी...

गुप्तधनाच्या आमिषापोटी घरात चार फूट खड्डा खणून अघोरी पूजा, सहा जणांना अटक

गुप्तधनाच्या आमिषापोटी घरात चार फूट खड्डा खणून अघोरी पूजा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार राधानगरी तालुक्यातील कौलव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी मंगळवारी...

कोल्हापुरात पावसाची उघडझाप; 14 बंधारे अजूनही पाण्याखाली

जिह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्या-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. आज दिवसभरात पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरण...

सांगली जिल्हा बँक अपहार प्रकरण, नऊ कर्मचाऱ्यांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव तालुक्यातील तासगाव, मार्केट यार्ड तासगाव, हातनूर, सिद्धेवाडी आणि निमणी या पाच शाखांत तब्बल एक कोटी 62 लाख 67 हजार...

माणूस माणुसकी विसरला पण प्राणी नाही! वसईत भटक्या कुत्र्याने ‘अशी’ वाचवली महिलेची अब्रू

हल्ली कुठेही कुणावर अन्याय होत असेल तर माणसं मदतीला जाण्याऐवजी मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवण्यात व्यस्त असतात. एखाद्या महिलेवरही अत्याचार होत असेल तरीही कुणी माणुसकी दाखवत...

खाद्यतेल भेसळ प्रकरणी अन्न व औषध विभाग अॅक्शन मोडवर, संगमनेरातील किराणा दुकानातून तेलाचे नमुने जमा

संगमनेरमधील तीन खाद्यतेल उत्पादक कंपन्यांतील भेसळीचे प्रकरण समोर आले असून, या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुनील घुले यांनी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे....

मनी लाँड्रिंग प्रकरणी अभिनेत्री निया शर्माला ED ची नोटीस, आणखी दोन कलाकारांचीही होणार चौकशी

मनी लाँड्रिंग प्रकरणात कथित सहभाग असल्याच्या आरोपावरून आणखी तीन टीव्ही कलाकारांना ईडीने नोटीस बजावली आहे. यामध्ये निया शर्मा, क्रिस्टल डिसुझा आणि करण वाही यांचा...

हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्री होणार; ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत झाला मोठा निर्णय

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार अशी चिन्हे आहेत. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हेमंत सोरेन पाच महिने तुरुंगात...

निराधार चिमुकल्यांच्या मदतीसाठी धावले शेकडो हात, ‘एक हात मदतीचा’ उपक्रमाने दिले जगण्याचे बळ

शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाईचे राहुल बापुसाहेब पुंडे (वय 38 वर्षे) यांचे निधन झाले. त्याआधी 30 वर्षांपूर्वी आईचे निधन झाले, त्यानंतर 4 वर्षांपूर्वी पत्नीचे निधन...

‘त्या’ गुंडांना अटक करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, शिवसैनिकांचा पोलिसांना इशारा

नगर शहरातील हॉटेल यश पॅलेसच्या व्यवस्थापकावरील हल्ल्यानंतर शहरात पुन्हा दगडफेकीच्या घटना वाढत आहेत. या घटनेमुळे शहरातील शांतता भंग झाली आहे. या घटनेतील गुन्हेगारांना तात्काळ...

साहेब… आम्हाला शिकायचंय, शिकू द्या! रातोरात शाळा स्थलांतरित; विद्यार्थी, गावकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

धाराशिव जिल्ह्यातील कळब तालुक्यातील बोरगांव (बुद्रुक) येथील 5 वी ते 7 पर्यंतची ज्ञानसागर एज्यूकेशन लातूर या विद्यालयाने गावकरी, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला अंधारात...

नाना पटोले आता क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करणार! MCA अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहेत. माझगाव क्रिकेट क्लबने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एमसीएमध्ये...

Gold smuggling : 267 किलो सोन्याची तस्करी; BJP पदाधिकाऱ्यावर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 267 किलो सोन्याची तस्करी झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र हे सोने तस्करी प्रकरण प्रकाशझोतात...

संबंधित बातम्या