ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2085 लेख 0 प्रतिक्रिया

निवडणुकीचा इफेक्ट सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वी

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार तसेच निवत्तीवेतन यंदा 31 ऑक्टोबरऐवजी 25 ऑक्टोबर रोजीच मिळणार आहे. संगणक प्रणालीचे हस्तांतरण होत असल्याने हा निर्णय घेण्यात...

सफाई कामगारांना आता 300 चौरस फुटांचे घर मिळणार

मुंबई पालिकेच्या सफाई कामगारांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यावण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक सुविधा देण्यात येतात. त्यामुळे मुंबईच्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी,...

गरजूंना ‘स्वामी’ची साथ

परळ येथील ‘स्वामी’ म्हणजे सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अॅण्ड एन्वार्यमेंट या सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून गरीब, गरजूंना मदत केली...

जोगेश्वरीत पाण्याची बोंबाबोंब, पालिकेकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष; रहिवाशांचे हाल

मुंबई महानगरपालिकेच्या के/पूर्व वॉर्डमधील जोगेश्वरी पूर्वमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बहुतांशी सर्वच भागांत पाण्याची अक्षरशः बोंबाबोंब सुरू आहे. त्यामुळे रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत असल्याने मनस्ताप...

बदनामी करण्याच्या हेतूने केला बॉम्बच्या अफवेचा फोन

मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात महिला मानवी बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षात आला. तिच्याकडे दहशतवाद्यांचे 80 लाख रुपये आहेत. ती दिल्लीहून लंडनला जाणार असल्याचे...

भाजप आमदार राहुल कुल यांना 127 कोटींचा घोटाळा भोवणार, हायकोर्टाने जारी केली नोटीस; चौकशी...

पुणे येथील भीमा सहकारी साखर कारखान्यातील तब्बल 127 कोटी 31 लाखांचा घोटाळा भाजप आमदार राहुल कुल यांच्या चांगलाच अंगलट येणार आहे. या घोटाळाप्रकरणी न्यायालयाने...

अर्थवृत्त – मध्यमवर्गीयांची काटकसर वाढली!

शहरातील नागरिक महागाईने त्रस्त केंद्रात मोदी सरकार आल्यापासून महागाईचा आलेख वाढतच आहे. महागाईपासून होरपळणाऱ्या तमाम नागरिकांना दिलासा देण्यात केंद्रातील मोदी सरकारला सपशेल अपयश आले आहे....

दिवाळीच्या आनंदावर ‘अवकाळी ‘चे विरजण, गडहिंग्लज तालुक्यात पावसाचा धुमाकूळ; भातपीक झाले आडवे

गडहिंग्लज तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, हातात आलेल्या पिकांवर पाणी सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, भातपीक आडवे...

निवडणुकांमुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांची होणार चांदी, 15 नोव्हेंबरपासून गाळप हंगामाला सुरुवात; निवडणुकांमुळे जादा दर मिळण्याची...

राज्यातील ऊसगळीत हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. सोबतच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून, प्रशासकीय आणि राजकीय पक्षांच्या पातळीवर निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे....

शिर्डी मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी; विखेंविरोधात राजेंद्र पिपाडा मैदानात

विधानसभा निवडणुकीसाठी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर आज नगर जिल्ह्यामध्ये अनेक उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे भाजपमध्ये बंडखोरी होण्यास सुरुवात झाली असून, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे...

शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्या सरकारला धडा शिकवा

विरोधकांनी स्वार्थ साधण्यासाठी महाविकास आघाडीला फोडण्याचे काम केले. 50 खोक्यांचा वापर करून पक्ष फोडला, चिन्ह चोरले, मात्र 84 वर्षांच्या योथ्याने पक्ष तुटू दिला नाही....

भाजप सरकारने शेतकऱ्यांचे वाटोळे केले

राज्यातील भाजप महायुती सरकारने शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे. कांदा, भाजीपाला, अन्नधान्याला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. विरोधात असणाऱ्या कारखान्यांना कर्ज दिले नाही;त्याचा फटका...

Ghajini 2 – हिंदी-तमिळमध्ये डबल धमाका, आमीर खान आणि सूर्यासोबत शुटिंग करणार सुरू

आमीर खानच्या गजनीचा आता सिक्वेल येणार आहे. या चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनमध्ये सूर्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. आमीर खानचा गजनी...

TCS ने लाँच केलं NVIDIA बिझनेस युनिट, ग्राहकांना देणार अ‍ॅडव्हान्स AI सेवा

टीसीएसने आर्टिफिशियल इन्टेलिजन्सच्या क्षेत्रात एक मोठे पाऊल ठेवले आहे. एआय कंप्युटिंग क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या NVIDIA कंपनी सोबत मिळून नवीन AI व्यवसाय युनिट स्थापन करणार...

सोयाबीन भरडताना मशीनमध्ये पदर अडकल्याने महिलेचा मृत्यू

सोयाबीन भरडताना सोयाबीन भरडी मशीनच्या एक्सेलमध्ये महिलेच्या साडीचा पदर अडकल्याने महिला पूर्णतः मशीनमध्ये ओढली गेल्याने चिरडून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना...

माथेरान पर्यटनस्थळाचा विकास मिंधे सरकारमुळेच रखडला

माथेरान जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असले तरी गेल्या अडीच वर्षांत मिंधे सरकारने माथेरान गिरीस्थान नगर परिषदेला निधीच्या रूपाने फुटकी कवडीही न दिल्यामुळे पर्यटनस्थळाचा विकास रखडला...

फराळ बनविण्याची बचत गटांची लगबग सुरू

दिवाळी जवळ आल्याने आता घराघरात फराळ तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. बाजारातून रेडिमेड फराळ विकत घेणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील अनेक महिला...

डोंबिवली ‘गॅस चेंबर’; धोकादायक कंपन्यांची संख्या वाढली

अमुदान कंपनीत स्फोट होऊन 13 कामगारांचा बळी गेला. तीन वर्षांत अशा तब्बल 19 दुर्घटना घडून 19 जणांचा बळी गेला असून शेकडो जण गंभीर जखमी...

ठाण्यातील इमारत दुर्घटनांना पालिकेचे अधिकारी जबाबदार नसल्याचा सरकारचा अहवाल

लकी कंपाऊंड, साईराजसह अन्य इमारत दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप रहिवाशांचा बळी गेला. बेकायदा बांधकामांमुळेच या दुर्घटना घडल्या असताना मिंधे सरकारने मात्र जबाबदार असलेल्या पालिकेच्या 11...

महाड विधानसभेवर भगवा फडकवणारच! आदेश मातोश्रीचा… निर्धार निष्ठावंतांचा

आदेश मातोश्रीचा.. आणि वज्रमूठ निष्ठावंतांची.. असे म्हणत महाड विधानसभेवर भगवा फडकवण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला आहे. महाड-पोलादपूर व माणगाव तालुक्यातील चाकरमान्यांच्या घाटकोपरमधील मेळाव्याला तुफान...

पनवेलमध्ये सेक्स रॅकेट उद्ध्वस्त; दोन महिला दलालांना अटक

बेकायदेशीर वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिला दलालांना अटक करण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. हसीना खान आणि सालिया खान अशी अटक...

पालघरमधील 26 हजार विद्यार्थ्यांना मिळाले गणवेश; अजूनही 32 हजार मुलांना प्रतीक्षा

गणवेशाविना शाळेत जाणाऱ्या पालघरमधील ५८ हजार विद्यार्थ्यांपैकी 26 हजार मुलांना अखेर शाळेचे कपडे मिळाले आहेत. दैनिक 'सामना'ने मिंधे सरकारवर टीकेची झोड उठवत वृत्त प्रसिद्ध...

ठाण्याच्या बाजारात ट्रॅफिकचा जांगडगुत्ता; नियोजन फसल्यामुळे ऐन दिवाळीत कोंडी

दिवाळी जवळ आल्याने ठाण्याच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी तुफान गर्दी होत आहे. मात्र वाहतूक विभागाचे नियोजन फसल्यामुळे रेल्वे स्थानक परिसर, जांभळी नाका या भागात ट्रॅफिकचा जांगडगुत्ता...

27 गाव सर्वपक्षीय हक्क संघर्ष समितीत फूटः मिंध्यांना झटका

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गाव सर्वपक्षीय हक्क संघर्ष समितीव अध्यक्ष गंगाराम शेलार आणि शिवसेना शिंदे गटाचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी समितीच्या सदस्यांना विश्वासात न...

नखांवरील पांढऱ्या खुणा कोणत्या आजारांचे संकेत? जाणून घ्या…

नखे पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र, नखांचा रंग बदलणे हे आरोग्याबाबत अनेक संकेत देतात. जर नखे गुलाबीऐवजी पांढरे होत असतील तर सावधान...

सोने-चांदीला झळाळी! दिवाळीच्या तोंडावर चांदीचा भाव 1 लाख तर, सोनं 80 हजारांच्या पार!

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. सोने आणि चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या काळात लोक आवडीने दागिने खरेदी करतात. असे असताना सोने-चांदीचे दर...

शेकडो लाडक्या बहिणी अनुदानापासून वंचित; 30 सप्टेंबरअखेर अर्ज सादर करणाऱ्यांना पैसे मिळालेच नाहीत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 30 सप्टेंबरअखेर अर्ज सादर करणाऱ्या शेकडो महिला अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. तसेच काही महिलांचे बँकेतील खाते आधार लिंक नाही,...

पर्यावरणपूरक खण, पैठणी कापडातील आकाशकंदिलांची भुरळ

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठेत यंदा पर्यावरणपूरक असे खण आणि पैठणी कापडातील आकाशकंदिलांचा झगमगाट पाहायला मिळत आहे. रस्त्यावरच्या आकाशकंदिलांच्या स्टॉल्समुळे दिवाळीची चाहूल जाणवत...

‘नाथसागर’चे ‘साठी’त पदार्पण… वाढत्या गाळाची समस्या ऐरणीवर; 100 वर्षांच्या संकल्पित आयुष्यावरही प्रश्नचिन्ह

दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते 18 ऑक्टोबर 1965 रोजी स्थापलेल्या कोनशिलेचे जलसंपदा प्रशासनाने पूजन केले. अन् 'जायकवाडी' चा 59 वा वर्धापनदिन नुकताच उत्साहात...

नालासोपाऱ्यात 22 नोव्हेंबरपासून कोल्हापूर महोत्सव; कोल्हापुरी तांबडा-पांढरा, झणझणीत मिसळ आणि गुळाच्या जिलेब्यांची न्यारी लज्जत

कोल्हापुरी तांबड्या-पांढऱ्या रश्श्यासह झणझणीत मिसळ आणि गुळाच्या जिलेब्यांची चव आता नालासोपाऱ्यात चाखायला मिळणार आहे. चांगभलं प्रतिष्ठान संचालित छत्रपती शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर - नालासोपारा वसई...

संबंधित बातम्या