सामना ऑनलाईन
2085 लेख
0 प्रतिक्रिया
पिंपरी-चिंचवडमधील 1122 जणांनी शस्त्रे केली जमा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूककाळात परवानाधारक पिस्तूल जवळ बाळगून फिरण्यास, सार्वजनिक ठिकाणी नेण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पिस्तूल जमा करण्याचे आदेश जारी...
चिंचवडमध्ये 32, पिंपरीत 39, तर भोसरीत 24 अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत चिंचवड मतदारसंघात एकूण 32 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पिंपरी मतदारसंघात 39 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर,...
‘रेडीमेड’ मुळे टेलरिंग व्यवसायाची वीण उसवतेय
सण-उत्सव असो की विवाह समारंभ असो, नवीन कपडे परिधान करून तो साजरा करताना त्याला नावीन्याची झळाळी येते. त्यातच दिवाळी सण आणि नवीन कपडे हे...
अडीच लाख विद्यार्थ्यांची पत्रलेखनातून मतदान जनजागृती
जिल्ह्यातील तीन हजार 85 शाळांमधील दोन लाख 51 हजार 278 विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याबाबत आवाहन करणारे पत्र लिहून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. या...
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी यांचा फॉर्म भरण्यासाठी उसळला जनसागर
शिवसेना, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासाठी वैजापूर व गंगापूर तालुक्यांतून जनसागर उसळला. प्रचंड उत्साहात, फटाक्यांची...
शिवसेनेचे बाळासाहेब थोरात यांचा अर्ज दाखल
शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची आरती करून मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिवसेना...
मिरजमधून शिवसेनेचे तानाजी सातपुते यांचा अर्ज दाखल
मिरज विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते,...
शक्तिप्रदर्शन करीत साताऱ्यात शिवसेनेचे अमित कदम यांचा अर्ज दाखल
सातारा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमित कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सातारची ही लढाई धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती...
संगमनेरमध्ये थोरात विरुद्ध विखे सामना नाहीच; मिंधे गटाचा उमेदवार जाहीर
निवडणुका जाहीर झाल्यापासून संगमनेरचे राजकारण राज्याच्या केंद्रस्थानी आले. विखे आणि थोरात यांच्यातील संघर्ष जगजाहीर आहे. यात सुजय विखे हे संगमनेर विधानसभेला उभे राहणार अशा...
ज्यांनी तालुक्याला त्रास दिला त्यांना माफी नाही! शक्तिप्रदर्शन करीत आमदार थोरात यांचा अर्ज दाखल
धांदरफळ येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महिलांचा अपमान होत असताना तुम्ही टाळ्या वाजवल्या. या घटनेला तुम्ही जबाबदार आहात. मागील अडीच वर्षांत तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांवर...
गांजासह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त नगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तिघे ताब्यात
टेम्पोमधून 200 किलो गांजाची वाहतूक करणाऱया तिघांना 63 लाख 22 हजार 800 रुपयांच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले. अहिल्यानगर-जामखेड रस्त्यावर हत्ती बारव परिसरात...
अंगणवाडी सेविकेवर अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या; चिचोंडी पाटील ग्रामस्थांची मागणीसाठी निदर्शने
चिचोंडी पाटील येथील नंदी मारुतीवस्ती येथे अंगणवाडी सेविकेवर अत्याचार करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे चिचोंडी...
वडूज लाचप्रकरणात विद्यमान तहसीलदार बाई मानेंसह तीन तलाठ्यांचा सहभाग
वडूज तहसील कार्यालयातील महसूल सहायक प्रवीण नांगरे याच्यावर 55 हजार रुपयांच्या लाचप्रकरणी सुमारे एक वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये अधिक तपासाअंती विद्यमान तहसीलदार...
प्रचारातील प्रत्येक ऑडिओ-व्हिडीओवर करडी नजर
राज्यात सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचा धुरळा सुरू झाला असून, जिह्यात 10 विधानसभा मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक रिंगणातील या...
photo – काळ्या रंगाच्या लेहंग्यात राशी खन्नाच्या मादक अदा
बॉलीवूड अभिनेत्री राशी खन्ना चा द साबरमती रिपोर्ट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाची टीझर प्रेक्षकांच्या...
‘रानटी’ चित्रपटाचा दमदार टिझर आला
'द मोस्ट पावरफूल मराठी फिल्म ऑफ द डेकेड' अशी दमदार टॅगलाईन मिरवणाऱ्या पुनीत बालन स्टुडिओज निर्मित, समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी' या अॅक्शनपटाचा दमदार टिझर...
खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी भाडे आकारणीला बसणार चाप
दीपावलीच्या सुट्टीत प्रवासी मोठ्या संख्येने गावाकडे येत असतात. त्यामुळे अनेक खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक मनमानीपणे भाडे आकारणी करत असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्या...
चालक-वाहकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी; पुणे एसटी विभागात दोन चालक निलंबित
दिवाळीच्या काळात एसटीला गर्दी असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अघटित घटना घडू नये, यासाठी चालक-वाहक ड्यूटीवर आल्यावर मद्यपानाची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात येत आहे. पुणे...
प्रवास बसचा, तिकिटदर विमानासारखे; रेल्वेत जागा मिळेना, ट्रॅव्हल्सचे तिकीट दर परवडेना
दिवाळीमुळे रेल्वे आणि एसटीचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यामुळे खासगी बसचालक फायदा घेत आहेत. परिवहन विभागाच्या नियमाप्रमाणे एसटी तिकीट दराच्या तुलनेत 50 टक्के अधिक...
गुलदस्ता – संस्कारांचा वसा देणारी भेट
>> अनिल हर्डीकर
जेआरडी टाटा हे आदर्शवत व्यक्तिमत्त्व. त्यांच्या टेल्को म्हणजे टाटा मोटर्समध्ये टेल्को शॉप फ्लोअरवर काम करणारी पहिली महिला ठरल्या त्या सुधा मूर्ती. जेआरडी...
खाऊगल्ली – चला ढाब्यावर जेवू!
>> संजीव साबडे
दिवाळीत फराळाच्या पदार्थांचा इतका मारा होतो की, ते नकोसे होतात. काही तरी वेगळं, चमचमीत खाण्याची इच्छा होते. घरी रोज काम करणाऱ्यांची कंबर...
कथा चवींची -आनंदाचा फराळ
>> रश्मी वारंग
दिवाळी सण आणि फराळ यांचं अतूट नातं आहे. फराळाच्या ताटात चकली, चिवडा, लाडू, करंजी नेहमीच भाव खाऊन जातात, पण त्याबरोबरच इतरही असे...
उद्योगविश्व – चवदार सरबतं आणि बरंच काही…
>> अश्विन बापट
कोकम सरबत, कोकम आगळ, कोकम सोल. प्रदीप शेवडेंच्या ओमकार ब्रँडची ही उत्पादनं राज्यासह देशात ठिकठिकाणी पोहोचलीत. त्यांचा आवळा मावा, आवळा कँडी पचनशक्ती...
किस्से आणि बरंच काही – सगळं काही ठरलेलं असतं…
>> धनंजय साठे
रिअॅलिटी शो पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग असतो जो अत्यंत मन लावून, भावनिकरित्या गुंतून हे शोज पाहात असतो. मात्र या शोजमधील अनेक गोष्टी...
मोनेगिरी – कै. साहेब
>> संजय मोने
ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे नुकतेच निधन झाले. बुद्धिमत्ता आणि तीक्ष्ण विनोदबुद्धीचं देणं लाभलेल्या काही भाग्यवंतांपैकी ते एक होते असे म्हणायला हवे....
मनतरंग – अहंकार
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
‘अहंकार’ किंवा ‘मीपणा’ हा प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दडलेला असतोच. कधी तो सुप्त रूपात असतो, तर कधी दुसऱयाला जाणवण्याइतपत. कधी नावाला असतो, तर...
‘बेस्ट’ टिकवण्यासाठी बैठक घ्या, अन्यथा जोरदार आंदोलन; बेस्ट कामगार सेनेचा आयुक्तांना इशारा
मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांपासून डबघाईला आली असून उपक्रम बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बेस्ट वाचवण्यासाठी कामगार संघटनेसोबत...
बाबा सिद्दिकी हत्याकांड; लुधियानातून आणखी एक जण ताब्यात
बाबा सिद्दिकी यांच्या हत्याकांड प्रकरणात गुन्हे शाखेने लुधियाना येथून आज सुजित सुशील सिंग (32) याला ताब्यात घेतले. सुजितला मुंबईत आणून त्याला अटक करण्यात येईल....
‘अभिजात’ दर्जा मिळाला, लाभ कधी पदरात पडणार?
केंद्र सरकारने 10 वर्षे अडवून धरलेला मराठीचा अभिजात दर्जा दिला तरी त्याचे निश्चित लाभ मराठीच्या पदरी कधी आणि कसे पडणार, हे स्पष्ट करण्याची मागणी...
एसटी महामंडळाला 350 कोटी; कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात
विधानसभा निवडणुका डोळ्य़ासमोर ठेवत महायुती सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांपाठोपाठ एसटी कर्मचाऱ्यांनाही खूष करण्याचा प्रयत्न केला आहे. एसटीची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे एसटी कर्मचाऱयांसाठी साडेतीनश...