सामना ऑनलाईन
3264 लेख
0 प्रतिक्रिया
सुपे टोलनाक्यावर कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त
विधानसभा महामार्गावरील सुपे टोलनाक्यावर तैनात असलेल्या स्थिर पथकाने केलेल्या तपासणीत वाहतूक कंपनीच्या गाडीतून कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. तसेच या गाडीतून 40...
नेरळमध्ये मेणबत्तीच्या उजेडात प्रसूती
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मूलभूत सोयी सुविधांची अक्षरशः वानवा असून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने मेणबत्तीच्या उजेडात प्रसूती करावी लागत असल्याचे समोर आले आहे. इतकेच...
दशक्रिया विधीसाठी आदिवासींची पायपीट
खालापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांना मूलभूत हक्कासाठी झगडावे लागत आहे. जिवंतपणी अनेक यातना भोगणाऱ्या या समाजाला मरणानंतरही अवहेलना सहन करावी लागते. चौक परिसरातील आदिवासी समाजबांधवांना...
उलव्यात पेट्रोल, गॅसच्या बेकायदा धंद्यांनी घेतला चार जणांचा बळी
पेट्रोल, गॅसच्या अवैध धंद्यांनी उलव्यातील एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी घेतला आहे. बुधवारी रात्री झालेल्या सिलिंडरच्या भीषण स्फोटात एका महिलेसह दोन लहान मुलांचा जागीच...
माथेरानमध्ये हातरिक्षा ओढताना चालकाचा मृत्यू
सनियंत्रण समितीच्या आडमुठेपणामुळे माथेरानमधील हातरिक्षाचालकाचा बळी गेल्याची घटना समोर आली आहे. परशुराम पिरकट असे या दुर्दैवी हातरिक्षाचालकाचे नाव असून तो पर्यटकांना घेऊन हातरिक्षा ओढत...
हरिहरेश्वरमधील होम स्टे मालकांना मद्यपी पर्यटकांचा धसका
दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या हरिहरेश्वर पर्यटन आणि तीर्थस्थळावरील होम स्टे मालकांनी मद्यपी पर्यटकांचा जोरदार धसका घेतला आहे. रविवारी रात्री दीडच्या सुमारास पुणे येथून...
ताडदेव मासळी मंडईवर डल्ला; कोळी महिलांचे पुनर्वसन अधांतरी
राज्यात भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचे कट-कारस्थान सुरू आहे. ताडदेव येथील कोळी महिला मासे विक्री करीत असलेला मासळी बाजार उठवण्याच्या हालचाली केल्या जात आहेत. ‘बेलासिस ब्रिज’चे...
रस्त्यावर शेकडो बेकायदा फटाका विक्रेते, जप्त केले फक्त 229 किलो
मुंबईत प्रदूषण टाळण्यासाठी दिवाळीत रात्री फक्त 10 वाजेपर्यंतच फटाके वाजवण्याची परवानगी देऊन रस्त्यावर बेकायदेशीरपणे फटाके विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेणाऱ्या पालिकेने मुंबईभरात फक्त...
सलमान खानकडे 10 कोटींची खंडणी मागणारा अटकेत
बॉलीवूड अभिनेता सलमान खानकडे 10 कोटींची खंडणी मागणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. मोहमद तय्यब अली असे त्याचे नाव आहे. तो व्यवसायाने सुतार आहे. मोहमदला...
मुंबई महापालिकेने पूर्वलक्षी प्रभावाने भत्तेवाढ नाकारली
मुंबई महापालिकेच्या कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करताना ती जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने व्हावी, अशी मागणी कामगार समन्वय समितीने केली...
मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची निवडणूक तत्काळ घ्यावी
27 सप्टेंबरला सिनेटची निवडणूक पार पडून महिना उलटून गेला तरी मुंबई विद्यापीठाने व्यवस्थापन परिषद, स्थायी समिती, तक्रार निवारण समिती यांच्या निवडणुका घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ...
मेट्रो मार्गिका व इतर प्रकल्पांत ज्येष्ठांना वेळेत भरपाई मिळणार
मेट्रो मार्गिका व इतर सार्वजनिक प्रकल्पांतील भूसंपादन प्रक्रियेत भरपाई देण्यात प्रशासन पातळीवर होणाऱ्या वेळकाढूपणाला ‘ब्रेक’ लागणार आहे. भरपाईसाठी ज्येष्ठ नागरिकांना आधी प्रशासन व नंतर...
अल्पसंख्याक शाळांना महाराष्ट्राचे नियम लागू नाही
धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना महाराष्ट्र शैक्षणिक संस्था कायदा लागू होत नाही, असा महत्त्कपूर्ण निर्काळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
न्या. अतुल चांदुरकर क न्या....
पाण्यासाठी लालबाग, परळ, काळाचौकीवासीयांचा प्रचंड मोर्चा
मुंबई महानगरपालिकेच्या एफ/दक्षिण विभागात गेल्या अनेक दिवसांपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. याबाबत शिवसेनेच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करूनही पालिका प्रशासन...
मेयोनिजमुळे अन्नातून अनेकांना विषबाधा झाल्याच्या तक्रारी, तेलंगण सरकारने घातली बंदी
मेयोनिजमुळे अन्नातून अनेकांना विषबाधा झाल्याच्या तक्रारी तेलंगण सरकारकडे सातत्याने येत होत्या. ज्यामुळे तेलंगणच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी यासंदर्भात बंदी आदेश जारी केला आहे.
सँडविच, बर्गर आणि...
जब्या-शालूचं जमलं! सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरातची लग्नगाठ?
नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या फॅंन्ड्री चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीत आलेले पात्र जब्या आणि शालूचा एका फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. राजेश्वरी...
परदेशात शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा मॉर्फ फोटो बनवून बदनामी
लंडन येथे उच्च शिक्षणासाठी गेल्यानंतर हरयाणातील एका तरुणासोबत ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली होती. या मैत्रीचा गैरफायदा घेऊन तरुणाने मोबाईल नंबर मिळवीत लग्नाचा तगादा...
पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू
कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील पूर्णा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
अफरोज सिराज पठाण...
ससूनमध्ये रुग्णांची हेळसांड सुरुच
सर्वसामान्यरुग्णांचा आधार असलेल्या ससून रुग्णालयात रुग्णांचे होणारे हाल काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत...
बीडला बदलून गेलेले उपजिल्हाधिकारी पुन्हा शहरात
निवडणुकीच्या पावर्वभूमीवर एकाच पदावर 3 वर्षे पूर्ण झालेल्या उपजिल्हाधिकायांची बीडला बदली झाली, मात्र निवडणूक आयोगाच्या नाकावर टिच्चून हे उपजिल्हाधिकारी पुन्हा शहरात आले आहेत. पर्यटन...
पाइपलाइनच्या खोदकामात सापडले बॉम्बशेल
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळ पाइपलाइन दुरुस्तीसाठी खोदकाम सुरू असताना तीन बॉम्बशेल आढळून आले. पिंपरी-चिंचवड आणि पुणे पोलीस आयुक्तालयाचे बॉम्ब शोधक-नाशक पथकाने बॉम्बशेलची तपासणी केली...
पिंपरी, चिंचवड, भोसरीमधून 13 जणांचे अर्ज बाद
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.30) झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीप्रक्रियेत भोसरी मतदारसंघातून सहाजणांचे अर्ज बाद झाले. पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी...
घृष्णेश्वर, भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन उदयसिंग राजपूत यांचा प्रचार सुरू
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, मतदान 20 दिवसांवर येऊन ठेपले आहे. यादरम्यान जिल्ह्याचे ग्रामदैवत असलेले भद्रा मारुती रत्नपूर आणि वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग...
पैठणला 11 अर्ज अवैध… 51 उमेदवार रिंगणात!
पैठण विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्जाची आज छाननी करण्यात आली. या प्रक्रियेत 78 अर्जापैकी 11 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. आता निवडणूक रिंगणात एकूण 51...
मनोज जरांगे यांची तब्येत खालावली; उपचार सुरू
अंबड बदनापूर विधानसभा मतदारसंघात आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज अचानक तब्येत खालावली आहे. मागच्या काही दिवसांपासून जरांगे पाटील मराठा समाजाच्या बैठका...
बदनापूर विधानसभा मतदारसंघात छाननीअंती 40 उमेदवारांचे 45 अर्ज
छाननीअंती 40 उमेदवारांचे 45 अर्ज कायम राहिले असून, 30 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. 4 नोव्हेंबर ही तारीख अर्ज मागे घेण्याची असल्यामुळे कोण उमेदवार...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमुळे खेळाडूंचं नुकसान; स्टेडिअमध्ये दारुच्या बाटल्या आणि कचऱ्याचा ढीग
दिल्लीतील जवाहरलाल स्टेडिअमध्ये 26 आणि 27 ऑक्टोबरला दिलजीत दोसांझचा कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कॉन्सर्टनंतरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कॉन्सर्टनंतर...
मोठे शक्तिप्रदर्शन करत बाबाजी काळे यांनी भरला उमेदवारी अर्ज
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांनी आज प्रचंड रॅली आणि शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल...
पिंपरी-चिंचवडमधील 1122 जणांनी शस्त्रे केली जमा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूककाळात परवानाधारक पिस्तूल जवळ बाळगून फिरण्यास, सार्वजनिक ठिकाणी नेण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पिस्तूल जमा करण्याचे आदेश जारी...
चिंचवडमध्ये 32, पिंपरीत 39, तर भोसरीत 24 अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत चिंचवड मतदारसंघात एकूण 32 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पिंपरी मतदारसंघात 39 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर,...