सामना ऑनलाईन
2020 लेख
0 प्रतिक्रिया
120 जागा मागून मिंधे गट 300 जागा जिंकतील, विजय वडेट्टीवार यांचा टोला
महायुतीत मिंधे गट 120 जागा मागतील आणि 300 जागा जिंकून आणतील असा टोला काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी लगावला आहे....
Ajit Pawar News – घरात फूट पाडू नका, मी चूक केली; अजित पवार यांची...
घरात फूट पाडू नका, मी चूक केली अशी जाहीर कबुवी अजित पवार यांनी दिली आहे. तसेच वस्ताद एक डाव राखून ठेवतो असा इशाराही त्यांनी...
वंदे भारत चालवण्यावरून लोको पायलटमध्येच मारहाण, कपडे फाडले
वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यावरून दोन लोकोपायलटमध्ये वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही लोकोपायलटमध्ये हाणामारी झाली. यात कपडेही फाडले गेले.
मिळालेल्या माहितीनुसार...
डेटिंगवर जाण्यासाठी सुट्टी मिळणार! अनोख्या लिव्ह पॉलिसीमुळे कंपनी चर्चेत
ऑफिस आणि कामाच्या दडपणामुळे नोकरी करणाऱ्या तरुणांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. यामुळे अनेकदा मोठ्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क-लाइफ बॅलन्स...
मंकिपॉक्सचा मेंदूवरही परिणाम! तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती
जगभरात मंकीपॉक्सचा कहर पाहायला मिळतोय. मंकीपॉक्सच्या रुग्णांच्या सख्येत वेगाने वाढ होताना दिसत आहे. आधी कोरोना तर आता मंकीपॉक्सने जगभरात चिंता वाढवली आहे. मंकीपॉक्स हा...
पेणमधील सवा लाख बाप्पा सातासमुद्रापार; अमेरिका, कॅनडा, मॉरिशस, इंडोनेशिया, दुबईत मोरयाचा गजर..
पेण तालुक्यात 500 रुपयांपासून 15 हजार रुपयांपर्यंतच्या गणेशमूर्ती उपलब्ध असल्याची माहिती हर्षदा कला केंद्र बोरगावचे गणेश मूर्तिकार अविनाश भोईर, गणेशमूर्ती व्यवसायकार कल्याणकारी मंडळाचे माजी...
वृद्ध आईला प्रत्येकी 20 हजारांची नुकसानभरपाई द्या; न्यायालयाचे मुले आणि सुनेला आदेश
तिन्ही मुलांनी व एका सुनेने प्रत्येकी 20 हजार रुपये नुकसान भरपाई वयोवृध्द आईला देण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए. मोताळे पोरे यांनी आज दिले. ही...
मायलेकीचा मृतदेह विहिरीत आढळला; गल्लेबोरगावजवळील दुधारे वस्तीवरील घटना
रत्नपूर तालुक्यातील गल्लेबोरगाव नजीक असलेल्या दुधारे वस्तीवर माय लेकींचे मृतदेह विहिरीमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचे नोंद करून पुढील...
बाप्पाचे शनिवारी वाजत-गाजत आगमन; जटोली शिवमंदिर, शिवालय, स्वानंद निवास हे अनोखे देखावे
लाडक्या गणरायाचे शनिवारी सर्वत्र वाजत-गाजत आगमन होणार आहे. घरोघरी, सार्वजनिक गणपती मंडळांनी बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी केली आहे. दुपारी 1.30 पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना होणार...
कारागृहांतील बंदीवानांचे अर्धवट शिक्षण होणार पूर्ण; यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व कारागृह विभागात...
कारागृहातून सुटल्यानंतर बंदीवान पुन्हा गुन्हेगारी क्षेत्राकडे न वळता, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बंद्यांकरिता कारागृह विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. विशेषतः...
पावसाचा वाढता जोर, धरणांच्या पाणीपातळीत वाढ; पूर्व विदर्भला पावसाचा इशारा
पावसाचा वाढता जोर पाहता राज्यांतील प्रमुख धरणांचा पाणीसाठा तब्बल 82.24 टक्क्यांवर गेला आहे. मागच्या वर्षात या राज्यात जलसाठा 64.76 टक्क्यांवर होता.
राज्यात वाढत्या पावसामुळे अनेक...
बिस्कीटाच्या मशीनमध्ये अडकून 3 वर्षीय मुलाचा मृत्यू; अंबरनाथमधील काळीज पिळवटून टाकणारी घटना
अंबरनाथमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आईसोबत बिस्कीटाच्या कारखान्यामध्ये गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी...
पूजा साहित्याचे दर वाढले; गणेशोत्सवात महागाईचे विघ्न
लाडक्या बाप्पाच्या पूजेसाठी पूजा साहित्य घेण्यास बाजारात लगबग सुरू आहे. बाजारपेठा सजावटीच्या साहित्यांनी फुलल्या आहेत. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची जोरात तयारी सुरू...
उलटी केल्यामुळे प्रेयसीच्या चार वर्षीय मुलाचा खून; नाशिकमधील आरोपीला बेड्या
नाशिकमध्ये चिमुरड्याचा खून करून अपघाताचा बनाव रचणाऱ्या बंटी-बबलीचा बिबवेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला. प्रेयसीच्या चार वर्षीय मुलाने जेवल्यानंतर उलटी केल्याच्या रागातून प्रियकराने त्याला बेदम मारहाण...
वेटर ते टीचर; शिक्षणाची कास न सोडणाऱ्या प्राध्यापकाचा प्रेरणादायी जीवनपट
इच्छाशक्ती. जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही. याचे आदर्श उदाहरण हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका वेटरने शिक्षणाची कास न सोडता पीएच.डी....
खंडणीसाठी विद्यार्थ्यांचे अपहरण; दोघे जेरबंद
पोलीस असल्याची बतावणी करीत दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी दोन विद्यार्थ्यांचे अपहरण करणाऱ्या टोळीतील दोघा आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले. ही घटना 29...
‘फेरीवालामुक्त मुंबई’साठी पालिका ऍक्शन मोडवर, शहरातील 20 ठिकाणी नियमित ‘वॉच’
उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर महापालिकेने शहर व उपनगरांतील रस्ते-फुटपाथ फेरीवालामुक्त करण्यासाठी कारवाईची पावले उचलली आहेत. शहरातील 20 ठिकाणी नियमित ‘वॉच’ ठेवून कारवाई सुरू...
शक्तिपीठ महामार्गावरून सरकार बॅकफूटवर, भूसंपादन थांबवण्याचा प्रस्ताव
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन महायुती सरकार पूर्णपणे बॅकफूटवर आले असून शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन थांबवण्याचा प्रस्ताव सरकारने तयार केला आहे. लोकसभा...
बाप्पा, केवढी ही महागाई, कोथिंबीर चारशेला जुडी;एक श्रीफळ 55 रुपयांना
कोणत्याही पदार्थांच्या चवीला लज्जत देणारी कोथिंबीरची जुडी थेट 400 रुपये तर प्रसादापासून पूजेपर्यंत लागणारे श्रीफळ थेट 50 ते 55 रुपयांपर्यंत गेल्याने गृहिणींच्या किचनचे बजेट...
इतके कठोर कसे वागू शकतो? लोकांना डांबायचे, कागदपत्रे रोखायची हा कुठला न्याय? सुप्रीम कोर्टाने ईडीला...
सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचून विरोधकांना टार्गेट करणाऱ्या ईडीला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. छापेमारीत जप्त केलेली कागदपत्रे नंतर आरोपीला देण्यास नकार देणे हा मूलभूत हक्क...
आठ वर्षांनी जिल्ह्याबाहेर बदली मुंबई पोलिसांना बंधनकारक नाही, निरीक्षण उच्च न्यायालयाचे
मुंबई पोलीस आयुक्तालयात सेवेत असणाऱ्या निशस्त्र पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षकांची आठ वर्षांनी जिल्ह्याबाहेर बदली झालीच पाहिजे हे बंधनकारक नाही, असे...
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; भाजपच्या नगरसेवकाला अटक
राज्यात बालिका, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार तसेच बदलापूर प्रकरणावरून नागरिकांमध्ये आजही संताप आहे. तरीही भाजपच्या नगरसेवकाने कोचिंग क्लासवरून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा...
सरकारी बाबू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात?
मंत्र्यांचे जवळून अनुभवलेले राहाणीमान, हातात खुळखुळणारा पैसा, रुबाब, पुढे-मागे कार्यकर्त्यांची फौज व पोलिसांचे संरक्षण अशा प्रभावामुळे मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांनाही निवडणुका लढवण्याचे वेध लागले आहेत....
एसटी कर्मचारी आणि गणेशभक्तांना बाप्पा पावला, संप मिटला! कर्मचारी कृती समितीच्या मागण्या सरकारकडून मान्य
सरसकट पगारवाढ आणि प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या अकरा संघटनांनी गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेला संप अखेर आज तिसऱ्या दिवशी रात्री उशिरा मागे घेण्यात आला आहे....
पंचनामे काय करता, आधी मदत करा! आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला खडसावले, अतिवृष्टीने नुकसान...
अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. खरीपाच्या पिकांचा चिखल झाला असून फळबागांचीही नासाडी झाली असताना सरकारकडून नेहमीप्रमाणे पंचनाम्यांचे नाटक सुरू आहे. त्यामुळे शेतकरी देशाधडीला...
लपतछपत घरी आला अन् अडकला, मालवण पुतळा दुर्घटनेतील आरोपी जयदीप आपटेला अटक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार झालेला शिल्पकार जयदीप आपटे याला आज रात्री अटक करण्यात आली. कुटुंबीयांना भेटायला लपूनछपून...
अदानींनी खरेदी केलेल्या कंपन्यांवर एनडीए सरकारची मेहेरनजर, तब्बल 62 हजार कोटींचा घोटाळा; अखिल भारतीय...
उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर एनडीए सरकारची सातत्याने मेहेरनजर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दिवाळखोरीत गेलेल्या दहा कंपन्यांकडे सरकारी बँकांची तब्बल 62 हजार कोटींची...
मिंधेंचा अनुसूचित जाती-जमातींवर घोर अन्याय, राज्य आयोगातील अध्यक्ष, सदस्यपदे दोन वर्षांपासून रिक्त
अनुसूचित जाती-जमातींतील लोकांचे अन्याय-अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी स्थापलेल्या राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे कामकाज मिंधे सरकारच्या काळात पूर्णतः ठप्प झाले आहे. आयोगाचे अध्यक्ष, सदस्य व इतर...
शिवसेनेच्या मागणीला यश, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आजपासून टोलमाफी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मागणीला यश आले असून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना उद्या, गुरुवारपासून टोलमाफी देण्यात येणार आहे. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई- गोवा राष्ट्रीय...
विलेपार्लेतील गणेशभक्तांना शिवसेनेची अनोखी भेट, पूजा साहित्याचे घरोघरी वाटप
गणेशोत्सवाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापना पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू आहे. अशातच विलेपार्ले विधानसभेतील गणेशभक्तांना शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...