ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

लासूर स्टेशन येथून जवळच असलेल्या दिवशी पिंपळगाव शिवारात नाला बंद केल्याने शेतात साचलेल्या पाण्याच्या त्रासाला कंटाळून माजी सरपंच असलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

जेवल्यावर लगेचच अंघोळ करणं धोकादायक! जाणून घ्या सविस्तर…

जेवल्यावर त्वरीत अंघोळ केल्याने शरीराला धोका होऊ शकतो. असे केल्याने आपल्या शरीरातील पचनक्रिया संथ गतीने होते आणि शरीराचे तापमान कमी होऊन अस्वस्थ वाटू शकते. निरोगी...

नशेच्या गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

मानवी आरोग्यास अपायकारक एनडीपीसी घटक असलेल्या गुंगीकारक गोळ्यांची (टॅब्लेट) नशा करण्यासाठी विक्री करणाऱ्या चार संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवार, 7 सप्टेंबर रोजी ताब्यात...

विजयनगरात युवकाची निघृण हत्या; पांढरी पिंपळगाव येथे सापडले धडावेगळे शिर

गेल्या तीन दिवसांपासून पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विजयनगर येथील बेपत्ता असलेल्या राजू किसन कापसे (35) याच्या मृतदेहाचे डोके धुळे-सोलापूर महामार्गालगत पांढरी पिंपळगावजवळ अढळून आले....

इंधन चोरी करणारी सहाजणांची टोळी जेरबंद

कंपनीच्या डेपोमधून इंधनाने भरलेले टँकर बाहेर नेताना मध्येच थांबवून इंधनाची चोरी केली जात होती. छापा कारवाईत इंधन चोरी करताना सहाजणांना पकडण्यात आले आहे. त्यांच्या...

मोटारसायकलला हातगाड़ी बांधून गर्भवतीला रुग्णालयात नेले

वारंवार दूरध्वनी करूनही 108 क्रमांकाची रुग्णवाहिका न आल्याने प्रसव वेदना सुरू झालेल्या गर्भवतीला चक्क मोटारसायकलला बांधलेल्या हातगाडीतून रुग्णालय गाठावे लागल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये समोर...

शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्यास महामुंबई सेझचा कोलदांडा

महामुंबई सेझच्या नावाखाली रिलायन्स कंपनीने उरण, पनवेल तसेच पेण तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टर जमीन संपादित केली होती. मात्र अनेक वर्षे उलटूनही या ठिकाणी प्रकल्पाची...

उल्हासनगर पालिकेत लाखोंचा जाहिरात घोटाळा

उल्हासनगर महानगरपालिकेत लाखोंचा जाहिरात घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जाहिरात विभागातील कर्मचाऱ्यांनीच निवडक कंपन्यांसोबत सेटिंग करून महापालिकेचा महसूल बुडवला आहे. याप्रकरणी तत्कालीन पालिका...

कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांच्या दालनात कपडे काढले; मिंधे गटाच्या माजी नगरसेवकावर गुन्हा

मिंधे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात येऊन फडके चौक प्रभागातील पाणीप्रश्नावरून आयुक्तांच्या दालनासमोर कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत उपोषण सुरू केले....

निकृष्ट कामे करणाऱ्या 11 ठेकेदारांना पालिकेचा दणका

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाची कामे घेण्यासाठी तब्बल 40 ते 45 टक्के कमी दराने निविदा भरून निकृष्ट कामे करणाऱ्या ११ ठेकेदारांना महापालिका आयुक्त तथा प्रशासक...

स्थानिक आमदाराला, आयुक्ताला भीक द्या!

भीक द्या, भीक द्या, आमदाराला भीक द्या, आयुक्ताला भीक द्या,' अशी घोषणाबाजी करत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कामातील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड...

कर्जत हत्याकांडाचे धागेदोरे सापडले; भाऊ, पुतण्या, गर्भवती वहिनीचा सख्ख्या भावानेच काढला काटा

नेरळ परिसरातील चिकणपाडा गावात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाचे धागेदोरे अखेर सापडले आहेत. घराच्या वादातून आरोपी हनुमंत पाटील यांनी आपला सख्खा भाऊ, पुतण्या आणि गभर्वती वहिनीची...

बांधकाम क्षेत्रातील मजबुतीकरणाचे नवे पर्व; नवी मुंबईत 120 ग्रीन बिल्डिंग प्रकल्प

  नवी मुंबई शहरात 120 हून जास्त ग्रीन बिल्डिंग प्रकल्प सुरू झाले आहेत. बांधकाम क्षेत्रातील मजबुतीकरणाचे हे नवे पर्व सुरू झाल्यानंतर त्याची दखल इंडियन ग्रीन...

लोकलखाली जाणाऱ्या प्रवाशाचे वाशी रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

लोकल फलाटावर थांबण्यापूर्वीच उतरण्याची घाई करणाऱ्या एका प्रवाशाचा पाय घसरला आणि तो लोकल आणि फलाट यांच्या फटीमध्ये सापडला. हा प्रकार वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या...

अक्षय कुमारचं चाहत्यांना सरप्राईज! वाढदिवसाला केली नव्या चित्रपटाची घोषणा

अक्षय कुमारने आज वाढदिवसानिमित्त आपल्या चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. अक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त अक्षयने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यासोबतच...

पॉर्न स्टारप्रकरणी ट्रम्प यांच्या शिक्षेला स्थगिती; 26 नोव्हेंबरनंतर कोर्ट शिक्षा सुनावणार

पॉर्न स्टारप्रकरणी दोषी ठरलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मॅनहॅटन कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर दोषी ट्रम्प यांना कोर्ट शिक्षा सुनावणार...

ठाण्याची हवा बिघडणार की सुधारणार, आधीच कळणार; प्रदूषणाची आगाऊ माहिती ‘क्लिन एअर बेटर हेल्थ’...

वाढती लोकसंख्या आणि वाढत्या शहरीकरणामुळे गेल्या काही वर्षांत ठाण्यात प्रदूषणात वाढ होत आहे. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका स्थरावर वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत असून ठाण्याची...

गणेशोत्सवात ठाण्यात विजेचे विघ्न; कधी ट्रान्सफॉर्मर बिघाड तर कधी लाईनमध्ये अडथळे

कधी ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड, कधी विजेच्या लाईनमध्ये अडथळे असे प्रकार सध्या ठाणे शहरात सुरू आहेत. शहरातील शिवाईनगर, शास्त्रीनगर, म्हाडा, वसंत विहार,लोकपुरम आणि वागळे इस्टेट इत्यादी...

हसूल तलावाची पाणी पातळी २५ फुटांवर !

श्रावणाच्या अखेरीस आणि गणरायाच्या आगमनाला झालेल्या जोरदार पावसामुळे हर्मूल तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन पातळी 25 फुटांवर गेली आहे. तलाव परिसर पाण्याने भरला असून,...

डिलिव्हरी बॉईजच्या २५ जणांच्या टोळक्याचा पुनावळेतील सोसायटीत राडा

सोसायटीमध्ये पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयला पॅसेंजर लिफ्टचा वापर न करता सर्व्हिस लिफ्टचा वापर करण्यास सांगितल्याच्या कारणावरून डिलिव्हरी बॉयने त्याच्या 20-25 साथीदारांना घेऊन येत...

बदलापुरात बर्थडे पार्टीत तरुणीवर मित्रांचा अत्याचार; तिघांविरोधात गुन्हा दाखल

बर्थडे पार्टीसाठी मैत्रिणीच्या घरी गेलेल्या तरुणीवर दोन मित्रांनीच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात समोर आली आहे. केक कापल्यानंतर पेयात मैत्रिणीने गुंगीचे औषध दिले. त्यानंतर...

अॅपवरील तिकीट ठरतेय प्रवाशांची डोकेदुखी; वेळेत प्रवास कसा पूर्ण करायचा, प्रवाशांचा सवाल

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे बहुप्रतीक्षित 'आपली पीएमपीएमएल' हे अॅप गेल्या महिन्यापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले. या मोबाईल अॅपवरून प्रवाशांना बसचे लाइव्ह लोकेशनबरोबरच तिकीट आणि...

मिंधे सरकारच्या नाकर्तेपणाचा बळी; पूल नसल्याने वैतरणा नदीत दोघे वाहून गेले

कोट्यवधींच्या फसव्या योजनांचे बुडबुडे सोडणाऱ्या मिंधे सरकारचा नाकर्तेपणा मोखाडावासीयांच्या जीवावर बेतत आहे. आश्वासन देऊनही वैतरणा नदीवर पूल न बांधल्याने दोघे जण वाहून गेल्याची धक्कादायक...

मुंबई, दिल्लीत घरे महागली; बंगळुरू घरभाड्यात अव्वल

देशात महागाई वाढत आहे. त्याचप्रमाणे घराच्या किंमतीतही मोठी वाढ होत आहे. दिल्ली आणि मुंबईतील घरे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. कोरोनानंतर रियल इस्टेट क्षेत्राला...

उज्जैनमध्ये बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या विकृत नराधमाला अटक

मध्य प्रदेशमध्ये एका महिलेवर दिवसा ढवळ्या फुटपाथवर बलात्कार झाला होता. तेव्हा उपस्थित काही लोकांनी महिलेला वाचवण्याऐवजी या घटनेचा व्हिडीओ काढला. आता ज्या व्यक्तीने हा...

1999 च्या कारगिल युद्धात पाकिस्तानचा होता सहभाग, 25 वर्षानंतर दिली कबुली

1999 साली हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होते. या या युद्धात आपलाही सहभाग होता अशी जाहीर कबुली पाकिस्तानने पहिल्यांदा २५ वर्षात दिली आहे. शुक्रवारी...

तेलंगणात पावसाचा कहर, 29 जणांचा मृत्यू; 29 जिल्ह्यांना पावसाचा फटका

तेलंगणात पावसाने कहर केला आहे.पावसामुळे राज्यात २९ जणांचा मृत्यू झाला आहे. 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत झालेल्या पावसामुळे 33 पैकी 29 जिल्ह्यांना फटका...

माझ्या मुलीला आणि जावयाला नदीत फेकून द्या, अजित पवार गटाच्या मंत्र्याचे अजब आवाहन

माझ्या मुलीने आणि जावयाने विश्वासघात केला आहे, त्यामुळे त्या दोघांना नदीत फेकून द्या असे आवाहन अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे....

भाजप कार्यकर्त्याकडून विद्यार्थिनीवर बलात्कार, 40 दिवसांनंतर अटक

भाजप कार्यकर्त्याने एका विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. 40 दिवस फरार असल्यानंतर आरोपीने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी पोलीस...

पूजा खेडकर यांची आयएएस पदावरून हकालपट्टी, केंद्र सरकारचा निर्णय

वादग्रस्त पूजा खेडकर यांची आयएएस पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा निर्णय जारी केला आहे. आयएएस नियम 1954 च्या नियम क्रमांक 12 ...

संबंधित बातम्या