ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

महाडच्या कोंझर घाटात लक्झरी बस दरीच्या तोंडावर अडकलीः 50 प्रवासी बालबाल बचावले

रायगड किल्ला बघितल्यानंतर नवी मुंबईच्या दिशेने निघालेली शिवभक्तांची खासगी लक्झरी बस आज संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास महाडच्या कोंझर घाटात येताच दरीच्या तोंडावर अडकली. पण चाके...

दोनशे रुपयांसाठी मजुराने मुकादमाला ठार मारले

मजुरीचे दोनशे रुपये वाढवून दिले नाही म्हणून मजुराने हातोड्याचे घाव घालून मुकादमाला ठार मारल्याची घटना समोर आली आहे. अब्दुल रहमान असे मुकादमाचे नाव असून...

रायगडकरांची बोट अ‍ॅम्ब्युलन्स लालफितीत; प्रस्ताव सहा वर्षापासून धूळखात

अपघात किंवा अन्य अत्यवस्थ रुग्णांना तत्काळ मुंबईत उपचार मिळावेत यासाठी रायगड जिल्ह्यात बोट अ‍ॅम्ब्युलन्स सुरू करण्यात येणार होती. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य विभागाने सरकारकडे...

दखल- माध्यमसम्राट

>> जयप्रकाश झेंडे सुभाषचंद्र गोयल हे सुभाषचंद्रा या नावानेही ओळखले जातात. ‘एस्सेल ग्रुप’ या उद्योगसमूहाचे ते संस्थापक. दालचावल ते टीव्ही चॅनल असा असलेला त्यांचा रोमहर्षक...

सिनेमा- महाराज एका लढ्याची कथा

>> प्रा. अनिल कवठेकर अंधभक्ती ही आता आपल्या देशात आलेली नाही; तर ती या देशाच्या इतिहासात फार आधीपासून नांदत होती. याबद्दल सांगणारा चित्रपट म्हणजे...

पश्चिमरंग- डान्सेस ऑफ गॅलांटा

>> दुष्यंत पाटील कुडालीनं लोकसंगीत जतन करण्याचं काम सुरू केलं. तो थेट गॅलांटाला गेला आणि तिथं त्यानं जवळपास एकशे पन्नास लोकगीतं रेकॉर्ड केली. कुडालीनं बालपणी...

गुलदस्ता- देव आनंद आणि मिस सिमलाची भेट

>> अनिल हर्डीकर चॉकलेट हिरो ही प्रतिमा जपणाऱया देव आनंद यांचा चाहतावर्ग त्यांच्या उमेदीच्या काळापासून तसाच आहे. अशीच त्यांची एक चाहती त्यांची आयुष्याची जोडीदार झाली....

प्रयोगानुभव- लग्नसंस्था सजगतेच्या, सहजतेच्या चौकटीतून

>> पराग खोत ‘लग्न झालेल्या, लग्न होऊ घातलेल्या आणि लग्न न झालेल्या प्रत्येकासाठी’ अशी वेधक टॅगलाईन असणारं ‘वरवरचे वधूवर - एक सुविहित सावळागोंधळ’ हे नाटक...

उद्योगविश्व- सायबर सिक्युरिटीमध्ये महासत्तेचे स्वप्न

>> अश्विन बापट सायबर सुरक्षा! आधुनिक जमान्यातला हा परवलीचा शब्द आणि तुमच्याआमच्या आयुष्यात तितकाच महत्त्वाचा झालेला विषय. दिवसेंदिवस इंटरनेटचा जसा प्रसार होतोय तशीच त्यातली जोखीमही...

आयुर्वेद- आपली प्रकृती आणि आपले भविष्य

>> चंद्रकुमार देशमुख आपल्या प्रकृतीच्या गुणधर्मानुसार आपली सर्वांगीण वाढ होत असते. व्यक्तिमत्त्व उभारणीत प्रकृतीतील हे गुणदोष महत्त्वाची भूमिका बजावतात, असे आयुर्वेद मानते. या गुणधर्मांना आधीच...

नाटय़रंग- नाटकाचे घर

>> हिमांशू भूषण स्मार्त भविष्यातल्या नाटकाची घरे ठरावीत अशा जागा महाराष्ट्रात निर्माण होत आहेत. शासनावर अवलंबून न राहता त्या नाटक करणाऱयांकडून निर्माण होत आहेत. नाटक...

साहित्य जगत- जात वास्तव

>> रविप्रकाश कुलकर्णी सर्व समान आहेत, भेदाभेद अमंगळ, हा कंठशोष प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे माझ्या कानावर येत असतो, पण वास्तवात काय दिसतं? जात नाही ती जात....

परीक्षण- सामाजिक बांधिलकीचा मुक्ताविष्कार

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक ‘मी आता गप्प बसणार नाही,.. कवितेच्या वाटेला गेल्याशिवाय राहणार नाही...!’ असं ठामपणे सांगून ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते चंद्रसेन टिळेकर यांनी ‘कवितेच्या वाटेला’...

अभिप्राय- व्यक्तिमत्त्वाचा अभिनव प्रवास

>>अस्मिता प्रदीप येंडे लेखक श्रीनिवास सावंत यांचे ‘गोष्ट नव्या वयाची’ हे पुस्तक स्व-प्रतिमा कशा प्रकारे निर्माण करावी, आपले स्वतंत्र अस्तित्व कसे विकसित करावे, याचे कृतियुक्त...

वाचावे असे काही- उर्दूची आशयसंपन्नता

>>धीरज कुलकर्णी एखाद्या व्यक्तीला कुठला छंद लागला की, ती व्यक्ती अगदी झपाटून जाते. ‘हा छंद जिवाला लावी पिसे’ अशी त्याची अवस्था होते. डॉ. मधुकर धर्मापुरीकर...

अंधेरी पूर्व विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत,...

घाटकोपरमध्ये इमारतीला भीषण आग, 80 जणांना सुखरूप बाहेर काढले

घाटकोपरमधील एका इमारतीला आग लागल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या रहिवाशांची सुटका...

बारा कोटी एकाच ठेकेदाराच्या घशात घालण्याचा घाट कशाला, लोणावळ्यातील नागरिकांचा संतप्त सवाल

सात ठेकेदार साडेपाच कोटींमध्ये जे काम करत होते, त्या कामासाठी बारा कोटी रुपये एकाच ठेकेदाराच्या घशात घालण्याचा घाट का घतला जात आहे? ही नागरिकांच्या...

कश्मीरात रोज रक्तपात, जवान शहीद, तरीही मोदी म्हणतात… दहशतवाद शेवटच्या घटका मोजतोय

जम्मू-कश्मीरात रोज रक्तपात होत असून जवान शहीद होत आहेत. असे असताना येथे दहशतवाद शेवटच्या घटका मोजत असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचीच पाठ...

पावसामुळे ताजमहालच्या घुमटाला गळती

एनडीए सरकारच्या काळात अनेक बांधकामांचे लोकार्पण झाल्यानंतर निकृष्ट कामांमुळे त्यांची पडझड सुरू झाली. आता देशभरातील पुरातन वास्तू, गडकिल्ले तसेच जागतिक वारसा स्थळ...

अंध दाम्पत्याला झालेले बाळ डॉक्टरने परस्पर दत्तक दिले

अंध दाम्पत्याला झालेले बाळ डॉक्टरने परस्पर दत्तक दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अनुदुर्ग धोनी असे डॉक्टरचे नाव असून त्याने कोणत्याही कायदेशीर बाबी व...

जेएनपीएच्या प्रचंड भरावाने न्हावा-शेवा खाडीची मुस्कटदाबी

नियम धाब्यावर बसवून जेएनपीएकडून केल्या जाणाऱ्या प्रचंड भरावाने न्हावा शेवा खाडीची अक्षरशः मुस्कटदाबी झाली आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींनी आवाज उटवूनही प्रशासन ढिम्म असून भरावामुळे खाडीचे...

ठाणे झेडपीत चिठ्यांचा खेळ खल्लास; ठेकेदारांसाठी आता ऑनलाइन लॉटरी

जिल्हा परिषदेच्या विकासकामांकरिता ठेकेदारांसाठी आता ऑनलाइन लॉटरी काढण्यात येणार असून चिठ्यांचा खेळ खल्लास होणार आहे. झेडपीच्या बांधकाम विभागातील 10 लाखांच्या आतील विकासकामांसाठी यापुढे विनास्पर्धा...

२५ टन निर्माल्यापासून बनवणार खत; १३ ठाणे पालिका, सामाजिक संस्थेचा उपक्रम

पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा राबविणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीने निर्माल्य व्यवस्थापनात आघाडी घेतली आहे. दीड दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनावेळी १२ टन तर गौरीसह गणपती विसर्जनावेळी 13 टन...
ajit-pawar-shinde-fadnavis

मंत्रीमंडळ बैठकीची वर्षपुर्ती ! राज्य सरकारने दाखवला मराठवाड्याला ठेंगा

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 16 सप्टेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याचा विकासासाठी 46 हजार 579 कोटी रुपयांच्या योजना जाहीर केल्या. यानंतर मंत्रिमंडळाच्या...

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे शरीरासाठी उत्तम, जाणून घ्या फायदे

तांब्यामधील अॅंटी मायक्रोबियल, अॅंटीऑक्साइड शरीराला अधिक फायद्याचे आहे. तांब्याच्या भांड्यात कमीत कमी आठ तास ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीरातील अशुद्ध घटक बाहेर टाकून यकृत आणि...

पालिकेच्या ‘डॉग पार्क’ची श्वानप्रेमींना भुरळ

शहरातील अनेक उच्चभ्रू सोसायटीत पाळीव श्वानांची संख्या वाढत असल्यामुळे महापालिकेने पिंपळे सौदागरमधील गोविंद चौकात 65 गुंठ्यांत सर्व सुविधा असलेले शहरातील पहिलेच 'डॉग पार्क' तयार...

रोह्याच्या साधना नायट्रोकेम कंपनीत भीषण स्फोट; तीन कामगार ठार, तिघे जखमी

धाटाव एमआयडीसीमधील साधना नायट्रोकेम या कंपनीत असलेल्या केमिकल टँकचा आज सकाळी सवाअकराच्या सुमारास भीषण स्फोट झाला. सीएफ दोन प्लाण्टमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना स्पार्क...

ठाण्यातील तलाव, खाड्यांवर १५ स्विमर्सचा वॉच

शहरातील तलाव आणि खाडीच्या पात्रात आत्महत्या तसेच मान्सून कालावधीत तोल जाऊन पडणे व अतिवृष्टीमुळे नाल्यात वाहून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. वारंवार होणाऱ्या या घटना...

बदनापूर तालुक्यातील निकळक शिवारात, रनिंग करणाऱ्या तरुणीवर चाकूहल्ला

तालुक्यातील निकळक शिवारात सकाळच्या वेळेस रस्त्यावर रनिंग करणाऱ्या तरुणीला तीन मोटारसायकलवर पाठीमागून येत अज्ञात सहा जणांनी येऊन विनयभंग केला. चाकूचे वार करून गंभीर जखमी...

संबंधित बातम्या