सामना ऑनलाईन
2020 लेख
0 प्रतिक्रिया
जागर- लांडगा आला रे आला…
>>रंगनाथ कोकणे
उत्तर प्रदेशातील बहराईच जिह्यात लांडगा-मानव संघर्षाने उग्र रूप धारण केले आहे. गेल्या दोन महिन्यांत लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात सात लहान मुलांसह आठ जणांना जीव...
सत्याचा शोध- आक्रोशाची कविता!
>> चंद्रसेन टिळेकर
जगात ज्या देशांनी आपल्यासारखी स्त्राr शक्तीची नुसती तोंडदेखली ओवाळणी न करता त्यांच्या नैसर्गिक शक्तीचा उपयोग विविध क्षेत्रांत करून घेतला ते देश आज...
प्लेलिस्ट- आत्मीय सुरांचे सोबती
>> हर्षवर्धन दातार
स्वर्गीय व सुरेल अशा बासरी वाद्याच्या सोबतीने अनेक गाण्यांनी रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. या बासरी वादकांचे योगदान मोलाचे. निष्णात बासरी वादकांनी आपल्या...
स्वयंपाकघर- प्रवास अंबिका चना भंडारचा
>> तुषार प्रीती देशमुख
पाणीपुरी, शेवपुरी, चाटचे विविध प्रकार आणि सोबत गरमागरम चणे, शेंगदाणे, कुरमुरे आठवताच आपल्यासमोर येते ते चना भांडार वा चाटचा ठेला. दादरमधील...
रंगभूमी- सादरीकरणातील सौंदर्य
>> अभिराम भडकमकर
जगातल्या प्रत्येक सादरीकरणाकडे एक प्रकार म्हणून पाहिले पाहिजे. अमुक एक प्रकार म्हणजेच उत्तम, अमुक म्हणजे दुय्यम. हा प्रकार म्हणजे गौरवण्याचा, तो म्हणजे...
मागोवा- बुद्धी दे गणनायका!
>> आशा कबरे-मटाले
गणपतीच्या असोत वा देवींच्या, पाण्यात विसर्जित केल्या जाणाऱया मूर्तींची वेगाने वाढत चाललेली अफाट संख्या हा पर्यावरणाच्या ऱहासाच्या दृष्टीने गंभीर प्रश्न बनला आहे....
परीक्षण- वाचनीय आणि श्रवणीय ‘ई-बुक्स’
>> श्रीकांत आंब्रे
अनंत पावसकर हे संगीत क्षेत्रातील जाणकार आणि आस्वादक म्हणून ओळखलं जाणारं रसिक व्यक्तिमत्त्व. एकेका हिंदी, मराठी लोकप्रिय गीताचा सर्वांगीण आस्वाद घेत रसग्रहण...
दखल- आधारस्तंभांचा परिचय
>> अरुण नवले
भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे दोन आधारस्तंभ सत्तेचा व शासनाचा सर्व डोलारा सांभाळत असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली देश विकसनशील राहून एकविसाव्या शतकात विज्ञानाच्या...
अभिप्राय- रम्य आठवणींना शल्याची किनार
>> राहुल गोखले
व्यक्ती सामान्य असो किंवा असामान्य, आयुष्य जसे पुढे पुढे जाते तशा त्या व्यक्तीपाशी आठवणी आणि अनुभवांचे गाठोडे जमा होत असते. प्रतिथयश उद्योग...
अधोरेखित- विनम्र स्मरणाची अर्पणपत्रिका…
>> सिद्धार्थ म्हात्रे
पुस्तक वाचताना... मनापासून वाचताना... अगदी पहिल्या पानापासून वाचताना... नव्या कागदाचा कोरा करकरीत स्पर्श अनुभवताना... मुखपृष्ठ न्याहाळताना अन् पुढे तिची अर्पणपत्रिका धुंडाळताना... वाचलेलं...
तारापूर पुन्हा स्फोटाने हादरले; पाच कामगार होरपळले, तीन गंभीर
तारापूर औद्योगिक क्षेत्रात स्फोटांची मालिका सुरूच असून आज एन झोनमधील कॅलेक्स केमिकल अॅण्ड फार्मासिटीकल कंपनीत प्रचंड स्फोट झाला. ड्रायरचे तापमान अचानक वाढल्याने आगीचा भडका...
ओएनजीसीतील तेलगळतीने उरणचा भोपाळ होण्याची भीती
आशिया खंडातील पहिलाच एलपीजी प्रकल्प अशी ओळख असलेल्या उरणच्या ओएनजीसीला सध्या अनेक संकटांनी घेरले आहे. तेलगळती आणि वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे परिसरातील गावातील हजारो...
रायगडातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची कवडीही मिळाली नाही; प्रशासनाचा प्रस्ताव मिंधे सरकारने लटकवला
जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या धुवांधार पावसाने रायगड जिल्ह्यातील 2300 हेक्टरहून अधिक भातशेतीची माती झाली होती. यानंतर कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने...
भावी पोलिसांना ब्लूटूथ कॉपी पुरवणाऱ्या ‘रुस्तमजीं’ना बेड्या
चित्रपटात मुन्नाभाईला एमबीबीएस बनण्यासाठी रुस्तमजी मोबाईल कॉलवरून मदत करतानाचा सीन सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. असाच काहीसा प्रकार पेण व अलिबागच्या पोलीस भरतीदरम्यान उघडकीस आला आहे....
डिलिव्हरी बॉयची दिवसा रेकी; रात्री रिक्षा, दुचाकींची चोरी
कल्याणच्या एका खासगी कंपनीत काम करणारा डिलिव्हरी बॉयच सराईत चोरटा निघाल्याची बाब उघडकीस आली आहे. कुणाल साबळे असे या सराईत चोरट्याचे नाव असून तो...
हॅप्पी ‘खड्डे’ डोंबिवलीकर; रवींद्र चव्हाणांच्या वाढदिवशी मिंधे गटाने बॅनर लावून डिवचले
कल्याण, डोंबिवलीमध्ये भाजप आणि मिंधे गट यांच्यात सुरू असलेला कलगीतुरा मिटण्याचे नाव घेत नसतानाच आज मिंधे गटाने पुन्हा भाजपला डिवचले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र...
गगनयानवर देखरेख ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या बेटावर ISRO उभारणार ट्रॅकिंग स्टेशन
हिंदुस्थानचं गगनयान अंतराळात लवकरच झेपावेल आणि पृथ्वीला फेऱ्या मारेल. या पार्श्वभूमीवर ISRO ने गगनयानवर देखरेख ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या कोकोस बेटावर नवे ट्रॅकिंग स्टेशन उभारणार आहे....
सिडको दसऱ्याला 40 हजार घरांचे तोरण बांधणार
गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर 900 घरांची हंडी फोडणाऱ्या सिडकोने आता दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे 40 हजार घरांचे तोरण बांधण्याची तयारी सुरू केली आहे. ही सर्व घरे प्रधानमंत्री...
किनाऱ्यावर होणारे भराव, समुद्रात सोडले जाणारे केमिकलमिश्रित सांडपाणी; रायगडच्या समुद्रातून जिताडा, रावस, शेवंड पळाले
समुद्रकिनारी करण्यात येणारा भराव, समुद्रात सोडण्यात येणारे केमिकल कंपन्यांचे सांडपाणी यामुळे जिल्ह्यात मत्स्य उत्पादन सुमारे तीन हजार मेट्रिक टनांनी घटले आहे. मत्स्य उत्पादन घटल्याने...
टीएमटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पालिकेने थकवले 364 कोटी; हक्काच्या देणींसाठी मुख्यालयासमोर संतप्त निदर्शने
टीएमटीच्या अकराशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पालिकेने चक्क 364 कोटी रुपये थकवले आहेत. 2016 पासून या कर्मचाऱ्यांची हक्काची देणी बाकी आहेत. या थकीत रकमेची वाट पाहात...
भिवंडीचे डीसीपी श्रीकांत परोपकारी यांची उचलबांगडी
भिवंडीत सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीवर मंगळवारी मध्यरात्री दगडफेकीची घटना घडली. यानंतर पोलिसांनी मोठ्या कौशल्याने परिस्थिती हाताळत विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडली. डीसीपी श्रीकांत परोपकारी...
पंतप्रधान मोदी राहुल गांधींना घाबरले; काँग्रेस नेते चेनिथल्ला यांचा भाजपवर हल्ला
'भारत जोडो' यात्रेत राहुल गांधींनी संपूर्ण देश पिंजून काढला. ठिकठिकाणी जनतेने त्यांना उदंड प्रेम दिले. याचाच दणका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र...
जाणून घ्या थायरॉईडची लक्षणं आणि हा आजार बरा होऊ शकतो का ? वाचा सविस्तर…
मानवी शरीर हे अनेक पेशींनी बनले आहे. यामध्ये ग्रंथीची संख्या मोठी असते. तसेच थायरॉईडमुळे घसा दुखणे, हार्टअटॅक आणि मेंदूवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
आताच्या...
श्रावण संपताच नॉनव्हेजवर तुटून पडताय? मग लक्षात घ्या या महत्त्वाच्या गोष्टी…
श्रावण महिना संपला आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत महत्त दिले जाते. हा महिना व्रत-कैवल्याचा मानला जातो. अनेक लोक या महिन्यात मांसाहार करणे टाळतात....
रोज 70 टन कचऱ्याच्या धुराने तारापूरकरांचा श्वास कोंडला
येथे प्रदूषणाने सारेच वेडलेले.. घेऊ कसा कुठे मी स्वच्छंद श्वास आता.. असे म्हणण्याची वेळ हजारी तारापूरकरांवर आली आहे. रोज जमा होणाऱ्या 70 टन कचऱ्याच्या...
क्राइम सिरीज बघून त्याने सुपरवायझरचा गळा चिरला
घोडबंदर येथील इमारतीच्या एका सुरक्षारक्षकाने सुपरवायझरची गळा चिरून हत्या केली होती. या हत्याचे कारण पोलिसांच्या तपासात समोर आले असून आईवरून शिवी दिली म्हणून सुरक्षारक्षकाला...
एसटी-कारची समोरासमोर धडक; 45 विद्यार्थी बालबाल बचावले
पाली-खोपोली राज्य महामार्गावरील दापोडे गावाजवळ मंगळवारी एसटीचा पाटा तुटल्याने बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर एसटी शेतात पलटी झाली. मात्र दैव बलवत्तर म्हणून...
रेवसचे व्यापारी बंदर लालफितीच्या गाळात अडकले; प्रामस्थ आक्रमक आंदोलनाचा इशारा
जेएनपीटीच्या धर्तीवर अलिबाग तालुक्यातील रेवस येथे व्यापारी बंदर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रकल्पासाठी जागा संपादित करून 17 वर्षे उलटली तरी प्रकल्प...
मुक्तीसंग्रामात सहभागी शाळा आजही चालू
पैठण येथे 155 वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या निजामकालीन शाळेत शिक्षण घेतलेल्या 39 विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभाग घेतला होता. ही शाळा आजही जिल्हा परिषदे मार्फत...
पिठाची गिरणी चालवणाऱ्याची मुलगी ययाती बनली क्रिकेट टिमची कॅप्टन
डहाणूच्या चिखले गावातील पिठाची गिरणी चालवणारे शैलेंद्र गावड यांची कन्या ययाती गावड हिची मुंबई क्रिकेट असोसिएशनने 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघाच्या सराव सामन्यात कॅप्टन...