ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

म्हाडाच्या घरांसाठी मराठी कलाकारांचे अर्ज, लॉटरी पूर्वीच संस्कृती बालगुडेचा अर्ज नामंजूर

मुंबईत स्वत:चं घर घेणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी म्हाडांच्या घराच्या लॉटरीकडे अनेकांचं लक्ष असतं. काही दिवसांपूर्वी म्हाडाने मुंबईत अनेक ठीकाणी 2030 घरांची लॉटरीची घोषणा...

कुत्र्याच्या गुरगुरण्याला बिबट्या समजला अन् पोलिसांसह वनविभागाच्या यंत्रणेलाही कामाला लावलं

कोल्हापूर शहरातील नागाळपार्क या उच्चभ्रू वसाहतीत एका शैक्षणिक संस्था परिसरात काम करत असलेल्या एका परप्रांतीय मजुर जोडप्याला बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आल्याने, त्यांनी बिबट्या आल्याचा...

मीरा-भाईंदरमध्ये चिमुकल्यांचे लैंगिक शोषण करून चाईल्ड पोर्नोग्राफीचा धंदा

चिमुकल्यांचे शोषण करून मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात चाईल्ड पोर्नोग्राफीचा धंदा जोरात सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. शहरातील सात ठिकाणांवरून चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ विविध...

ठाण्याच्या फुटपाथवर जिवंत ‘बॉम्ब

स्वातंत्र्यवीर सावरकरनगर येथील फुटपाथवर घरगुती सिलिंडरचे जिवंत 'बॉम्ब' ठेवले असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक मिंधे गटाच्या माजी नगरसेवकाची ही गॅस एजन्सी असून...

नवी मुंबईत गद्दारांना धडा शिकवणार

आगामी विधानसभा निवडणुकीत नवी मुंबईतील गद्दारांना जोरदार धडा शिकवण्याचा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रणरागिणींनी केला आहे. नेरुळ येथील सेक्टर 12 मधील देवाडिगा...

भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

खोके सरकार आणि उरण मतदारसंघातील भाजप आमदाराच्या मनमानीला कंटाळून खालापूरमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे खालापूर तालुक्यातील चौक...

समुद्री चॅनल आंदोलनाचा प्रवाशांना फटका

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए विरोधात 2 ऑक्टोबर रोजी समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. मात्र आंदोलनादरम्यान पोलिसांनी मोरा-भाऊचा धक्का ही प्रवासी जलवाहतूक बंद...

मुंबई-नाशिक महामार्गावर सात गाड्यांचे टायर फुटले

मुंबई-नाशिक महामार्गावरील भयंकर खड्ड्यांमध्ये आदळून एकाच दिवसात सात गाड्यांचे टायर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका मालवाहू ट्रकचादेखील समावेश आहे. सुदैवाने यात...

कसारा घाटात 40 प्रवासी मृत्यूच्या दारातून परतले

कसारा घाटात आज मोठा अनर्थ टळला. मुंबईहून नाशिक येथे निघालेली ट्रॅव्हल्सची खासगी बस अंबा पॉइंटजवळ रस्त्याच्या कडेला पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात अडकली. यानंतर चालकाने...

ओरिएंटल कंपनीत मराठी कामगाराची गळचेपी, पगार लटकवला; सुविधा पूर्ववत न केल्यास आत्मदहनाचा इशारा

मुरबाडमधील नामांकित मे. ओरिएंटल कंपनीत मराठी कामगाराची गळचेपी सुरू असल्याचे समोर आले आहे. कंपनी व्यवस्थापनाने मनमानी कारभार करून कामगारांना वाऱ्यावर सोडले जात असून असंख्य...

उल्हासनगर पालिकेच्या शाळांना मिळणार आदर्श लूक

पुणे शहरात इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ओळख निर्माण करणारे विकास ढाकणे यांनी उल्हासनगर महापालिका आयुक्त पदाचा पदभार हाती घेतल्यावर शाळांमध्ये शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न...

मूठभर सदस्यांच्या फायद्यासाठी आमचे क्लस्टर का रोखता?

कोपरीतील दौलतनगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्याचा ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. क्लस्टरच्या विकासामुळे रहिवाशांना शास्वत, प्रशस्त घर, उद्यान,...

online shopping : ऑनलाइन शॉपिंग करताना या गोष्टींची घ्या काळजी

सध्या अॅमेझोन व फ्लीपकार्ट वर नवरात्रनिमित्त चालू असलेल्या सेल बद्दलची चर्चा सुरु आहे. अशा काळात ऑनलाइन फ्रॉड आणि स्कॅम झाल्याची प्रकरणे समोर येतात. आपण...

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; तिघांना ठाणे पोलिसांकडून अटक

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांवर एंबरग्रीस तस्करीच्या गुन्ह्याखाली ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या उलटीची किंमत कोट्यावधींमध्ये असल्याचे समजते. आरोपींना...

उच्चशिक्षित महिला सायबर चोरट्यांचे लक्ष्य, पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याची बतावणी; आयटी अभियंता महिलेला साडेतीन कोटींचा...

शहरात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या सायबर फसवणुकीच्या घटनांवरून उच्चशिक्षित महिलांना लक्ष्य केले जात असल्याचे समोर आले आहे. मगरपट्टा सिटीतील एका आयटी अभियंता महिलेला सायबर...

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची लगबग; गर्भगृहाच्या स्वच्छतेमुळे दिवसभर दर्शन बंद

शारदीय नवरात्रोत्सवास 3 ऑक्टोबरला घटस्थापनेपासून सुरुवात होत आहे. या पाश्र्वभूमीवर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातही स्वच्छतेला वेग आला आहे....

नेरळमध्ये हाय व्होल्टेज ड्रामाने टीव्ही, फ्रीज, गिझर उडाले

सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला की अनेकदा बत्ती गुल होते. मात्र नेरळमध्ये अनेक दिवसांपासून ट्रान्सफार्मरमध्ये स्पार्क होत असल्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. कधी डीम...

इलेक्ट्रीक गाड्यांच्या चार्जिंगसाठी नवी मुंबईकरांची मुंबई, ठाण्यापर्यंत फरफट

प्रदूषणमुक्त शहर ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरात सुमारे 100 चार्जिंग स्टेशन उभे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय होऊन...

उमेद- पायाभूत शिक्षणाचा वसा

>> सुरेश चव्हाण सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील कार्याचा वारसा असलेल्या रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील चिखलगावात डॉ. राजा दांडेकर व प्राध्यापिका असलेल्या रेणू दांडेकर या जोडप्याने शासकीय...

पश्चिमरंग- दि टेल्स ऑफ हॉफमन

>> दुष्यंत पाटील दि टेल्स ऑफ हॉफमन’ या ऑपेराची निर्मिती होत असताना त्या ऑपेरासाठी संगीत रचण्याचं काम हेक्टर सालोमन नावाच्या संगीतकाराला देण्यात आलं होतं. त्याचं...

गुलदस्ता- न घडलेल्या गोष्टीची रुखरुख

>> अनिल हर्डीकर सिग्नलशी गाडी थांबली की खिडकीच्या काचा, बोनेट साफ करणाऱयांपैकी एक रशीद. हा चुणचुणीत रशीद हंगलजींची गाडी थांबली की कुणा ना कुणा अभिनेत्याची...

किस्से आणि बरंच काही- चतुरस्र कलावंत

>> धनंजय साठे स्टार प्रवाह वाहिनीवरील सध्याची लोकप्रिय मालिका ‘लग्नाची बेडी’मधील राजश्री ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे रसिका विजय धामणकर. रसिकाची व माझी संगीत हीच...

सोहळा- चैतन्यमयी… आनंदमयी…

>> अनघा सावंत कोकणातील गणेशोत्सव म्हटला की, इथला कोपरा न् कोपरा जिवंत होऊन चैतन्यमयी वातवरण तयार होतं. जुन्याजाणत्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे सोपवले जाणारे संस्कार सोहळ्याला...

मोनेगिरी- सुयोगचा बापमाणूस!!

>> संजय मोने नाटकाचे, विशेषत मराठी नाटकाचे त्याचे वेड असणारा एक विलक्षण माणूस. निर्माता म्हणून इतर निर्मात्यांच्या कळपात असूनही तो निराळा. नाटय़ निर्माता असूनही त्याच्यात...

उद्योगविश्व- तुमच्या घरांना समाधानाचा ‘रंग’

>> अश्विन बापट घराशी आपलं गहिरं नातं असतं. म्हणूनच घराचं आपल्या पसंतीचं रंगरूप साकारताना ‘रंगशलाका’ची निवड योग्य ठरते, जे घराला समाधानाचा ‘रंग’ बहाल करतं. घर असावे...

सृजन संवाद- हनुमंताचा ठोसा

>> डॉ. समीरा गुजर जोशी सुंदरकांड रामायणाचे एक वैशिष्टय़पूर्ण कांड आहे. सर्व कांडांमध्ये राम नायक म्हणून केंद्रस्थानी आहे, पण हनुमंत केंद्रस्थानी असलेलं असं हे सुंदरकांड...

मनतरंग- तुमचं आमचं सेम नसतं

>> दिव्या नेरुरकर-सौदागर मानसशास्त्राीय भाषेतील ‘प्रोजेक्शन’ ही एक प्रकारची मानसिक अवस्था असते ज्यामध्ये अर्धज्ञात मन काही वेदनादायक गत आठवणी, माणसे यांच्यापासून उत्पन्न झालेल्या तणावापासून स्वतचे...

माझे भाग्य ! ट्रेन, बस, कार आणि विमान अपघातात वाचलो, नंतर लॉटरी जिंकलो

क्रोएशियाई फ्रैन सेलाक हा जगातील सर्वांत भाग्यशाली वृद्ध म्हणून ओळखला जातो. हे एकायला जरा चित्रपटाच्या स्क्रिप्टसारखं वाटेल की, तो अनेक अपघातात वाचला मग लॉटरी...

अंबरनाथमध्ये आढळले जखमी पिसोरी हरीण

अंबरनाथ एमआयडीसीला लागून असलेल्या वनक्षेत्रात दुर्मिळ पिसोरी जातीचे हरीण जखमी अवस्थेत आढळले. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनाधिकारी वैभव वाळिंबे यांनी हरणाला ताब्यात घेऊन...

वादळी पावसामुळे भातशेती भुईसपाट

गेल्या तीन दिवसांपासून खालापूर तालुक्यात वादळी पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाल्याचे पाहून शेतकरी कोलमडून गेला...

संबंधित बातम्या