सामना ऑनलाईन
3264 लेख
0 प्रतिक्रिया
खासगी संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डींग व्हायरल केले, आरोपींना पोक्सो कायद्याअंतर्गत अटक
राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील एका अल्पवयीन मुलीचा ऑडिओ व्हायरल केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीवर पॉक्सो (POCSO) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास भाजपला 33 कोटी देवही वाचवू शकणार नाहीत! शिवसेना नेते...
जनतेचा तुम्हाला पाठिंबा असेल तर तुम्ही ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यास का घाबरता? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी...
कलापरंपरा – कातळखोदशिल्पांची प्राचीन संस्कृती
>>प्रतिभा वाघ
प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला या कातळखोदशिल्पांचा अभिमान वाटावा असा हा ठेवा आहे. कातळखोदशिल्पांचा अभ्यासाच्या प्रगतीनुसार नवनवे प्रश्न समोर येत आहेत आणि त्यांची उत्तरे शोधताना...
वेबसीरिज – ‘स्पेशल ऑप्स’चा रोचक अंदाज
>> तरंग वैद्य
सशक्त पटकथा, कुशल दिग्दर्शन, जिवंत अभिनय, हेरगिरी आणि देशभक्तीवर आधारित कथा व अप्रतिम चित्रीकरण असणारी ‘स्पेशल ऑप्स’ ही अप्रतिम वेब सीरिज. संसद...
मंथन – क्रॉस ड्रेसिंग मनोविकार नव्हे!
>> अर्चना केळकर-देशमुख
हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये व्यक्तीच्या अभिरुचीला, अभिव्यक्तीला स्वातंत्र्य होतं आणि समाजात मानही होता. हे स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवलं पाहिजे. क्रॉस ड्रेसिंग हा काही कोरोनासारखा...
आदित्य एल-1ची मोठी झेप
इस्रोने सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवलेले आदित्य एल-1 अंतराळयान आज 15 लाख किमीचा प्रवास करून अंतराळाच्या सन अर्थ लॅग्रेंज पॉइंट-1 वर पोहोचले आहे. यासाठी या यानाला...
पार्लेटिळक विद्यालयात महासागराची माहिती देणारे प्रदर्शन
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या पाचही शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेच्या प्रांगणात ‘महासागर’ या विषयावर दोन दिवसीय प्रदर्शन आयोजित...
‘मधुमेहपूर्व स्थिती ते मधुमेह’ स्थित्यंतरावर परिषद
लाइफनेस सायन्स इन्स्टिटय़ूटतर्फे ‘मधुमेहपूर्व स्थिती ते मधुमेह’ या स्थित्यंतरावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नुकतीच जगातील अशा...
ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना ‘कृ. पा. सामक’ जीवनगौरव
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या 2023 या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी मंत्रालयात करण्यात आली. ‘कृ. पा. सामक’ हा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ...
गानप्रभा हृदयेश फेस्टिव्हलमध्ये शास्त्रीय संगीताची पर्वणी; विलेपार्ले येथे 12 ते 14 जानेवारीदरम्यान आयोजन, पं....
गानप्रभा हृदयेश फेस्टिव्हल यंदा 12 ते 14 जानेवारीला विलेपार्ले पूर्व येथील पार्ले टिळक विद्यालयाच्या प्रांगणात रंगणार आहे. पं. कुमार गंधर्व यांचे शिष्य व ज्येष्ठ...
इतिहासातील खलप्रवृत्तींचे उदात्तीकरण थांबवा, शरद पवार यांची स्पष्ट भूमिका
राजकीय नाटकांपेक्षा ऐतिहासिक नाटके अधिक संवेदनशील झाली आहेत. ऐतिहासिक नाटकांची प्रेक्षक वाट पाहात असतात. मात्र, सोयीचा इतिहास दाखवणे, इतिहासाचा विपर्यास करणे, इतिहासातील काही खलप्रवृत्तींचे...
दहा वर्षाच्या मुलीला केले चुकीच्या पद्धतीने स्पर्श, बॅडमिंटन प्रशिक्षकाला पाच वर्षांचा तुरुंगवास
बॅडमिंटन प्रशिक्षकाने प्रशिक्षणादरम्यान एका 10 वर्षीय मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याप्रकरणी पोक्सो न्यायालयाने त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना जुलै 2019...
सानिकाचे ‘अरंगेत्रम’
भरत कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स अँड कल्चरलची विद्यार्थीनी आणि केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा, प्रसिद्ध गुरु डॉ. संध्या पुरेचा यांची शिष्या सानिका शिंदे...
सरोगसीवर भाष्य करणारा ‘डिलिव्हरी बॉय’
‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागून राहिली होती. त्यात काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर सोशल मीडियावर झळकले आणि...
सजवा स्वप्नातले घर
>>सुनील देशपांडे, इंटिरिअर डिझायनर
घर ताब्यात घेतल्यापासून ते घराची सजावट सुरू करेपर्यंत कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे याबद्दल जाणून घेऊ यात. घराचा ताबा घेताना आपल्याला बिल्डरने...
पर्यावरण संरक्षणाचे संस्कार
पर्यावरण दक्षता मंडळ ही सामाजिक संस्था ‘पर्यावरण शिक्षण, संशोधन आणि जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे’ या ध्येयाने महाराष्ट्रात काम करत आहे.
पर्यावरण दक्षता मंडळाची स्थापना 9...
सीबीएसईच्या दहावी-बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) दहावी आणि बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. दहावीची तिबेट परीक्षा आता 23 फेब्रुवारी रोजी घेतली जाईल. यापूर्वी...
उत्सव कलेचा… मुंबईकरांच्या मनातला! छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल 11 जानेवारीपासून
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार होणारा समस्त कलाप्रेमी मुंबईकरांना भुरळ घालणारा ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल’...
माणूस म्हणून समृद्ध होताना…
>> निनाद पाटील
आजही मी माझी पाटी कोरी ठेवून दररोज आयुष्याकडून नवनवीन गोष्टी शिकत राहते. एक कलावंत आणि मुख्य म्हणजे एक माणूस म्हणून स्वतःला समृद्ध...
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण; विधानसभा अध्यक्षांपुढे आजपासून सुनावणी, 12 दिवसांचे वेळापत्रक तयार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीला शनिवार, 6 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. कागदपत्रांची पडताळणी व इतर तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष युक्तिवादाला 16...
सिद्धिविनायक मंदिराबाहेरील अंध स्टॉलधारकावर सूडबुद्धीने कारवाई, 50 वर्षांपासून असलेले दुकान पालिकेने जमीनदोस्त केले
माहिम विधानसभा मतदारसंघात प्रभादेवी ते माहिमपर्यंत विविध धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांना अनधिकृत दुकानांचा गराडा आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून महापालिकेने श्री सिद्धिविनायक मंदिराशेजारी मागील 50 वर्षांहून...
रेसकोर्सच्या मोकळय़ा जागेवर एक वीटही रचू देणार नाही! आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला इशारा
दोन-तीन व्यक्ती मुंबईकरांच्या हक्काची शेकडो एकर जागा बिल्डरला कशी देऊ शकतात?
मुंबईकरांच्या हक्काची शेकडो एकर जागा केवळ दोन-तीन व्यक्तींच्या मर्जीने ‘बिल्डर कंत्राटदार सरकार’च्या घशात घालू...
नवनाथ महाराज आंधळे यांना दै. ‘सामना’चा समाजप्रबोधन पुरस्कार, 7 जानेवारीला पुरस्काराचे वितरण
कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणारे छत्रपती संभाजीनगर येथील ह. भ. प. नवनाथ महाराज आंधळे यांना यंदाचा दैनिक ‘सामना’चा समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर...
T20 World Cup 2024 Shedule : टी-20 विश्वचषकाचे बिगूल वाजले, हिंदुस्थानचा पहिला सामना होणार...
वेस्ट इंडिज आणि अमेरिका या देशांमध्ये पार पडणाऱ्या आयसीसी T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयसीसीने हे वेळापत्रक जाहीर केले असून 1 जून...
Tata Marathon 2024 – यंदाही इथियोपियाचे खेळाडू विजेतेपदाचे प्रबळ दावेदार, आंतरराष्ट्रीय एलिट गटात मात्र...
जगभरात मानाची समजली जाणारी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा यंदा 21 जानेवारी रोजी होत आहे. या स्पर्धेत गतविजेते आणि विक्रमवीर (इव्हेंट रेकॉर्ड होल्डर) इथिओपियाचे रनर...
छत्तीसगडमध्ये जवानांना घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात, 15 जवान जखमी
छत्तीसगडमधील नारायणपुरमध्ये जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात 15 जवान जखमी झाले असून 5 जवान गंभीर आहेत. मिळालेल्या माहितीनूसार, 407 मॅटाडोरमने...
मोठ्या खेळी करण्याची सवय लावून घ्या – हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचा युवा...
माहुल, चेंबूर येथील एजिस फेडरल इन्शुरन्स वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर 16 वर्षाखालील मुलांसाठी प्रत्येकी 40 षटकांच्या 'एजिस फेडरल इन्शुरन्स कप क्रिकेट स्पर्धेचे' आयोजन करण्यात...
12 वर्षांच्या मुलीशी विवाह करून बलात्कार, नवी मुंबईतील धक्कादायक घटना
कायदेशीर बंदी असूनही बालविवाह आजही सुरु असल्याच्या घटना वारंवार उघडकीला येत असतात. असाच एक प्रकार मुंबईपासून जवळच असणाऱ्या नवी मुंबईमध्ये घडला आहे. एका 29...
कन्नमवारनगरच्या इमारतींचा स्वयं-पुनर्विकास मार्गी लागणार, 500 कुटुंबांना कोर्टाचा मोठा दिलासा
विक्रोळी-कन्नमवार नगर येथील मोडकळीस आलेल्या 13 इमारतींचा स्वयं-पुनर्विकास मार्गी लागणार आहे. रहिवाशांना विकासकाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आणण्याचा आग्रह न धरता त्यांच्या स्वयं-पुनर्विकासासंबंधी प्रस्तावावर निर्णय...
बी.व्ही.जी. इंडियाच्या कामगारांना भरघोस पगारवाढ, भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश
भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मियालचे उपकंत्राटदार बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेडच्या कामगारांची तीन वर्षांकरिता 5000 हजार रुपयांची पगारवाढ झाली आहे....