सामना ऑनलाईन
2020 लेख
0 प्रतिक्रिया
नवसाला पावणाऱ्या देवी दाक्षायणीचा नवरात्रोत्सव सुरू
लासूर स्टेशन येथून जवळच असलेल्या लासूरगाव (ता. वैजापूर) येथील प्रसिद्ध देवी दाक्षायणी मातेचे मंदिर शिवना नदीकाठी वसलेले ऐतिहासिक गाव आहे. येथील देवी दाक्षायणी मातेच...
न्यायालयाच्या बनावट आदेश प्रकरणात शरद नरवडेला अटक
जिल्हा व सत्र न्यायालयातील याचिका निकाली काढत दंड ठोठावण्याचा बनावट आदेश काढल्याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दंडाची रक्कम आपल्याला मिळावी...
डॉक्टरने तोडले झाड : 50 हजारांचा दंड वसूल
वृक्ष प्राधिकरणाची मान्यता न घेता बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांना एका झाडासाठी 50 हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार महापालिकेकडून नारळीबाग येथील एका...
ड्रोनच्या घिरट्यांनंतर रोषणगावात शेतवस्तीवर घरफोड्या
बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथे काही दिवसांपूर्वी घरांवर घिरट्यांनंतर बुधवारी मध्यरात्री दोन घरांमधून अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून अडीच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला.
यामध्ये सोन्याचांदीच्या...
बाजार समितीत 88 कोटींचा भ्रष्टाचार; अब्दुल सत्तार यांच्या आदेशाला स्थगिती
पणनमंत्री तथा तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर येथील उच्चतम् कृषी उत्पन्न बाजार समितीतील 88 कोटींच्या भ्रष्टाचाराचा चौकशी अहवालच रद्द केला होता. त्यांच्या...
लावलं भात उगवलं गवत; रायगडात बोगस बियाणांमुळे भात शेतीची माती
बोगस बियाणांमुळे रायगडात काही भागात भातशेतीची अक्षरशः माती झाली आहे. पालीच्या आपटवणे येथील शेकडो शेतकऱ्यांनी यावर्षी जया बियाणे पेरले होते. मात्र हे बियाणे बोगस...
घोडबंदर किल्ल्यावर अनधिकृत बांधकाम करणारे मोकाट
ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्यावर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पुरातत्व विभागाने महापालिका प्रशासनाला पाच महिन्यांपूर्वी दिल्या होत्या. मात्र पालिका...
भूमिपुत्रांना देशोधडीला लावून मोक्याच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव
पुनर्विकासाच्या नावाखाली धारावी अदानीच्या घशात घातली असतानाच आता नवी मुंबईतील भूमिपुत्रांनाही देशोधडीला लावण्याचा घाट सरकारने घातला आहे. 23 सप्टेंबर रोजी सरकारने काढलेल्या अध्यादेशात गरजेपोटी...
विधानसभेवेळीच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा
लांबणीवर पडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने काढले आहेत. शासनाने यापूर्वीच्या आदेशान्वये 30 सप्टेंबरपर्यंत या निवडणुका पुढे...
पुजाऱ्यासह शिष्यांना डांबून पाच कोटी खंडणीची मागणी
मूर्ती प्रतिष्ठापनेच्या बहाण्याने कर्नाटकला नेऊन पुजाऱ्यासह त्यांच्या ७ शिष्यांना डांबून ठेवून 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीतील तिघांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. कर्नाटक स्थानिक पोलीस...
डोंबिवलीतील शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल
ठाकूरवाडी, तेलकोसवाडी, देवी चौक या भागातील वीजपुरवठा मंगळवारी रात्री चार ते पाच तास खंडित झाल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन...
रहाटणी, वाल्हेकरवाडीत गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा
कमी श्रमात जास्त पैशांचा मोह अनेकांना महागात पडतोय. जास्त पैसे तर दूरच स्वतःच्या खात्यात असलेली रक्कमही भामटे गायब करीत आहेत. सायबर चोरट्यांनी डिजिटल मार्केटिंगद्वारे...
चाकू हल्ल्यानंतर अॅसिड टाकले ; एकाचा एकाचा मृत्यू
पैशाची मागणी करत सातत्याने त्रास देत असल्याने कंटाळलेल्या व्यापाऱ्याने दोन जणांवर चाकूचा हल्ला करून जखमी केले. यातील एक जण जीव वाचवून पळून गेल्यानंतर दुसऱ्याच्या...
रोह्यात स्पेशल 26; व्यापाऱ्यावर तोतया इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांची धाड
रोह्यात स्पेशल 26 चित्रपटाप्रमाणे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन तोतया इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांच्या रोहा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. फैयाज काझी, गौस शेख आणि कुदबुद्दिन सय्यद...
५०० कोपरीवासीयांची पितरे उपाशी
पितरांचा 'पाहुणचार' करण्याच्या बेतात असलेले कोपरीवासीय आज चांगलेच 'गॅस'वर गेले. जेसीबीचा धक्का बसून कोपरीतील पाचशे घरांमधील गॅस पुरवठा अचानक बंद झाल्याने पंचपक्वान्न बनवण्याच्या तयारीत...
अजित पवारांमुळेच माझा पराभव
चिंचवड विधानसभा मतदारसंघाची 2009 मध्ये निर्मिती झाली. त्यावेळी दिवंगत लक्ष्मण जगताप विधानपरिषदेचे आमदार होते. त्यांनी माझा प्रचारप्रमुख होण्याची तयारी दर्शविली. काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळाली...
खडकवासलातील इच्छुक भिडले; पक्ष निरीक्षकांपुढेच बाचाबाची
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना भाजपकडून स्थानिक पातळीवर कल जाणून घेण्यासाठी केलेल्या मतदान प्रक्रियेचा फज्जा उडाल्यानंतर आता खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपमधील गट आमने-सामने येऊन एकमेकांना...
मिंधेंनी घातला नेरुळमधील नवरात्रोत्सवात खोडा; 14 वर्षांची परंपरा खंडित, भाविकांमध्ये संताप
मिंधे गटाने खोडा घातल्यामुळे नेरुळमधील नवरात्रोत्सवाची गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा खंडित केली आहे. नेरुळ आणि परिसरात सर्वाधिक गर्दी खेचणारा उत्सव म्हणून या...
मत्स्योदरी देवीच्या महोत्सवावर 50 सीसीटीव्हींची नजर
अंबड येथील श्री मत्स्योदरी देवीचा नवरात्र महोत्सव 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. 3 ते 17 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या नवरात्र महोत्सवा दरम्यान गैरप्रकार करणाऱ्यांवर, भाविकांची...
नागोठण्याची श्री जोगेश्वरी माता भैरवनाथ महाराज
संकटांचे निर्दालन करणारी असा नागोठण्याच्या जोगेश्वरी मातेचा महिमा पंचक्रोशीत आहे. त्यामुळे या ठिकाणी नऊ दिवस अखंड भक्तीचा गजर घुमतो. शारदीय नवरात्रोत्सव सुरू असल्याने येथे...
Mumbai News – दादर स्टेशनवर 19 वर्षांच्या मुलीचा विनयभंग, रेल्वे पोलिसांनी तरुणाला केली अटक
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील 30 वर्षीय तरुण नागेश काहला याने 19 वर्षांच्या मुलीला अयोग्यरित्या स्पर्श केल्याची घटना दादर स्टेशनवरील गर्दीच्या पुलावर संध्याकाळी 7 च्या...
ऑक्टोबरमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या, 15 दिवस बँका राहणार बंद!
ऑक्टोबर महिला सुरू झाला आहे. या महिन्यात देशातील बँका एकूण 17 दिवस कार्यरत राहतील अशी अपेक्षा आहे. ऑक्टोबर हा वर्षाचा 10वा महिना तर आर्थिक...
मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेत इनकमिंग; महिला आघाडीची भक्कम वज्रमूठ
मीरा-भाईंदर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षात अनेक महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. विधानसभा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे आणि शिवसेना महिला जिल्हा संघटक नीलम ढवण...
कर्जतमध्ये शेकडो आदिवासी बांधवांच्या हाती शिवसेनेचा भगवा
कळंब जिल्हा परिषद विभागातील खांडस, नांदगाव आणि मौजे गावंडेवाडी, टेपावाडी, चाफेवाडी, भोमलवाडी, भोपलेवाडी येथील शेकडो आदिवासी बांधवांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. उपजिल्हाप्रमुख नितीन...
ऑक्टोबर हिटचा पहिलाच दिवस ‘हिट’
पावसाने परतीची वाट धरताच ठाण्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागला असून नागरिक घामाने बेजार होऊ लागले आहेत. ऑक्टोबर हिटचा पहिलाच दिवस 'हिट' ठरला असून...
महाडमध्ये मिंधेंना झटका; कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन
तालुक्यातील कुसगाव मोहल्ला येथील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर प्रवेश केला. कॅप्टन निवास नवे नगर येथे झालेल्या या सोहळ्यात हनुमान जगताप...
शहापूर उपजिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर; केसपेपर छपाईसाठीही पैसे नाहीत
मिंधे सरकारने एप्रिलपासून रुग्णकल्याण निधीच न दिल्याने शहापूरचे उपजिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर गेले आहे. रुग्णालय प्रशासनाकडे केसपेपर छपाईसाठी पैसे नाहीत. अत्यावश्यक औषधे उधारीवर खरेदी करावी...
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या डोंबिवलीत खड्ड्यांमुळे दोन अपघात, महिलेचा मृत्यू
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या डोंबिवलीत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून खड्ड्यांमुळे दोन अपघात घडले आहेत.यात एका महिलेचा मृत्यू झाला असून 60 वर्षीय वृद्ध जखमी...
बदलापूर पालिकेच्या बांधकाम विभागाला बांधले नोटांचे तोरण
नवख्या शिल्पकाराने उभारलेला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण ताजे असतानाच बदलापूरमध्येही शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी नवख्या शिल्पकारावर तब्बल 95 लाखांचा...
भिंत तोडून कंटेनर आश्रमशाळेत घुसला; डहाणूच्या तवा येथील थरारक घटना
मुंबईहून गुजरातकडे जाणारा भरधाव कंटेनर डहाणूजवळील तवा आश्रमशाळेची भिंत तोडून आत घुसला. ही थरारक घटना पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने आश्रमशाळेतील सर्व मुले...