सामना ऑनलाईन
3491 लेख
0 प्रतिक्रिया
टीम इंडियाच्या महिला संघाचा धमाका, ऑस्ट्रेलियाचा विक्रम काढला मोडित
टीम इंडियाच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या एकमेक कसोटी सामन्यात विक्रमांचा पाऊस पाडला आहे. पहिल्या दिवसातील पहिल्या डावात शफाली वर्मा आणि स्मृती मानधाना...
महायुतीतील श्रेयवादाच्या लढाईमुळे सार्वभौम सभागृहाच्या अधिकाराचा भंग, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
अर्थमंत्र्यांनी कालच विधिमंडळात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर साधक-बाधक चर्चा झाली. विधीमंडळाला हा अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार आहे. विनियोजन विधेयकाला...
वय झालंय, फार थोडे दिवस राहिलेत… असंच प्रेम देत रहा! ‘स्वरस्वामिनी’ भावुक
नव्वदीतला खळाळता उत्साह, मनमोकळेपणाने रसिकांशी संवाद साधण्याची आस, स्वरांमधील तेच चैतन्य घेऊन ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले आज रसिकांच्या भेटीला आल्या. त्यांनी गाणी आणि गप्पांतून...
हीच का मोदींची गॅरंटी; पहिल्याच पावसात रामनगरीच्या विकासाची पोलखोल
पहिल्याच पावसाने रामनगरी अयोध्या पाण्याखाली गेली. डोळय़ाचे पारणे फेडणारे राम मंदिर आणि भाविकांसाठी उत्तम रस्ते, विविध सोयीसुविधा देऊन केलेल्या विकासकामांच्या दाव्याची या पावसाने अक्षरशः...
दिल्ली विमानतळाचे छत कोसळले; पार्किंग लॉटमध्ये उभ्या गाडय़ांमधील 6 प्रवासी जखमी, 1 महिला ठार
काही दिवसांपूर्वी उन्हाच्या काहिलीत होरपळणारे दिल्लीकर आता मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडले आहेत. याच वादळी पावसामुळे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 च्या छताचा काही भाग...
ज्येष्ठ कवी साहित्यिक आर.एम. पाटील यांचे निधन
पालघर जिह्यातील सोमवंशी क्षत्रिय समाजातील ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते, कवी आणि साहित्यिक रघुनाथ माधव पाटील तथा आर.एम. पाटील यांचे केळवे, वर्तक पाखाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने...
शस्त्रक्रिया करताना झालेल्या संसर्गाने रुग्णाचे लाखोंचे नुकसान
मूतखडा झाला म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर आराम तर पडला नाहीच, पण शस्त्रक्रिया करताना झालेल्या संसर्गामुळे पुन्हा लाखो रुपयांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक भुर्दंड...
कातळशिल्पांचा प्रस्ताव युनेस्कोकडे किती वेळा पाठवणार आहात, अर्थमंत्र्यांच्या अज्ञानावर कातळशिल्प अभ्यासकांची संतप्त प्रतिक्रिया
कातळशिल्पांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात यावा यासाठी राज्य सरकारने 2022 मध्येच युनेस्कोकडे तसा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील भाषणात अर्थमंत्री अजित...
बिहारमध्ये 11 दिवसांत पाच पूल कोसळले, डबल इंजिन सरकारला हादरे
बिहारमध्ये डबल इंजिन सरकारला गेल्या 11 दिवसांपासून सातत्याने हादरे बसत आहेत. 11 दिवसांत तब्बल पाच पूल कोसळले. पाचवा पूल निर्माणाधीन होता. मधुबनी येथील भुताही...
मुसळधार पावसामुळे दिल्ली पाण्याखाली
दिल्लीत दोन दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी कमरेइतके पाणी साचले, रस्ते पाण्याखाली गेले, जनजीवन विस्कळीत झाले, प्रचंड वाहतूककाsंडी झाली. दिल्लीची ही अवस्था पाहून...
मुंबईमधील युवासेनेच्या पदांकरिता विधानसभानिहाय मुलाखती
शिवसेना पक्षात काम करण्याकरिता युवकांना संधी देण्यात येणार आहे. मुंबईमधील विधानसभानिहाय युवासेनेच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येत असून सर्व पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. कोणतीही...
सात महिन्यांच्या बाळाने गिळला चाव्यांचा संच, राजावाडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वाचवले बाळाचे प्राण
घरात खेळताना अवघ्या सात महिन्यांच्या बाळाने गिळलेल्या तीन चाव्यांचा संच श्वासनलिका आणि धमन्यांना असलेला धोका पत्करून अत्यंत सुरक्षितपणे बाहेर काढण्यास घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात डॉक्टरांना...
आरे केंद्रांवर सहउत्पादने विकण्यास परवानगी द्या! महाराष्ट्र दूध वितरक सेनेची सरकारकडे मागणी
मुंबईतील आरे केंद्रांवर सहाय्यक कर्मचारी नेमण्याची परवानगी द्या, आरे केंद्रांचे हस्तांतरण न करता आरे केंद्रांवर महानंदच्या दुधाची विक्री करावी आणि सर्व आरे केंद्रांवर सहउत्पादने...
गणेशमूर्तिकारांना शाडूची माती मोफत उपलब्ध करून द्या! शिवसेनेची राज्य सरकार, महापालिकेकडे मागणी
गणेशोत्सवाच्या दोन महिने आधीच गणेशमूर्ती बनवण्यासाठी कलाकार सुरुवात करतात, मात्र त्यानंतर काही दिवसांनी महापालिका प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालतात. त्यामुळे मूर्तिकारांचे आर्थिक नुकसान...
झेवियर्सच्या विद्यार्थ्यांनी सादर केले नुक्कड नाटक
लोकांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘फितूर’ थिएटर सोसायटीच्या कलाकारांनी ‘योग आणि युवा-तन, मन, काया’ हे नुक्कड नाटक सादर केले. आजच्या तरुण...
Nagar News : आठ लग्न केली, नवव्या लग्नात पोलिसांच्या ताब्यात आली… जाणून घ्या प्रकरण
सध्या राज्यामधील तरुणांची परिस्थिती पाहता लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पैसे देऊन मध्यस्थाच्या मदतीने लग्नाची जुळवाजुळव करण्यास प्राधान्य दिले जात आहे....
अर्थसंकल्प म्हणजे जनतेला खूष करण्यासाठी आश्वासनांची खैरात; माणिकराव ठाकरे यांचा सरकारवर निशाणा
>>प्रसाद नायगावकर
विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आश्वासनांची खैरात व सवंग घोषणा केल्या आहेत. मात्र, घोषणेप्रमाणे प्रत्यक्ष कृती करण्यासाठी शासनाकडे आर्थिक तजवीज आहे का? असा सवाल करत...
Nagar News : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
दुधाला कायम स्वरुपी 40 रुपये भाव मिळावा तसेच शेतकर्यांचे कर्ज सरसकट माफ करण्यात यावे या मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या पार्श्वभुमीवर...
Nagar News : स्थानिक गुन्हे शाखेने दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या, 4 लाख 27 हजारांचा मुद्देमाल...
श्रीरामपूर तालुक्यात थैमान घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. मात्र दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांनी दरोडेखोरांकडून 4...
Ratnagiri News : जिल्ह्यात डेंग्युने डोके वर काढले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 143 डेंग्युचे रुग्ण सापडले आहेत. डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर रत्नागिरी नगरपरिषदेने डास प्रतिबंधक फवारणीला...
IND-W Vs SA-W Test Match : शफाली वर्माने रचला इतिहास, वेगवान द्विशतकाचा केला विक्रम
हिंदुस्थानच्या महिलांनी वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार खेळ करत मालिका जिंकून आपले नाणे खणखणीत वाजवले होते. तोच फॉर्म कायम ठेवत टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकमेव...
फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प; विजय वडेट्टीवार यांचा अतिरिक्त अर्थसंकल्पावर हल्लाबोल
फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प आज अर्थमंत्र्यांनी विधानसभेत सादर केला आहे. अडिच वर्ष फक्त घोटाळे, टेंडर, कमिशन, टक्केवारी यातून मालामाल झालेल्या या महाभ्रष्टाचारी सरकारने...
पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने 36 लाखांना लुटले, भोंदू महाराजाला अटक; सातारा पोलिसांची पोलादपूर तालुक्यात...
पैशांचा पाऊस पाडून कोटय़वधी रुपये देतो, कीज पडलेले काश्याचं भांडं कंपनीला देऊन कोटय़कधी रुपये मिळतील, असे सांगून वेळोवेळी तब्बल 36 लाख रुपये घेऊन एकाची...
महाबळेश्वर पालिकेच्या चेंबरमधून सांडपाणी थेट जंगलात
गेल्या अनेक महिन्यांपासून हॉटेल मेघमधूरसमोर असलेल्या पालिकेच्या एका चेंबरमधून सांडपाणी थेट जंगलात जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावूनदेखील हा प्रकार बंद झालेला...
सोलापूर शहराचे ‘कचरापूर’ होण्यापासून रोखा, ‘संभाजी आरमार’चे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन
देशभरात सोलापूर शहर हे कामगार, गिरण्यांचे, वस्रोद्योग आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते. शहर अनेक वर्षांपासून पाणीटंचाई आणि वाहतूक समस्यांसारख्या प्रश्नांना तोंड देत आहे....
सांगली शहरातील महापुराबाबत 20 वर्षांत मनपा प्रशासनाकडून उपाययोजनाच नाहीत, जागतिक बँकेच्या पथकाची महापालिकेवर नाराजी
शहराला महापुराचा वेढा बसत असताना प्रशासनाने गेल्या वीस वर्षांत कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत, त्याबद्दल जागतिक बँकेच्या पथकाने महापालिकेवर नाराजी व्यक्त केली. तसेच श्यामरावनगरमध्ये सतत...
सांगलीत 45 लाखांचा पानमसाला, सुगंधित तंबाखूचा साठा जप्त
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विशेष भरारी पथकाने आज सांगली शहरामध्ये कारवाई करून 45 लाख 25 हजार 960 रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थ पानमसाला...
बजाज फायनान्सची 10 लाखांची फसवणूक, हुपरीत 32 जणांवर गुन्हा
हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील लकी फर्निचरच्या माध्यमातून ग्राहकांच्या नावे बोगस कर्जप्रकरणे मंजूर करून बजाज फायनान्सची 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फायनान्स कंपनीचा सेल्स एक्झिक्युटिव्ह...
दुधाला 40 रूपये दरासाठी आजपासून आंदोलन, शेतकरी आक्रमक; दूध उत्पादक संघर्ष समितीचा इशारा
दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्यापासून...
टाटांचे क्रांतिकारी पाऊल 25 टक्के आरक्षण देणार
मोदी सरकारच्या काळात नोकऱयांसाठी प्रचंड संघर्ष कराव्या लागणाऱया वंचित, अल्पसंख्याक, दिव्यांग आणि एलजीबिटी प्लस या समुदायातील लोकांसाठी आनंदाची बातमी. या समुदायातील लोकांना नोकऱयांमध्ये तब्बल...