Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2974 लेख 0 प्रतिक्रिया

मराठा आंदोलकांनी अमिता चव्हाण यांचीही गाडी अडवली

नुकतेच भाजपमध्ये आलेले खासदार अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे. प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाणांना कोंढाच्या ग्रामस्थांनी वेशीवरूनच...

साडेसतरा रुपयांची साडी मतपरिवर्तन करू शकत नाही! बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर टीका 

राणा दाम्पत्याने मेळघाटमध्ये आदिवासींना वाटलेल्या साडय़ांवरून प्रहारच्या बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली आहे. साडेसतरा रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जत केली गेली....

महाराष्ट्रातून काँग्रेस संपविण्याचा अशोक चव्हाण यांचा प्लॅन होता

भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या नावावर खूप काही कमावले आणि राजयोग भोगला. महाराष्ट्रातून काँग्रेसला संपवायचा त्यांना प्लॅन होता. बरं झालं आज ते आमच्यात...

भाजपचा प्रचार सुरू; मिंधे गटाच्या पोटात गोळा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ भाजपकडे की मिंधेगटाकडे हा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपने मात्र प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे मिंधेगटाच्या पोटात गोळा येऊन कार्यकर्ते...

गद्दारांना घाम फुटला, आता काय करायचे? मिंधेंवर उमेदवार बदलण्यासाठी भाजपचा दबाव

जागावाटपाच्या मुद्दय़ावरून मिंधे गटात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक तास गायब होते. ते कुठे गेले हे कुणालाही...

ऊन असो की, पाऊस वादळ कधी थांबत नसते; वर्ध्यामध्ये गाडी सोडून शरद पवार भर...

वर्धामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा 80 वर्षांतला सळसळता उत्साह सर्वांच्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनला आहे....

निवडणूक लढवायचीय, स्वेच्छानिवृत्ती हवीय! आयपीएस अधिकारी अब्दुल रेहमान यांची हायकोर्टात धाव

वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आयपीएस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक लढवणार असल्यामुळे स्वेच्छानिवृत्तीच्या अर्जावर तातडीने निर्णय...

सामूहिक बलात्कार करून हत्या; हायकोर्टाने फेटाळला आरोपीचा जामीन

सामूहिक बलात्कार करून पीडितेची हत्या करणाऱया आरोपीला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. या घटनेत आरोपीचा सहभाग होता. त्याला जामीन देता येणार नाही, असे...

उद्यापासून जेईई मेन परीक्षा

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात येणारी दुसऱया सत्रातील जेईई मेन परीक्षा येत्या गुरुवार म्हणजेच 4 एप्रिलपासून सुरू होत आहे. देश आणि विदेशातील 319...

पीयूष गोयल यांच्याविरोधात चेंबूरमध्ये शिवसैनिकांनी  केली जोरदार निदर्शने

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प यापुढे मुंबईत न उभारता ते मिठागरांच्या जागेवर उभारावेत या केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

रुग्णालयातील ‘तंत्रज्ञांना’ आता निवडणूक कामातून वगळणार; म्युनिसिपल कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश

पालिकेच्या रुग्णालयांत काम करणाऱया तंत्रज्ञांना आता निवडणूक कामातून वगळण्यात येणार आहे. तंत्रज्ञांना निवडणुकीचे काम दिल्यास रुग्ण सेवा कोलमडून पडण्याचा धोका होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना...

ग्रामपंचायत सदस्य पदावर कायम राहण्यास सक्ती करता येणार नाही

ग्रामपंचायत सदस्यपदावर कायम राहणे वा पदाचा राजीनामा देणे हे ठरवण्याचे संबंधित सदस्याला स्वातंत्र्य आहे. ग्रामपंचायत अल्पमतात येत असेल म्हणून कुणा सदस्याला पदावर कायम राहण्यासाठी...

मोदी सरकार चीनचे नाव घ्यायला घाबरते; राहुल गांधी यांचा जोरदार हल्ला

अरुणाचल प्रदेशवर वारंवार दावा सांगणाऱया चीनचा तिथल्या 30 ठिकाणांची नावे बदलल्यावरही मवाळ शब्दांत निषेध करणाऱया केंद्र सरकारचा दुबळेपणाच यातून दिसून येतो. मोदी सरकार चीनचे...

राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाची उत्कृष्ट कामगिरी

37 व्या आंतर विद्यापीठीय राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी करत 7 सुवर्ण पदके, 4 रौप्य आणि 2 कास्य पदके जिंकली आहेत. या...

IPL 2024 : डिकॉकच वादळ आणि मयंकचा वेग, लखनऊचा सुपर विजय

लोमरोरच्या (13 चेंडू 33 धावा) 3 चौकार आणि 3 षटकारांच्या वादळी खेळीने बंगळुरुच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली...

धावत्या बसमध्ये प्रवाशांच्या किंमती ऐवजाची चोरी; सराईत चोरटा गजाआड, साडेचार लाखाचे दागिने हस्तगत

बेस्ट बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा उचलत प्रवाशांच्या पर्स अथवा बॅगेतील किंमती ऐवज शिताफिने लंपास करणाऱ्या टोळीचा एक सराईत आरोपी आझाद मैदान पोलिसांच्या हाती लागला...

Lok Sabha Election 2024 : उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून आणली चिल्लर, अधिकाऱ्यांना फुटला...

'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. चित्रपटात नारायण (मकरंद अनासपुरे) याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क चिल्लर स्वरुपात अनामत रक्कम भरली होती....

Dream Sports : ड्रीम स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या (DSF) वतीने ड्रीम स्पोर्ट्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

ड्रीम स्पोर्ट्स ही हिंदुस्थानातील आघाडीची क्रीडा तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीच्या ड्रीम स्पोर्ट्स फाऊंडेशनने आज (2 एप्रिल 2024) रोजी ड्रीम स्पोर्ट्स अजिंक्यपद (DSC) स्पर्धेची...

IPL 2024 : रोहित शर्मा पुन्हा Mumbai Indians चा कर्णधार होणार?

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा चाहता वर्ग देशभरात मोठ्या संख्येने आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर त्याच्या जागी हार्दिक पंड्याची निवड चाहत्यांना आवडली नाही. पहिल्या...

IPL 2024 : ‘या’ दोन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल…वाचा काय आहे कारण

आयपीएलच्या सतराव्या हंगामामध्ये मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. आपापल्या संघाना समर्थन देण्यासाठी चाहते सुद्धा सुट्टीचे नियोजन करुन मैदानामध्ये उपस्थित दाखवत आहेत. अशातच बीसीआयने दोन...

बिहारमध्ये जीतन राम मांझी यांची परीक्षा

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि त्यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा (हम) या पक्षाची मोठी परीक्षा असणार आहे. पहिल्या टप्प्यात...

ओदिशातही भाजपचे फोडाफोडीचे राजकारण; बिजू जनता दलचे मोहंती भाजपात दाखल

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव होण्याच्या भीतीने भाजपने ठिकठिकाणी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. ओदिशातील केंद्रपाडा येथील अभिनेते आणि बिजू जनता दलाचे खासदार अनुभव मोहंती...

प्रश्नपत्रिका वाचनासाठी 15 मिनिटांचा वाढीव वेळ

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) बोर्डाची दहावी, बारावीची परीक्षा एप्रिल-मे महिन्यात होणार असून यंदा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचनासाठी 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय...

भाजप 250 जागाही जिंकणार नाही

इलेक्ट्रोल बॉण्डच्या नावावर काँग्रेसची खाती गोठवली जात असून लोकशाहीसाठी हे घातक आहे. भाजप 400 पारचा दावा करत आहे, पण हा पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत...

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत चटके; महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट येणार

दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून, अनेक ठिकाणी पारा चाळीशीवर गेले आहे. येत्या काही दिवसात एप्रिलमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात आणखी तीक्र उष्णतेची लाट येईल,...

ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात पूजा सुरूच राहणार; सर्वोच्च न्यायालयाचा मुस्लिम पक्षकारांना मोठा झटका

ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी देणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे याप्रकरणात मुस्लिम पक्षकारांना न्यायालयाने मोठा झटका दिला...

इम्रान खान यांच्या शिक्षेला स्थगिती

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा यांना भेटवस्तू (तोशाखाना) भ्रष्टाचार प्रकरणी ठोठावलेली 14 वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगित केली. या...

केंद्रीय तपास संस्थांना निवडणुकांपर्यंत रोखा; तृणमूल काँग्रेस शिष्टमंडळाचे निवडणूक आयोगाला आवाहन

ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि एनआयए यांसारख्या केंद्रीय तपास संस्थांना लोकसभा निवडणुका होईपर्यंत भाजपचे विरोधक असलेल्या तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांचे उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांवर...

जोपर्यंत लोकसभेची निवडणूक होत नाही तोपर्यंत तू घर सोड! खासदारकीला उभ्या राहिलेल्या पतीने आमदार...

काँग्रेस विचारधारेची आमदार पत्नी आपल्या पराभवाला कारणीभूत ठरू नये यासाठी बसपच्या तिकिटावर पुन्हा उमेदवारी रिंगणात उतरलेल्या माजी खासदार कंकर मुंजारे यांनी चक्क लोकसभा निवडणूक...

सत्तेसाठी लाचारी पत्करणे योग्य नाही; जयंत पाटील यांची अजित पवार गटावर टोलेबाजी

‘‘आमच्यातून तिकडे गेलेल्या सरदारांना दिल्लीदरबारात सहाव्या रांगेत उभे राहावे लागत आहे. विकासकामांच्या नावाखाली सत्तेसाठी लाचारी पत्करणे योग्य नाही. विकासासाठी गेलात, परंतु कोणत्या विचारसरणीसोबत आपण...

संबंधित बातम्या