सामना ऑनलाईन
3502 लेख
0 प्रतिक्रिया
सावकाराने कर्जापोटी लाटलेली 62 हेक्टर जमीन केली परत
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 ची जिह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीपैकी 5 प्रकरणांमध्ये 62 हेक्टर...
खासगी सावकारांचा उद्योग सुरूच
गरजवंतांची खासगी सावकारांकडून होणारी लूट रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक शिक्षेची तरतूद केली असली तरी केवळ ग्रामीण भागातच नव्हे; तर शहरातही छुप्या पद्धतीने खासगी सावकारांचे...
रुढी-परंपरेला छेद देत दिराचा विधवा भावजयीशी विवाह, शेवगाव येथील विवाहाची चर्चा
पतीच्या निधनानंतर महिलांना विधवा म्हणून उर्वरित आयुष्य जगताना अनेकदा कुटुंब आणि समाजव्यवस्थेकडून मर्यादा येतात. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेवगाव येथील सौरभ शिंदे या...
नव्या मेघडंबरीत विसावले विठुराया
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या जीर्णोद्धारादरम्यान मंदिरातील देवाची जुनी मेघडंबरी काढून त्याठिकाणी नवीन मेघडंबरी बसविण्यात आली आहे. या...
आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरीतील अतिक्रमणांवर ‘हातोडा’
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाने पंढरीत प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्तात नगरपालिका इमारत ते छत्रपती...
नगर महापालिका आयुक्त जावळे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळला, पुढील सुनावणी आठ जुलैला होणार
ज्या कारणासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे, ती फाईल आधीच मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय ज्या व्हाईस रेकार्ंडगच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये...
अनिकेत कोथळे खून खटला प्रकरण – सांगली न्यायालयाकडून आरोपींचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू
अनिकेत कोथळे खून खटलाप्रकरणी फौजदारी संहिता 313 अन्वये न्यायाधीशांकडून संशयित आरोपींचे जबाब नोंदविण्याचे काम आज सुरू झाले. ते जबाब अपूर्ण राहिल्याने उद्या (दि. 5)...
कोल्हापुरात धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम, 28 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेच्या पाणीपातळीत दिवसभरात पाच फुटांची...
जिह्यात सर्वत्र विशेषतः धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. शहरात मात्र पावसाची उघडझाप सुरू होती. गेल्या चोवीस तासांत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल...
नायरसाठी दोन सीटी-स्कॅन मशीनची खरेदी, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
मुंबई महापालिकेच्या सायन, नायर, केईएम रुग्णालयातील दुरवस्थेवर शिवसेनेच्या आमदारांनी आज विधानसभेत जोरदार आवाज उठवला. त्यानंतर नायर रुग्णालयात दोन सीटी स्कॅन मशिन्स तातडीने खरेदी करण्याचे आदेश...
अंबादास दानवे यांचे निलंबन मागे, आजपासून विधान परिषदेत पुन्हा आवाज
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांचे निलंबन आज तिसऱया दिवशी मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे आक्रमक अंबादास दानवे यांचा उद्या, शुक्रवारपासून...
हिंमत असेल तर मुंबईसह सर्व महापालिकांच्या निवडणुका लावा, आदित्य ठाकरे यांचे विधानसभेत सत्ताधाऱयांना आव्हान
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विस्कळीत झालेल्या कचरा व्यवस्थापनावरून आज मिंधे सरकारवर टीका केली. मुंबईत गेली दोन वर्षे लोकप्रतिनिधी, विभाग...
जगज्जेत्या हिंदुस्थानी क्रिकेट संघातील शिलेदार आज विधिमंडळात
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जगज्जेत्या ठरलेल्या हिंदुस्थानी संघातील चार खेळाडू उद्या विधिमंडळात येणार आहेत. हिंदुस्थानी संघातील मुंबईकर क्रिकेटपटू रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि...
लठ्ठ मुश्रीफांनी ससूनमध्ये बॅरिएट्रिक सर्जरी करावी – अनिल देशमुख
पुण्याच्या ससून रुग्णालयातील गैरसोयींबाबतच्या तारांकित प्रश्नावर आज विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची चांगलीच खिल्ली उडवली. ससूनमध्ये काही दिवसांपूर्वी...
पंतप्रधान मोदींनी केले जगज्जेत्यांचे कौतुक! मातीची चव कशी अन् अफलातून झेल, राजधानी दिल्लीत टीम...
बार्बाडोसमधील चक्रीवादळामुळे वेस्ट इंडीजमध्ये अडकून पडलेला जगज्जेता हिंदुस्थानी क्रिकेट संघ अखेर गुरुवारी मायदेशी परतला. दक्षिण आफ्रिकेला नमवून टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या झळाळत्या करंडकावर नाव...
सागरी सुरक्षिततेसाठी 11 महिन्यांची कंत्राटी पोलीस भरती
सागरी सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सुरक्षा मंडळातील जवानांची 11 महिन्यांकरिता कंत्राटी पोलीस भरती केली जाणार आहे. ही सर्व पदे तांत्रिक स्वरूपाची आहेत. कायमस्वरूपी तांत्रिक पदांची भरती...
हा विजय तमाम हिंदुस्थानींचा; जग जिंकणाऱया रोहितने जिंकली हिंदुस्थानींची मने
29 जूनला दक्षिण आफ्रिकेला हरवून टी-20 क्रिकेटचे जग जिंकणाऱया कर्णधार रोहित शर्माने आज क्रिकेटप्रेमींच्या अलोट आणि अफाट स्वागताने भारावल्यानंतर हा विजय हिंदुस्थानी संघाचा नव्हे...
बेस्ट वसाहती, आगारांच्या पुनर्विकासासाठी समिती; महिनाभरात सरकारला अहवाल देणार
मुंबईतील बेस्टच्या 27 वसाहती आणि 27 आगारांच्या पुनर्विकासासाठी मुंबई महापालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाणार आहे. महिनाभर याबाबतचा अहवाल मागवला जाईल....
रोहित, बुमराहला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’साठी नामांकन
धडाकेबाज सलामीवर रोहित शर्मा आणि अन आग्या वेताळ गोलंदाज जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाच्या जगज्जेतेपदाचे खरे शिल्पकार ठरले. टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमधील याच लक्षवेधी...
आरे कॉलनीत नवीन प्रकल्प नको
गोरेगाव (पूर्व) येथील आरे वसाहतीत दुग्ध वसाहत स्थापनेच्या आधीपासून 27 आदिवासी पाडे आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास न होता समतोल राखण्यासाठी येथील जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी आरे...
एसआरएचे घर विकताना एनओसी आवश्यकच, अट शिथिल करता येणार नसल्याचे सरकारची माहिती
एसआरए योजनेतून मिळालेले घर विकताना त्यासाठी एनओसी आवश्यकच आहे. एनओसीची अट ही न्यायालयाने घालून दिलेली आहे. त्यामुळे ती शिथिल करता येणार नाही, अशी माहिती...
Solapur News : वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा; शॉक लागून 24 म्हशींचा मृत्यू, पशुपालकाचं लाखो...
जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावात वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका पशुपालकाचं लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पाण्यामध्ये उतरलेल्या 24 म्हशींचा विजेचा शॉक लागल्याने...
राळेगाव काय महाराष्ट्राबाहेर आहे? संतप्त भगिनींचा सवाल; नारीशक्ती अॅपमधून तालुकाच गायब
प्रसाद नायगावकर
देशामध्ये अथवा राज्यामध्ये कोणतीही योजना आमलात आणायची असेल, तर सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला जातो. परंतु राज्य सरकारने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत...
Nagar News : आयुक्त जावळे यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळला
महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी बुधवारी (3 जुलै) अटकपूर्वी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु आज (4 जुलै) पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने पंकज जावळे...
Nagar News : शेळ्या चोरल्याच्या संशयावरून मारहाण, एकाचा मृत्यू; सरपंचासह अनेकांवर हत्येचा गुन्हा दाखल
नगर तालुक्यातील पांगरमल परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटानांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. अशातच बुधवारी (03 जून) तीन व्यक्ती गावात...
घुबडांच्या सुरक्षेसाठीच मारणार 5 लाख घुबडं! अमेरिकेने का घेतला हा निर्णय? वाचा…
अमेरिकेतील जंगलांमध्ये पाच लाख घुबडांचा बळी घेतला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या जंगलातून घुबडांच्या लहान आकाराच्या प्रजाती नामशेष होत आहेत. या घुबडांची घटती संख्या...
‘लाडकी बहीण’ योजनेवरून श्रेयवादाची लढाई, अजित पवार जाहिरातीतून गायब
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना लागू होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एकच जाहिरात विविध पद्धतीने छापण्याचा सपाटा सुरू झाला...
एसीपी, डीवायएसपी बढती घोटाळा; बढती नाकारणाऱया निरीक्षकांना मलईदार पोस्टिंग
मलईदार पोस्टिंग मिळावी म्हणून मुंबईतील बरेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवळ आलेली आपली एसीपी, डीवायएसपीची बढती नाकारत असून हा मोठा बढती (सेटिंग) घोटाळा असल्याचे पोलीस...
सहा हजार कोटी खर्चूनही मुंबई-गोवा चौपदरीकरण रखडले; भविष्यात आणखी खर्च वाढणार, मिंंधे सरकारची विधानसभेत...
दहा वर्षांत सहा हजार कोटी रुपये खर्च केल्यानंतरही मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. दुरुस्तीच्या कामावरही 192 कोटी रुपये खर्च केले गेले. भविष्यात त्यावर...
सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणीत हरकतींचा अडथळा, 8 लाखांहून जास्त हरकती; छाननीसाठी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी...
राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 10 टक्के आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले गेले असतानाच आता सगेसोयरे अध्यादेशावर 8 लाखांहून जास्त हरकती सरकारकडे आल्यामुळे सरकारची डोकेदुखी...
मुंबईत फेरीवाल्यांचा त्रास अत्यंत चिंतेचा विषय; हायकोर्टाने पोलीस आयुक्त, पालिकेचे प्रतिज्ञापत्र मागवले
मुंबईत अनधिपृत फेरीवाल्यांचा त्रास अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. फेरीवाल्यांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार आणि पालिका गंभीर नाही,...