सामना ऑनलाईन
3502 लेख
0 प्रतिक्रिया
Viral Video : पेपरफुटीच्या आरोपानंतर महिला प्राचार्यांची शाळेतून हकालपट्टी
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये महिला प्राचार्याला ऑफिसमधून बाहेर हाकलण्यात येत असल्याचे दिसतं आहे. हा व्हिडीओ...
UP News : सळई छातीतून आरपार, जखमी तरुण चालत रुग्णालयात पोहोचला
उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये एका तरुणाच्या छातीत लोखंडी सळई आरपार घुसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कुटुंबीयांना यामुळे चांगलाच धक्का बसला आहे. विशेष म्हणजे तरुण चालत...
भाजप आमदाराच्या कोविड उपचार घोटाळय़ाची हायकोर्टाकडून गंभीर दखल; पोलीस अधीक्षकांना हजर राहण्याचे आदेश
कोरोना काळात उपचाराच्या नावाखाली कोटय़वधीचा घोटाळा केल्याच्या आरोपामुळे भाजपचे जयकुमार गोरे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करीत सातारा जिह्यातील दीपक...
मिंधे सरकार मंत्रालयाची जागाही गुजरातला देईल, आदित्य ठाकरे यांचा घणाघात
घटनाबाह्य मिंधे सरकार सत्तेत राहिले तर मंत्रालयाची जागाही गुजरातला देईल, सरकारचे गुजरातप्रेम महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे...
वायकर यांच्या ‘मॅनेज’ विजयावरून वाद; भाजपच्या धमकीला भरत शाह यांनी दिले सडेतोड उत्तर
उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मिंधे गटाच्या रवींद्र वायकर यांचा ‘मॅनेज’ विजय उच्च न्यायालयाच्या तडाख्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून अपक्ष उमेदवारांना धमकी देण्यात येत आहे....
नरेश गोयलांना हायकोर्टाचा दिलासा, अजून चार आठवडय़ांचा अंतरिम जामीन मंजूर
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अजून चार आठवडय़ांचा अंतरिम जामीन उच्च न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केला. या काळात गोयल यांची कर्करोगाची शस्त्रक्रिया होणार आहे.
538...
वसाहती, आगार पुनर्विकासाच्या नावाखाली ‘बेस्ट’ विकू नका! आयुक्तांनी तातडीने चर्चा करावी, बेस्ट कामगार सेनेची...
आर्थिक संकटात असणाऱया ‘बेस्ट’च्या मालकीच्या वसाहती आणि आगारांच्या पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डर, कंत्राटदारांना ‘बेस्ट’ विकू नका, अशी मागणी शिवसेनाप्रणीत ‘बेस्ट’ कामगार सेनेने केली आहे. शिवाय...
अबब! म्हाडाचे घर तब्बल 1 कोटी 10 लाखाला
गोरेगावच्या प्रेमनगर येथे म्हाडा 332 हायफाय घराचा प्रकल्प उभारत आहे. या घरांच्या किमती किती असणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. मध्यम उत्पन्न गटातील 794 चौरस...
विकास दर यूपी, तेलंगणापेक्षा कमी! अर्थसंकल्पात घोषणांच्या थापा, अंबादास दानवे यांचा हल्लाबोल
तिजोरीत खडखडाट असताना महाराष्ट्राचा विकास दर उत्तर प्रदेश, तेलंगणापेक्षाही कमी झाला आहे. शिवाय देशाच्या विकास दराइतका असणारा विकास दरही देशाच्या सरासरीइतकाच राहिला आहे. वीजनिर्मितीत...
फडणवीस, गडकरींच्या भूमीत मिंधे सरकारचा भ्रष्टाचार
नागपूर मेट्रो प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचारावरून कॅगने राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. त्या मुद्दय़ावरून विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱयांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार...
तुटपुंजे वेतन, गाढवासारखे काम; मंत्रालयाच्या कॅण्टीनमधील कंत्राटी कर्मचाऱयांची पिळवणूक, तातडीने परमनंट करण्याची शिवसेनेची मागणी
मंत्रालय उपाहारगृहात अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने वर्षानुवर्षे काम करत आहेत. त्यांना तुटपुंजा पगार दिला जातो आणि दिवसभर राबवून घेतले जाते. त्यांची अक्षरशः पिळवणूक सुरू...
ऑगस्टमध्ये मोदी सरकार कोसळणार
चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार या दोन बाबूंच्या टेकूवर सत्तेत स्वार झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारबाबत राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी महत्त्वाचे...
काळजी करू नका, आम्ही आहोत; आता तुम्हीच आमचे कुटुंब, हाथरस दुर्घटनाग्रस्तांना राहुल गांधी म्हणाले
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज अलीगडमधील हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना धीर दिला. त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली...
केंद्र सरकार, म्हणते नीट युजी पेपरफुटीचा पुरावा नाही; संपूर्ण परीक्षा रद्द करणे चुकीचे, सर्वोच्च...
एनडीए सरकारची गिरे तो भी टांग उपर अशीच अवस्था झाली आहे. परीक्षेच्या गोपनियतेचे मोठय़ा प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे पुरावे उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे संपूर्ण नीट...
भाजपला तूर्तास नवा राष्ट्रीय अध्यक्ष नाही
महाराष्ट्रासह हरियाणा व झारखंडमध्ये होणाऱया आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनाच मुदतवाढ दिली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे अध्यक्षपदासाठी...
गुन्हेगार जन्माला येत नाहीत; बनवले जातात, बनावट नोटांच्या तस्करीवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
गुन्हेगार जन्माला येत नाहीत, बनवले जातात अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. बनावट नोटांच्या तस्करीशी संबंधित खटल्यावर न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि न्यायमूर्ती उज्ज्वल...
धक्कादायक! एअरफोर्स स्टेशनवर अग्निवीराची आत्महत्या
भाजप सरकारने आणलेली अग्निवीर योजना सुरुवातीपासून वादात राहिली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवरून केंद्र सरकारला धारेवर धरले...
हिंगोलीत आज मराठा आरक्षण जनजागृती रॅली
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे यासाठी शनिवारी हिंगोलीत मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली काढण्यात येणार असून या रॅलीत साडेतीन लाख मराठा बांधव...
पात्र फेरीवाल्यांना हटवल्यास कारवाई होणार
सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व्हेनुसार जे फेरीवाले पात्र ठरलेले आहेत, त्यांना कोणीही हटवू शकत नाही. जर त्या पात्र फेरीवाल्यांना हटवले जात असेल, तर योग्य ती कारवाई...
सिल्लोडमधील 3400 रेशनकार्डधारकांबाबत महिनाभरात निर्णय, शिवसेनेच्या मागणीला यश
छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील 3400 रेशनकार्डधारकांबाबत योग्य कार्यवाही करून एका महिनाभरात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ...
दुधाला 30 रुपये दर, पाच रुपयांचे अनुदान; दूध पावडरलाही मिळणार अनुदान
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱयांना प्रतिलिटर 30 रुपये आणि पाच रुपयांचे अनुदान देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय...
कुंपणानेच शेत खाल्ले…नागपूरमध्ये शेतकऱयांच्या मदतीचे लाखो रुपये सरकारी बाबूंनी लाटले; शिवसेनेकडून घोटाळय़ाची पोलखोल
मिंधे-भाजप सरकारच्या कार्यकाळात एकामागून एक घोटाळे बाहेर येत असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या नागपूरमध्ये अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी मिळालेले लाखो रुपये सरकारी बाबूंनी शेतकऱयांच्या बोगस...
अत्यावश्यक सेवेतील वाहनचालक निवडणूक कामातून वगळणार
लोकसभा निवडणुकीत महापालिकेतील अत्यावश्यक सेवेत मोडणाऱया रुग्णवाहिका, शववाहिनीवरील कर्मचाऱयांना निवडणूक कामांसाठी नेमण्यात आले होते. मात्र आगामी विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीतून रुग्णवाहिका, शववाहिनीवरील कर्मचाऱयांना निवडणूक...
बारा सनदी अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत; पण सुधाकर शिंदे नऊ वर्षे प्रतिनियुक्तीवर कसे? सुनील प्रभू...
राज्यातील 12 सनदी अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असताना केंद्रातील महसूल अधिकारी सुधाकर शिंदे गेली नऊ वर्षे राज्यात प्रतिनियुक्तीवर कसे काय राहिले, असा सवाल शिवसेनेचे मुख्य...
Nagar News : सुखी संसाराचं स्वप्न अपूर्ण राहिलं! दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्याचा संशयास्पद...
दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहीत जोडप्याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली. बहिरू काळू डगळे (वय 25) आणि सारिका बहिरू...
Rohit Sharma : बरं झालं सूर्याच्या हातात बॉल बसला, नाहीतर…; रोहितने बोलताच सगळे खळखळून...
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी20 विश्वचषकात जगज्जेता ठरलेल्या हिंदुस्थानी संघाचा विजयोत्सव मोठ्या थाटात मुंबईत पार पडला. या विजयविरांमध्ये असलेल्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात आज...
Chandrapur News : राज्य सरकारच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका, वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यामुळे OBC...
चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 नवीन वसतीगृह सुरू करण्याची घोषणा मिंधे सरकारने केली होती. त्यासाठी प्रवेश अर्ज सुद्धा मागवण्यात आले, मात्र विद्यार्थ्यांना अद्याप वसतिगृहांमध्ये...
Chandrapur News : जिल्हा परिषद शाळेत शिक्षकच नाही; संतप्त विद्यार्थ्यांच्या आक्रमकतेमुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी काढला पळ
चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी जिल्हा परिषदेवर धडक देत मुख्य कार्यकारी अधिकारी...
निघोजमध्ये गुंडांचा हॉटेल मालकावर सशस्त्र हल्ला, पाचजणांवर गुन्हा दाखल; परिसरात दहशत
जेवण देण्यास नकार दिला, दिलेले जेवण खराब असल्याच्या कारणावरून पाच गुंडांनी कोयते व तलवारीने केलेल्या हल्ल्यात निघोज (पारनेर) येथील जत्रा हॉटेलचे मालक प्रवीण भुकन...
सातारा शहरातील पाच जुगारअड्डय़ांवर पोलिसांचे छापे, मटका किंग कच्छीसह सातजणांवर गुन्हा दाखल
सातारा शहर परिसरातील पाच जुगारअड्डय़ांवर पोलिसांनी छापे टाकले. याप्रकरणी मटका किंग समीर कच्छी याच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल झाला.
सातारा नगरपालिकेसमोर चालणाऱया अड्डय़ावरील कारकाईत श्रीरंग आनंदराक...