सामना ऑनलाईन
3508 लेख
0 प्रतिक्रिया
जोकोविचची आगेकूच; स्विटेक पराभूत
द्वितीय मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचने पहिला सेट गमाविल्यानंतरही विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, मात्र महिला एकेरीत अव्वल मानांकित पोलंडची इगा...
इंग्लंडकडून स्विस आऊट, पेनल्टी शूटआऊटचे द्वंद्व जिंकत इंग्लंड उपांत्य फेरीत
इंग्लंड आणि स्वित्झर्लंड यांच्यातील गोलचा संघर्ष 90 मिनिटांच्या खेळात बरोबरीत सुटल्यानंतर 30 मिनिटांच्या ज्यादा खेळातही सामना 1-1 असाच संपला. मग पेनल्टी शूटआऊटच्या आरपार लढाईतही...
ऑलिम्पिकपूर्वी विनेश फोगाटची दमदार कामगिरी, स्पेन ग्रां. प्री. स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक
पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट बुक करणारी हिंदुस्थानची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने ऑलिम्पिकची रंगीत तालीम असलेल्या स्पेन ग्रां. प्री. स्पर्धेत दमदार कामगिरी केली. तिने महिलांच्या 50...
टीम इंडियाचा शंभर नंबरी विजय; दुसऱया टी-20 मध्ये झिम्बाब्वेची दाणादाण, अभिषेक शर्माचे वादळी शतक
सलामीच्या लढतीतील पराभव जिव्हारी लागलेल्या टीम इंडियाने दुसऱया टी-20 क्रिकेट सामन्यात यजमानांचा शंभर धावांनी धुव्वा उडविला. अभिषेक शर्माचे वादळी शतक, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग...
राहुल द्रविडला भारतरत्न द्या; गावसकरांनी केली मागणी
हिंदुस्थानला टी-20 वर्ल्डकपचे जगज्जेतेपद जिंकून देणाऱया मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी खुद्द महान फलंदाज आणि समालोचक सुनील गावसकर...
शिवसेना माजी नगरसेवकाचा वाढदिवस, जोगेश्वरी येथे वह्या वाटप
शिवसेना माजी नगरसेवक, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस शैलेश परब यांच्या वाढदिवसानिमित्ताने जोगेश्वरी पूर्व येथे वह्या वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी विधानसभा समन्वयक भाई...
सिद्धिविनायकसमोरील इमारतीचे आठ मजले बेकायदा
सिद्धिविनायक मंदिरासमोरील ऋषिकेश इमारतीचे आठ मजले बेकायदा असून त्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. नगरविकास खाते (यूडीडी),...
शिवडीतील 3 हजार कुटुंबांचा 40 वर्षांचा पाणीप्रश्न मिटला, शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मिळाली अधिकृत नळजोडणी
गेली सुमारे 40 वर्षांपासून शिवडीतील 3 हजार झोपडय़ांमध्ये राहणाऱया कुटुंबांचा पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या कुटुंबांना आता हक्काची नळ जोडणी मिळायला सुरुवात...
‘जे.जे.’तील शस्त्रक्रियांमधून जगभरातील डॉक्टर्स गिरवणार धडे
180 व्या वर्षात पदार्पण करताच गॅण्ट वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. रुग्णालय समूहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जगभरातील डॉक्टर्स...
Pune News : झिकाचे टेन्शन! रुग्णसंख्या 11 वर, पाच गर्भवती महिलांचा समावेश
पुण्यात झिका विष्णुचा संसर्ग वेगाने वाढत असून आज कर्वेनगर आणि खराडी परिसरात दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण झिका बाधित रुग्णाची संख्या...
पालिका खातेय मढय़ाच्या टाळूवरून लोणी; बिल्डरांच्या फायद्यासाठी बोरिवलीतील बाभई स्मशानभूमीला टाळे
बिल्डरांनी बांधलेल्या टॉवर्समधील घरे विकली जावीत म्हणून प्रदूषणाचे कारण देत मुंबई महानगरपालिकेने बोरिवलीच्या बाभईतील हिंदू स्मशानभूमीलाच टाळे ठोकले. त्याऐवजी अंत्यविधीची व्यवस्था गोराई खाडीच्या आकाशवाणी...
आईवडिलांनी एकुलता एक लेक गमावला
कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी लढताना लष्कराचे कमांडो प्रदीप नैन शहीद झाले. हरयाणातील जींदचे ते रहिवासी होते. प्रदीप आईवडिलांचे एकुलते एक असून त्यांची पत्नी गरोदर आहे. दोनच...
अकोल्यातील मोरगाव भाकरे गावावर शोककळा! शहीद प्रवीण जंजाळच्या गावात एकही चूल पेटली नाही, चार...
जम्मू-कश्मीरमध्ये कुलगाम येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या अकोला जिह्यातील मोरगाव भाकरे येथील जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ या 24 वर्षीय जवानाचे चार महिन्यांपूर्वी लग्न...
13 जुलैपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा 288 उमेदवार पाडणार! मनोज जरांगे यांचा महायुती सरकारला कडक...
येत्या 13 जुलैपर्यंत आरक्षण द्या; अन्यथा राज्यातील सर्वच्या सर्व 288 मतदारसंघात उमेदवार उभे करून महायुतीचे सरकार पाडू, असा सणसणीत इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी आज...
जनतेच्या विकासाला प्राधान्य द्या, धोरणे फक्त कागदावर ठेवू नका!मिंधे सरकारला हायकोर्टाने फटकारले
नवी मुंबईतील क्रीडा संकुल रायगड जिह्यातील माणगाव येथे हलवण्याचा निर्णय रद्द करीत उच्च न्यायालयाने मिंधे सरकारला मोठा दणका दिला. व्यापारीकरण, काँक्रीटीकरणाला जेवढे महत्त्व देता,...
रायगडावर ढगफुटी, पायर्यांवरुन पाणी वाहू लागल्याने शेकडो पर्यटक अडकले; प्रशासनाने केली सुटका
रायगड जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. किल्ले रायगडवर, तर अक्षरश: ढगफुटी व्हावी असा पाऊस कोसळला. त्यामुळे शिवभक्त आणि पर्यटक गडावर अडकून पडले होते....
Ratnagiri News : कोळथरे रस्त्यावर पाण्याचे डोह, वाहतुकीस मार्ग धोक्याचा
कोळथरे ब्राम्हण आळीतून पुढे आपताडी मार्गे बुरोंडी दापोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्यात उन्हाळयातच मोठमोठे खड्डे पडले होते. रस्त्यात पडलेल्या या खड्डयांमध्ये आता पावसाचे पाणी तुंबून...
जगन्नाथ पुरीच्या रथ यात्रेत चेंगराचेंगरी, एका भाविकाचा मृत्यू
रविवार 7 जुलै पासून ओडिशामध्ये सुरू झालेल्या भगवान जगन्नाथाच्या रथ यात्रेत चेंगराचेंगरी झाली असून एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत शेकडो भाविक जखमी...
Bihar News : पिस्टलशी खेळणं जीवावर बेतलं, वडिलांच्या हलगर्जीपणामुळे तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू
पटनामधील रुपसपूरमध्ये 1 जूलै रोजी तीन वर्षांच्या मुलीचा गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलीसांनी तपास केला असता वडीलांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती...
IND VS ZIM : पठ्ठ्यांनी मैदान मारले; टीम इंडियाचा झिम्बाब्वेवर100 धावांनी दणदणीत विजय
पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे हिंदुस्थानचा युवा संघ काहीसा अडचणीत आला होता. मात्र दुसऱ्या टी20 सामन्यात दमदार पुनरागमन करत टीम इंडियाने झिम्बाब्वेचा तब्बल...
IND Vs ZIM : अभिषेक शर्माची तोडफोड फलंदाजी; 46 चेंडूत ठोकले धमाकेदार शतक, झिम्बाब्वेला...
पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या टीम इंडियाने दुसऱ्या टी20 सामन्यात दमदार पुनरागमन केले आहे. सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने तोडफोड फलंदाजी करत 46 चेंडूंमध्ये...
Ratnagiri News : राजापूरात पूर; मुसळधार पावसाने रत्नागिरीला झोडपले, जनजीवन विस्कळीत
रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. खेडमधील जगबुडी आणि राजापूरमधील कोदवली आणि अर्जुना या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत...
Champions Trophy 2025 : कोण असणार टीम इंडियाचा कर्णधार? रोहित शर्मा की हार्दिक पंड्या,...
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने जबरदस्त प्रदर्शन करत टी20 वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. चाहत्यांच्या गर्दीत विश्वविजेत्यांची जंगी मिरवणूक मुंबईत निघाली. या ऐतिहासीक विजयानंतर...
जगभरातून महत्वाच्या बातम्या
14 जुलैपर्यंत अंबानींच्या घरी लग्नाची धामधूम
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळय़ाची धामधूम 14 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. 8...
जेफ बेजोस 5 बिलियन डॉलरचे शेअर्स विक्री करणार
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोसने अॅमेझॉनचे 5 बिलियन डॉलरचे शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. अमेझॉनचे शेअर सध्या 200.43 डॉलरच्या उंच स्तरावर पोहोचला आहे. या शेअर्सच्या...
सरोगसीमध्येही प्रसूती रजा
सरोगसी माध्यमातून आई झालेल्या महिला कर्मचाऱयाला अन्य महिलांप्रमाणे प्रसूती रजा (मॅटर्निटी लिव्ह) आणि इतर लाभ मिळण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय ओडिशा उच्च न्यायालयाने...
पक्षात मीच योग्य उमेदवार
अमेरिकेत होणाऱया राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी होणाऱया पहिल्याच अध्यक्षीय चर्चेत ट्रम्प यांच्याकडून पराभव झाल्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षात बायडेन यांना शर्यतीतून बाहेर काढण्याची मागणी जोर धरू लागली...
ऐकावे ते नवल! तरुण चावल्याने सापाचा मृत्यू
बिहारच्या नवादा जिह्यातील रजौली येथे एका तरुणाने सापाला चावा घेतल्याने यात सापाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आधी साप या तरुणाला चावला....
जीवघेण्या ‘शिगेला’ आजारावर लस
नवजात बालकांमध्ये ‘शिगेला’ बॅक्टेरियामुळे शिगेलोसिसचा आजार होतो. आतडय़ांवर गंभीर परिणाम करणारा हा पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना होणारा जीवघेणा आजार आहे. 128 वर्षे जुन्या आजारावर लस...
अन्नाची नासाडी थांबल्यास 15 कोटी लोकांचे पोट भरेल
ताटात काही टाकू नये असे वडीलधारी सांगतात. अनेक जण त्याप्रमाणे वागतात. अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतात. पण सगळेच असे वागताना दिसत नाहीत....