Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2979 लेख 0 प्रतिक्रिया

डॉक्टरांना सॅल्यूट! जखमी जवानाचा तुटलेला हात चार तासांनंतर जोडला

लडाखमध्ये हिंदुस्थानी लष्करातील एका जवानाचा मशीन चालवताना हात तुटला. ही घटना घडल्यानंतर हिंदुस्थानी वायू दलाने विमान सी-130 ने रात्री दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले....

Lok Sabha Election 2024 : राजस्थानात जाट समाजाचे भाजपविरोधात ऑपरेशन गंगाजल

राजस्थानात भारतीय जनता पार्टीला विरोध वाढतच चाललाय. भरतपूर जिह्यात जाट समाजाने भाजपाविरोधात गावोगाव फिरून ऑपरेशन गंगाजल सुरू केले आहे. भाजपकडून जाट समाजातील लोकांना टारगेट...

नागपूरच्या लढाईत विकास भारी! नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे थेट लढत, भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास...

>>महेश उपदेव देशात रोडकरी म्हणून प्रसिद्ध असलेले नितीन गडकरी विरुद्ध महाविकास आघाडीचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्यात राज्याच्या उपराजधानीत चुरशीची लढत होत आहे. गडकरी यांच्यासाठी...

इलेक्टोरल बॉण्डप्रकरणी भाजप नेत्यांची चौकशी करणार; मिसा भारती यांचा मोदी सरकारवर घणाघात

आपले सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गजाआड करू, अशा शब्दांत राजदच्या नेत्या मिसा भारती यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. त्यांच्या या विधानावरून...

विरप्पनच्या कन्येने भाजपाची साथ सोडली

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तामिळनाडूत कमळ फुलवण्याचा प्रयत्न करणाया भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. कुख्यात तस्कर विरप्पनची कन्या आणि भाजपा नेत्या विद्या रानी यांनी भाजपाची...

अशोक चव्हाणांच्या प्रचारसभेकडे गावकऱयांची पाठ

मराठा समाजाकडून होत असलेला विरोध पाहता भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे सोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन फिरत आहेत. लोणी येथे जाहीर सभेपूर्वी पोलिसांनी चक्क...

शरद पवार 57 वर्षांनंतर काकडे कुटुंबीयांच्या घरी

राज्याच्या राजकारणात पवार- काकडे संघर्ष राज्याने बघितला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकीय प्रतिस्पर्धी असणारे काकडे कुटुंबीयांची तब्बल 57 वर्षांनंतर शुक्रवारी भेट घेतली. ज्येष्ठ नेते...

के. कविता यांना सोमवारपर्यंत सीबीआय कोठडी

अबकारी कर घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांना विशेष न्यायालयाने आज 15 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी दिली. ईडीने कविता यांना आधीच अटक केल्यामुळे...

उन्हाळी शिबीर 

शाळेला परीक्षा संपून सुट्टय़ा पडत आहेत. अशा वेळी मुलांच्या  कलागुणांना वाव मिळावा म्हणून  अभ्युदयनगरच्या शहीद भगत सिंग मैदानातील अभ्युदय कलादालन येथे समर कॅ ॉम्प...

विद्यार्थ्याची आत्महत्या  

एमबीबीएसच्या दुसऱया वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना आज चारकोप परिसरात घडली. अजय जांगिड असे मृताचे नाव आहे. अजय हा चारकोप येथे राहत होता....

तिघांना चिरडून भाजप पदाधिकाऱयाच्या मुलाचे पलायन

पत्नी-पत्नी व पाच वर्षीय मुलीला चिरडून घटनास्थळावरून पसार झालेला भाजप पदाधिकाऱयाचा मुलगा जय चंद्रहास घरत हा उलवे येथील सेक्टर-23 मध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या...

मराठवाडय़ात दुसऱया दिवशीही अवकाळी पाऊस, वीज पडून तीन जणांचा मृत्यू

मराठवाडय़ात सलग दुसऱया दिवशीही अवकाळी पावसाने बीड, लातूर, जालना जिल्हय़ास झोडपून काढले. अवकाळीने दिलेल्या तडाख्याने शेतशिवाराची रया गेली असून आंबा, सीताफळ, डाळिंब, पपईच्या बागा...

गोराईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 

अखिल गोराई बौद्धजन विकास संस्थेच्या वतीने गोराई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 13 एप्रिलला रक्तदान शिबीर, चित्रकला...

45 टक्के डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन चुकीचे

देशातील जवळपास 45 टक्के डॉक्टर हे अपूर्ण प्रिस्क्रिप्शन लिहितात. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी हेळसांड होते, असा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने केला आहे....

Paris Olympic : अभियान प्रमुख पदावरून मेरी कोमचा राजीनामा, वाचा काय आहे कारण

पॅरिस ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वीच हिंदुस्थानसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज महिला बॉक्सर मेरी कोमची पॅरिस ऑलिम्पिकसाठी अभियान प्रमुख पदावर नेमणूक करण्यात आली...

विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबणे सत्ताधाऱयांसाठी पायंडा पडेल, केजरीवाल यांचा सर्वोच्च न्यायालयात मोदी सरकारवर...

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केलेली अटक योग्यच असल्याच्या दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले...

कामगारविरोधी ‘बीजेपी’, महायुतीला निवडणुकीत धडा शिकवणारच! राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा निर्धार

संसदेत ‘फोर कोड बिल’ मंजूर करून कामगार कर्गाचे खच्चीकरण करणारे ’बीजेपी’ सरकार आणि त्या सरकारची पाठराखण करणाऱया महायुतीला येत्या लोकसभा निकडणुकीत मतदान न करता...

मुंबईत सहाही जागांवर महाविकास आघाडीची विजयी पताका फडकवू

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हुकूमशाही राजवटीला पराभूत करून जनतेचे राज्य आणणे हेच महाविकास आघाडीचे लक्ष्य आहे. काँग्रेस पक्षाची शिस्तबद्ध कार्यकर्ता या नात्याने मुंबईतील सहाही जागांवर...

सीएए, एनआरसी लागू होऊ देणार नाही, ईदनिमित्त आयोजित सभेत ममता बॅनर्जी यांचा पुनरुच्चार

राज्यात सीएए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी तसेच समान नागरी कायदा कुठल्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार...

कोल्हापूरच्या दसरा चौकात निदर्शने

कोल्हापुरात संजय मंडलिकांचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. आज सायंकाळी ऐतिहासिक दसरा चौकात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. ‘पचास...

शिव आरोग्य सेना रुग्णाच्या मदतीला धावली

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते दिवाकर रावते व शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या हस्ते आणि शिव आरोग्य सेना कार्याध्यक्ष...

चंद्रकांत पाटलांच्या सभेत भाजपा कार्यकर्त्याकडून शेतकऱयाला धक्काबुक्की

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना टेंभुर्णी येथे आयोजित सभेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शेतकऱयाने हमीभावावर प्रश्न विचारित धारेवर धरले. यामुळे चिडलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी भरसभेत...

चीनविषयी पंतप्रधानांची विधाने बुळचट, मुळमुळीत; काँग्रेसने मोदींना धारेवर धरले

‘न्यूजवीक’ या आंतरराष्ट्रीय साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुळमुळीत विधाने केल्याबद्दल आज काँग्रेसने मोदींना धारेवर धरले. भारतात कुणीही घुसखोरी केलेली नाही किंवा...

रोज मरण मागताहेत पॅलेस्टिनी महिला; ईदच्या दिवशी नातलगांच्या कबरीजवळ बसून आक्रोश

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षाला 8 महिने उलटून गेले असले तरीही युद्धाची धग जराही कमी झालेली नाही. रोज हल्ले होताहेत, रोज...

आमचे सरकार आले तर मोदी तुरुंगात असतील, मिसा भारतींचा भाजपवर निशाणा

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची मुलगी आणि पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असलेल्या मिसा भारती यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. लोकांनी...

संत्र्याचा रंग पाहून ते चिडणार नाहीत ना? तेजस्वी यादव यांचा भाजपाला टोला

नवरात्री सुरू असताना हेलिकॉप्टरमध्ये मासे खातानाचा व्हिडीओ राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी एक्सवरून शेअर केला होता. त्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा...

लोक मला नोट पण देतात अन् वोट पण!

प्रचारासाठी निधीची आवश्यकता आहे. मात्र मी निवडणूक लढवावी अशी इच्छा असणारे माझे हितचिंतक मला मतदान तर करणार आहेतच, पण त्याचबरोबर मला आर्थिक पाठिंबाही देत...

हृदय-फुप्फुसाच्या दरम्यानची दोन किलो वजनाची गाठ काढली, जे. जे. रुग्णालयात तरुणाला जीवदान

पनवेलमधील एका वीस वर्षांच्या तरुणाच्या फुप्फुस आणि हृदयाच्या दरम्यानची तब्बल दोन किलो वजनाची गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात जे.जे. रुग्णालयाच्या उर-शल्य चिकित्सा विभागातील डॉक्टरांना यश आले...

केवायसी अपडेटच्या नावाने कर्जाचा झोल; बिहारमधील दोघा भामटय़ांना बेडय़ा

केवायसी अपडेटच्या नावाने एका तरुणीला कॉल करून सायबर भामटय़ांनी तिच्या बँक खात्याची माहिती मिळवली. मग त्या माहितीच्या आधारे आरोपींनी तरुणीच्या खात्यावर वैयक्तिक कर्ज घेऊन...

नरे पार्क मैदानात चालणाऱया मटका जुगारावर कारवाई तिघांविरोधात गुन्हा

परळच्या नरे पार्क मैदानाच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या मटका जुगारावर भोईवाडा पोलिसांनी कारवाई केली. या वेळी तिघांवर कायदेशीर कारवाई  करण्यात आली. परळच्या नरे पार्क...

संबंधित बातम्या