ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य आज दिवसभरात ई-पेपर
Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3803 लेख 0 प्रतिक्रिया

दोन–तीन नव्हे, चार मुले हवीत!संघाचे प्रचारक सतीश कुमार यांचे वादग्रस्त विधान

देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सतीश कुमार यांनी लोकांनी जास्तीत जास्त मुले जन्माला घातली पाहिजे, असे वादग्रस्त विधान...

दुय्यम दर्जाच्या कॉलेजसाठीही यंदा काटे की टक्कर

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या रांगेतील एकूण 2 लाख 38 हजार 934 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 47 टक्के विद्यार्थी हे 79.99 ते 60 टक्क्यांमधील आहेत. या विद्यार्थ्यांची संख्या...

मंगळवारी झालेली यूजीसी नेट परीक्षा रद्द, 9 लाख परीक्षार्थी लटकले

नीट परीक्षा निकालांमुळे निर्माण झालेला गोंधळ मिटला नसतानाच काल मंगळवारी झालेली यूजीसी नेट परीक्षाच काहीतरी ‘गडबड’ झाल्यामुळे रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेला काल...

बेढी पडाओं… बच्चाव! केंद्रातील महिला मंत्र्याला लिहिता येईना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’

मोदी सरकारने वाजत गाजत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही योजना आणली. महिलांना जास्तीत जास्त अधिकार द्यायला हवेत असे सांगताना मोदी थकत नाहीत; परंतु महिला...

वाराणसीत मोदींच्या ताफ्यातील कारवर चप्पलफेक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौऱयात धक्कादायक प्रकार घडला आहे. मोदींच्या ताफ्यातील कारवर चप्पलफेक झाली असून पंतप्रधानांच्या सुरक्षेतील चूक आज व्हायरल व्हीडियोमुळे समोर आली....

Nagar News : करोडी ते टाकळी रस्ता; निकृष्ट कामाच्या निषेधार्थ रस्तारोको आंदोलन

नगर जिल्ह्यातील पाथर्ढी तालुक्यातील करोडी येथे रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. करोडी ते टाकळी मानुर या रस्त्याचे चालू असलेले काम...

Nagar News : बिबट्याच्या हल्ल्यात 5 शेळ्या ठार, शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान

अकोले तालुक्यातील उत्तरेकडील डोंगरगाव, हिवरगाव व गणोरे परिसरांमध्ये दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. शेतकऱ्यांचे पशुधन व पाळीव जनावरांवर हल्ले करुन नुकसान केल्याच्या नवनवीन...

Chandrapur News : ऐन पावसाळ्यात घरांवर बुलडोझर फिरवला, पीडितांनी महापालिकेतच थाटला संसार

चंद्रपूरसह राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि वर्षभर झोपलेल्या चंद्रपूर महानगपालिकेला अचानक जाग आली. एकिकडे घरांमध्ये पाणी शिरू नये म्हणून सामान्य नागरिक घराची डागडूजी करण्यास...

Nagar News : निकृष्ट कमाचा बळी! नगर-मनमाड रस्त्यावर कारने दुचाकीला उडवले, एकाचा मृत्यू

नगर जिल्ह्यातील नगर-मनमाड मार्गावर एर्टिगा कार आणि दुचाकीचा भयंकर अपघात झाला असून या अपघातात दुचाकीवरील एका वयस्कर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. निकृष्ट रस्त्यांमुळे सदर...

आरटीई प्रवेशाचे घोंगडे भिजत ठेवता येणार नाही; हायकोर्टाने मिंधे सरकारचे उपटले कान

वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळेत दिले जाणारे प्रवेश रखडवून ठेवले जाऊ शकत नाही, असे खडे बोल उच्च न्यायालयाने मिंधे सरकारला सुनावले....

घरी जाण्यासाठी थांबलेल्या महिला मजुरांना ट्रकने चिरडले

शेतात काम संपवून घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत रस्त्याकडेला थांबलेल्या महिला मजुरांना 16 चाकी मालवाहतूक ट्रकने चिरडले. यामध्ये सहा महिला जागीच ठार झाल्या, तर...

ऐतिहासिक वाघनखे जुलैमध्ये साताऱयात येणार, माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांची माहिती

मराठय़ांच्या देदीप्यमान इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांच्या साहाय्याने प्रतापगडाच्या पायथ्याला अफझलखानाचा वध केला होता, त्या ऐतिहासिक वाघनखांचे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात साताऱयात आगमन होत...

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, संपर्कप्रमुख विलास घोगरे यांचे आवाहन

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला यश मिळाले. महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नांनी हे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढणार...

कंत्राटदारधार्जिणा शक्तिपीठ महामार्ग रद्द करा; संघर्ष समितीचा कोल्हापुरात महामोर्चा, राज्य सरकारला 12 जुलैचा...

कंत्राटदारधार्जिण्या सरकारने नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला आहे. जनतेला न जुमानता शेतकऱयांच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याविरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन...

सोशल मीडियावर भडकावू रील्स बनविणाऱयांवर कारवाई, कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचा इशारा

भडकावू रील्स व्हायरल करून एकमेकांविरोधात खुन्नस देणाऱया टोळ्यांच्या संख्येत वाढ होत असून, खुनासारखे प्रकार समोर येऊ लागले आहेत. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने...

नायर रुग्णालयात दोन एमआरआय मशीन बसवा! शिवसेनेची पालिका आयुक्तांकडे मागणी

गेल्या दोन वर्षांपासून नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन बंद असून त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱया रुग्णांना जादा पैसे खर्च करून खासगी लॅबमध्ये जाऊन एमआरआय चाचणी करावी...

साताऱयात पोलीसभरती प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज, जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांची माहिती

सातारा जिल्हा पोलीस दलाअंतर्गत पोलीसभरतीची प्रक्रिया आजपासून (दि. 19) सुरू होत आहे. पोलीस शिपाईपदासाठी 196 क पोलीस चालकपदासाठी 39 अशा प्रकारे 235 पदांच्या भरतीसाठी...

दहशतीमुळेच जनतेने त्यांना नाकारले – बाळासाहेब थोरात

‘नगर दक्षिणची लढाई ही श्रीमंत विरुद्ध गरीब अशी होती. लंके सामान्य परिवारातील असून, संघर्षातून पुढे आले आहे. त्यांच्या लोकप्रियतेची धास्ती घेऊन विद्यमान सत्ताधाऱयांनी दडपशाहीचा...

माजी राज्यपाल मुरलीधर भांडारे यांचे निधन

ओरिसाचे माजी राज्यपाल मुरलीधर भांडारे यांचे दिल्ली येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 95 वर्ष होते.  त्यांनी तीन वेळा राज्यसभेची खासदारकी भुषवली होती....

फडणवीसांना विधानसभेपर्यंत तरी उपमुख्यमंत्री ठेवा

लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वासमोर ठेवला होता. मात्र, त्यावर अद्यापही भाजपने निर्णय घेतलेला नाही....

महाराष्ट्रद्वेषी भाजपमुळे संभाजीनगर, नवी मुंबई विमानतळांचे नामकरण रखडले; नामांतराचा प्रश्न मार्गी लावा आदित्य...

भाजपच्या महाराष्ट्रद्वेषी मानसिकतेमुळे छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज विमानतळ आणि नवी मुंबईतील नवीन विमानतळाचे दी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण गेली चार वर्षे...

‘एनडीए’तील लोक आमच्या संपर्कात; एक छोटीशी गडबड झाली तरी मोदी सरकार कोसळणार

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंदुस्थानातील राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे. एनडीएमधील मित्र पक्षांच्या टेकूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार उभे आहे. सरकारला अस्तित्वासाठी संघर्ष...

मरणासन्न अवस्थेतील महिलेला हायकोर्टाचा मोठा दिलासा, पोटगीची रक्कम कमी करण्याचा आदेश रद्द

लग्नानंतर वर्षभरातच पतीपासून विभक्त झालेल्या व सध्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या महिलेला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. कनिष्ठ न्यायालयाने मंजूर केलेली 1 लाख 20 हजार...

म्हाडा मुख्यालयातील लायब्ररीचा स्लॅब कोसळला; कर्मचारी, सदस्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर  

म्हाडा मुख्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या नॅशनल लायब्ररीचा स्लॅब कोसळल्याची घटना आज घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही. या प्रकारामुळे लायब्ररीमधील कर्मचारी आणि तिथे...

बिहारमध्ये उद्घाटनाआधीच ब्रिजला जलसमाधी; डबल इंजिन सरकारचे हादरे, 12 कोटी रुपये गेले पाण्यात

नितीश कुमारांच्या राज्यात 12 कोटी रुपये खर्चून उभारलेला एक पूल उद्घाटनाआधीच कोसळल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून,...

…असे हे शेजारी शेजारी; बनावट चावी बनवून शेजाऱ्याच्या घरावर मारला डल्ला

मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आता रत्नागिरी शहरामध्ये चोरीची घटना घडली असून चोरट्याने 82 हजारांचा एवज लपांस केला...

Yavatmal News : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा जाहीर निषेद, काळे झेंडे फडकवून शेतकऱ्यांची...

>>प्रसाद नायगावकर केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील वागद इजारा या गावात दरवर्षी 18 जून हा काळा दिवस म्हणून...

स्वप्न अपूर्ण राहिलं! पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

राज्यात उद्यापासून पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळेच उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाच राण करुन राज्यातील तरुण-तरुणी पोलीस भरतीची तयारी...

अलंकापुरीत निर्जला एकादशी साजरी; ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्रभागी असणाऱ्या देवाच्या व स्वाराच्या अश्वांचे प्रस्थान अंकली जि. बेळगांव येथून मंगळवारी (दि.18) हरिनाम गजरात झाले. आळंदी मंदिरात...

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, 18 वर्षांत 21 बदल्या! आता ‘ही’ मोठी जबाबदारी पार...

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या...

संबंधित बातम्या