सामना ऑनलाईन
3819 लेख
0 प्रतिक्रिया
सालुमरदा थिमाक्का! एक अशीही ‘वट माता’
वृक्षवेली आणि पशुपक्ष्यांनाही आपल्या संस्कृतीत पूज्य स्थान आहे. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आज वटपौर्णिमा. कर्नाटकातील एक अशीही माता आहे की जिने स्वतःच्या पोटच्या...
जगभरातून महत्वाच्या बातम्या
हिंदुस्थानी रुपयाची नीचांकी घसरण
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत हिंदुस्थानी रुपयाची मोठी घसरण झाली आहे. रुपया आतापर्यंत सर्वात खाली घसरला आहे. गुरुवारी रुपयात अचानक 20 पैशांची घसरण...
पुण्यात तरुण-तरुणीचा जीवघेणा स्टंट सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावरील इंस्टाग्रामचे अनेकांना वेड लागले आहे. रील्सला जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट मिळाव्या यासाठी इंस्टाग्रामवरील तरुण आणि तरुणी वाट्टेल ते रील काढत आहेत....
झाडे जगवा, मुले वाचवा! प्रदूषित हवेमुळे दररोज 464 मुलांचा मृत्यू
हिंदुस्थानातील प्रदूषित हवा किती घातक ठरू शकते, हे सांगणारा आंतरराष्ट्रीय अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. अत्यंत धक्कादायक असा हा अहवाल आहे. अहवालानुसार हिंदुस्थानात दररोज पाच...
चेन्नईत 25 जूनपासून ‘खाद्य महोत्सव’; ‘चैतन्य’तील मालवणी जेवणासाठी झुंबड उडणार
मालवणी खाद्यसंस्कृतीचा समृद्ध वारसा जोपासून सुरेखा व नितीन वाळके यांनी खवय्यांच्या मनात एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले. त्यांनी बनवलेल्या मालवणी पदार्थांची चव चाखण्यासाठी ‘चैतन्य’...
निवृत्तीनंतरचे आयुष्य क्रूझवरच! ना घरभाडे, ना वीजबिलाची चिंता
सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य निवांत पद्धतीने जगता यावे म्हणून लोक शहराच्या गजबजाटापासून दूर घर, व्हिला घेतात. ऑस्ट्रेलियातील एका जोडप्याने खूप वेगळा विचार केला. या जोडप्याने चक्क...
4300 कोटय़धीश हिंदुस्थान सोडणार
हिंदुस्थानात श्रीमंतांची संख्या वाढत असली तरी देश सोडून जाणाऱया कोटय़धीशांच्या संख्येतही वाढ होतेय. एका अहवालानुसार, यंदा 4300 करोडपती हिंदुस्थान सोडून अन्य देशांत स्थायिक होण्याचा...
शौचालयात महिलेचा नंबर लिहिणे लैंगिक छळ, कर्नाटक हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
पुरुषांच्या शौचालयातील भिंतीवर विवाहित महिलेचा नंबर लिहून कॉल गर्ल लिहिणे हा लैंगिक छळ आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल कर्नाटकच्या हायकोर्टाने नुकताच दिला आहे. प्राथमिक आरोग्य...
सुनीता विल्यम्सचा परतीचा प्रवास लांबणीवर
हिंदुस्थानी वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा अंतराळातून पृथ्वीकडे येण्याचा परतीचा प्रवास पुन्हा एकदा लांबला. बोइंगचे स्टारलाइनर अंतराळयान या महिन्यात आपली सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी तयार आहे....
वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. उपोषणामुळे खालावलेली प्रकृती पाहून वडेट्टीवारांच्या डोळय़ात पाणी आले....
ओबीसी नेत्यांशी चर्चेस अखेर सरकार तयार
ओबीसी आरक्षण बचावसाठी बेमुदत उपोषण करणारे प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी चर्चा करण्याची तयारी मिंधे सरकारने दाखवली असून शुक्रवारी सरकारचे शिष्टमंडळ वडिगोद्रीत...
आता ‘परीक्षा पे चर्चा’ करणार का?
आता परीक्षा रद्द झालेल्या तरुणांशी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार का? असा सवाल करत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी परीक्षा गोंधळावर ‘एक्स’च्या माध्यमातून...
विधान परिषद निवडणूक स्थगितीसाठी शिवसेना न्यायालयात जाणार
विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला मतदान होणार आहे. मात्र ही निवडणूक बेकायदेशीर, घटनाबाह्य असून तिला स्थगिती दिली...
केजरीवालांना जामीन; ईडी पुन्हा तोंडावर आपटली
कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज राऊस एव्हेन्यू न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे पेंद्रातील मोदी सरकारच्या इशाऱयावर...
पराभवाच्या भीतीने मिंध्यांनी सहकारी संस्थांच्या निवडणुकाही तीन महिने पुढे ढकलल्या
लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि मिंधे सरकारने पराभवाचा धसकाच घेतला आहे. राज्यातील जनतेचा कल आणि पराभवाच्या भीतीने भाजपने राज्यातील 24 हजार...
सोसायटीसोबत वाद असला तरी मेंटेनन्स भरावाच लागेल
सोसायटीसोबत वाद आहे म्हणून मेंटेनन्स भरण्यापासून मुक्ती मिळत नाही. घर खरेदी केल्यानंतर इमारत देखभाल खर्च देणे बंधनकारकच आहे, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
न्या....
तीन महिन्यांत केवळ 191 उद्योगांचे ऑडिट, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा भोंगळ कारभार
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तीन महिन्यांत रेड श्रेणीतील 7268 उद्योगांपैकी केवळ 191 उद्योगांचे प्रत्यक्ष भेट देऊन ऑडिट केले. उर्वरित प्रदूषणकारी उद्योगांवर तत्परतेने कारवाई का...
रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नका
लोकसभा निवडणुकीत संशयास्पद विजय मिळालेले मिंधे गटाचे रवींद्र वायकर यांची खासदारकी वादात सापडली आहे. मतमोजणी पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने न झाल्याने वायकर यांचा विजय...
गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या! विविध मागण्यांसाठी म्हाडावर धडक
गिरणी कामगारांचे मुंबईतच पुनर्वसन करावे, गिरण्यांच्या जागेवर बांधलेली संक्रमण शिबिराची घरे गिरणी कामगारांना देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी शेकडो गिरणी कामगार आणि त्यांचे वारस...
ना आदेशांची अंमलबजावणी, ना प्रतिज्ञापत्र! सरकार नेमके करतेय काय? बालसुधारगृहातील सुरक्षेच्या प्रश्नावरून हायकोर्ट संतापले
बालसुधारगृहे व आश्रमशाळांतील मुलांच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या प्रश्नावर उदासीन राहिलेल्या मिंधे सरकारला उच्च न्यायालयाने गुरुवारी चांगलेच धारेवर धरले. मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर आहे. मात्र...
राज्य सीईटीची प्रवेश प्रक्रिया थांबवा! आदित्य ठाकरे यांची मागणी
सीईटी सेलद्वारे नुकताच अभियांत्रिकी औषधशास्त्र शाखेच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालात गुण आणि श्रेणीबाबत मोठा घोळ आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी...
मुंबईकरांना दिलासा; तूर्तास आणखी पाणीकपात नाही
मुंबईत पावसाचे वेळेवर आगमन झाले, मात्र एक-दोन आठवडे तो तरी तो बरसलाच नाही. त्यामुळे आधीच 10 टक्के पाणीकपात असलेल्या मुंबईची चिंता वाढली आहे. त्यात...
T20 World Cup 2024 : टीम इंडिया सुसाट; सुपर-8 मध्ये अफगाणिस्तानचा 47 धावांनी उडवला...
टी20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपदाची प्रबळ दावेदार असलेली टीम इंडिया सुपर-8 मध्ये रुबाबात दाखल झाली. सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध बार्बाडोसमध्ये पार...
Pune Crime News : पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, फुरसुंगीत धक्कादायक घटना
पुण्यातील फुरसुंगीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला असून पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. फुरसुंगी येथे पॉवर हाऊसजवळ टँकरमधून पाणी सोडताना सदर घटना उघडकीस...
हृदयातील महाधमनी फुटण्याची भीती, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये पार पडली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली असून 50 वर्षीय रुग्णाला जीवदान मिळाले आहे. हॉस्पिटलमधील वैद्यकीय पथकाने जीवघेण्या ऑर्टीक म्हणजे हृदयातून बाहेर...
Nagar News : आखेगावात चोरट्यांचा धुमाकूळ, चार दुकानांसह मंदिराची दानपेटी फोडली
जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याती आखेगाव बस स्टँड चौकातील चार दुकाने आणि काटेवाडी येथील हनुमान मंदिरातील दानपेटी अज्ञान चोरट्यांनी फोडली. मागील काही महिन्यांपासून जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये...
India Cricket Schedule 2024-25 : तब्बल 8 वर्षांनी Team India जाणार ‘या’ देशाच्या दौऱ्यावर,...
टीम इंडिया सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडत असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद पटकावण्यासाठी झुंज देत आहे. टीम इंडिया जूलै ते सप्टेंबर या...
द सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द; मात्र, RBI कडून ग्राहकांना दिलासा
रिझर्व बँक ऑफ इंडियाची नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर करडी नजर आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कोटक महिंद्रा बँक, पेटीएम बँक तसेच अनेक सहकारी बँकांवर आरबीयने...
हिंदुस्थानी झारा चर्चेत! ‘एआय’ मॉडेल्सची सौंदर्य स्पर्धा; 11 लाखांचे बक्षीस
मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्ससारख्या सौंदर्य स्पर्धांनंतर आता जगातील पहिली एआय सौंदर्य स्पर्धा होणार आहे. एआय मॉडेल्समधील ही स्पर्धा ब्रिटनच्या फॅनह्यू कंपनीने वर्ल्ड एआय...
जगभरातून महत्वाच्या बातम्या
‘एनविडीया’ने मायक्रोसॉफ्टला मागे टाकले, ऍपल कंपनी तिसऱया स्थानावर
एआय चिप बनवणारी अमेरिकन कंपनी ‘एनविडीया’ ही जगातील सर्वाधिक मौल्यवान कंपनी बनली आहे. ‘एनविडीया’ने मायक्रोसॉफ्टला मागे टाकून...