ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य आज दिवसभरात ई-पेपर
Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3834 लेख 0 प्रतिक्रिया

साहित्य जगत : परममित्रचे माधव जोशी

>>रविप्रकाश कुलकर्णी कुठलाही गाजावाजा न करता स्वतचे एक निश्चित धोरण ठेवून पुस्तके प्रकाशित करणारी जी काही थोडी माणसे मराठी प्रकाशन व्यवसायात आहेत, त्यापैकी ‘परममित्र’ प्रकाशनचे...

परीक्षण : कृषिसंस्कृतीतला हुंकार

>>सत्यजित पाटील वर्तमान व्यवस्थेचे दडपण झुगारून काही कवी आपली सम्यक वेदना मांडू शकतात. कवी ऐश्वर्य पाटेकर या जातकुळीतील कवी आहेत. त्यांचा ‘कासरा’ हा कवितासंग्रह हे...

अभिप्राय : संस्कारक्षम माहिती

>>शुभांगी बिंदू-रानडे भारतीय जनमानसाच्या जीवनात फार पूर्वीपासूनच आपल्या सण-उत्सवांना वैशिष्टय़पूर्ण स्थान आहे. सण-उत्सवांद्वारे आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन केले जाते. भारतातील विविध प्रकारच्या संस्कृतीची आपल्या मुलांना...

परीक्षण : सावत्रपणाच्या अंतर्बाह्य अनुभवाचा कल्लोळ

>>प्रमोद मुनघाटे ‘हि ल्लोळ हरवून आतबाहेरचा’ हा प्रज्ञा दया पवार यांचा सहावा कवितासंग्रह. ‘अंतःस्थ’ हा त्यांचा पहिला संग्रह 1993 मध्ये आला होता. पुढे त्यांचे ‘उत्कट...

आयोगाने कितीही घोळ घातला तरी पदवीधरची जागा शिवसेनाच जिंकणार! आदित्य ठाकरे यांचा ठाम विश्वास

मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांनी अनेक वेळा शिवसेनेच्या बाजूने कौल दिला आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादीमधून कितीही नावे वगळण्याचा प्रयत्न केला, घोटाळे करण्याचा प्रयत्न...

चंद्रपुरात कापूस उत्पादकावर दुबार पेरणीचे संकट

पावसाळा सुरू होऊन 18 दिवस उलटले. मात्र जिह्यात दमदार पाऊस बरसला नाही. शेतकऱयांनी कापसाची धूळ पेरणी केली. मागील चार दिवसांत जिह्यातील काही भागांत तुरळक...

मुंबईत पावसाबरोबर ऑक्सिजनही वाढणार, पालिका पश्चिम द्रुतगती महामार्गालगत लावणार बहावाची 200 झाडे

मुंबईत शहरी वनीकरणाला बळकटी देण्याबरोबर पर्यावरण संतुलनासाठी वांद्रे येथील पश्चिम द्रुतगती महामार्गालगत पर्जन्यवृक्ष असलेल्या 200 बहावा वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईत पावसाचे...

रहिवासी इमारतीत खासगी लिफ्टला हायकोर्टाची तूर्त स्थगिती

लोअर परळ येथील रहिवासी इमारतीत खासगी लिफ्टच्या बांधकामाला उच्च न्यायालयाने तूर्त स्थगिती दिली आहे. याविरोधात सोसायटीने दाखल केलेल्या अपील अर्जावर आठ आठवडय़ांत निर्णय घेण्याचे...

म्हाडाच्या भोंगळ कारभाराचा फटका; मास्टर लिस्टमधील विजेते सहा महिन्यांपासून घराच्या प्रतीक्षेत

संक्रमण शिबिरात वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या रहिवाशांना हक्काचे घर मिळावे यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाने डिसेंबरमध्ये मास्टर लिस्टमधील रहिवाशांची पहिली संगणकीय सोडत...

शेतकऱयांचे उसाचे कोटय़वधी रुपये थकविले; नगरमधील कुकडी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करणार

नगर जिह्यातील श्रीगोंदा येथील कर्मयोगी पुंडलिकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱयांच्या उसाचे कोटय़वधी रुपये कारखान्याने थकविले. त्यामुळे...

सूर्यकांता पाटील यांचा भाजपला रामराम

दहा वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज अचानक पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेल्या लाजीरवाण्या पराभवाची समीक्षा करण्यासाठी...

भयंकर अपघात; कोपरगांव तालुक्यात डंपरने स्कुटीला उडवले, महिलेचा जागीच मृत्यू

कोपरगांव तालुक्यात पोहेगांव सोनेवाडी रस्त्यावर नऊचारी वस्सल मॉडेल स्कूल जवळ पोहेगांवच्या दिशेने आलेल्या डंपरणे स्कुटील जोरदार धडक दिली. या भयंकर धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच...

T20 World Cup 2024 : हार्दिकने चोपले, कुलदीपने गुंडाळले; बांग्लादेशला नमवत टीम इंडियाची सेमी...

टीम इंडियाचा विजयरथ सुसाट असून अफगाणिस्तानला पाणी पाजल्यावर बांग्लादेशचा सुद्धा टीम इंडियाने सुपडा साफ केला आहे. सुपर 8 मध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी...

Yavatmal News : भावी पोलिसांच्या मदतीसाठी सरसावले सवेंदनशील पोलीस अधिकारी

>>प्रसाद नायगावकर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरती सुरू आहे. यवतमाळमध्ये पोलीस भरतीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून आणि पर जिल्ह्यातूनही असंख्य उमेदवार आले आहेत. या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची...

ओबीसीतून कोणाला आरक्षण देऊ नये, द्यायच असेल तर स्वतंत्र आरक्षण द्या; खासदार प्रतिभा धानोरकर...

राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. ओबीसीतून कोणालाही आरक्षण देण्यात येऊ नये अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. याच मुद्द्यावरुन नवनिर्वाचीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी...

Pune News : आंबेगाव तालुक्यात मधमाशांचा शेतकऱ्यांवर हल्ला, दोनजण गंभीर जखमी

बटाटा लागवड करत असताना मधमाशांच्या थव्याने शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची घटना आंबेगाव तालुक्यात घडली आहे. या घटनेत दोन शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात...

Yavatmal News : नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम, आता प्रभागांमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार

>>प्रसाद नायगावकर ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेमुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रलंबित आहे. सध्या सर्व जिल्हा परिषद व नगरपालिका या प्रशासनाच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे...

आता X वर लाईव्हसाठी मोजावे लागणार पैसे

एलन मस्कच्या मालकीचे असेलेल्या X (ट्वीटर) वर आता लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. फक्त प्रीमियम सदस्यांना लाईव्ह लावण्याची सुविधा मिळणार असून सामान्य...

फिरकीपटूंवर हा अन्याय…; गौतम गंभीरने ICC च्या ‘या’ नियमावर ठेवले बोट

टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा त्याच्या भेदडक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. नुकतेच 'इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स'च्या 'राईज टू लीडरशीप' या 'टॉक शो'मध्ये गौतम...

जगभरातून महत्वाच्या बातम्या

चॅटजीपीटीला टक्कर; नवे एआय मॉडेल लाँच ओपनएआयचे चॅटबॉट चॅटजीपीटी मार्पेटमध्ये आल्यापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वापर आता सर्रास होऊ लागला आहे. गुगलने जेमिनी एआय 9...

अमेरिकेत पदवी घ्या, ग्रीन कार्ड मिळवा, डोनाल्ड ट्रम्प यांचे विद्यार्थ्यांसाठी रेड कार्पेट

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत शिकणाऱया अनिवासी विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली. अमेरिकेत येऊन पदवी घेणाऱया सर्व विद्यार्थ्यांना ऑटोमेटिक ग्रीन कार्ड मिळेल,...

हज यात्रेतील मृतांमध्ये 98 हिंदुस्थानी

यावर्षी हज यात्रेत मृत्युमुखी पडलेल्या एक हजारांहून अधिक मृतांमध्ये 98 हिंदुस्थानी नागरिकांचा समावेश आहे. हे मृत्यू  नैसर्गिक कारणामुळे झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. सध्या सौदीमध्ये प्रचंड...

सानिया मिर्झाच्या लग्नावर वडिलांनी अखेर मौन सोडले

हिंदुस्थानची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि क्रिकेटर मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. यावर सानियाचे वडील इमरान मिर्झा यांनी खुलासा केला...

कुराणाचा अवमान केल्याचा संशय; पाकिस्तानात तरुणाला जिवंत जाळले

कुराणचा अपमान केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानात संतप्त जमावाने गुरुवारी एका व्यक्तीला जिवंत जाळले. खैबर पख्तुनख्वामधील स्वात जिह्यातील मदायन भागात ही घटना घडली. या हिंसाचारात 8...

आसाममधील पुराचा दोन लाख नागरिकांना फटका

पूर आल्यामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत झाले असून पुराचा फटका तब्बल दोन लाख नागरिकांना बसला आहे. या पुरात आतापर्यंत 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार...

अमेरिकेत जाणाऱया प्रवाशांनो सावधान…एअरपोर्टवर जप्त होताहेत ‘डुप्लिकेट’ कपडे आणि बूट

कोणत्याही ब्रॅण्डचे नकली बूट किंवा कपडे घालून अमेरिकेच्या एअरपोर्टवर जाणाऱयांचे काही खरे नाही. युएस कस्टम अँड बॉर्डर प्रोटेक्शन (सीबीपी) नियमांनुसार प्युमा, अॅडीडास किंवा नाईके...

दत्तक मुलाच्या संपत्तीवर नातेवाईकांचा हक्क नाही!

दत्तक दिलेल्या मुलाला दत्तक कुटुंबात वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीवर त्याचे जैविक (मूळ) नातेवाईक हक्क सांगू शकत नाहीत. मद्रास हायकोर्टाने यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला आहे....

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले, निवडणूक आयोगाचे काम सुरू

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार याद्या, मतदान केंद्रे याबाबत...

वायकरांचा विजय अवैध घोषित करा; निकाल स्थगित करा, हायकोर्टात याचिका दाखल

मतमोजणी केंद्रात हेराफेरी करून मिंधे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी मिळवलेला विजय अवैध घोषित करा, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालाला स्थगिती द्या, अशी मागणी...

मस्क यांच्या कंपनीकडून ईव्हीएम तपासा

आयोगाकडून निवडणूक अधिकाऱयांची नियुक्ती केलेली असते. त्यांच्याकडून मतमोजणी दरम्यान नक्कीच आकडय़ांचा खेळ होऊ शकतो. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेत शिवसेना उमेदवार अमोल कीर्तीकर यांना सुरुवातीला...

संबंधित बातम्या