ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य आज दिवसभरात ई-पेपर
Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3852 लेख 0 प्रतिक्रिया

आरे कॉलनीत नवीन प्रकल्प नको

गोरेगाव (पूर्व) येथील आरे वसाहतीत दुग्ध वसाहत स्थापनेच्या आधीपासून 27 आदिवासी पाडे आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास न होता समतोल राखण्यासाठी येथील जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी आरे...

एसआरएचे घर विकताना एनओसी आवश्यकच, अट शिथिल करता येणार नसल्याचे सरकारची माहिती

एसआरए योजनेतून मिळालेले घर विकताना त्यासाठी एनओसी आवश्यकच आहे. एनओसीची अट ही न्यायालयाने घालून दिलेली आहे. त्यामुळे ती शिथिल करता येणार नाही, अशी माहिती...

Solapur News : वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा; शॉक लागून 24 म्हशींचा मृत्यू, पशुपालकाचं लाखो...

जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावात वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका पशुपालकाचं लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पाण्यामध्ये उतरलेल्या 24 म्हशींचा विजेचा शॉक लागल्याने...

राळेगाव काय महाराष्ट्राबाहेर आहे? संतप्त भगिनींचा सवाल; नारीशक्ती अ‍ॅपमधून तालुकाच गायब

प्रसाद नायगावकर देशामध्ये अथवा राज्यामध्ये कोणतीही योजना आमलात आणायची असेल, तर सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला जातो. परंतु राज्य सरकारने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत...

Nagar News : आयुक्त जावळे यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळला

महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी बुधवारी (3 जुलै) अटकपूर्वी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु आज (4 जुलै) पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने पंकज जावळे...

Nagar News : शेळ्या चोरल्याच्या संशयावरून मारहाण, एकाचा मृत्यू; सरपंचासह अनेकांवर हत्येचा गुन्हा दाखल

नगर तालुक्यातील पांगरमल परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटानांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. अशातच बुधवारी (03 जून) तीन व्यक्ती गावात...

घुबडांच्या सुरक्षेसाठीच मारणार 5 लाख घुबडं! अमेरिकेने का घेतला हा निर्णय? वाचा…

अमेरिकेतील जंगलांमध्ये पाच लाख घुबडांचा बळी घेतला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या जंगलातून घुबडांच्या लहान आकाराच्या प्रजाती नामशेष होत आहेत. या घुबडांची घटती संख्या...

‘लाडकी बहीण’ योजनेवरून श्रेयवादाची लढाई, अजित पवार जाहिरातीतून गायब

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना लागू होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एकच जाहिरात विविध पद्धतीने छापण्याचा सपाटा सुरू झाला...

एसीपी, डीवायएसपी बढती घोटाळा; बढती नाकारणाऱया निरीक्षकांना मलईदार पोस्टिंग

मलईदार पोस्टिंग मिळावी म्हणून मुंबईतील बरेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवळ आलेली आपली एसीपी, डीवायएसपीची बढती नाकारत असून हा मोठा बढती (सेटिंग) घोटाळा असल्याचे पोलीस...

सहा हजार कोटी खर्चूनही मुंबई-गोवा चौपदरीकरण रखडले; भविष्यात आणखी खर्च वाढणार, मिंंधे सरकारची विधानसभेत...

दहा वर्षांत सहा हजार कोटी रुपये खर्च केल्यानंतरही मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. दुरुस्तीच्या कामावरही 192 कोटी रुपये खर्च केले गेले. भविष्यात त्यावर...

सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणीत हरकतींचा अडथळा, 8 लाखांहून जास्त हरकती; छाननीसाठी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी...

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 10 टक्के आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले गेले असतानाच आता सगेसोयरे अध्यादेशावर 8 लाखांहून जास्त हरकती सरकारकडे आल्यामुळे सरकारची डोकेदुखी...

मुंबईत फेरीवाल्यांचा त्रास अत्यंत चिंतेचा विषय; हायकोर्टाने पोलीस आयुक्त, पालिकेचे प्रतिज्ञापत्र मागवले

मुंबईत अनधिपृत फेरीवाल्यांचा त्रास अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. फेरीवाल्यांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार आणि पालिका गंभीर नाही,...

कात्रज चौक ते राजस सोसायटी चौकातील उड्डाणपुलास भूसंपादनाअभावी विलंब, राज्य सरकारची कबुली

पुणे येथील कात्रज-काोेंढवा रस्त्यावरील कात्रज चौक ते राजस सोसायटी चौक या दरम्यान असलेल्या उड्डाणपुलाच्या कामास भूसंपादनाअभावी विलंब झाल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण...

आरेतील आदिवासी पाडे, झोपडय़ांचे सर्वेक्षण, पुनर्वसन तब्बल 16 वर्षांनंतरही अपूर्ण, दुग्धविकासमंत्र्यांची माहिती 

मुंबईतील आरे वसाहतीमध्ये असलेले आदिवासी पाडे आणि झोपडय़ांचे सर्वेक्षण 2008 पासून सुरू करण्यात आले होते, मात्र तब्बल 16 वर्षांनंतरही हे सर्वेक्षण अपूर्ण आहे. त्यामुळे...

भुशी धरण दुर्घटना; मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत

लोणावळा येथील भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार...

समृद्धीवरील दुर्घटनेतील मृतांचे कुटुंबीय एक वर्षानंतरही मदतीपासून वंचित, तातडीने मदत देण्याची विरोधकांची मागणी

समृद्धी महामार्गावर 1 जुलै 2023 रोजी बुलढाणा जिह्यातील सिंदखेड राजा येथे बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला होता. प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना...

अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसदेतील विधानावरून विधान परिषदेत गोंधळ घालणाऱयांना रोखणाऱया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या...

मुंबईत तीनशे युनिटपर्यंत वीज बिल माफी द्या!

राज्याच्या अर्थसंकल्पात ज्या पद्धतीने  ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आणि कृषिपंपांना मोफत विजेची घोषणा केली त्याच धर्तीवर राज्याच्या नागरी भागातील अल्प उत्पन्न गटातील वीज...

साप वनखात्याच्या अखत्यारित येत नाही, वनमंत्री मुनगंटीवारांच्या उत्तराने विधानसभा अवाक्

बेसुमार वृक्षतोडीमुळे वन्य प्राणी नागरी वस्त्यांमध्ये तसेच शेतांमध्ये घुसू लागल्याने प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. सर्पदंश झालेल्यांना सरकारकडून मदत मिळाली पाहिजे असे मत आमदारांनी...

हिंदुस्थानच्या महाविजयाचा आज छोटासा जल्लोष! अवघ्या एक कि.मी.च्या अंतरात उरकणार जगज्जेत्यांची विजययात्रा

17 वर्षांपूर्वी हिंदुस्थानी संघाने टी-20 वर्ल्ड कपचे पहिलेवहिले जगज्जेतेपद पटकावले होते तेव्हा महेंद्रसिंग धोनी आणि सेनेच्या स्वागतासाठी अवघी मुंबई रस्त्यावर उतरली होती. तब्बल 24...

युरो चषक फुटबॉल; उपांत्यपूर्व फेरीचा थरार उद्यापासून

जर्मनीमध्ये सुरू असलेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेचा थरार आता उत्तरार्धाकडे झुकलाय. 24 संघांच्या सहभागाने या स्पर्धेला प्रारंभ झाला होता. आता उपांत्यपूर्व फेरीपर्यंत आठ संघ...

टीम इंडिया पाकिस्तानच्या स्वारीवर जाणार? …तर लाहोरमध्ये 1 मार्चला भिडणार कट्टर प्रतिस्पर्धी

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवलं. मात्र हे कट्टर प्रतिस्पर्धी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने आगामी वर्षी पुन्हा एकदा एकमेकांना भिडणार आहेत....

दिग्गज कबड्डीपटूंना भीती,…तर महाराष्ट्र कबड्डी संघटनेची मान्यता जाणार

एकीकडे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या विद्यमान पदाधिकाऱयांच्या मतानुसार चौवर्षीय निवडणूक राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार (स्पोर्ट्स कोड) होतेय तर राज्यातील दिग्गज कबड्डीपटूंच्या मते कबड्डी संघटक क्रीडा...

एकच लक्ष्य मिशन ऑलिम्पिक ः नीरज चोप्रा

ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धेतील विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने आपण ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीत मग्न असल्याने पॅरिस डायमंड लीगमध्ये सहभागी झालो नाही, असे स्पष्टीकरण देत इतर...

Ratnagiri News : देवगड तालुक्यात तीन दुकाने फोडली, रोकड लंपास करून चोर फरार

देवगड तालुक्यातील पडेल कॅन्टीन परिसरात चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी तीन दुकाने फोडली असून आठ हजार आठशे रुपयांची रोकड लंपास केली आहे. कष्टाची कमाई...

Champions Trophy 2025 : हिंदुस्थान पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, लाहोरमध्ये होणार सामना?

चॅपिंयन्स ट्रॉफीच्या निमीत्ताने हिंदुस्थानविरुद्ध पाकिस्तान ही लढत चाहत्यांना पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. 1 मार्च 2025 रोजी या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना खेळवला जाण्याची...

Nanded News : मरावे परी कीर्तिरुपे उरावे! अभिजित डोके यांच्यामुळे 8 जणांना जीवदान

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सहायक व्यवस्थापक अभिजित ढोके यांचा चार दिवसांपूर्वी गंभीर अपघात झाला होता. त्यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचा...

Team India चे ग्रँड सेलिब्रेशन! मुंबईत उद्या अशी निघणार विजयी मिरवणूक, वाचा…

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या संघाने टी20 जगज्जेतेपदाचा 17 वर्षांचा दुष्काळ संपवला आणि चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या चमचमत्या ट्रॉफीवर आपली मोहर उमटवली. वर्ल्ड कप विजेता टीम...

Pune News : रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या; आंबेगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये मागील काही वर्षांपासून बिबट्यांची दहशत मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. अशातच मागील...

सांगलीतील 60 हजार शेतकऱयांना मिळणार दिवसा वीज

कृषी सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी, या हेतूने राज्य शासनाने महावितरणमार्फत ‘सौर कृषी वाहिनी योजना’ राबविली जात आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण...

संबंधित बातम्या