ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3117 लेख 0 प्रतिक्रिया

कोस्टल रोडला मजबूत टेट्रापॉडची तटबंदी! सागरी जिवांचे संरक्षण; रस्ताही सुरक्षित राहणार

मुंबईला वेगवान बनवणाऱया कोस्टल रोडला आता मजबूत टेट्रापॉडची तटबंदी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सागरी जिवांचे संरक्षण तर होणारच आहे; पण त्यामुळे हा प्रकल्पही अधिक...

शिंदेंना झटका, अजितदादा गटाचा फडणवीसांना पाठिंबा

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू असतानाच अजित पवार गटाने फडणवीसांना पाठिंब्याचे पत्र दिले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे फडणवीसांच्या ‘पुन्हा’...

आयपीएल लिलावात हिंदुस्थानींचाच बोलबाला, दहा फ्रेंचायझींकडून 639.15 कोटी खर्च

सौदी अरबच्या जेद्दाह शहरात दोन दिवस रंगलेल्या आयपीएलच्या मेगा लिलावात विक्रमी बोलींचा बोलबाला होता. आयपीएलच्या दीडदशकांच्या इतिहासातील सर्वोच्च बोली याच लिलाव लागली आणि नवा...

प्रचारासाठी वाहनांचा लवाजमा; आरटीओ तिजोरीत 85 हजार जमा!

सिंधुदुर्ग जिह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी प्रचारासाठी प्रचारथासह वेगवेगळ्या वाहनांची परवानगी आरटीओ कार्यालयातून घेतली होती. यातून आरटीओ कार्यालयाला तब्बल 85 हजार रुपयांचा महसूल प्राप्त...

ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने अलंकापुरी दुमदुमली, कार्तिकी यात्रेनिमित्त लाखो भाविकांच्या गर्दीने इंद्रायणी काठ फुलला

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आळंदी कार्तिकी यात्रेनिमित्त उत्पत्ती एकादशीला राज्यभरातून आलेल्या सुमारे तीन-साडेतीन लाख भाविकांनी हरिनामाचा गजर करत आळंदीत ग्राम प्रदक्षिणा,...

लोअर परळ, वरळी, दादर, माहीममध्ये गुरुवार, शुक्रवारी पाणीपुरवठा बंद; तानसाच्या मुख्य जलवाहिनीची होणार दुरुस्ती

लोअर परळ येथील तानसाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवार, 28 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजल्यापासून शुक्रवार, 29 नोव्हेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत असे सुमारे 22 तास...

आता भुयारी मार्गातही मोकळा श्वास घेता येणार, सीएसएमटीत अद्ययावत वायूविजन प्रणाली

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भुयारी मार्गात शिरल्यानंतर होणारी अस्वस्थता, चिडचिडपणा आणि गरम होत असल्याच्या तक्रारी कमी होऊन प्रवासी, पर्यटक आणि पादचाऱ्यांना आता मोकळा...

‘नागराज मंजुळे’ यांना ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी दिला...

मुंबई आयआयएममध्ये युवा संगम उत्साहात

देशाच्या नवीन पिढीला एकत्र आणि बळकट करण्याच्या आणि त्यांच्यामध्ये सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुंबईतील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) येथे आजपासून सुरू झालेल्या...

विधान परिषदेच्या सहा रिक्त जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेतील महायुतीचे सहा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे या विधान परिषदेच्या सहा जागांसाठी लवकरच पोटनिवडणुका होतील. शिंदे गटाचे आमश्या...

नाणे आणि टपाल तिकीट जारी! संविधान दिनी सरकार-विरोधक एकत्र

शाच्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल...

महापालिकेत निरीक्षक पदासाठी 10 डिसेंबरला परीक्षा. ऑनलाईन पद्धतीने 36 जिह्यांमध्ये आयोजन

मुंबई महापालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक पदासाठी मंगळवार, 10 डिसेंबरला परीक्षा होणार आहे. महाराष्ट्रातील 36 जिह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने या परीक्षेचे...

चॅम्पियन्स ट्रॉफीचा फैसला शुक्रवारी, आयोजनाबाबत तोडगा काढण्यासाठी आयसीसीची ‘फायनल’ बैठक

आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धेची तारीख जसजशी जवळ येतेय तसतसे आयसीसी आणि आयोजक पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) यांचे टेन्शन वाढत चाललेय. एकीकडे हिंदुस्थानी संघाने पाकिस्तानात क्रिकेट...

मिश्रा, सितवालाला मुंबई स्पोर्ट्सचा पुरस्कार

मुंबईतील क्रीडा क्षेत्राच्या भल्यासाठी झटणाऱया क्रीडापटूंचे ‘मुंबई स्पोर्ट्स’ हे एक मुक्त व्यासपीठ असलेल्या ‘मुंबई स्पोर्ट्स’ या संस्थेच्या द्वितीय सर्वोत्तम वार्षिक क्रीडापटू पुरस्कारासाठी स्नूकरपटू ध्रुव...

निफाड गारठले; पारा 8 अंशांवर, नाशिकचे तापमान 10 अंश सेल्सिअस

जिह्यात थंडीचा कडाका दिवसागणिक वाढत चालला आहे. निफाडजवळील पुंदेवाडी येथे आज मंगळवारी या मोसमातील नीचांकी 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. यामुळे पहाटे...

पहिल्या डावातील आघाडीमुळे मॉडर्न, अंजुमन, परागचे विजय

मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या प्रतिष्ठेच्या हॅरिस शील्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या सुपर लीगमध्ये पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मॉडर्न इंग्लिश शाळा, अंजुमन इस्लाम उर्दू शाळा आणि...

खोकल्याचे औषध समजून चिमुकल्यांना सॅनिटायझर पाजले

खोकल्याचे औषध समजून पाच वर्षाच्या चिमुकल्यांना शिक्षिकेने चक्क सॅनिटायझर पाजल्याचा प्रकार इन्सुलीतील एका अंगणवाडीत घडला आहे. ती दोन्ही मुले अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल...

केक कापणे, फटाके फोडणे गुन्हा नाही; हायकोर्टाने रद्द केले आरोपीचे स्थानबद्धतेचे आदेश

एकत्र येऊन केक कापणे, फटाके  फोडणे हा काही गुन्हा नाही, असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने एका आरोपीविरोधात जारी केलेले स्थानबद्धतेचे आदेश रद्द केले. ही सर्व...

उदयपूर पॅलेसच्या बाहेर तुफान दगडफेक, महाराणा प्रतापांच्या वंशजांमध्ये यादवी

महाराणा प्रतापांच्या वंशजांमध्ये यादवी उफाळून आली आहे. मेवाड घराण्याचे नवे राजा विश्वराज सिंह यांना सिटी पॅलेसमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. यावेळी सिटी पॅलेसबाहेर जोरदार राडा...

World Chess Championship – गुकेशने लिरेनला बरोबरीत रोखले

हिंदुस्थानचा ग्रॅण्डमास्टर डी. गुकेशने लढतीत जबरदस्त पुनरागमन करत जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत गतकिजेत्या चीनच्या डिंग लिरेनला बरोबरीत रोखले. 14 फेऱयांच्या या स्पर्धेत सोमकारी सलामीच्या...

पश्चिम रेल्वेवर आजपासून एसी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ

पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या, बुधवारपासून एसी लोकलच्या 13 फेऱ्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे एसी लोकल फेऱ्यांची संख्या दिवसाला 96 वरून 109 फेऱ्यांपर्यंत तर साप्ताहिक...

ए. आर. रहमान माझ्या वडिलांसारखे!

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान आणि त्याच्या टीममधील गिटारिस्ट मोहिनी डे यांच्या अफेअरची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. अखेर या चर्चेवर मोहिनी डे यांनी...

Digital Arrest – मुंबईतील महिलेला घातला 3.8 कोटींचा गंडा, डिजिटल अटकेचं हिंदुस्थानातील सर्वात मोठं...

हिंदुस्थानात मागील काही महिन्यांमध्ये डिजिटल अटकेची धमकी देत अनेक नागरिकांना गंडा घातला आहे. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशातच मुंबईतील एका...

Fire In Kalyan – व्हर्टेक्स इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग, जीवितहानी नाही

कल्याण-वायले नगर परिसरात असलेल्या व्हर्टेक्स इमारतीच्या 13 व्या मजल्यावरील एका फ्लॅटला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीमधील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात...

आसामच्या व्लॉगर तरुणीचा मित्राने केला घात, संशयित दोन दिवस राहिला मृतदेहासोबत!

बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माया गोगोई नामक व्लॉगर तरुणीचा इंदिरा नगर परिसरात असलेल्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये खून करण्यात आला आहे. धक्कादायक बाब...

नर्स बनून नवजात बाळाचं अपहरण, आई-वडिलांचा लेकरासाठी टाहो

मागील काही महिन्यांमध्ये रुग्णालयातून नवजात बाळांचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एक मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला...

पाकिस्तानी सलामीवीर सईम अयुबचे 53 चेंडूंत शतक

पाकिस्तानच्या 22 वर्षीय सलामीवीर सईम अयुबने दुसऱया एकदिवसीय सामन्यात 53 चेंडूंत झंझावाती शतक ठोकताना झिम्बाब्वेचा दहा विकेट्सनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1...

शिवडीत अजय चौधरी यांची बाजी

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अजय चौधरी यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्ट्रिक केली. 74 हजार 890 मते...

कलिनात पुन्हा संजय पोतनीसच

कलिना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने केलेली विकासकामे, स्थानिकांसाठी उभ्या केलेल्या सोयीसुविधा, मलनिस्सारण वाहिन्यांची कामे, विमानतळ परिसराच्या बाजूला असलेल्या झोपडय़ा आणि इमारती यांच्या पुनर्विकासासाठी पाठपुरावा, त्यातील...

आदित्य ठाकरे यांनी वरळीचा बालेकिल्ला राखला, 63 हजारांवर मते मिळवून दणदणीत विजय

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभा मतदारसंघात दणदणीत विजय झाला. मुंबईसह संपूर्ण राज्याचे लक्ष वरळीतील लढतीकडे लागले होते. मिंधे गटाने...

संबंधित बातम्या