सामना ऑनलाईन
3117 लेख
0 प्रतिक्रिया
रात्री साडेअकरापर्यंत कुठे मतदान सुरू होते त्याचे फुटेज द्या! काँग्रेसची मागणी
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत महाघोटाळा झाल्यानेच भाजप आणि मिंधे सरकार सत्तेत आले आहे, अशी जनभावना आहे. महायुतीला मिळालेल्या वाढीव मतांबद्दल लोकांच्या मनातच शंका उपस्थित...
विकासदर पावणेतीन टक्क्यांनी घसरला, 18 महिन्यांतील निचांक
पाच ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहणाऱ्या मोदी सरकारला मोठा दणका बसला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात चालू आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशाचा...
राहुल गांधींची भारत जोडो आता ईव्हीएमविरोधात
काँग्रेस कार्यकारिणीच्या आज दिल्लीत झालेल्या बैठकीत अजेंडा ठरवण्यात आला. ईव्हीएम आणि पारदर्शी वातावरणात निवडणुका न घेणाऱया निवडणूक आयोगाविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या...
कारागृहात प्रसूतीमुळे आई, बाळावर विपरीत परिणाम; आरोपी महिलेला मंजूर केला सहा महिन्यांचा जामीन
कारागृहात प्रसूती झाल्यास आई व बाळावर तेथील वातावरणाचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एका महिला आरोपीला सहा महिन्यांचा अंतरिम जामीन...
गोंदियात शिवशाही बसला अपघात, 11 ठार, 29 जखमी
गोंदिया जिह्यात शिवशाही बसच्या भीषण अपघातात 11 प्रवासी ठार झाले तर 29 जण जखमी झाले. यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी...
’द्रष्टा कर्मयोगी-नाना शंकरशेट’ पुस्तकाला उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार, आज वितरण समारंभ
ज्येष्ठ साहित्यिक, रवींद्र माहीमकर लिखित ‘द्रष्टा कर्मयोगी नाना शंकरशेट’ या पुस्तकाला वंदना प्रकाशन मुंबई या संस्थेचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठीचा ‘आशीर्वाद पुरस्कार’ जाहीर झाला. उद्या...
बॅग ओढताना महिलेचा हात पकडणे विनयभंग नाही, हायकोर्टाने आरोपीला केले दोषमुक्त
बॅग ओढण्याच्या झटापटीत महिलेचा हात पकडणे हा विनयभंगाचा गुन्हा होऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एका आरोपीला दोषमुक्त केले. अशा घटनेत अन्य...
कारवाईच्या नावाखाली महिलेला कपडे काढायला लावले, सोशल मीडियावरदेखील व्हायरल केला व्हिडीओ
सीबीआय दिल्लीचे अधिकारी असल्याचे भासवत कारवाईची भीती दाखवून महिलेला हॉटेलमधील रूम बुक करायला लावली. बॉडी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली ठगाने महिलेला कपडे काढायला लावल्याची संतापजनक घटना...
भांडुपमधील शाळेत विद्यार्थिनींचा विनयभंग, उद्वाहनाच्या दुरुस्ती करणाऱ्या तरुणाचे कृत्य
शाळांमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनी सुरक्षित आहेत की नाही असा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. बदलापूरची संतापजनक घटना ताजी असताना मुली, महिलांसोबत कुठे ना कुठे अशा...
सुनीलकुमार लवटे यांना जीवनगौरव, वर्ध्याच्या दाते संस्थेचे पुरस्कार जाहीर
वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा केली....
राज कुंद्राच्या घरी ईडीची धाड
पोर्नेग्राफी नेटवर्क संदर्भात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने आज बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या मुंबईतील राहत्या घरी धाड टाकली. कुंद्राच्या मुंबईतील...
ECB ने पाकिस्तानला दिला झटका, इंग्लंडचे खेळाडू PSL मध्ये खेळणार नाहीत
पाकिस्तान आणि अडचणी अस जणू समीकरणच निर्माण झाले आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरून वारंवार चर्चेत आहे. अशातच...
एक डाव अन् 11 गोलंदाज; T20 क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद करणारा दिल्ली ठरला पहिलाच...
Syed Mushtaq Ali Trophy 2024 मध्ये दिल्ली आणि मणिपुर या संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीच्या सर्व म्हणजेच 11...
Photo – दीक्षांत समारंभाच्या पूर्वसंध्येला टॅटू शोचे आयोजन, पाहा फोटो
दीक्षांत समारंभाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (29 नोव्हेंबर 2024) टॅटू शोचे आयोजन नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये केले होते. विद्यार्थ्यांनी यावेळी विविध प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना थक्क केले.
सर्व...
हार्दिक पंड्याची तोडफोड फलंदाजी, तामिळनाडू गुजरातसह त्रिपुराच्या गोलंदाजांवर बरसला
मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि जगातील एक नंबरचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या सय्यद मुश्ताक अली करंडकामध्ये गोलंदाजांवर चांगलाच बरसताना दिसत आहे. बडोदाकडून खेळताना त्याने...
आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेल्या शार्दुल ठाकुरला फलंदाजांनी धू धू धुतले, बनवला सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम
IPL 2025 च्या मेगा लिलाव प्रक्रियेमध्ये अनेक खेळाडू मालामाल झाले तर अनेक अनुभवी खेळाडूंना कोणत्याही संघ मालकाने खरेदी केले नाही. या खेळाडूंमध्ये मुंबईचा अष्टपैलू...
भाजपची सत्ता आली, अण्णा हजारेंनी आता आराम करावा; रोहित पवार यांचा खोचक टोला
भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे अण्णा हजारे आता आंदोलन करणार नाही. त्यामुळे त्यांनी आता विश्रांती घ्यावी. बाबा आढावांसारखे खरे सामजिक कार्यकर्ते परिश्रम करत आहेत,...
वाहतूक पोलिसांच्या मनमानीला चाप! हायकोर्टात अपर पोलीस महासंचालकांचे परिपत्रक सादर, शिस्तभंगाची कारवाई होणार
नियम मोडणाऱ्यांचे वाहन जप्त करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या मनमानीला चाप बसवणारे परिपत्रक अपर पोलीस महासंचालकांनी जारी केले आहे. ई-चलानचा खटला दाखल असल्यास संबंधित वाहन जप्त...
नवाब मलिकांनी केलेल्या बदनामीची सीबीआय चौकशीची मागणी, समीर वानखेडे यांची याचिका
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते नवाब मलिक यांनी केलेल्या बदनामीची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी...
क्रिकेटचे एक्झिट पोलही फेल
>>द्वारकानाथ संझगिरी
परवा पर्थ कसोटीत जे घडलं ते अविश्वसनीय होतं. मला अजून प्रश्न पडतो की पर्थ कसोटीत हिंदुस्थानी संघाने ऑस्ट्रेलियाला हरवलं हे स्वप्न की सत्य?...
ऑस्ट्रेलियात खेळणे नेहमीच आक्हानात्मक – शर्मा
बॉर्डर-गावसकर करंडक कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन दौऱ्याकर असलेल्या हिंदुस्थानी कर्णधार रोहित शर्माने चक्क आज ऑस्ट्रेलियन संसदेत शाब्दिक फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियन खासदारांची मनं जिंकली. ऑस्ट्रेलिया अशा...
निवडून येताच मिंधे गटाच्या चंद्रदीप नरकेंचा उन्माद; महाविकास आघाडीला साथ देणाऱ्या काकांच्या घरात फोडले...
करवीर विधानसभा मतदारसंघात अगदी थोडय़ाशा मतांनी विजयी झालेल्या महायुतीच्या मिंधे गटाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रदीप नरके यांच्या विजयाचा किळसवाणा उन्माद समोर आला आहे. ज्यांच्या बोटाला...
गुकेशने बरोबरी साधली, तिसऱ्या डावात डिंगवर केली मात
हिंदुस्थानचा युवा ग्रॅण्डमास्टर डी गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील तिसऱ्या डावात गुरुवारी विद्यमान जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनवर विजय मिळविला. तीन डावांनंतर उभय बुद्धिबळपटूंमध्ये 1.5-1.5...
यान्सनने 7 विकेट टिपत केली कमालl; श्रीलंका 42 धावांत ढुस्स, कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा नीचांक
कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा संघ प्रथमच पन्नाशीत ढुस्स झाला. यजमान दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत पाहुण्या श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 13.5 षटकांत 42 धावांत गुंडाळला. ही...
केन विल्यमसनचे 33 वे कसोटी शतक हुकले
न्यूझीलंडचा भरवशाचा फलंदाज केन विल्यमसनचे 33 वे कसोटी शतक अवघ्या 7 धावांनी हुकले. त्याने टॉम लॅथम (47), रचिन रवींद्र (34) आणि डॅरिल मिचेल (19)...
हायब्रिड मॉडेल अशक्यच, पीसीबीचे बैठकीआधीच आयसीसीला संकेत
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा फैसला करण्यासाठी आयसीसीने आपल्या सर्व सदस्यांची शुक्रवारी तातडीची बैठक बोलावलीय. पण बैठकीआधीच पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) स्पर्धा आयोजनासाठी हायब्रिड मॉडेल...
वेंगसरकर क्रिकेट अकादमीने बाजी मारली
ड्रीम इलेव्हन वेंगसरकर क्रिकेट अकादमीने अत्यंत चुरशीच्या लढतीत किंग्जले स्पोर्ट्स क्लबवर केवळ 4 धावांनी मात करत 12 वर्षांखालील मुलांच्या ड्रीम इलेव्हन कप क्रिकेट स्पर्धेचे...
आता पाकिस्तानही हिंदुस्थानात खेळणार नाही, पीसीबी अध्यक्षांचा इशारा
हिंदुस्थानी संघ पाकिस्तानात खेळायला नकार देत आहे. त्यामुळे पाकिस्तानी संघही भविष्यात कोणत्याही स्पर्धेसाठी हिंदुस्थानात क्रिकेट खेळणार नसल्याचे पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी धमकावले आहे....
आयुष शिंदेचा पुन्हा द्विशतकी झंझावात; इशान पाठकबरोबर त्रिशतकी भागी
दोन आठवडय़ांपूर्वी नाबाद 419 धावांची घणाघाती खेळी करणाऱया जनरल एज्युकेशन ऍकॅडमीच्या आयुष शिंदेने पुन्हा एकदा झंझावाती फलंदाजीचा करिश्मा दाखवला. त्याने हॅरिस शील्ड आंतरशालेय क्रिकेट...
Mumbai crime news – केवायसी करणे पडले महिलेला महागात, 8 लाखांची फसवणूक
केवायसी दंडाच्या नावाखाली ठगाने पर्सनल लोन काढून महिलेची 8 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी गुन्हा नोंद...