ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4699 लेख 0 प्रतिक्रिया

हुंडाबळी म्हणजे पत्नीची हत्याच, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

हुंडाबळी म्हणजे पत्नीची हत्याच असते. या गुह्यासाठी शिक्षा झालेल्या पतीला मृत पत्नीची संपत्ती मिळू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्वाळा...

क्रिप्टोच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक 

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाची 22 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. मालाड येथे...

बेकायदा भोंग्यांवर कारवाई का नाही? हायकोर्टात याचिका

धार्मिक स्थळांवरील बेकायदा भोंग्यांवर कारवाई करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. यासंदर्भातील न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे सरकारविरुद्ध अवमान कारवाईचे आदेश द्या, अशी मागणी करणारी...

Sindhudurg News : अतिवृष्टीमुळे देवगड तालुक्याता दीड लाखांचा फटका, पावसाची विक्रमी नोंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात गुरूवारी व शुक्रवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील बऱ्याच भागांमध्ये किरकोळ पडझड होऊन सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले...

Chandrapur News : अतिसारामुळे बालकाचा मृत्यू; तरुणाचे तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढून आंदोलन

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी दूषित पाणी पिल्यामुळे अतिसाराने एका बालकाचा मृत्यू झाला होता. या बालकाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी वैभव...

Gadchiroli News : प्रशासनाचा हलगर्जीपणा; गरोदर महिलेला जेसीबीमध्ये बसण्याची वेळ

महाराष्ट्रात आजही दुर्गम भागांमध्ये नागरिकांचे छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रचंड हाल होत आहेत. याचीच प्रचिती गडचिरोली जिल्ह्याती भामरागड तालुक्यामध्ये आली. पुरोगामी महाराष्ट्राला लाज वाटावा असा...

इंग्लंडचा गोलंदाज मार्क वुड वेगावर स्वार, शोएब अख्तरचा रेकॉर्ड मोडणार?

इंग्लडचा वेगवान गोलंदाज Mark Wood ने आपल्या वेगवान गोलंदाजीने सुरुवातीपासूनच सर्वांना प्रभावित केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या नॉटिंगहॅम कसोटी सामन्यात मार्क वुडने 156.3...

Mumbai News : मालाडमध्ये ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू, खोदलेल्या खड्ड्याचा मोठा भाग खचून दुर्घटना

मुंबईच्या मालाडमध्ये मोठा अपघात झाला आहे. पावसामुळे खोदलेल्या खड्याचा मोठा भाग अचानक खचून ढासळला आणि चार मजूर त्यामध्ये पडले. तीन जणांना तात्काळ वाचवण्यात आले,...

Bhandara News : विजेचे दर त्वरित कमी करा, शेतीला दिवसा वीज पुरवठा करा! शिवसेनेचा...

भंडारा जिल्ह्यातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. अशातच वाढीव बील येत असल्यामुळे नागरिकांसहीत शेतकऱ्यांच्या खिशाला चांगलाच भुर्दंड पडत आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत....

जगभरातून महत्वाच्या बातम्या

शेअर बाजाराचा नवा उच्चांक शेअर बाजारात गुरुवारी नवा उच्चांक पाहायला मिळाला. सेन्सेक्स आणि निफ्टी नव्या रेकाॅर्डवर पोहोचून बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 627...

8 हिंदुस्थानी नागरिकांची सुटका

हिंदुस्थानी युद्धनौका आयएनएस तेगने ओमानच्या समुद्रात बुडालेल्या 13 हिंदुस्थानी नागरिकांची सुटका केली आहे. ओमानच्या सागरी भागात प्रेस्टीज फाल्कन हा तेलाचा टँकर बुडाल्याची घटना घडली...

तिरुपती मंदिरात 670 कोटींचे दान

तिरुपति मंदिरात 6 महिन्यात 670 कोटींचे दान जमा झाले आहे. तिरुमाला वेंकन्ना मंदिरात भक्तांकडून येणाऱया दानात दिवसागणिक वाढ होत आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात...

हिंदुस्थानच्या श्वानांचा पॅरिसमध्ये पहारा

हिंदुस्थानचे डॉग स्क्वाड, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)चे के 9 पथक पॅरिसमध्ये होऊ घातलेल्या ऑलिम्पिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षेचा कडक पहारा देतील. डॉग स्क्वाड के...

यूटय़ूबने बदलले व्हिडीओचे नियम

आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (एआय) बनवणारे व्हिडीओ कंटेटसंबंधी टेक कंपन्या नवीन नियम आणत आहेत. आता एआय व्हिडीओजसाठी यूटय़ूबने आपल्या गाईडलाईनमध्ये बदल केले आहेत. यूटय़ूबने एआय जनरेटेड...

नौदलाचे सामर्थ्य आणखी बळकट होणार, रशियातून येणार ‘तुशील’ अन् ‘तमाला’ युद्धनौका

हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात या वर्षीच्या अखेरपर्यंत दोन शक्तिशाली युद्धनौका येणार आहेत. या युद्धानौकांची उभारणी रशियामध्ये होतेय. शत्रूला धडकी भरवणाऱया या दोन्ही युद्धनौका तलवार क्लासच्या...

व्हीआरएस घ्या…,एअर इंडियाची नवी स्वेच्छानिवृत्ती योजना

एअर इंडियाने त्यांच्या कायमस्वरूपी ग्राऊंड स्टाफसाठी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) योजना जाहीर केली. एअर इंडियामध्ये किमान पाच वर्षे सेवा असलेल्या कर्मचाऱयांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना (व्हीआरएस) आणि...

आरबीआयचे बँकांना निर्देश, कर्जदाराची बाजू ऐकून घेणे आवश्यक

रिझर्व्ह बँकेने नुकतेच कर्जादारांसंदर्भात बँकांना काही महत्त्वाचे निर्देश दिले. त्यानुसार कोणत्याही कर्जदाराला डिफॉल्टर श्रेणीत टाकण्यापूर्वी बँकेला त्या कर्जदारांची बाजू ऐकावी लागेल. बँकांना थकबाकीदारांना 21...

नीट परीक्षेचे केंद्रनिहाय सर्व निकाल जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे एनटीएला निर्देश; पुढील सुनावणी 22...

नीट यूजी पेपर फुटल्याप्रकरणी सीबीआयला पुढे करून अजूनही हा घोटाळा झाकू पाहात असणाया सरकार आणि एनटीए परीक्षा यंत्रणेला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी चांगलेच फैलावर घेतले....

दिब्रूगड एक्सप्रेसचे 15 डबे रुळावरून घसरले, चार प्रवाशांचा मृत्यू; 25 जखमी

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड-दिब्रूगड एक्सप्रेसच्या 3 एसीसह तब्बल 15 डबे रुळावरून घसरले. यातील 3 डबे पूर्णपणे उलटले. या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला...

लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला! कश्मीरात तीन ठिकाणी चकमक; डोडा पुन्हा हादरले

जम्मू-कश्मीरचे डोडा आज पुन्हा हादरले. लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये केरन येथे एक आणि डोडामध्ये दोन अशी तीन ठिकाणी धुमश्चक्री उडाली. डोडाअंतर्गत येणाऱया कास्तीगड येथील...

शिवसेनेला देणगी स्वीकारण्यास परवानगी, बँक खाते उघडण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाची अनुमती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या नावाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या नावाने बँक खाते...

आणखी एक घोटाळा! रस्त्यांसाठी पुन्हा सहा हजार कोटींच्या निविदेचा घाट, आदित्य ठाकरे यांनी बिंग...

मिंधे आणि भाजपकडून कंत्राटदार मित्रांसाठी मुंबईकरांच्या पैशांची लूट चालली असून रस्त्यांसाठी पुन्हा एकदा सहा हजार कोटींच्या निवेदेचा घाट घातला जात असल्याचे बिंगच शिवसेना नेते-युवासेना...

शेतकऱयांवर पिस्तूल रोखणाऱया मनोरमा खेडकरला अटक, महाडच्या पार्वती हॉटेलमधून उचलले

शेतकऱयांवर पिस्तूल रोखून त्यांना धमकवणाऱया मनोरमा खेडकरला पुण्याच्या पौंड पोलिसांनी आज पहाटे महाडमधून अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेली मनोरमा खेडकर महाडच्या हिरकणी...

विशाळगडावरील हिंसाचाराची घटना सरकारपुरस्कृत, मास्टरमाइंड शोधून काढा! काँग्रेसची मागणी

कोल्हापूर जिह्यातील विशाळगड येथील गजापूर येथे अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली झालेली तोडफोडीची घटना सरकारपुरस्पृत होती असा आरोप करतानाच, उच्चस्तरीय चौकशी करून या घटनेमागचा मास्टरमाइंड शोधून...

जरांगेंवर टीका करणाऱ्या बारसकर यांची गाडी पेटवली

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे, लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील यांच्यावर आरोप करत त्यांची बदनामी करणारे एकवेळ त्यांचे सहकारी असलेले अजय महाराज बारस्कर यांची चारचाकी...

दिलीप खेडकर यांना 67 लाखांच्या दंडाची नोटीस

बेकायदा माती उत्खनन केल्याप्रकरणी वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना 67 लाख रुपये दंड वसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे....

उत्तर प्रदेशात कावड मार्गावर विक्रेत्यांना नाव लिहिण्याचे आदेश, विरोधकांकडून पोलीस आणि योगी सरकारवर टीका

उत्तर प्रदेशात 22 जुलैपासून कावड यात्रा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुझफ्फरनगर पोलिसांनी कावड रोडवरील दुकानांवर, हातगाडीवर मालकांनी त्यांची नावे लिहावीत, असे आदेश दिले...

केवळ कायद्यातील तरतुदींमुळे जामीन नाकारता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

आरोपीच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्यास कायद्यातील प्रतिबंधात्मक वैधानिक तरतुदी न्यायालयाना त्याला जामीन देण्यापासून रोखू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बेकायदा कारवाया (प्रतिबंध)...

पंढरपूरहून परतताना भाविकांच्या वाहनाला अपघात; 7 ठार

दुचाकीला वाचवताना काळीपिवळी विहिरीत कोसळून सात ठार तर सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना जालना ते राजूर रोडवरील तुपेवाडी शिवारातील वसंत नगर येथे गुरुवारी...

IND Vs SL Series 2024 : हार्दिक पंड्याचा पत्ता कट; श्रीलंका दौऱ्यात सूर्यकुमार यादवकडे...

झिम्बाब्वेला धुळ चारल्यानंतर हिंदुस्थानचा संघ श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 मालिकेसाठी हार्दिक पंड्या कर्णधार होणार...

संबंधित बातम्या